भाऊ मी फॉर्म भरला परंतु सबमिट झालं नाही परत लॉगीन केलं तर Already Exist असं Massage येत आहे. मी माझा दुसरा मोबाईल नं. टाकून लॉगीन करुन परत दुसरा फॉर्म भरला परंतु Aadhar Card Already Register असं Massage येत आहे भाऊ काय करावे लागेल कृपया मार्गदर्शन करा.🙏🏻🙏🏻
Hii 1
किती ती मेहनत साहेब....!लोकांसाठी तुमची
तारीख वाढलितर संग सर
सर अर्ज केल्या नंतर याटो किती दिवसामध्ये मिळतो
PwD Completed Specialist opinion for Assessment of Disability
Asa stetus ahe tar kay karayala hav plz replay
Ok
हाय माझे शाळेचा दाखला आहे पण वय अधिनिवास मिळत नाही शाळेच्या दाखल्यावर होत नाही म्हणून सागंतात माझे अंपग सर्टीफिकेट ९५/ टक्के आहे
Shala chya dakhala var hote bhau
अंतिम तारीख संगा सर उ
Pudhchi process सांगितले तर बर् होईल
नविन नोंदणी चालू आहेका सर2024ते 2025पयंतचि
Application kelyananatarchi karyvahi सांगा e riksha केव्हा मिळेल सध्यास्तीती कशी समजेल
सर मी पुन्हा पुन्हा प्रयत्न करत अहो परंतु आता जिल्हा निवड करिता पर्याय येत नाही आहे व कागदपत्रे जास्त करून अपलोड होत नाही आहे
सर रिक्षा किती आहे व किती जनाना मिळतील व कधी मिळणार आहे
Chalu Website send kar ho sir
Sir आम्हाला आता कळले ही स्कीम आली आहे पण आता फॉर्म भरला तरी चालेल का
भाऊ मी फॉर्म भरला परंतु सबमिट झालं नाही परत लॉगीन केलं तर Already Exist असं Massage येत आहे. मी माझा दुसरा मोबाईल नं. टाकून लॉगीन करुन परत दुसरा फॉर्म भरला परंतु Aadhar Card Already Register असं Massage येत आहे भाऊ काय करावे लागेल कृपया मार्गदर्शन करा.🙏🏻🙏🏻
Call Kara maza pan problem zalela to pahila form submit zala ahe tyacha application number tumahala call karun bhetel
Kon kadun yeto coll
sir domicile compulsory lagnar ahe ka? Bina domicile chya form bheta yeto ka? Plz reply sir
Sir Form Submit Zala Pan Registration number aala Nahi
Show disabled e rickshaw photos and company manufacturer
69//रा.भराडी.सिललडे//आहे1पेम/संगमतहानाही
Udid कार्ड हरवले आहे.कस परत मिळवायचे ते सांगा सर...
Sir MI 55 Varsha vayacha aahy , mi form Bharu sakato ka.
Ho
मोबाईल वर लिंक पाठवा
सर माझ फोम भरायचा आहे तर लिक ओपन होत नाहि हो मी आईसी टके आहे रहिवासी नाही महनुन मी आनी फोम भरलो नाही हो
वयोमर्यादा शिथिल करण्यात आली आहे काय 75 वय आहे तर अर्ज सादर केला तर चालेल काय
एकाच कुटुंबात किती जन अर्ज करू शकतात .
नंबर भेटलं का
Sir appa contact no milu shakti ka?
माझा फ्रॉम पेंडिन दाखवत आहे काय करू दादा
सर माझ्या कडे सर्व कागद पत्र आहेत फक्त जातीचा दाखला नाही तर अर्ज केला तर चालेल का?
Konti Jat ahe
हेल्प डिस्क वर कितीहि कॉल करा उचलताच नाही
Form submit zal pan registration number aal nahi
Bhau maza pn form submitted zala pn registration no nai ala
मी दोनी पायांनी अपंग आहे शंभर टके आहे माझा अर्ज आपलोड होत नाही काय करु सरोजनी दिगंबर गांगुडै
लिंक पाठवा
तु फॉर्म भरुच नको
सर मला एक हात नाहीत मी अर्ज करू शकतं का.
Swatahun risk gheu nka दुसरा उद्याग करा
Uid nahi
Sar Rajistrshan hot nahi
मला वाटतंय हे सगळं फेक आहे कोणालाही गाडी मिळणार नाही कारण या अगोदर पण आमचे फॉर्म भरून घेतले आहेत आम्हाला कोणती वस्तू हे सगळं फ्रॉड तुम्हाला
फ्रॉम सबमिट च नाही होत आहे, खूप त्र्य करत अहो
माझ्या फॉर्म सबमिट झाला पण रजिस्ट्रेशन नंबर आला नाही
सबमिट झाला Nahi Parat Tray Kara
Call Kara maza pan problem zalela to pahila form submit zala ahe tyacha application number tumahala call karun bhetel
मोबाईल नंबर day
सर तुमचा मोबाईल नंबर पाहिजे