१०-१२ महिन्याचा बाळाचा आहार | 10-12 Months BabyDiet Chart | Food To void Till One Year

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 чер 2019
  • १० महिन्याचा होईपर्यंत बाळाला खूप सारे पदार्थ देऊन झालेलं असत . या दरम्यान बाळाला सर्व पदार्थ जवळजवळ खायला देऊ शकता .जे पदार्थ किंवा फळे तुम्ही अजनूही बाळाला देऊ शकत नाही याची हि माहिती व्हिडिओच्या शेवटी सांगितलेली आहे .
    या आधी चॅनेल वर एक बाळाच्या मेनूकार्ड चा विडिओ आहे ,सविस्तर पदार्थ त्यामध्ये सांगितले आहेत . आजच्या विडिओ मध्ये बाळाच्या दिवसभराच्या आहाराबद्दल माहिती सांगितलेली आहे .
    व्हिडिओ आवडल्यास करा चॅनेल ला करा
    धन्यवाद
    Click here For More Videos
    ----------------------------------------------
    निरोगी बालकाचे वजन किती असायला हवे ? | Normal Weight Gain For Healthy Baby
    • निरोगी बालकाचे वजन कित...
    नवजात बालकाचे वजन कसे वाढवावे? | WEIGHT GAINING TIPS FOR 0-6 MONTHS BABY
    • नवजात बालकाचे वजन कसे ...
    बाळाचे वजन कसे वाढवावे ?| WEIGHT GAINING TIPS FOR 6-8 MONTHS BABY
    • बाळाचे वजन कसे वाढवावे...
    बाळाला ठोस आहार कधी सुरु करावा ?| Baby Solid Readiness Signs | 4+/6+ babies
    • बाळाला ठोस आहार कधी सु...
    ६ महिन्यानंतर बाळाचा आहार कसा असावा ?| How to start solids to baby| 6+ months
    • ६ महिन्यानंतर बाळाचा आ...
    बालविश्व् मराठी -BABYWORLD channel created to share personal experiences with its audiences; none of the recommendations of this channel is sponsored by any company or product. I am also not medical professional so please consult your doctor before taking any medication or trying any remedy suggested in our videos. Every baby is different so please consult with your doctor or Pediatrician.
    Contact us through email
    balvishvamarathibabyworld@gmail.com
    Babyhealthandcare,pregnancyguide,babyfoodrecipes,familyvlogs,parentingtips,babyproductreview,newborncare,babydeveloment,kidsactivities
    #balvishvmarathi #babydietchart

КОМЕНТАРІ •