सध्या गृह खात एकदम मोकाट झाले आहे. पोलिसांवर जनतेचा विस्वास राहिलेला नाही. बीड चे प्रकरण पाहा, गुन्हेगार हे गृह खात्याचे मित्र असल्याने एक महिना झाला तरी काहीच कारवाई नाही. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबाना गृह खात नीट सांभाळाता येत नाही. त्यानी राजीनामा देणे हा योग्य मार्ग आहे.
बस करा त्याचे कौतुक
अरे दुसरी news द्या , संतोष देशमुख प्रकरण वरून लक्ष्य हटवायचे आहे का
दुसर्या बातम्या पण दाखवा
ABP माझा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्तेचा, लवकर तपास लावा...
बीड मध्ये झालेल्या दोन हत्येच्या तपासासाठी किती पथके नेमली ? हल्ला झाला तर 35पथके..
बाकी काही काम नाही का न्यूज वाल्यांना..? Only Saif?
Bnd kar aata te saif saif
बस करा ते कौतुक राज्यात दुसरे प्रश्न सुद्धा आहेत, 90% हेडलाईन सैफ सैफ
मीडिया असो की कानून असो सामान्य नागरिकाचे काही देणे घेणे नाही
महाराष्ट्र आता उत्तर प्रदेश आणि बिहार झाला.
सरकार ला प्रश्न विचारा.. कर्जमाफी बद्दल काय झालं... ते सैफ प्रकरण बंद करा...
इतका महत्त्वाचा आहे का?
कराडच्या मिळालेल्या प्लॉटमध्ये शील करून त्याची तपासणी करण्यात यावी
संतोष देशमुख साठी इतके करा
Samjat kay chale ahe te dakhwa
Khan channel ABP Tuza 🤣🤣
nice
Nobal prize for auto driver 😅😅😅😅😅😅 for peace 😮😮
Saff jaavaei ahy kay
संतोष देशमुख चा तपास एवढा जोरात कसा होत नाही.यंत्रणेकडुन
सध्या गृह खात एकदम मोकाट झाले आहे. पोलिसांवर जनतेचा विस्वास राहिलेला नाही. बीड चे प्रकरण पाहा, गुन्हेगार हे गृह खात्याचे मित्र असल्याने एक महिना झाला तरी काहीच कारवाई नाही. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबाना गृह खात नीट सांभाळाता येत नाही. त्यानी राजीनामा देणे हा योग्य मार्ग आहे.
त्याला गाडी नाही का
आमचे न्यूज चैनल वाले चांगले नाही
आहो त्या सैफच्या बातम्या दाखवू नका.
धस ला मतदार संघ सांभाळता येईना
Waah re police Sushant Singh chya veli asa tapas kela nahit dabav aala hota ka varun kharach laj vatayla khavi aahe hya department la
आता फकत हिरो कराड कुठे गेला
आरे दुसरे काही तरी दाखवं न्यूज
यांच्यासाठी मुंबई पोलिसांच्या 35 तुकड्या रवाना आणि गरिबांसाठी काय
Beed chee news dakha
Saif Ali Khan news la evde important ka det- ahat
अरे बास झाला सैफ सैफ
Santosh deshmukh manus aahe aani saif manus naahi
Waah re Andhbhaktano?
अरे एकदा चागले बातम्या दाखवा
Abp maza...Palghar sadhu hatya prakaran batmi kiti velela aani kitvya number vardakhsvayche?
Tumchya yach vagnukine social media aani you tuber mothe zale
Bhau torsekar
Sushil Kulkarni
Prabhakar suryavanshi
Ughada dole vacha nit
Stop
अरे बापरे 15 ,20 टीम ,त्या पुलवामा साठी किती टीम केल्या हो? संतोष देशमुख ला किती कव्हरेज केले हो?
Ladki Bahin Yojana Band Kara. Rojgar Dya, Education Dya Nahitar Rajinama Dya.
Waste of time
किती ती चाटूगिरी😂