Gurucha Nyaay l गुरूचा न्याय बालभारती धडा l लेखक - महादेवशास्त्री जोशी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 51

  • @KCG290
    @KCG290 Рік тому +13

    मन आणि डोळे दोन्ही भरून आले पुन्हा लहानपण आपल्यासारख वाटतय....😢😢 अस वाटतय की ते जगच वेगळ होत .... 😢😢😢

  • @seemarajderkar3019
    @seemarajderkar3019 Рік тому

    वा, सुंदर कथा. उत्तम वाचन!!हा उपक्रम चालूच राहूदे.
    लहान, मोठे, स्त्री, पुरुष, सगळ्यांनाच गोष्टी ऐकायला आवडते!💛💛

  • @RadhaMundhe-qj4mn
    @RadhaMundhe-qj4mn 10 місяців тому

    खूपच छान वाचन, जिवंत अनुभव घेत असल्याचा भास झाला 😊

  • @economicsbankingandfinanci7550
    @economicsbankingandfinanci7550 2 роки тому +8

    शाळेतली ही गोष्ट अजूनही विसरू शकलो नाही, मी ही विद्यार्थ्यांना ही गोष्ट सांगतो

  • @jaydipmulik9474
    @jaydipmulik9474 2 роки тому +10

    शाळेतले दिवस आठवले,,,,,खूप छान

  • @dnyaneshwardhanagar9104
    @dnyaneshwardhanagar9104 2 роки тому +9

    ताई तुम्ही आमची फर्माईश पूर्ण केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद ताई मला अजून एक धडा ऐकायचा आहे त्याचं नाव आहे शिरीष कुमार तो आम्हाला दुसऱ्याला होता ज्या वेळेस मी तुमच्याकडे हे धडे ऐकतो खूप खूप छान वाटतं कारण आधी मी शाळेत असताना हे सगळं हे धडे पुस्तकात वाचायचं पण आता असं वाटतं की मी स्वतः पुस्तक घेऊन बसलो आहे ज्या वेळेस तुम्ही वाचतात तेव्हा खूप बरं वाटतं लहानपणीचे दिवस आठवतात हे पुस्तक आता सध्या आमच्या ब्रेल लिपी मध्ये उपलब्ध असतील की नाही हे तर माहीत नाही नाही तर ज्या वेळेस मी तुमच्याकडून हे भाडे ऐकतो त्यावेळेस मला माझ्या स्वतःच्या वाचल्याची अनुभुती होते धन्यवाद

  • @navnathmazire4626
    @navnathmazire4626 Рік тому

    आम्ही सन 1999 साली इयत्ता सातवीत होतो...
    काय ती सुंदर शाळा... काय ती सुंदर पुस्तके... शिक्षक-मित्रमैत्रिणी... स्वर्गीय दिवसच ते!
    दिवाळीची सुट्टी आली अभ्यासासाठी म्हणून दीपावली अभ्यासाचं पुस्तक दिलं जायचं.....
    Navnath Mazire (पुणे)

  • @VijayIngle-s4b
    @VijayIngle-s4b Рік тому +3

    इयत्ता तिसरी मधला साधूचा घोडा हा धडा प्लीज घ्या धन्यवाद 👍👍👍🌹🌹🌹

  • @vinodwaghmare4594
    @vinodwaghmare4594 4 місяці тому

    Thanks......... 😢

  • @nikeshkale5265
    @nikeshkale5265 Рік тому

    खूपच छान .............😢

  • @dandgesandip539
    @dandgesandip539 Рік тому +1

    पुन्हा बालपणात घेऊन गेलात... शतशः आभार 🙏

  • @pralhadkore2472
    @pralhadkore2472 2 роки тому +5

    far Chan madam . aple abhari ahot . Ani background music kami avajat ahe he Chan ahe . Jai Hind Jai Maharashtra . 😄 😁

  • @miravarpe1955
    @miravarpe1955 2 місяці тому

    आम्हाला सातपुते सर होते सर शेवगावचे सर होते सर तुम्ही हे बधत आसाल तर जय सद्गुरु सर

  • @rohitbhosale6008
    @rohitbhosale6008 2 роки тому +2

    तुम्ही खूप छान वाचन करता आवाज छान आहे ..तुम्ही ग्रामीण कथा कार शंकर पाटलांच्या कथा सुरू करा ......प्लीज ...खूप छान प्रतिसाद मिळेल......आणि शाळेतले पाठ सुरूच ठेवा.....या पण आठवणी खूप जुने दिवस आठवून डोळ्यासमोरून ते दिवस तरळून जातात......

  • @rajeshsalve6990
    @rajeshsalve6990 Рік тому +1

    आवाज आणि संगित खुप छान.

  • @श्रीशक्तिद्वार

    औक्षवंत हो बेटा शुभाशीर्वाद राम राम 🚩

  • @SushantBhore
    @SushantBhore 5 місяців тому

    माझ्या आवडता धडा

  • @ahesan009
    @ahesan009 Рік тому

    Old memories😢

  • @subhashsable812
    @subhashsable812 2 роки тому +1

    धन्यवाद मॅडम

  • @padamnabhapatil181
    @padamnabhapatil181 2 роки тому +1

    खूप छान 👌 👌 👌

  • @yogi1083
    @yogi1083 2 роки тому

    अतिशय सुंदर ☺🙏🙏

  • @BhatuGosavi-m4e
    @BhatuGosavi-m4e Рік тому

    बेगड लाल चिखल इत्ता 10वी चे 11चे धड़े अपलोड करा

  • @sandeshilake3058
    @sandeshilake3058 2 роки тому

    खूपच सुंदर 👌👌👌

  • @miravarpe1955
    @miravarpe1955 2 місяці тому

    हा धडा शिकवत असताना माला खुप रडावयाला येत होते Kupach chan

  • @ankushthakare5492
    @ankushthakare5492 2 роки тому +1

    Background music पहिल्या सारख्या द्यावा मॅडम please
    कारण वाचन आणि music खूप छान वाटते

  • @vipultambe5294
    @vipultambe5294 2 роки тому +2

    इयत्ता चौथी मधला धडा 'झेल्या' मिळाला तर खुप आनंद होईल.

    • @fmstoryteller839
      @fmstoryteller839  2 роки тому +1

      ua-cam.com/video/ZHi-HT-SgCs/v-deo.html

    • @vipultambe5294
      @vipultambe5294 2 роки тому

      @@fmstoryteller839, मनापासून आभार 😊🙏🙏🙏

    • @vipultambe5294
      @vipultambe5294 2 роки тому

      @@fmstoryteller839 , हा धडा कोणत्या कादंबरीतून घेतला आहे ते सांगा ना जरा . आणि लेखक कोण आहे ते ही सांगा.

    • @santoshkhot6307
      @santoshkhot6307 Рік тому +1

      UA-camla hay ki

  • @dnyaneshwardhanagar9104
    @dnyaneshwardhanagar9104 2 роки тому +1

    ताई शिरीष कुमार हा धडा अपलोड करा ना आम्हाला इयत्ता दुसरी ला होता

  • @जयश्रीराम-फ8श
    @जयश्रीराम-फ8श 2 роки тому +2

    लाल चिखल घ्या ताई

  • @YashwantDhulgand
    @YashwantDhulgand Рік тому +1

    मी जालन्याच्या जातो. हा धडा टाका.

  • @harshadpatil4637
    @harshadpatil4637 Рік тому

    शाबास माझ्या पुता हा धडा दाखवा प्लीज .

  • @rajtambe6563
    @rajtambe6563 10 місяців тому

    😭😭😭😭😭

  • @dnyaneshwardhanagar9104
    @dnyaneshwardhanagar9104 2 роки тому

    ताई शिरीषकुमार हा धडा अपलोड करा ना

  • @seemarajderkar3019
    @seemarajderkar3019 Рік тому

    मॅडम,' चिंगीचा पराक्रम ' ही एका हुशार मुलीची गोष्ट दुसरी / तिसरीतील पुस्तकात होती.
    कृपया ह्या गोष्टीचं वाचन करावं, ही विनंती.

  • @fb3960
    @fb3960 2 роки тому +1

    👌👌👌👌👌

  • @maheshmohite5124
    @maheshmohite5124 Рік тому

    👌🏻👌🏻👌🏻🙏🏻

  • @snehalkadam9808
    @snehalkadam9808 Рік тому

    👍

  • @moontoon9623
    @moontoon9623 2 роки тому +1

    भटकंती चे संगीत मीस करत होतो कथा ऐकताना

  • @rehant._.hj1647
    @rehant._.hj1647 Рік тому

    Ha chapter mala send kara

  • @rahulgangurde475
    @rahulgangurde475 Рік тому

    Khari swami nishtstha

  • @RohanSanadi-b5w
    @RohanSanadi-b5w Рік тому

    Aradhya bhakarichi gost ha dhada ghyava

  • @राजेशअवचर
    @राजेशअवचर 2 роки тому

    गेले तेदिवस

  • @deepakbhagat5156
    @deepakbhagat5156 2 роки тому

    Junya aathvani navin zalya

  • @DilipAghav
    @DilipAghav Рік тому

    घेतला वसा टाकू नको - चौथी ला धडा होता आम्हाला. कृपया तो धडा वाचवा.

  • @sangeetakamble7927
    @sangeetakamble7927 2 роки тому

    Only balpan🤶

  • @AmolBhoskar-df5lq
    @AmolBhoskar-df5lq Рік тому

    😂