आजचा वलॉंग खूप खूप खूप मस्त होता.. कोमलचे गिफ्ट पण खूप खूप छान होतं... कोमल जेव्हा रडली ना.. तेव्हा माझेही डोळे पाणावले.... खरंच खूप छान वाटलं.. असेच कायम आनंदी राहा... गृह लक्ष्मी ला सुखी ठेवणाऱ्याला कधीही काहीही कमी पडत नाही... लग्नाच्या वाढ दिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा दोघांना ❤☺🤗🤗आणि कोमल आईचे आभार मान तिने इतकं चांगलं वळण असलेला मुलगा घडवला.. 🤗🤗
मी पहिल्यांदाच कमेंट्स करते आहे पण आजचा व्हिडीओ खुपच छान झाला आहे आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या लाखों शुभेच्छा आणि तुमची ताई तर एकच नंबर आहे अशी नणंद सगळ्यांना मिळो
Happy anniversary komal tai aani om 🌹🌹dada. gift khup chan aahe om dada ase bayakola gift kelyavar emotional hote ch tumachya sarakha navara milayala bhagya lagate.
खूप छान आहे कोमल गळ्यातल लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दोघांना पण ज्या वेळेस कोमल रडली त्या वेळेस मला पण रडू आले माज्या मुलाचे नाव पण ओम आहे पण खूप छान
कोमलच्या डोळ्यातून जे आनंदाचं पाणी आलं ते खूप मनापासून आणि खरं प्रेम आहेतुमच्या दोघांचे असे हसत आयुष्यभर एकमेकींचा साथ देत राहा लग्नाचा वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा
खरंच किती लाड करता किती समजून घेता कोमलला, om तुम्ही, तुमची आई , बाबा आणि बहीण तर खूपच समजूतदार आहे मला फार आवडते किती नेटका संसार करते कसे मुलांना सांभाळून vlog करते , पदार्थ दाखवतें, पूजा करते पुन्हा माहेरी पण ये जा असते, तिच्या प्रमाणे कोमलने पण हळूहळू शिकायला पाहिजे घरची बाई नेहमी चुचुणीत आणि हुशार पाहिजे तर घर पुढे जाते, नवीन hair style छान दिसते कोमलला नक्कीच कोमल हळूहळू सगळे शिकेल आणि आदर्श सून, आई आणि पत्नी बनून दाखवेल सर्वगुण संपन्न कोणीही नसते इकडे तिकडे थोडे चालायचेच पण मनीषा खूपच active आहे आम्हाला फार आवडते , happy anniversary कोमल & ओम, असाच सुखाचा संसार करा, मुलगी सासरी चांगली वागली तर माहेरचे नाव मोठे होते, आपली एकही तक्रार माहेरी जाता कामा नये आई वडिलांना भावाला पण सुखाने जगू द्यावे, अंबज्ञ 🙏🙏❤❤🌹🌹
तुमची जोडी खूप छान आहे एवढं जीव लावणारा जोडीदार असल्यावर अजून काय पाहिजे परिस्तिथी कितीही गरीब असुद्या पण जोडीदार जर दादा तुमच्या सारखा असेल ना तर कोणत्याही संकटाला सामोरे जायची तयारी असायलाच पाहिजे कोमल खूप नशीबवान आहे तिला तुमच्या सारखा जोडीदार मिळाला असेच खुश राहा doganahi Happy anniversary
Komal tai chi nanand kiti changli aahe. Nahitar aamchya ikade aamhala kay ghetl ki Tyanna pn ghyavach lagt. Lagn jhal tarihi. Tumhi lok kiti samjhun gheta komal tai la.
मला पण खुप रडु आल व्हिडिओ पाहूण माझा पण नवरा खुप हाहूशी आहे मला खुप काय काय बनवतात ते त्या मुळे मला पण आनंदी आश्रु आले लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा वहीणी आणी भाऊ😊❤
दादा तुम्ही कोमलचे किती एका बाळासारखा काळजी घेतात प्रेम करता तिला हक्क हवं नको ते बघता तुमच्यासारखं नवरा मिळायला कोमल खूप नशीब काढलेले आहे कारण बायको एवढं करून सुद्धा एक एक नवरे त्यांना किंमतही देत नाहीत किंवा एवढं काळजीही करत नाही त्यांच्यापेक्षा तुमचं नातं आणखी वेगळा आहे खूप छान
दादा आणि वहिनी तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तसेच ताईंना माझ्याकडून खूप खूप प्रेम नक्की सांग दादा ताईंना कोमल वहिनी तुम्ही खूप नशीबवान आहात की तुम्हाला एवढी चांगली नणंद आणि सासूबाई भेटल्या आय लव फॅमिली
Happy 2nd anniversary dada and vahini...... Bappa bless you both of you...... Dada gifts really khup mast haya...... Really you both are made for each other..... Best and sweet couples both of you..... 🥰♥️😍😘
हॅप्पी एनवरसरी दादा आणि वहिनी.... खरच आजचा ब्लॉग खूप छान होता आणि तुमचा व्हिडिओ बघून खरच डोळ्यांमध्ये पाणी आले वहिनी नशीबवान आहात तुम्ही... असेच आनंदी राहा गॉड ब्लेस यु....
कोमल तु रडताना आम्हाला सुद्धा रडू आलं खरच दादा खूप खूप प्रेम करतात सोने दिले म्हणून नाही पण तुला रुसलेले पाहताना त्यांना खूप ञास झाला असा जीवलावणारा प्रेमळ नवरा मिळाला नशीबवान आहेस आनंदाने संसार करा दोघेही मनाने प्रेमळ आहात पण दादांनवर राग धरू नको त्यांना तुझ्याशिवाय करमत नाही गिफ्ट खूप छान व सुंदर मस्तच 👌👌👌👏👏👏दोघांना खूप सार्या शुभेच्छा ✌✌✌👍👍👍श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Komal che aanandache ashru hote..kup preml aahe koml mala kup aavdte .kayam hasun bolt aste. Doghnchi jodi kup ch chhan aahe. Asech happy raha...happy Anniversary both of you 🥰🥰😍😍😍❤️❤️
Om. Hye gift kharch khup chan ahe Karn kontyahi baykola aplya navryane chotas gift dile tri tila tye khup lakh molach aste punha ekda Happy Anniversary tumchi jodi ashich rahot hich ishvar charni prarthana
Happy anniversary both of u god bless u 🎂🍰🌹Hi komal तुला मी बोलली होती केसांची हेअर स्टाईल बदल. आणि तू हेअर स्टाईल बदललीस खूप छान वाटतेस ह्या हेअर स्टाईल मध्ये. ड्रेस मध्ये सुद्धा छान वाटेल ग all the best .god bless u 👍
Chhan gift, bichuaa sonyacha aahe ka,Laxmi la payat ghalu naye,mahun jodvi chandichi ghalatat,scientific reason he ki chandi thanda aahe,just for your information.

कित्ती छान ...अगदी मझ्यामानातले शब्द आहेत...god bless both komal and om
@@sarikasonar2829 खरं आहे ताई .. आजकाल कुठे असं बघायला मिळत ओ...
💯 barobar aahe
🥳🔔🎊
अगदी बरोबर ताई
Nanad pahije tar tumchya tai sarkhi khup chagli aahe tumchi tai bhavjaila kiti chagl bolte happy marriage anniversary cute cuple
मी पहिल्यांदाच कमेंट्स करते आहे पण आजचा व्हिडीओ खुपच छान झाला आहे आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या लाखों शुभेच्छा आणि तुमची ताई तर एकच नंबर आहे अशी नणंद सगळ्यांना मिळो
खूप छान आहे दादा पायातले जोडवे आणि मंगळसूत्र👍👌👌👌
Kharch khup nashib van ahhes tu komal Asa navara bhetlay tula khup chann ahe dada 🥰🥰
नशिबान आहे कोमल वयनि 👌🌹🌹 मस्त आहे मंगळ सुत्र 👌👌👌
Happy anniversary komal tai aani om 🌹🌹dada. gift khup chan aahe om dada ase bayakola gift kelyavar emotional hote ch tumachya sarakha navara milayala bhagya lagate.
Nashib lagte komal tai asa navra bhetayla.... Kahi kade sarv aste pan prem naste 😥god bless both of
किती नशीबवान ..आहे कोमल.....
किती मस्त आहे तु ओम दादा कोमल इमोशनल झाली रे खुप छान जोडी आहे तुमची ओम दादा
खूप छान आहे कोमल गळ्यातल लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दोघांना पण ज्या वेळेस कोमल रडली त्या वेळेस मला पण रडू आले माज्या मुलाचे नाव पण ओम आहे पण खूप छान
खुप सुंदर आहे गिफ्ट असेच प्रेम राहू दे. शेवट पर्यंत लय भारी
कोमल चईनची डिझाईन दाखवून ना आणि किती ग्रमच आहे ते plz om
Komal face naturally blushing
कोमलच्या डोळ्यातून जे आनंदाचं पाणी आलं ते खूप मनापासून आणि खरं प्रेम आहेतुमच्या दोघांचे असे हसत आयुष्यभर एकमेकींचा साथ देत राहा लग्नाचा वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा
कोमल एक गोष्ट लक्षात ठेव.. ओम दादा नी तुला गिफ्ट दिलं कमीत कमीत त्याला सॉरी तर म्हणायचं अस्त...
आणि हो सोयाबीन ची भजी खूप छान केलंत तुम्ही .😊😊
Kabhi kisi ki nazar na lge yarrrr........soooooocute yarrr
तुमची जोडी सात जन्म...असाच...अखंड... राहो
खूप छान जोडी आहे तुमची दादा आणि वहिनी
Komalch khrach nashib ahe tumchya sarkha navra bhetla ahe tila god bless you both of you
खूप प्रेम करतो ओम भाऊ खूप नशीबवान आहेस कोमल की तुला असा नवरा भेटलाय ।।।खूप छान surprise gift ओम भाऊ🎁🎊🎉
Kharach 👌☺️
Wahini aani Dada la lagnacha खूब-खूब shubhechha asset खूब-खूब Anandi Raha thank u
खरंच किती लाड करता किती समजून घेता कोमलला, om तुम्ही, तुमची आई , बाबा आणि बहीण तर खूपच समजूतदार आहे मला फार आवडते किती नेटका संसार करते कसे मुलांना सांभाळून vlog करते , पदार्थ दाखवतें, पूजा करते पुन्हा माहेरी पण ये जा असते, तिच्या प्रमाणे कोमलने पण हळूहळू शिकायला पाहिजे घरची बाई नेहमी चुचुणीत आणि हुशार पाहिजे तर घर पुढे जाते, नवीन hair style छान दिसते कोमलला नक्कीच कोमल हळूहळू सगळे शिकेल आणि आदर्श सून, आई आणि पत्नी बनून दाखवेल सर्वगुण संपन्न कोणीही नसते इकडे तिकडे थोडे चालायचेच पण मनीषा खूपच active आहे आम्हाला फार आवडते , happy anniversary कोमल & ओम, असाच सुखाचा संसार करा, मुलगी सासरी चांगली वागली तर माहेरचे नाव मोठे होते, आपली एकही तक्रार माहेरी जाता कामा नये आई वडिलांना भावाला पण सुखाने जगू द्यावे, अंबज्ञ 🙏🙏❤❤🌹🌹
नेहमप्रमाणेच व्हिडिओ बघितलं पण आज really heart touching...... लव u both.
जोडी लय भारी आहे कुनाची नजर नको लागायला दोघांना
तुमची जोडी खूप छान आहे एवढं जीव लावणारा जोडीदार असल्यावर अजून काय पाहिजे परिस्तिथी कितीही गरीब असुद्या पण जोडीदार जर दादा तुमच्या सारखा असेल ना तर कोणत्याही संकटाला सामोरे जायची तयारी असायलाच पाहिजे कोमल खूप नशीबवान आहे तिला तुमच्या सारखा जोडीदार मिळाला असेच खुश राहा doganahi Happy anniversary
Thank you❤
दादा असेच रा कोणाची नजर नको लागायला happy marriage anniversary Dada and vahini 🎂💐🎉🎊🍫🍫🍫🍫
Khup chan aahe gift happy annivarsary
खूप छान व्हिडीओ . खूप छान गिफ्ट दिलं खूप सुंदर.. असेच खुश राहा. happy Raha तुम्ही खूप छान दिसत आहे.
Komal tai chi nanand kiti changli aahe. Nahitar aamchya ikade aamhala kay ghetl ki Tyanna pn ghyavach lagt. Lagn jhal tarihi. Tumhi lok kiti samjhun gheta komal tai la.
Happy anniversary bth of you
कोमल ताई आणि दादा ला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, असेच शंभर वर्ष एकत्र रहा हीच ईश्वर चरणी प्रार्थना 💟
Lagnachya vadhdivsachya khup khup shubhechha ..komal taiche radne bagun mazyahi dolyat Pani ale khup Chan gift dile
Happy anniversary both of you. कोमल खूप लकी आहेस तू तुला एवढ चागल सासर मिळालं..👍
मला पण खुप रडु आल व्हिडिओ पाहूण माझा पण नवरा खुप हाहूशी आहे मला खुप काय काय बनवतात ते त्या मुळे मला पण आनंदी आश्रु आले लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा वहीणी आणी भाऊ😊❤
Cute tumhi Dogh pm asech raha aayushbhar
Happy anniversary both of you 💘💕
दादा तुम्ही कोमलचे किती एका बाळासारखा काळजी घेतात प्रेम करता तिला हक्क हवं नको ते बघता तुमच्यासारखं नवरा मिळायला कोमल खूप नशीब काढलेले आहे कारण बायको एवढं करून सुद्धा एक एक नवरे त्यांना किंमतही देत नाहीत किंवा एवढं काळजीही करत नाही त्यांच्यापेक्षा तुमचं नातं आणखी वेगळा आहे खूप छान
कोमल तुझी नणंद खूपच समजूतदार आहे. भाऊ आणि भावजय च्या आनंदात ती पण आनंदी आहे.
Kharach tai tumi khup best aah god bless you
कोमल ला अशी hairstyle छान दिसत आहे।। happy anniversary ।।🎂💐
100/ true
Happy Anniversary komal Om savle Mangal sutra cha Aahe
Happy. anniversary. 🎂🍫🍬🍭
दादा आणि वहिनी तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तसेच ताईंना माझ्याकडून खूप खूप प्रेम नक्की सांग दादा ताईंना कोमल वहिनी तुम्ही खूप नशीबवान आहात की तुम्हाला एवढी चांगली नणंद आणि सासूबाई भेटल्या आय लव फॅमिली
Thank you
खुप छान दादा आजचा विडयो मस्तच लगनांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या दोघांना
दादापण रडला शेवटी. एकच नंबर दादा. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Happy anniversary both of you khup mst aajcha vlog hota
अगं कोमल असा नवरा भेटायला भाग्य लागतो तो खूप नशीबवान आहेस
Khrch khup chhan
दादा कोमल खरच निरागस मुलगी आहे स्वभाव खुप शांत आहे छान
लग्न वाढदिवसाच्या खुप खुप खुप शुभेच्छा दादा आणि कोमल व्हिडिओ पाहुन खु.......प छान वाटले आसेच आनंदी रहा हिच गणराया चरणी पार्थना🙏♥️
खरंच एक नंबर जोडी आहे तुमची आणि खूप खूप छान गिफ्ट कोमल वहिनीला दिला आहे दादा तुम्ही तुमचं प्रेम असच कायम राहून द्या आणि असेच कायम एकत्र रहा 👌🏻👌🏻👌🏻🥰
कोमल वाहिनी रडू नका माझा ओम दादा खुप खुप जीव लावतो तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂🎂❤️❤️💕💕💕
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक ताई आणि दादा
खूप खूप छान दोघांचे प्रेम बघून छान वाटले असेच आंनदी रहा हैप्पी अनिव्हर्सरी
Happy aanivsary dada tai
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कोमल ताई आणि ओम दादा तुम्ही दोघेजण खूप छान आहे दादा असच रहा दोघेजण
खुप सुंदर आहे गिफ्ट दादा कोमल ताई तू खुप खुप भाग्यवान आहेस🙏👌
Tai radli tevha me pn radle dada
कोमल ताई आणि ओम दादा असेच नेहमी खुश रहा असेच प्रेम करा तुम्हाला माझ्या कडुन लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy anniversary dada ..tai .
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप😘💕 शुभेच्छा ओम दादा आणि कोमल ताई.
Happy anniversary bhau vahini 🎂🎂🎂🎉🎉🎉🎊🎊🎊🥳🥳🥳🥳🥳🥳
Happy 2nd anniversary dada and vahini...... Bappa bless you both of you...... Dada gifts really khup mast haya...... Really you both are made for each other..... Best and sweet couples both of you..... 🥰♥️😍😘
Happy anniversary ❤❤❤
Happy Anniversary both of you dogha pan Ashish anandi Raha Khush Raha god bless you...
Khup chan Gift dile dadane vahinila Happy anniversary 💐💐
Khup chan distey Ani नेहमी खुश रहा🌹😘😘😘
याला म्हणतात नातं टीकवन असं सगळ्यांना जमत नाही नशीबवान आहे कोमल तिला ओम दादा सारखा नवरा मिळाला
हॅप्पी एनवरसरी दादा आणि वहिनी.... खरच आजचा ब्लॉग खूप छान होता आणि तुमचा व्हिडिओ बघून खरच डोळ्यांमध्ये पाणी आले वहिनी नशीबवान आहात तुम्ही... असेच आनंदी राहा गॉड ब्लेस यु....
कोमल तु रडताना आम्हाला सुद्धा रडू आलं खरच दादा खूप खूप प्रेम करतात सोने दिले म्हणून नाही पण तुला रुसलेले पाहताना त्यांना खूप ञास झाला असा जीवलावणारा प्रेमळ नवरा मिळाला नशीबवान आहेस आनंदाने संसार करा दोघेही मनाने प्रेमळ आहात पण दादांनवर राग धरू नको त्यांना तुझ्याशिवाय करमत नाही गिफ्ट खूप छान व सुंदर मस्तच 👌👌👌👏👏👏दोघांना खूप सार्या शुभेच्छा ✌✌✌👍👍👍श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Happy Anniversary both of you 🎂🎂💐💐
Kiti chhan om dada khup prem karto 👌
Komal che aanandache ashru hote..kup preml aahe koml mala kup aavdte .kayam hasun bolt aste. Doghnchi jodi kup ch chhan aahe. Asech happy raha...happy Anniversary both of you 🥰🥰😍😍😍❤️❤️
Kup chan
Kup mast dada.komal la asach khush thev... happy anniversary dada❤️ komal 💐💐💐💐
Happy Anniversary dada @ Tai🎂🎊🎊🎊🍬🍬🎈🎈🎈🎈👌👌👌
Om. Hye gift kharch khup chan ahe Karn kontyahi baykola aplya navryane chotas gift dile tri tila tye khup lakh molach aste punha ekda Happy Anniversary tumchi jodi ashich rahot hich ishvar charni prarthana
Mast gift dil komal tai la best best gift Anniversary ch
Happy marriage anniversary dada and tai
Happy anniversary both of you ❤️ khup chan aahat tumi doghe asech mast rha aani hasat raha khup cute aahat god bless you
Happy wedding anniversary to komal n om.God bless u n be happy forever 💖
लग्नाच्या वाढदिवसाच्या कोमल ताई आणि दादाला खूप खूप शुभेच्छा 💐💐🎂🎂
Happy anniversary both of u god bless u 🎂🍰🌹Hi komal तुला मी बोलली होती केसांची हेअर स्टाईल बदल. आणि तू हेअर स्टाईल बदललीस खूप छान वाटतेस ह्या हेअर स्टाईल मध्ये. ड्रेस मध्ये सुद्धा छान वाटेल ग all the best .god bless u 👍
लग्न वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा तुम्हा दोघांना 🎊🎉
हॅप्पी एनिवर्सरी बोथ ऑफ यु असेच आयुष्यभर दोघं एकत्र आनंदात राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना
Chhan gift, bichuaa sonyacha aahe ka,Laxmi la payat ghalu naye,mahun jodvi chandichi ghalatat,scientific reason he ki chandi thanda aahe,just for your information.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा आणि वहिनी 🎂🎂🎂🌹🌹
कोमल ताई तुम्हाला व भाऊ ना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खरचं ताई मी पण रडले तुम्हाला पाहुन
Happy anniversary दादा तुम्हा दोघांना आजचा विडोओ छान झाला कोमला छान गिफ्ट दिले
लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तुमची जोडी अशीच हसतमुख राहो हिच सदिच्छा
Happy anniversary dada ani vahini,komal la baghun mala dekhil bharun aale komal far sadhi simple aahe asech tichi kalji ghet ja,pratyek gruhinichi tich ichha aste,
Happy anniversary..🎂🎊stay blessed together..🙌🏻🥳
Happy anniversary both of you😘❤🍰🍫🎉
🥰🥰👌👌mast maze hi dolyat Pani ale, 1 St ch comment, happy Anniversary both of you 🥰🍰
Happy anniversary both of you 💐
Happy anniversary God bless you both
Om dada mi pan khup radle 😂😂pan aanndaashru, mhantat Na tas 😂😂 and once again happy anniversary both of you 💕
Komal khup lucky aahe ki tila om da sarkha husband bhetla happy aniversary doghana pn
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा कोमल आणि ओमकार भाऊ
Dada komal vahini tumchy purn parivar c prem pahun khup imoshnal zali manun ti radli pan ti sangu shakli nahi asa sawbhav Dada maza pan aahe
मला हा व्हिडिओ पाहून रडू आलं
happy anniversary. कोमल dear
खुपच mst ❤️❤️❤️