Amit ji genuinely wants to make change,. Very hardworking person. I have personally seen him while doing campaign for election. Also many a times seen him around Shivaji Park area. He is totally down to earth man!! आमदार अमित दादाच होणार !!
एक दिवस राज ठाकरे प्रत्येकाला समजेल पण तोपर्यंत फार उशीर झालेला नसावा ही इच्छा.. पुढे सुद्धा 'राज ठाकरे' हा एक विचार म्हणून प्रत्येक मराठी माणसाच्या (इतरांच्याही) मनात घर करून असणार आहे पण ते स्वतः असताना त्यांना मुख्यमंत्री म्हणून बघता न आल्याची खंत बाळगण्यात अर्थ नाही.. . समाजासाठी कार्य करणारा कोणताच व्यक्ती समाजाकडुनच मिळालेल्या अवहेलनेला मुकलेला नाहीये. अगदी ज्ञानेश्वरांपासून छत्रपतींपर्यंत आणि फुल्यांपासून बाळासाहेबांपर्यंत. या सर्वांच योगदान किती मोठ आहे हे फार काळानंतर लोकांना कळलं.. या माणसाने सुद्धा 18 वर्ष फक्त सत्तेसाठी म्हणून कोणत्याही पक्षाशी युती केली नाही, इतर पक्षांतील (निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या टोळीमधील) लोकांना फोडलेल नाही.. मुंबई सारख्या शहरात मराठी (आणि इतरही अन्याय झालेल्या) माणसांच्या मदतीला आजही धावून येत आहेत.. . लोकांनी थोडी तरी विवेकबुद्धी वापरावी आणि त्याचा परिणाम - राज ठाकरे सत्तेत असतील.. त्यांना विरोध करणारे एक तर ते लोक आहेत ज्यांना स्वतःची बुद्धी नाही आणि दुसरे, ज्यांच पोट इतर पक्षांच्या प्रचारावर अवलंबून आहे (यांच्याकडे पर्याय नाही).. पण इतरांनी राज ठाकरेंचं काम, विचार बघावेत.. . चूक आणि बरोबरच पारडं प्रत्येकाचं असतं कोणाचं कोणतं पारड किती जड आहे ते लोकांनी नीट बघावं आणि जे बघताय ते सत्तेत नसतानाच काम आहे सत्तेत आल्यावर विचार करा महाराष्ट्र किती पुढे जाईल.. . मनसेला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्या.. नावातच महाराष्ट्र आहे.. सुरवातीपासूनच पक्ष दिल्लीत घेऊन जाण्याची लालसा नसल्याने 'National, all India' हे शब्द पक्षाच्या नावात नाहीत.. पण दिल्लीला सुद्धा दखल घ्यावी लागेल इतके वजन नक्कीच आहे नावात.. (उदा. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा) महाराष्ट्रासाठी वाहून घेतलेल्या म.न.से. चे मनापासून आभार आणि येत्या निवणुकीसाठी, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्या..
Yek Number!… Aaj Amit ji shi interview kela ahes… in future Amitabh ji shi hi karshil tya sathi All the Best keep up the good work and stay grounded always as you are now
Beach Clean thevla paheje pan shacks and water sports ajun dadar madhe gardi vadhvu naka Diwali Lights mule evdhi gardi Dadar madhe rahnar tena khup tras hoto techa madhe thoda management paheje
Loved the style and content. Need to improve at technical side. 1. Master frame is off center. 2. Log Footage needs to be colored properly. 3. Handy camera shake feel inappropriate in some frames. Keep rocking ! Expecting more from you !
Khup interviews baghitle kamit kami prashnan madhe mahiti purvak uttara milale 🤌🏻 yaa madhe Amit dada chi greatness tar aahech but kudos to you and your team too Questions mala mi majhya kattyavar majhya mitrala vichartoy ase vaatle. I’m in UK right now pan kay baap hoil Maharashtra yachi kalpana pan karta nahi yenaar jevha MNS asel sampurna Maharashtra Government madhe ❤
shantanu, mastach kaam pan ek observation. jevha tumhi reela takta kiva shorts taakta. tevha tumche haav-bhaav jasta quick loud lagtat. pan interview chya veli, mala asa vatata like amit che haav bhaav aahet tase tu hi halu halu anles amlaat tar interviews ajun jast sundar hott jatil visually.
निवडून दिलेले आमदार काम करतायत म्हणजे अधिकच अस काय केलं त्या आमदारांनी.. पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, आणि इतर पायाभूत गरजा, आहो या साठीच तर निवडून देतो आपण कोणत्याही आमदाराला ही तर त्याची मूळ 'कर्तव्य' आहेत.. काही लोक तेवढं सुद्धा करत नाहीत.. असो, पण आपण प्रत्येक गोष्टीत टॅक्स भरत आहोत त्याच पैशातून ही पायाभूत कार्य होत असतात.. पण त्या अमुक अमुक पक्षाला निवडून दिल्यावर अधिकची काय कामं केली हे बघायला नको?? . आपल्या मुला मुलींना प्राधान्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं, आपली भाषा आपली संस्कृती आपले लोक यांच्यावर अधिक लक्ष देणं, लहान मुलांसाठी मैदान हे तर महत्त्वाचं आहेच पण ते मेन्टेन ठेवण्यासाठी प्रयत्न होतायत का नाही? दवाखाने बनवणे हे तर कर्तव्य आहेच पण त्यात अद्ययावत सोई-सुविधा आहेत की नाही बघायला नको? रस्ते बनवणं कर्तव्य आहेच, पण त्यात ट्रॅफिक होत असेल तर काय उपयोग? . आणि मतदान करताना फक्त आपला परिसर हा एवढा संकुचित विचार करून भागणार आहे का? या महाराष्ट्र राज्याला सध्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे जो औद्योगिक, सांस्कृतिक आणि सर्वच बाजूने विकास करेल आपल्या गड-किल्ल्यांचे प्रश्न आहेत, भाषेचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातल्या लोकांच्या जमिनी हाडपल्या जातायत.. . हे सर्व चालू असताना आपण ज्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करतोय तो विधानसभेत हे सर्व विषय मांडू शकणार आहे की नाही हे बघायला नको? आपल्या परिसराची पायाभूत आणि इतर कर्तव्य पार पाडून, पुढे राज्याच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावणारे, सुज्ञ उमेदवार निवडून द्या.. हीच आशा, अपेक्षा 🙏🙏
मनसेला सभेला गर्दी होते वोट का होत नाही? उत्तर:- समोर तीन-तीन पक्ष्यांचे मिळून वोट असतात. मनसेला एकट्या मनसेच्या नावाने वोट असतात. हे लक्षात ठेवा. इतर पक्ष एकटे निवडणूक लढवत नाहीत.....
राज साहेबांशिवाय पर्याय नाही हे सर्वांना माहीत आहे, पण त्यांच्या विषयी काही प्रश्न किंवा संभ्रम आहेत लोकांच्या मनात ते कृपया करून clear करून घ्या.. काहींची उत्तरे खाली reply मध्ये देत आहे.. महाराष्ट्राला गरज आहे खूप या माणसाची समजून घ्या.. तुमच्या मतदारसंघात कोणीही देत नसेल मत तरी तुम्ही द्या.. वाया गेलेल्या माणसाला मत देण्यापेक्षा, चांगल्या माणसाला मत वाया गेलं तर काही गैर नाही.. भविष्याचा विचार करून मत द्या..
बिनशर्त पाठिंबा का दिला ? . उत्तर : बिनशर्त पाठिंबा दिला होता कारण.. 1) महाराष्ट्रासाठी काही मागण्या केंद्रातून मान्य करून घ्यायच्या होत्या त्यातली एक अभिजात भाषेची मागणी पूर्ण झाली सुद्धा (सत्तेत नसताना आणि निवडणुक न लढवता) . 2) INDI Alliance (लोकसभेतील विरोधी पक्ष) धर्माच्या नावावर मते मागत होते आणि त्यात हिंदू मते फुटू नयेत म्हणून दिला होता पाठिंबा.. . तेव्हा प्रश्न लोकसभेचा होता, देशाचा होता.. आणि विरोधी पक्ष त्या पात्रतेचा नव्हता की देश चालवू शकेल.. आता प्रश्न विधानसभेचा आहे आपल्या राज्याचा महाराष्ट्राचा प्रश्न आहे.. महाराष्ट्रासाठी एक vision असणारा राजकीय पक्ष आहे मनसे.. . आणि त्या पाठिंब्याचा अमुक अमुक असा परतावा करा (उदा. आमचे एवढे खासदार निवडून आले पाहिजेत) अस काही मागितलं होत? आणि ज्या मागण्या केल्या त्या कोणासाठी केल्या?.. स्वतः साठी?? पक्षासाठी??? महाराष्ट्राच्या जनतेसाठी, या महाराष्ट्रासाठी केल्या होत्या सर्व मागण्या.. एकदा विचार करा..
राज ठाकरे भूमिका बदलतात.. . उत्तर: आपल्या मुला-मुलींना रोजगार.. महराजांचे गडकिल्ले.. आपले शेतकरी.. आपल्या माता-बघिनींच संरक्षण.. मराठी भाषा.. मराठी शाळा.. या आहेत भूमिका.. सांगा कधी बदलल्या?? . मोदींवर बोलले ते चांगल केल तेव्हा चांगल आणि वाईट केल तेव्हा वाईट.. जर एखादा मुलगा एखाद्या विषयात नापास झाला आणि पुढच्या वेळी त्याच विषयात पहिला आला तर त्याला, "आधी नापास झालास" हेच बोलत बसायचं का?? जर मोदींनी नोटबंदी सारखी कामं केली तेव्हा आरोप केले नंतर काही चांगली कामे केल्यावर त्या कामांना चांगलं बोलल म्हणजे भूमिका बदलली?????
मराठा आरक्षणाला विरोध आहे का?? . उत्तर : मराठा आरक्षणाचा प्रश्न 80 पासून आहे.. त्यावेळी का नाही दिलं आरक्षण, कारण आरक्षण देणं हे राज्य सरकारच्या हातातच नाहीये.. . निवडणुकीच्या आधी गाजरं दाखवतात आपल्याला.. मी सुद्धा मराठा आहे, पण या खोट्या आश्वासनांना भीक घालत नाही.. आपल्याला आरक्षण नोकरी आणि शिक्षणासाठी हवय.. रोजगरच जर मनसे सारखा पक्ष आपल्या मुलांसाठी देत असेल तर प्रश्न सुटतोय ना आपला.. इतर सत्ताधाऱ्यांना द्यायचच असत आरक्षण तर कधीच दिला असतं हे फक्त मराठा मतं फोडण्यासाठी सोडलेले पिल्लू आहे.. यांना फक्त जातीवाद करायचा आहे, विचार करा एकदा..
Amit ji genuinely wants to make change,. Very hardworking person. I have personally seen him while doing campaign for election. Also many a times seen him around Shivaji Park area. He is totally down to earth man!!
आमदार अमित दादाच होणार !!
छान, बाष्कळ बडबडी पेक्षा मितभाषी विचार पुर्व मुद्यावर बोलण हेच अमीत जी च खास वैशिष्ट्य आहे खुप खुप शुभेच्छा व आशीर्वाद 🎉
Amit sir is our future leader ❣️
I find Amit is different than rest of established leader family member. He is so simple honest about himself.
he is so intelligent and very capable ❤
Interview baghaycha adhich like..only for amitsaheb Thackeray❤
एक दिवस राज ठाकरे प्रत्येकाला समजेल पण तोपर्यंत फार उशीर झालेला नसावा ही इच्छा.. पुढे सुद्धा 'राज ठाकरे' हा एक विचार म्हणून प्रत्येक मराठी माणसाच्या (इतरांच्याही) मनात घर करून असणार आहे पण ते स्वतः असताना त्यांना मुख्यमंत्री म्हणून बघता न आल्याची खंत बाळगण्यात अर्थ नाही..
.
समाजासाठी कार्य करणारा कोणताच व्यक्ती समाजाकडुनच मिळालेल्या अवहेलनेला मुकलेला नाहीये. अगदी ज्ञानेश्वरांपासून छत्रपतींपर्यंत आणि फुल्यांपासून बाळासाहेबांपर्यंत. या सर्वांच योगदान किती मोठ आहे हे फार काळानंतर लोकांना कळलं.. या माणसाने सुद्धा 18 वर्ष फक्त सत्तेसाठी म्हणून कोणत्याही पक्षाशी युती केली नाही, इतर पक्षांतील (निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या टोळीमधील) लोकांना फोडलेल नाही.. मुंबई सारख्या शहरात मराठी (आणि इतरही अन्याय झालेल्या) माणसांच्या मदतीला आजही धावून येत आहेत..
.
लोकांनी थोडी तरी विवेकबुद्धी वापरावी आणि त्याचा परिणाम - राज ठाकरे सत्तेत असतील.. त्यांना विरोध करणारे एक तर ते लोक आहेत ज्यांना स्वतःची बुद्धी नाही आणि दुसरे, ज्यांच पोट इतर पक्षांच्या प्रचारावर अवलंबून आहे (यांच्याकडे पर्याय नाही).. पण इतरांनी राज ठाकरेंचं काम, विचार बघावेत..
.
चूक आणि बरोबरच पारडं प्रत्येकाचं असतं कोणाचं कोणतं पारड किती जड आहे ते लोकांनी नीट बघावं आणि जे बघताय ते सत्तेत नसतानाच काम आहे सत्तेत आल्यावर विचार करा महाराष्ट्र किती पुढे जाईल..
.
मनसेला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्या.. नावातच महाराष्ट्र आहे.. सुरवातीपासूनच पक्ष दिल्लीत घेऊन जाण्याची लालसा नसल्याने 'National, all India' हे शब्द पक्षाच्या नावात नाहीत.. पण दिल्लीला सुद्धा दखल घ्यावी लागेल इतके वजन नक्कीच आहे नावात.. (उदा. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा) महाराष्ट्रासाठी वाहून घेतलेल्या म.न.से. चे मनापासून आभार आणि येत्या निवणुकीसाठी, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्या..
मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा मूवी पार्ट टू मध्ये आलाच पाहिजे .
जबरदस्त मूवी मराठी माणसांनी आपलं अस्तित्व कसं टिकवावं हे दाखवून दिलंय....❤❤❤
Lovely......khatarnak vadal asanar ahe Amit saheb thakre navach.......Khup khup shubhyechya!
Aavdata content creator :- Sanjay Raut 😂😂😂😂😂
- Saglyana joker awadto.🤡
Ohhh bhai atta samjla 😂😂😂😂😂
SHANTANU BHAU BIG FAN ,AMIT THACKERAY DESERVES ONE CHANCE ❤️🔥👍
Yek Number!… Aaj Amit ji shi interview kela ahes… in future Amitabh ji shi hi karshil tya sathi All the Best keep up the good work and stay grounded always as you are now
We all have high respect for Raj Saheb. Wishing Amit Ji the very best!!
Good Luck Amit Ji!!
Well done Shantanu!! Good interview taken. Best Wishes 💐
Lovely Interview!!
Aani he interview dusrya lokanna inspiration tharel....poorna perspective change kela interview cha mhnje aaj chya genz la kass connect karaycha tar...he interview baghun kalel...
Superb initiative bhai
Aani mi rahayla Worli la...tr Sandip Siranna tr nakkich majha Vote ❤
Ek number interview 🔥🔥🔥
amazing raw interview 👍👍 17:34 kaka ek num bolungele amhala pan young blood pahije 🤟🤟🤟
Vote kiya hai, fingers crossed
Kadak Interview ❤
Such a humble and warm person❤Deserves Victory ✌️
Most humble men on planet😍😍
Atta manse Tharlay, only manse 🙌🚂💯
युवा नेतृत्व मा अमितजी ठाकरे नक्कीच जिंकून येणार ❤️
Amit dada is so humble and 🆒😎
Best Shantanu dada..❤🎭🚩
Zakkas👍
छान concept , formal yet informal चर्चा 💪
Aata Raj Thackeray pahijet 🚂💯🧡
Kadak
Superb ❤️
Khup ch chhan interview hota. Kharch kahi tri shiklya sarkha vatla Amit raj thackeray kadun. Asech interesting interview anat ja.
CLASS ✨
ek number majja ali kahitri vegl honar ahe ashi janiv bhasli baap contaet🔥🔥🔥🔥🔥
आवडता content creator संजय राऊत😂😂😂
hech bollela ka real madhe?
खुपच छान
Visionary youngster in Maharashtra Election of Great leader Rajsaheb
Beach Clean thevla paheje pan shacks and water sports ajun dadar madhe gardi vadhvu naka Diwali Lights mule evdhi gardi
Dadar madhe rahnar tena khup tras hoto techa madhe thoda management paheje
Baapan madhe tar antar aahech pann aj kalla ki porre sudha viparit aahe ❤
🧡🚩👏🏻
Raj thackrey he aamchya manat aheet.... per tum he thik aahat ...fakt awaazat kar kar vajhle pahije...always MNS love
Hi Shantanu very gd job ❤❤
Please Ensure Dadar-Mahimhar to give Amir 1 chance plssss
Bhau Amir nahi Amit 😅😅😅😅.....amir ko koi vote nhi dega 😅😅😅😅😅
ek no dada
Shantanu pakau
@ ? ?
Loved the style and content.
Need to improve at technical side.
1. Master frame is off center.
2. Log Footage needs to be colored properly.
3. Handy camera shake feel inappropriate in some frames.
Keep rocking ! Expecting more from you !
Unbelievable pollution asta dilwali madhe ground madhe...
Jai Maharashtra
मनसे 👍👍👍👍👍
Do Let Me Know In The Comments : Kasa Vatla Haa Interview 👀♥️
Amazing hota bhai❤️
Kamal 🥳
kadak shantanu
Khup interviews baghitle kamit kami prashnan madhe mahiti purvak uttara milale 🤌🏻 yaa madhe Amit dada chi greatness tar aahech but kudos to you and your team too Questions mala mi majhya kattyavar majhya mitrala vichartoy ase vaatle. I’m in UK right now pan kay baap hoil Maharashtra yachi kalpana pan karta nahi yenaar jevha MNS asel sampurna Maharashtra Government madhe ❤
Yekdam khatarnak hota mitra
Rango dada OP
shantanu, mastach kaam pan ek observation. jevha tumhi reela takta kiva shorts taakta. tevha tumche haav-bhaav jasta quick loud lagtat. pan interview chya veli, mala asa vatata like amit che haav bhaav aahet tase tu hi halu halu anles amlaat tar interviews ajun jast sundar hott jatil visually.
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
महाराष्ट्राच्या जनतेला कळकळीची विनंती महाराष्ट्राचं नवनिर्माणाचं vision उराशी बाळगून साहेब मैदानात उतरलेत कृपया यावेळेस त्यांना नाराज नका करू आणि कृपया आम्हा निष्ठावंताना आसवं गाळायला लावू नका.
यावेळी परिवर्तन होणार आहे अमित दादा निवडून येणार 💯 लावा ताकत
We need leaders like amit saheb 😊😊
❤
Garm interview 🚩
What a interview 😂
Amit Thackeray absolute winner 🎉
🙏
निवडून दिलेले आमदार काम करतायत म्हणजे अधिकच अस काय केलं त्या आमदारांनी.. पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, आणि इतर पायाभूत गरजा, आहो या साठीच तर निवडून देतो आपण कोणत्याही आमदाराला ही तर त्याची मूळ 'कर्तव्य' आहेत.. काही लोक तेवढं सुद्धा करत नाहीत.. असो, पण आपण प्रत्येक गोष्टीत टॅक्स भरत आहोत त्याच पैशातून ही पायाभूत कार्य होत असतात.. पण त्या अमुक अमुक पक्षाला निवडून दिल्यावर अधिकची काय कामं केली हे बघायला नको??
.
आपल्या मुला मुलींना प्राधान्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं,
आपली भाषा आपली संस्कृती आपले लोक यांच्यावर अधिक लक्ष देणं, लहान मुलांसाठी मैदान हे तर महत्त्वाचं आहेच पण ते मेन्टेन ठेवण्यासाठी प्रयत्न होतायत का नाही?
दवाखाने बनवणे हे तर कर्तव्य आहेच पण त्यात अद्ययावत सोई-सुविधा आहेत की नाही बघायला नको?
रस्ते बनवणं कर्तव्य आहेच, पण त्यात ट्रॅफिक होत असेल तर काय उपयोग?
.
आणि मतदान करताना फक्त आपला परिसर हा एवढा संकुचित विचार करून भागणार आहे का?
या महाराष्ट्र राज्याला सध्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे जो औद्योगिक, सांस्कृतिक आणि सर्वच बाजूने विकास करेल
आपल्या गड-किल्ल्यांचे प्रश्न आहेत, भाषेचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातल्या लोकांच्या जमिनी हाडपल्या जातायत..
.
हे सर्व चालू असताना आपण ज्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करतोय तो विधानसभेत हे सर्व विषय मांडू शकणार आहे की नाही हे बघायला नको? आपल्या परिसराची पायाभूत आणि इतर कर्तव्य पार पाडून, पुढे राज्याच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावणारे, सुज्ञ उमेदवार निवडून द्या.. हीच आशा, अपेक्षा 🙏🙏
Marathi manus❤🎉
🙏👍👍
Future strong leader Amit Thackeray 💪
Aree MNS candidates Kalyan side la ka nhi aahet?
Raju Dada Patil
mast
अमित ह्यांचा स्वतः चा नावा पुढे राज ठाकरे नावाची भली मोठी ताकद असून सुद्धा किती तो नम्रपणा आणि आदर पाहायला मिळतो ...😊
I think this time MNS deserve a chance.....!
Exact raj sahebanchi copy😍
Ek sandhi dili pahije dadar mahimkarani❤
Shivaji park❤
मनसेला सभेला गर्दी होते वोट का होत नाही?
उत्तर:- समोर तीन-तीन पक्ष्यांचे मिळून वोट असतात. मनसेला एकट्या मनसेच्या नावाने वोट असतात.
हे लक्षात ठेवा. इतर पक्ष एकटे निवडणूक लढवत नाहीत.....
MNS❤❤❤
Pahila Awadta content creator was personal🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
14:22 konach nav ghetla ???
Sanjay raut😂😂
राज साहेबांशिवाय पर्याय नाही हे सर्वांना माहीत आहे, पण त्यांच्या विषयी काही प्रश्न किंवा संभ्रम आहेत लोकांच्या मनात ते कृपया करून clear करून घ्या.. काहींची उत्तरे खाली reply मध्ये देत आहे.. महाराष्ट्राला गरज आहे खूप या माणसाची समजून घ्या..
तुमच्या मतदारसंघात कोणीही देत नसेल मत तरी तुम्ही द्या.. वाया गेलेल्या माणसाला मत देण्यापेक्षा, चांगल्या माणसाला मत वाया गेलं तर काही गैर नाही.. भविष्याचा विचार करून मत द्या..
बिनशर्त पाठिंबा का दिला ?
.
उत्तर : बिनशर्त पाठिंबा दिला होता कारण..
1) महाराष्ट्रासाठी काही मागण्या केंद्रातून मान्य करून घ्यायच्या होत्या त्यातली एक अभिजात भाषेची मागणी पूर्ण झाली सुद्धा (सत्तेत नसताना आणि निवडणुक न लढवता)
.
2) INDI Alliance (लोकसभेतील विरोधी पक्ष) धर्माच्या नावावर मते मागत होते आणि त्यात हिंदू मते फुटू नयेत म्हणून दिला होता पाठिंबा..
.
तेव्हा प्रश्न लोकसभेचा होता, देशाचा होता.. आणि विरोधी पक्ष त्या पात्रतेचा नव्हता की देश चालवू शकेल.. आता प्रश्न विधानसभेचा आहे आपल्या राज्याचा महाराष्ट्राचा प्रश्न आहे.. महाराष्ट्रासाठी एक vision असणारा राजकीय पक्ष आहे मनसे..
.
आणि त्या पाठिंब्याचा अमुक अमुक असा परतावा करा (उदा. आमचे एवढे खासदार निवडून आले पाहिजेत) अस काही मागितलं होत? आणि ज्या मागण्या केल्या त्या कोणासाठी केल्या?.. स्वतः साठी?? पक्षासाठी???
महाराष्ट्राच्या जनतेसाठी, या महाराष्ट्रासाठी केल्या होत्या सर्व मागण्या.. एकदा विचार करा..
राज ठाकरे भूमिका बदलतात..
.
उत्तर: आपल्या मुला-मुलींना रोजगार.. महराजांचे गडकिल्ले.. आपले शेतकरी.. आपल्या माता-बघिनींच संरक्षण.. मराठी भाषा.. मराठी शाळा..
या आहेत भूमिका.. सांगा कधी बदलल्या??
.
मोदींवर बोलले ते चांगल केल तेव्हा चांगल आणि वाईट केल तेव्हा वाईट.. जर एखादा मुलगा एखाद्या विषयात नापास झाला आणि पुढच्या वेळी त्याच विषयात पहिला आला तर त्याला, "आधी नापास झालास" हेच बोलत बसायचं का?? जर मोदींनी नोटबंदी सारखी कामं केली तेव्हा आरोप केले नंतर काही चांगली कामे केल्यावर त्या कामांना चांगलं बोलल म्हणजे भूमिका बदलली?????
मराठा आरक्षणाला विरोध आहे का??
.
उत्तर : मराठा आरक्षणाचा प्रश्न 80 पासून आहे.. त्यावेळी का नाही दिलं आरक्षण, कारण आरक्षण देणं हे राज्य सरकारच्या हातातच नाहीये..
.
निवडणुकीच्या आधी गाजरं दाखवतात आपल्याला.. मी सुद्धा मराठा आहे, पण या खोट्या आश्वासनांना भीक घालत नाही.. आपल्याला आरक्षण नोकरी आणि शिक्षणासाठी हवय.. रोजगरच जर मनसे सारखा पक्ष आपल्या मुलांसाठी देत असेल तर प्रश्न सुटतोय ना आपला.. इतर सत्ताधाऱ्यांना द्यायचच असत आरक्षण तर कधीच दिला असतं हे फक्त मराठा मतं फोडण्यासाठी सोडलेले पिल्लू आहे.. यांना फक्त जातीवाद करायचा आहे, विचार करा एकदा..
Karyakartanna marto mahesh jadhav
He has all capabilities to become a politician and it started at me dadar chowpathy varna Marine drive la chalat jato 👍
Best wishes 🙏
Noise cancellation चालू नव्हता का DJI माईक चा
What about ladies security
MNS has already secured women without being in power.
Shantanu pakau
Shantanu is very over confident like ankita walawalkar
😂😂😂😂😂 chan Joke . ek confident Aahe , ek Aawaj/Baajar aahe 😂
Fav content creator sachin tendulkar 😂😂
Sanjay Raut cha nav ghetla re bhai 😂😂😂
Pan yek number bakwas hota ha movie 😂
Such a humble and warm person❤Deserves Victory ✌️
What a interview 😂
Amit Thackeray absolute winner 🎉
What a interview 😂
Amit Thackeray absolute winner 🎉
What a interview 😂
Amit Thackeray absolute winner 🎉