गुरुचरित्रामृत दिवस १ भाग १ | समर्थ भक्त मकरंदबुवा सुमंत |
Вставка
- Опубліковано 9 жов 2024
- #Gurucharitra #MakarandBuvaRamdasi #गुरुचरित्र #मकरंदबुवारामदासी #makarandbuvasumant #गुरुचरित्र #गुरुचरित्रपारायण
श्री दत्त देवस्थान कोंडगाव(साखरपा) आयोजित
आंतरराष्ट्रीय किर्तीचे कीर्तनकार-प्रवचनकार समर्थभक्त मकरंदबुवा सुमंत रामदासी यांच्या ओजस्वी वाणीतून,
गुरुचरित्र कथामृत
हा कार्यक्रम दिनांक २५ नोव्हेंबर २०२२ ते १ डिसेंबर २०२२ रोजी श्री गुरुचरणी अर्पित केला गेला. याचा लाभ तमाम गुरुभक्तांना व्हावा म्हणून आपण यूट्यूब च्या माध्यमातून आपल्यापर्यंत हा कार्यक्रम पोहोचवत आहोत.
साथसंगत:-
संवादिनी: श्री. सुशील गद्रे.
तबला: श्री. विश्वास जोशी.
ध्वनि संयोजक: श्री. उदयराज सावंत(S Kumar Sounds and Recording Studio, Ratnagiri)
विडियो संयोजक : श्री. स्वरूप गोडबोले(M- 7030305880)
आपण या कार्यक्रमाची लिंक आपल्या ओळखितल्या गुरुभकतांपर्यंत पोहोचवा ही विनंती.
आपले,
श्री दत्त देवस्थान कोंडगाव(साखरपा)
देवस्थान च्या धार्मिक तसेच इतर कार्यासंबंधी माहिती मिळविण्यासाठी खालील संस्था सदस्यांशी संपर्क करा.
श्री धुंडिराज(केदार) रेमणे - 7972017624
श्री ॐकार आठल्ये - 7083845700
श्री चैतन्य सरदेशपांडे - 9130376710
@dattdevsthansakharpa
Vandayami Narsinha Saraswati pahi mam. Vandayami Narsinha Saraswati pahi mam. Vandayami Narsinha Saraswati pahi mam. Vandayami Narsinha Narsinha Saraswati pahi mam 🎉
Om namo Bhagawate Martand Bhairvay 🙏 Om namo Bhagawate Vasudevai. Jai ho!🙏
Vandayami Narsinha Saraswati sh pahi mam.jai ho!🙏
जय गुरुदेव दत्त दूध चिंतन श्री गुरुदेव दत्त🇮🇳🚩🌹🌹
Om Shri Guru Dattatrey Shripad Shri Vallabhai namaha🙏
Vandayami Narsinha Saraswati sh pahi mam. Vandayami Narsinha Saraswatish pahi mam. Vandayami Narsinha Saraswatish pahi mam 🎉
Jay Jay raghuvir samarth shri ram samarth🙏🙏🙏
Vandayami Narsinha Saraswatish pahi mam. 🎉
Anant Koti Brahmand Nayaka Rajadhiraj yogiraj Sachchidanand bhakta vatsalam bhakta abhimani Kripa Sindhu karanje Niwasi Nrusinh Saraswati ki jai🎉
Anant Koti Brahmand Nayaka Rajadhiraj yogiraj Sachchidanand bhakta vatsalam bhakta abhimani Kripa Sindhu kurapuri Niwasi Sadguru Shripad Shri Vallabhai namaha🙏
Anant Koti Brahmand Nayaka Rajadhiraj yogiraj Sachchidanand bhakta vatsalam bhakta abhimani Kripa Sindhu Datta Guru ki Jai 🎉
श्रीगुरुदेवदत्त!
Namaskar Makarand Buva. Your narration on Bhagawat grantha was extremely well..🙏
खुपच सुंदर गुरु माऊली. अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त.
श्री स्वामी समर्थ महाराजांचीही प्रवचन ऐकायला मिळतात खूप छान
अतिशय सुंदर
Digambara Digambara Shripad Vallabha Digambara 🎉
आम्हाला बुवांचा आठवडा भर सहवास लाभला आणि याची डोळा याची देही प्रवचाने ऐकायला मिळाली, हे परम भाग्य च .. ! श्री गुरुदेव दत्त!!
पैल मेरूचे शिखरी अभंगाची अप्रतीम चाल आपल्या रसाळ वणीतुन
छान प्रवचन , श्रवणीय , कान तृप झाले , आमचे महतभाग्य म्हणावं लागेल ,
जय गुरुदेव दत्त !
दद
श्री गुरुदेव दत्त अतिशय सुंदर गुरुचरित्र
श्री गुरुदेव दत्त
नमस्कार,गुरुचरित्र सगळे भाग अपलोड केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आयोजकांना मनापासून नमस्कार🙏🙏🙏💐💐
🌹🌹🌹🌹🌹🍏🥥🍐🍍🍓🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏
कृपया प्रत्येकाने share करा तसेच subscribe करायला विसरूनका व subscribe करायला आपल्या संबंधित मित्र मंडळीना नक्की सांगा.
गुरुदेव दत्त दत्त दत्त
काय अप्रतिम ऐकतच राहावेसे वाटते फार च सुंदर
जय श्रीगुरदेव दत्त🎉🎉
🙏🙏श्रीपाद श्रवल्लभांच्या चरणी नतमस्तक 🙏🙏🌹🌹🌹
अवर्णनीय फारच सुंदर वाणी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त.मी याआधी बुवांच गुरुचरीत्र निरूपण दोन ठिकाणच ऐकल होत.आणि या निमित्ताने प्रत्यक्ष समोर बसून ऐकायला मिळाल.श्री गुरुदेव दत्त.
Jai gurudeodatta 🙏
बुवांचे किर्तन म्हणजे.. अप्रतिम आणि श्रवणीय.. जय जय रघुवीर समर्थ
Khup Sundar buva Jay satguru 🙏🙏
श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
अतिशय सुंदर . अप्रतिम ,सादरीकरण. 🙏🙏
Aadarniy buwanchi rasal kirtane amravatila aiekli .buwanchi gurucharitravaril abhyaspurn pravachane aiekane ha sunder suyog aahe
🙏🙏🙏🙏
Namaskar 🙏🙏
आयोजकांचे आभार सगळे भाग उपलब्ध केल्या बद्दल
अविस्मरणीय प्रवचन खूप खूप छान!! श्री गुरु देव दत्त!!🙏🙏 आयोजकांना मना पासून!! धन्यवाद धन्यवाद!!
परमोच्च आनंदा चे गेले ते ७ दिवस.. खरेच. परमभागय आमचे. श्री गुरुदेव दत्त
आम्ही बुवांच्या सहवासात 7 दिवस होतो माझ्या जीवनातील परमोच्च आनंदाचे ते दिवस वारन्वार हा योग यावा हिच इच्छा
खूप सुंदर आहे 👌👌🙏👏👏👏
प्रत्यक्ष येऊ शकलो नाही पण इथे लाभ घेऊ शकलो ही महाराजांचीच कृपा !!
श्री गुरुदेव दत्त !
बुवांकडून अतिशय प्रभावी निरुपण ऐकण्याचे भाग्य लाभले श्री गुरुदेव दत्त कृपेमुळे.
🙏🙏🙏🙏🙏🌷🌷
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
खुप सुंदर जय सद्गुरू
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹
नमस्कार महाराज आम्हाला आमच्या गावा मध्ये श्रवण किर्तन सप्ताह करायचा आहे रामनवमी निमित्ताने आम्हाला महाराजांचे फोन no मिळेल का ही विनंती
Shri Gurudev Datta 🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान आहे. मानसिक समाधान मिळते
🙏
🙏 Shree Gurudev Datta 🙏❤️🙏🌺🙏🌺
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त!!
चातकासारखी या व्हिडिओंची वाट पहात होते. खूप आनंद होतो ऐकताना.. आपले दत्तगुरू दिसतात नि डोळे भरून येतात.
दत्तगुरूंच्या कृपेने खूप सुंदर कार्यक्रम घडला याचा फार आनंद वाटतोय.. 🙏🙏❤️❤️
Lo i😂
श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏💐💐
🙏🙏🙏🌹💐
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
मकरंद बूवा प्रणाम
श्रवणीय
श्री स्वामी समर्थ 🌹🌺🙏🏽🙏🏽
अतिशय सुंदर आणि रसाळ प्रवचन
श्रीराम समर्थ 🙏
🙏💐अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 💐🙏
5
अप्रतिम👍👍 👋👋
खूप सुंदर राम मय
अध्यात्माची गोडी निर्माण करणारे अतिशय सुंदर प्रवचन....गुरू देव दत्त..🙏🙏
🌷🥀🌷🥀🌷🌹🌹🌹🌹🌹💐🍎🍏🥥🍐🍍🍓🍎🍏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🍓
Aayojkanprti krutdnytapurvk namskar milind kher tilak aali ratnagiri
गुरू देव दत्त🙏🙏🙏🙏
आम्ही पण थोडा लाभ घेतला
झ
अप्रतिम प्रवचन
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🌹🌹
🙏🏼🙏🏼🙏🏼
अवधुत चिंतन श्री गुरू देव दत्त
श्री गुरुदेव दत्त
Namaskar 🙏🙏
🙏🙏🙏
🌺🌺🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त