बोटे चाखत रहाल अशी उपवासाची चटपटीत चटणी | Marathi Recipes

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • #fastrecipes #marathirecipe #specialrecipes #chutney #food
    •चॅनेल ला भेट देऊन आपली उपवासाच्या पदार्थांची प्लेलिस्ट नक्की बघा
    साहित्य -
    ओल खोबरं - 1 वाटी
    भाजलेले शेंगदाणे - 1 वाटी
    हिरव्या मिरच्या - 2- 3
    चवीनुसार मीठ
    काळं मीठ
    साखर
    दही - 3-4 चमचे
    गरजेनुसार पाणी
    तडक्यासाठी
    तेल - 2 पळी (गरजेनुसार)
    उभ्या चिरलेल्या लाल मिरच्या(optional)
    2 हिरव्या मिरचीचे तुकडे
    आणखी उपवासाचे पदार्थ
    उपवासाचे सँडविच
    उपवासाची इडली
    उपवासाचा साबूदाणा वडा
    खिचडी
    उपवासाची खीर

КОМЕНТАРІ •