Nitesh Rane on Disha Salian : दिशा सालियन, सुशांत ते आदित्य!नितेश राणेंचे खळबळजनक आरोप

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #PoojaKhedkar #IAS #manojjarange #MumbaiRains #assemblysession2024 #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #pandharpurwari
    Pooja Khedkar IAS Case | Vidhan Sabha Monsoon Session Live Updates | Maharashtra Heavy Rain Live Updates | Vidhan Parishad | Maharashtra Assembly Monsoon Session | Mumbai Local Train Timing Updates | मुंबई पाऊस | मुंबई लोकल ट्रेन | महाराष्ट्र मुसळधार पाऊस | Mumbai Waterlogging Updates | Sion Kurla Dadar Water Logging Live Updates
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 625

  • @shivdattnarayankar3861
    @shivdattnarayankar3861 Місяць тому +237

    सत्य समोर आले पाहिजे. जनतेला खरं समजले पाहिजे. दिशा, सुशांत ला न्याय मिळाला पाहिजे. 👍

    • @itsuch6531
      @itsuch6531 Місяць тому +5

      BJP chi comment

    • @shrirohan108
      @shrirohan108 Місяць тому +1

      Chatu​@@itsuch6531

    • @nikhilmore6305
      @nikhilmore6305 Місяць тому +9

      कमेंट कोणाची पण असो पण न्याय झाला पाहिजे.

    • @Om1559
      @Om1559 Місяць тому +6

      ​@@nikhilmore6305सरकार तुमच आहे कोणी अडवल आऐ😂

    • @ninadcheulkar9107
      @ninadcheulkar9107 Місяць тому +6

      निलेश ओझा वकील आहेत त्यांची मुलाखत सुशील कुलकर्णी यांच्या ऍनॅलॅझर या युट्यूबवर घेतली आहे ती सर्वांनीच पहावी.

  • @Politicalanalysis99
    @Politicalanalysis99 Місяць тому +34

    आदित्य ठाकरे ने मारलं आहे सुशांत ला आणि दिशा ला, तेवा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होता 2:35

  • @amolthorat7548
    @amolthorat7548 Місяць тому +120

    सत्य आहे पण हे नाव मोठं आहे म्हणून न्याय नाही ... justice for sushant singh rajput

  • @VijayChavan-mt8xj
    @VijayChavan-mt8xj Місяць тому +151

    सुशांत आणि दिशा यांना न्याय मिळाला पाहिजे . गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे . आधीच खूप उशीर झाला आहे . आणखी उशीर नको.

    • @rajeshreemahadik1079
      @rajeshreemahadik1079 Місяць тому

      Naik khun koni kela javun bagh

    • @harijayswal9720
      @harijayswal9720 Місяць тому

      Evadhe diwas zhaale kaahi nahi zhala aata kaay honar? Tari pan likani hya aslya lokana voting karun jast seats dili

    • @vaibhavmhalgi8591
      @vaibhavmhalgi8591 Місяць тому

      Barobar nyaay millala pahije.👍🏻

  • @Dr.Chrome8734
    @Dr.Chrome8734 Місяць тому +22

    Fearless Independent Future CM of Maharashtra 🗿 one & only Mard Maratha Mr. nitesh Rane Sir ji 🙏🚩🗿🐯👍💪

  • @सत्त्वशील
    @सत्त्वशील Місяць тому +112

    नितेश साहेब, तुमचे कौतुक आहे. पोलिसांना सत्य सांगुन दिशा आणि सुशांत ला न्याय मिळवून द्या.
    तुमचा कणखर पणा दाखवून द्याल अशी अपेक्षा करतो.

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 Місяць тому +2

      😂😂😂 किती वर्ष झाली प्रकरणाला?? निवडणूक आल्यावर जागे होतात

  • @HemantGBarve
    @HemantGBarve Місяць тому +73

    राणे जी,
    तुम्ही कमाल आहात.
    ऑल द बेस्ट !!!
    पूर्ण पोचवा त्या डुकराला आठा !!!!

    • @pmg8425
      @pmg8425 Місяць тому +3

      यांचाच सरकार तरी केस पुढे हालेना.
      का वाचवू पाहत आहे सरकार???
      यांची पण बोट दगडा खाली अडकली नाहीत??

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 Місяць тому +2

      बैलबुद्धी 😂 केंद्रात कोणाचं सरकार आहे?? SSR प्रकरणाला किती वर्ष झाली??

    • @HemantGBarve
      @HemantGBarve Місяць тому

      @@surajwavre8291 wavare buwa.....tuzya laal sutanarya Baila mule matter adakala aahe....ani Matoshri madhalya kutrya mule

    • @harijayswal9720
      @harijayswal9720 Місяць тому

      👍 dukar 😂🤣

    • @harijayswal9720
      @harijayswal9720 Місяць тому

      ​​@@surajwavre8291jalan jast zhali ka?

  • @MandarShirke6
    @MandarShirke6 Місяць тому +39

    अरे मग आता तुमचे सरकार आहे तर करा कि कारवाई!

  • @shekharkadam8685
    @shekharkadam8685 Місяць тому +21

    एवढे पुरावे असताना सरकार तुमचं असताना का त्याला जेल मध्ये टाकत नाही

  • @kirandhamane735
    @kirandhamane735 Місяць тому +75

    प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर जनतेला दिशा व सुशांत प्रकरणाचं चाॅकलेट देण्यात येते परंतु निवडणूकी नंतर ह्या प्रकरणात पुढे काहीच होत नाही 😔

    • @swapnilnaik9893
      @swapnilnaik9893 Місяць тому +6

      Exactly 2 years back he shouted lots on this topic then wht happened suddenly. BJP government come he shut his mouth now again election nearby Hindu Muslim started .

    • @scoobydoo7873
      @scoobydoo7873 Місяць тому +2

      Nielsen Rhea jia hind jindabaad 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

    • @gavarlalmasule1064
      @gavarlalmasule1064 Місяць тому +1

      😢😢

    • @shnkB446
      @shnkB446 Місяць тому +2

      चौकशी करायला गेले की मग अडवता कशाला? तो संज्या

  • @user-wf4uo3pt6o
    @user-wf4uo3pt6o Місяць тому +22

    ये आदित्य ठाकरे रेपिस्ट है😶

  • @adnyat
    @adnyat Місяць тому +68

    मोगलाई होती मविआच्या काळात. खून करून सगळे पुरावे नष्ट करण्यात आलेत. दिशा सालीयान, सुशांतसिंग राजपूत, मनसुख हिरेन सगळ्या प्रकरणात वाझे का होता? त्याला अशा केसेस मॅनेज करण्यासाठीच तर घेतला होता.

    • @ujwalaashutoshkelkar2557
      @ujwalaashutoshkelkar2557 Місяць тому

      Ashutosh Shirish: Even if the CCTV footage on any date has been deleted , it’s available there on Cloud . If Nitesh Ji has any first hand substantial evidences, he ‘ll definitely produce the same to the Investigating Agency that has served him summons .

    • @swapnilnaik9893
      @swapnilnaik9893 Місяць тому +3

      Kiti ho andh bhakt aahat apan sudha first tumhi tumhi tumche naav lapun boltyat okay no problem
      Sarkar BJP che yeun 2 varsh zale ka naahi ajun purave jama kele ? Ka sarkar BJP che aahe na dya purave kara enquiry .

    • @adnyat
      @adnyat Місяць тому

      @@swapnilnaik9893 पोलिसच सगळे पुरावे नष्ट करत होते. वाझेने CCTV फुटेज गायब केले, PM रिपोर्ट बदलला. सगळे पुरावे नष्ट झाल्यावर तपास CBI कडे गेला. तरीही वाझेने नदीत फेकलेला लॅपटॉप CBI च्या चौकशीमध्ये बाहेर काढला गेला. दम धरा, कितीही पुरावे नष्ट केले तरी गुन्हा लपत नसतो... वेळ लागेल, पण तुझा मालक गजाआड जाणार!
      मग इवळू नकोस... 😂

    • @ravindragunjal8170
      @ravindragunjal8170 Місяць тому

      Koni kela murder sanga jahirpane

    • @virajkadu2096
      @virajkadu2096 Місяць тому

      Bjp च्या काळात रेप ,हिट अँड रन चे प्रकार वाढलेत ते ह्यांना दिसत नाहीत काही पण करा लगेच जामीन मंजूर होतो कारण ह्यांचा बॉस बसला आहे सागर बंगल्यावर​@@swapnilnaik9893

  • @sahebuddinmujawar4390
    @sahebuddinmujawar4390 Місяць тому +47

    मुलगा मुलगी दोघेही हिंदू तक्रार करणारेही हिंदू मग कोण आहे हे दाखवून दिले असते तर एवढा उशीर झाला नसता

  • @tejasauti5010
    @tejasauti5010 Місяць тому +31

    सुशांत आणि दिशा याना नक्कीच लवकर न्याय मिळेल कारण उपर वाले के घर मे देर है अंधेर नाही... जय भोलेनाथ

    • @devilsden1010
      @devilsden1010 Місяць тому +1

      आम्ही सदैव नितेश राणे यांच्या सोबत आहोत

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 Місяць тому +4

      ​@@devilsden1010😂😂त्याला म्हणा निवडणूक आल्यावरच SSR का आठवतो?? केंद्रात यांची सत्ता, राज्यात यांची सत्ता मग घोडं अडल कुठ??

    • @sutsha83
      @sutsha83 Місяць тому

      ​@surajwavre8291 😂😂😂

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Місяць тому +103

    अगदी बरोबर श्री नितेश राणे हे बरोबरच बोलत आहेत आउठा ला सोडू तात्काळ अटक करून कडक कारवाई केली पाहिजे जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍

    • @rajeshreemahadik1079
      @rajeshreemahadik1079 Місяць тому +2

      Atak karun bagh paratekachi vel yete

    • @SKY-um5iz
      @SKY-um5iz Місяць тому +2

      नाव घेऊन दाखव ..हिम्मत नाही का😂

    • @YatinKulkarni-ls8ve
      @YatinKulkarni-ls8ve Місяць тому

      Purna video bagh naav ghetla aahe ​@@SKY-um5iz

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 Місяць тому

      ​@@rajeshreemahadik1079gunhe karnarya pratyekachi vel yetech

    • @swapnilnaik9893
      @swapnilnaik9893 Місяць тому +1

      ​@@SKY-um5izaree yede banvat public la only Hindu Muslim .
      2 varshe zali satta Yeun ka nahi proof dile police station la .
      Sarkar BJP che aahe na ?

  • @sunilm3223
    @sunilm3223 Місяць тому +64

    राणे साहेब लगे रहो, जनता आपके साथ है, माजोरड्या धनाड्य विकृत गुन्हेगाराला सजा झालीच पाहिजे, मग तो मिहीर असो की पोर्षे असो की ठाकरे, तरच घटना लोकशाही जिवन्त राहील 👍🚩

    • @user-ph4xs5jc3k
      @user-ph4xs5jc3k Місяць тому +1

      Да, да еще тысячу раз да , накажите уже этих нелюдей которые думают что им все можно.

  • @Dr.Chrome8734
    @Dr.Chrome8734 Місяць тому +13

    Nitesh Rane ji ko Sadar Pranam jo apne avaz uthai❤❤❤❤

  • @amolsakore4336
    @amolsakore4336 Місяць тому +15

    सत्य समोर आलेच पाहिजे

  • @saurabhnamjoshi3882
    @saurabhnamjoshi3882 Місяць тому +15

    हि माहिती पोलीसांना देण्यासाठी पोलीस व तुम्ही कोणत्या मुहूर्ताची वाट पहात आहात. सरकारची मुदत संपत आली तरीही हि माहिती अजून पोलीसांना का दिली जात नाही.
    वसंत नामजोशी

  • @jagannathpalve9310
    @jagannathpalve9310 Місяць тому +23

    राणे साहेब तुम्ही सुशांत आणि दिशा प्रकरणात न्याय मिळवून द्यावा

    • @devilsden1010
      @devilsden1010 Місяць тому +1

      आदरणीय आणि आदरणीय कत्तर हिंदू श्री श्री नितेश आरने जी SSR आणि दिशाला नक्कीच न्याय मिळेल

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 Місяць тому

      ​@@devilsden1010😂😂 देशात भाजपची सत्ता असूनही आदित्य ठाकरे ला साधं चौकशीसाठी का बोलवत नाही??

    • @user-ph4xs5jc3k
      @user-ph4xs5jc3k Місяць тому +1

      Докажите людям что вы можете наказать убийц и люди вас вознесут до небес, вы будите героем в
      Индии номер один , не те кто обитают в
      Болливуде.

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 Місяць тому

      @@devilsden1010 आधी कट्टर लिहायला शिक, यझ

  • @shantaramkudchedkar1202
    @shantaramkudchedkar1202 Місяць тому +20

    खर आहे न्याय सगळ्यांना सारखा

  • @mangalparihar8006
    @mangalparihar8006 Місяць тому +16

    दिशा सालियान ओर सुशांत सिंह राजपूत दोनो न्याय मिले ये सब लोक इसका इंतजार मे है

    • @user-hz4uc5ri7z
      @user-hz4uc5ri7z Місяць тому

      Tera saga pawar sab ko bolde na fir o karega sab thik 😂😂😂

  • @pravinshah6684
    @pravinshah6684 Місяць тому +11

    1 no nitesh Rane sir ❤❤

  • @maheshgothal5553
    @maheshgothal5553 Місяць тому +9

    पोलीस अजून काय करीत आहेत😊एवढा मोठा आरोप असूनही

  • @Dr.Chrome8734
    @Dr.Chrome8734 Місяць тому +10

    🦁 of Maharashtra Nitesh Rane ji Real Shivsainik of Balasaheb Thackeray ji 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sachinawaghade
    @sachinawaghade Місяць тому +10

    Are proof dakhv na media madhe . 4 varsh jhale fakt bhukayche kaam chalay . Stright forward proof dakhvun sampav tya aditya la .

  • @kuldeepsarpale475
    @kuldeepsarpale475 Місяць тому +13

    साहेब 2 वर्षे झालं हेच ऐकतोय एकदाची कारवाही करा.
    निवडणूक आधीच.

  • @Ganesh-ji3ob
    @Ganesh-ji3ob Місяць тому +12

    न्याय मिळाला पाहिजे कुत्र्यानंशिक्षा झाली पाहिजे

  • @anilkambli7572
    @anilkambli7572 Місяць тому +11

    न्याय हा सगळ्यांना समान भेटला पाहिजे जो गुन्हेगार आहेत त्याला शिक्षा झालीच पाहिजे हे जे गुन्हेगार जज,वकील,पोलीस ज्यानी करोडो रुपये घेतले त्यांनाही शिक्षा झालीच पाहिजे न्याय सर्वाना समान मिळायला हवाच दिशा व सुशांत हे पण कोणाची तरी मुल आहेत मग हे जज,वकील,पोलीस ह्या गुन्हेगारना का वाचवित आहेत

  • @sachinkanade1742
    @sachinkanade1742 Місяць тому +9

    सत्य समोर आले पाहिजे, नितेश साहेब खर काय ते सांगा

  • @ninadcheulkar9107
    @ninadcheulkar9107 Місяць тому +10

    निलेश ओझा वकील आहेत त्यांची मुलाखत सुशील कुलकर्णी यांच्या ऍनॅलॅझर युट्यूबवर मुलाखत घेतली आहे ती सर्वांनीच पहावी.

    • @vijaykalangutkar7813
      @vijaykalangutkar7813 Місяць тому

      Aakardg 9. ( Prabhakar Suryavansh) var
      pan alikafchi mulakhat aahe. Adv. Oza Yana 200 kotinchi offer hoti. Tyani nakarli.

  • @sunildalavi3258
    @sunildalavi3258 Місяць тому +28

    Justice for shushant and Disha

  • @narayanipadiyar570
    @narayanipadiyar570 Місяць тому +7

    Agadi barobar aahe tumacha Rane saheb 👍👍👍👍satya samor aalach pahije 👍 justice r SSR and disha 🙏🙏

  • @kulkarnihealthcentre6319
    @kulkarnihealthcentre6319 Місяць тому +10

    advocate nilesh ohja कडे पुरावे असून action होत नाही .हे भारतीय कायदा चे दुर्दैव आहे

  • @fantasticworld9903
    @fantasticworld9903 Місяць тому +11

    आश्चर्य आहे संजय राऊत यावर काहीही बोलत नाहीये

  • @Dr.Chrome8734
    @Dr.Chrome8734 Місяць тому +6

    One & Only Tiger 🐯 of Maharashtra 🗿🗿🗿

  • @Dr.Chrome8734
    @Dr.Chrome8734 Місяць тому +6

    Justice for Sushant 😢💔💔💔💔💔💔😓😓😓😓😓😓

  • @nandankambli938
    @nandankambli938 Місяць тому +5

    अरे.. आरोपांच्या पलीकडे काय झाले आहे आतापर्यंत?

  • @mallikarjunarune7835
    @mallikarjunarune7835 Місяць тому +7

    Justice for sushant sir

  • @sanjeevsarnaik1503
    @sanjeevsarnaik1503 Місяць тому +6

    ह्या पुर्ण प्रकरणाचा सरकारने छडा लावून सर्व आरोपींना शिक्षा द्यायला हवी नाहीतर नीवडणुकीत जनता सरकारला धडा शीकवेल. सरकारच वेळ काढू धोरण खूप झालं.

  • @kiranwadne1137
    @kiranwadne1137 Місяць тому +9

    अगदी बरोबर आहे राणे साहेब 👍

  • @NightMare-27
    @NightMare-27 Місяць тому +7

    Justice for Sushant Singh Rajput And Disha Saliyan

  • @user-jx4ri3yz3c
    @user-jx4ri3yz3c Місяць тому +5

    लवकरच कारवाई केली पाहिजे सरकार ने या मर्डर केस मध्ये जे आरोपी त्याना ताबडतोब अटक करा या केस मध्ये आदित्य ठाकरे याचे नाव आहे महाविकास आघाडी सरकार ने दबाव तंत्र पोलिसांवर वापरून केस रद्द केली मुख्यमंत्री माजी उध्दव ठाकरे यांनी अभिनंदन नितीश राणे साहेब याचा जाब आदित्य ठाकरे यांनी द्यावा

  • @satishshinday6944
    @satishshinday6944 Місяць тому +21

    एकदा विषय संपवा रे हा नक्कीच प्रूफ काय आहेत की नाही.

    • @sahebuddinmujawar4390
      @sahebuddinmujawar4390 Місяць тому

      @@satishshinday6944काय असतील तर दाखवाना उगाच आलो म्हणजे बघ म्हणत बसलेत

  • @sunilchaure3972
    @sunilchaure3972 Місяць тому +11

    सत्य बाहेर आलेच पाहिजे....

  • @ganeshghatkar4658
    @ganeshghatkar4658 Місяць тому +5

    नितेश राणे साहेब तुम्हीच दिशा आणि सुशांत ला न्याय देऊ शकता. तुमच्याकडे दोघांचेही पालक आशेने पाहत आहेत पप्पू जर अपराधी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे

  • @rathod3878
    @rathod3878 Місяць тому +9

    Aditya thakre la atak kara ani chouwkashi karayala pahije

  • @vinayakvyawahare5443
    @vinayakvyawahare5443 Місяць тому +3

    Man gaye Rane ji . Salute you .

  • @rajeshpatil1705
    @rajeshpatil1705 Місяць тому +35

    यांची पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खून करण्यात आलेत ती पण चौकशी करावी

    • @abhishekmurudkar5084
      @abhishekmurudkar5084 Місяць тому

      Are you dumb?

    • @user-zb8rw4hz1k
      @user-zb8rw4hz1k Місяць тому

      अडीच वर्ष माहविकास आघाडी सरकार होते तेव्हा का नाही केलीत.तेव्हा वसुली करण्यात मग्न होता.

    • @semmytt372
      @semmytt372 Місяць тому

      राजू गांडो जा मग पुरावे घेऊन कोर्टात

  • @user-jy5tm6ow3r
    @user-jy5tm6ow3r Місяць тому +5

    सरकार तुमचे आहे दोन्ही घटनांचा तपास करावा व जनते पुढे सत्य सादर करावे? तुम्ही असे कराल का?

  • @rahulgorivale7422
    @rahulgorivale7422 Місяць тому +17

    Pengiun che divas bharle ki kay 🤣🤣

  • @sanjaykharade8466
    @sanjaykharade8466 Місяць тому +4

    नुसतीच पोपट पंची करण्या पेक्षा पुरावे द्द्या कोर्ट शिक्षा देईल

  • @samadhaningawale2535
    @samadhaningawale2535 Місяць тому +9

    दे की मग,,,२ वर्ष्यापासून नुसच बोलतोय

  • @amolchandrakantgawas6629
    @amolchandrakantgawas6629 Місяць тому +16

    Justice for sushant and disha

  • @somnathkshirsagar8132
    @somnathkshirsagar8132 Місяць тому +32

    नाका बंदी करा😅😅 ha पळून जाइन नाही तर् तो pegvin 😅😅

    • @swapnilnaik9893
      @swapnilnaik9893 Місяць тому

      Hech run kartyat ajun purave jama kele naahi ani khote boltyat . sarkar yanche aahe na 2 years completed mag ka naahi Keli enquiry.
      Tumchya sarke andh bhakt vishwas thevnar yanchya bolnyavar.

    • @somnathkshirsagar8132
      @somnathkshirsagar8132 Місяць тому

      @@swapnilnaik9893 तुझी का घालती इथे 🤣👈🏽

    • @somnathkshirsagar8132
      @somnathkshirsagar8132 Місяць тому

      @@swapnilnaik9893 आदित्य ठाकरे किव्हा नीतीश तुझा दाजी आहे का😃😃

  • @shitalh4565
    @shitalh4565 Місяць тому +8

    Mumbai police तर main culprit आहेत

  • @nishka3880
    @nishka3880 Місяць тому +4

    Systematic procedure with full determination for justice to Disha and SSR needed to solve these cases then only public will have faith on Indian Judiciary and CBI
    Jai Hind jai bharat

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 Місяць тому +44

    ह्याला ताब्यात घेवून चौकशी करा आणि विषय संपवा एकदाचा

    • @muralidar2261
      @muralidar2261 Місяць тому +6

      स्वत: तुमच्यावर एकदा अशी वेळ आली समजेल मग न्याय अन्याय काय आहे ते...

    • @amolchavan8956
      @amolchavan8956 Місяць тому

      Tuzi bahin pahije hoti ❤vdya tya disha chya jagi

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 Місяць тому +48

    दोन वर्ष सरकार सागर बंगला झोपला होता का

    • @sayajishinde8059
      @sayajishinde8059 Місяць тому

      Negotiations was going on 😂 . It failed so case started

    • @user-ck1ri4oi2f
      @user-ck1ri4oi2f Місяць тому

      लबाड लांडगा

  • @mangalparihar8006
    @mangalparihar8006 Місяць тому +3

    फडणवीस साहेब गृहमंत्री आहे आतापर्यंत काय कारवाई केली ते फडणवीस साहेबांनी स्पष्ट करण्यात यावी हे आपल्या चॅनेल वाल्यांकडून विचाराव 🙏🙏🙏🙏🙏

    • @user-hz4uc5ri7z
      @user-hz4uc5ri7z Місяць тому

      Fadanvischya bayko la uchlun nele tari to hijda kahihi karu shakat nahi 😂😂😂

  • @user-fr4xd9qy7o
    @user-fr4xd9qy7o Місяць тому +28

    मातोश्रीवरून कोण‌ मर्द उरला आहे कां,,,राणें खुल्लम खुल्ला नांव,,बापाचं नावासकट आरपार पाचर मारत आहें,,,1नंबर राणें असली मर्द..........💯💯🔥🔥💪💪💪💪👍👍

    • @rajendrapawar7039
      @rajendrapawar7039 Місяць тому

      Binlavdyacha मर्द nepali kombdichor.
      Guval lonnarya dukkarala koni dagad nahi marat.

  • @SKY-um5iz
    @SKY-um5iz Місяць тому +6

    फसवेगिरी करणार कुटुंब...सुशांत च्या केस मधे जेवढ तत्परता दाखवताय ना तेवढ पुणे पोर्शे अपघात आणि मुंबईच मिहिर शहा बद्दलच प्रकरण हातळण्यात तत्परता दाखवा..😮

    • @user-hz4uc5ri7z
      @user-hz4uc5ri7z Місяць тому

      Kay zyatyachi tatparta dakhawaychi tula accident jhalay tyacha tapas karat ahet aropila pakadlay ajun kay tula shetachi tatparta dakhawaychi 😮😮😮😮

    • @SKY-um5iz
      @SKY-um5iz Місяць тому

      ​@@user-hz4uc5ri7ztyala Jamin jar mila tar tuza don kanshilat marun ghe tevha...politicians che kahi por majlet...police security mdhe rahun arop karaych...ekta firun dhakhv mhna road var ...bhitra bhaghu bai😂

  • @anupbeg8893
    @anupbeg8893 Місяць тому +3

    नितेशजी एकदम बरोबार बोलत आहे

  • @sunil-xh4dz
    @sunil-xh4dz Місяць тому +8

    पुरावा आहे तर देना पोलिसांना

    • @sutsha83
      @sutsha83 Місяць тому

      Mumbai police swata involved ahe hya case madhe. Police Kay karnar

  • @badshah3403
    @badshah3403 Місяць тому +3

    लोकसभेच्या आधी हे केलं असतं तर कदाचित महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास वाढून जास्त खासदार आले असते युतीचे.

  • @rajeshswami8311
    @rajeshswami8311 Місяць тому +19

    आदित्य ठाकरे ह्या प्रकरणात आहे लोकं काही पन महनव पन आरोपी आहेत १०० परसेनट

  • @rku03
    @rku03 Місяць тому +3

    CBI ला हि case दिली पाहिजे म्हणजे धुऱ्या वर होतील गुन्हेगारांच्या.

  • @Kumar5-l5k
    @Kumar5-l5k Місяць тому +3

    नितेश राणे सरळ सरळ नावं घेऊन बोलत आहे जर त्याच्या बोलण्यात तथ्य नसत तर आतापर्यंत ठाकरेंनी त्याच्यावर मानहानीचा दावा दाखल केला असता.

    • @user-ph4xs5jc3k
      @user-ph4xs5jc3k Місяць тому +1

      Знает собака чье мясо съела поэтому молчит не лает.

  • @anilkumarhardas7949
    @anilkumarhardas7949 Місяць тому +6

    महाराष्टाचा बिहार करुन टाकला आहे...

  • @yourchoice7848
    @yourchoice7848 Місяць тому +8

    एकदम बराबर बोलतात राणीसाहेब

  • @bhausahebawsarmal6738
    @bhausahebawsarmal6738 Місяць тому +19

    हितगुज संमोहनशास्त्र आहे हा माणूस खरोखरच महात्मा किंवा महामानव आहे त्यालाही कळू द्या हा सुद्धा तेथे होता आणि तोच खरा

  • @surajjadhav6552
    @surajjadhav6552 Місяць тому +9

    मुंबई हिट & रन प्रकरण महाविकास आघाडी उचलून धरलंय मग आता त्यावर वार करण्यासाठी हे प्रकरण,, काय झो..

    • @ravebrave8866
      @ravebrave8866 Місяць тому +1

      tumchya sarkhya loka mule sudharla nahi maharashtra

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 Місяць тому +1

      ​@@ravebrave8866तुमच्या सारख्या अंध भक्तांमुळे सुधारत नाही आहे 😂😂 सगळ्या देशात सत्ता असूनही CBI यांच्याकडे असुनही निवडणुकीचा मुद्दा म्हणून वापर करत आहे

  • @aparnanimkar7061
    @aparnanimkar7061 Місяць тому +3

    शिक्षा ही झालीच पाहिजे ऑलथे बेस्ट नितेश राने

  • @shivshankarkarbhari9215
    @shivshankarkarbhari9215 Місяць тому +19

    नित्याला ताब्यात घ्या याला सगळं माहिती आहे रिमांड घेतलं पाहिजे 😂😂

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 Місяць тому +4

    Media must ask questions to accused ☑️☑️

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 Місяць тому +7

    आणा दबाव त्याचा वर पुरावे आणा सोशल मीडिया वर तरच खरे कळेल. ठाकरे अणि पलात दिली ल जाईल

  • @user-sy3wi7lb4v
    @user-sy3wi7lb4v Місяць тому +12

    Very nice Rane sir

  • @MrManojtemghare
    @MrManojtemghare Місяць тому +3

    बऱ्याच दिवसांनी आला चिरकूट. भुंक

  • @vaibhavwagh7619
    @vaibhavwagh7619 Місяць тому +2

    आदित्य हा असाच आहे चेहरा भोळा आणि आत घेऊन चोळा...

  • @sitaramkadam2147
    @sitaramkadam2147 Місяць тому +6

    पोर्च वाला,bmw वाला कोन होता यावर कधी बोलणार??

  • @kalpeshkhandelwal1983
    @kalpeshkhandelwal1983 Місяць тому +4

    Sir I respect rane if they stand by what they r saying

  • @MA37472
    @MA37472 Місяць тому +5

    २.५ वर्षे झोपले होते निवडणुकीच्या आधी उरकून काढताय

  • @snoopseem
    @snoopseem Місяць тому +3

    हा निवडणूकीचा फार्स नसावा म्हणजे झालं.

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 Місяць тому +3

    नितेश राणे साहेब. तुमची तळमळ वाखाणण्याजोगी आहे. पण‌ साहेब, आपलं महायुती सरकार येऊन दोन‌ वर्षे झाली ? केंद्र सरकारची भूमिका संशयास्पद वाटत नाही का?

  • @sitaramkadam2147
    @sitaramkadam2147 Місяць тому +6

    पोलिसांन पेक्षा यालाच सगळ माहिती आहे 😂😂

    • @zaviifx
      @zaviifx Місяць тому +1

      😂😂😂

  • @shubhikegade21
    @shubhikegade21 Місяць тому +1

    साहेब खरंच तुम्ही त्यांना न्याय देऊ शकता 🙏

  • @jayandrapatil
    @jayandrapatil Місяць тому +11

    Why don’t you put the proofs in public??

    • @semmytt372
      @semmytt372 Місяць тому

      पाटील साहेब... पुरावे कोर्टात दिले जातात

    • @jayandrapatil
      @jayandrapatil Місяць тому +2

      @@semmytt372 magh vat kunachi baghtai? sarkar tumcha ahe na? I'm NOT SUPPORTER of Thakrey group. I just doubt the intentions of these so-called leaders here. They just want to keep cases hanging so that they can use them when required. They don't care of justice to anyone.

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 Місяць тому

      ​@@semmytt372 मग ते द्यायला २ वर्ष का लागत आहे?? शारुखचं गाभड महिनभर कोणत्या पुराव्यांवर होत रे??

  • @prathamrane518
    @prathamrane518 Місяць тому +1

    इतके वर्ष ह्यांच सरकार तरी काही कारवाई केली नाही फक्त बदनामी करायची हिच रणनीति👏

  • @Abhi-lk6kq
    @Abhi-lk6kq Місяць тому +3

    Barobar 😂😂

  • @goalachievers5851
    @goalachievers5851 Місяць тому +1

    Nilesh & nitesh❤

  • @ayazbaig5656
    @ayazbaig5656 Місяць тому +11

    Tu kay camera gheun firat hota ka

    • @neel9508
      @neel9508 Місяць тому +4

      Tujhi ka jalte re!

  • @partho216
    @partho216 19 днів тому +1

    I am so agree with Nilesh Rane disha Salian, let's punish Aditya Thackeray he is involved.

  • @user-bi8tp9vp9v
    @user-bi8tp9vp9v Місяць тому +2

    तुमच्याकडे पुरावे आहेत म ते लोकांपुढे सादर करा.पोलीस बोलवण्याची वाट कश्याला बघताय स्वतः पोलीसात जा.ब्लॅकमेल करत बसू नका

  • @user-ku1ix6kp2e
    @user-ku1ix6kp2e Місяць тому +3

    Purava aslya shivay yevdh bindast kon nhi bolu shakat... Balatkaryana saja dya

  • @vikrantsalgaonkar5059
    @vikrantsalgaonkar5059 Місяць тому +3

    Mumbai police ko kaam karne nahi aa raha hai .

    • @sutsha83
      @sutsha83 Місяць тому

      Biki hui police he

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 Місяць тому +1

    Culprits will be punished in Disha and sushant sing case

  • @MRCHAMP177
    @MRCHAMP177 Місяць тому +21

    बुटकी आऊलाद

  • @pranalibobhate5961
    @pranalibobhate5961 27 днів тому

    आशा आहे सुशांत आणि दिशा ला न्याय मिळेल. सत्य समोर आलं पाहिजे.

  • @omkarsawant8220
    @omkarsawant8220 Місяць тому +2

    सरकार तर तुमचं आहे, मग चौकशी का लावत नाहीत??

  • @yeshupalvasave6805
    @yeshupalvasave6805 Місяць тому +3

    Proof ahet tar de na lavkar ..kai timepasss chalavla ahe.