शिव के मन शरण हो......हर हर महादेव ॐ श्री शिवाय नमस्तुभ्यं गौरीशंकर सीताराम पार्वती शिव सीताराम 🎉🎉 बहुत सुंदर अच्छा गायन अभिनंदनीय है शुभकामनाएं रूचिका केदार जी शुभकामनाएं 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अत्यंत सुरेल, तयारीच गाण! तू अतिशय गुणी, उच्च कलाकार आहेस, पण तरीही विनम्र व पूर्ण समर्पण भाव आहे चेहर्यावर, जो ह्रदयातून आलेला आहे! भाग्यवान आहेस, अस आयुष्य वाट्याला आल, जे तू मेहनतीने फुलवलस! ❤
नमस्कार रूचीरा जी शिव के मन शरण हो आमचे हातवे केबल २००८ साली बंद झाल्यापासून ऐकणे बंद झाले खुप दा अगदी आणि बरीच वर्षे मी युट्यूब वर पहात असे पण आपण गयीलेले शिव के मन शरण केव्हा च दिसले नाही आज सहजच जानकी नाथ सहाय हे भजन ऐकण्याची इच्छा झाली म्हणून सर्च केले तर आपले गायन समोर आले म्हणून मग शिव के मन शरण सर्च केले आणि स्वामींनी माझी हाक ऐकल्याचा कोण आनंद झाला आपणास मी शब्दात वर्णन करुच शकत नाही आज चौदा वर्षा नंतर हे आपल्या आवाजातील शिव के मन शरण ऐकतो आहे मी आज प्रवासात असताना पुन्हा पून्हा ऐकले घरी आलो आणि एल सि डीवर लावले आणि आम्ही सर्व जण पुन्हा एकदा या भजनात रममाण झालो रूचीराजी आपले हे भजन मी पहिल्यांदा ईनसिंक चॅनल वर २००६ याकाळात सुरताल या कार्यक्रमात ऐकले आणि त्या नंतर. रोज सकाळी दुपारी आणि सायंकाळी चातकासारखी या भजनाची मी वाट पहात असे रूचीराजी हे भजन आपण गायले नाही तर एका दैवी शक्तीने आपल्या कंठातून आळऊन घेतले आहे आपण हे गात असताना आपल्या चेहऱ्यावरचे भाव एकरूपता जणू आपले त्या परमेश्वराशी अनुसंधानच साधले आहे असेच दिसले अंत:करणापासून गयीलेले हे भजन मी जेव्हा जेव्हा ऐकले तेव्हा तेव्हा मला भडभडून येत असे डोळ्यातुन अश्रू वाहत असे आणी माझीही शिव के मन शरण हो अशी अवस्था होत असे आता ही ऐकताना तिच भारलेली अवस्था झाली आहे आम्ही घरातील सर्व सदस्य हे भजन लागले की पिन ड्रॉप सायलेन्स अशा स्थितीत ऐकत असे माझी वहीनी ही किती तरी वेळ अश्रुंना आवरु शकत नव्हती माझ्या आईने ही आपणास खुप आशिर्वाद दिले आहेत बर का कधी तरी श्री स्वामी कृपेने आपले दर्शन व्हावे हि इच्छा मनाशी बाळगून आहे श्री स्वामी समर्थ चरणी श्री गुरूदत्ता चरणी प्रार्थना आपणास उत्तम आरोग्य आणि दिर्घायुष लाभो आणि गायन क्षेत्रात परमोच्च शिखरावर आपण विराजमान होवो आपल्या कडून असेच अजरामर दैवी गायन ऐकण्याचे भाग्य आम्हास पुन्हा पुन्हा लाभो श्री स्वामी समर्थ जय श्री गुरूदेव दत्त जितेंद्र कृष्णा मेस्त्री (मुंबई)
Thanks for using two Tanpuras for adding svayambhoo SRuti-s to your impressive singing. Congratulations! Very much full of Bhakti bhAv and classical raga accuracy! Dhanyavaad!
फार सुरेख गायली भैरवी. पं जितेंद्र अभिषेकी यांनी म्हणलेली आहे. उत्तम.मला तुम्हाला ऐकायला आवडेल.
शिव के मन शरण हो......हर हर महादेव ॐ श्री शिवाय नमस्तुभ्यं गौरीशंकर सीताराम पार्वती शिव सीताराम 🎉🎉
बहुत सुंदर अच्छा गायन अभिनंदनीय है शुभकामनाएं रूचिका केदार जी शुभकामनाएं 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Very very. Nice. 🙏🏻🙏🏻🙏🏻👍👌👌
अत्यंत सुरेल, तयारीच गाण! तू अतिशय गुणी, उच्च कलाकार आहेस, पण तरीही विनम्र व पूर्ण समर्पण भाव आहे चेहर्यावर, जो ह्रदयातून आलेला आहे! भाग्यवान आहेस, अस आयुष्य वाट्याला आल, जे तू मेहनतीने फुलवलस! ❤
Kewal aprateem God bless you madam
Ati Sundar prastuti.
Happy Women's day and Mahashivratri.🎉
Namaskar Tai. फारच सुंदर.आपले आणि आपल्या गुरूंचे मनःपूर्वक अभिनंदन
शिव के मन शरण हो
जव प्राण तन से निकले
शिव नाम सुमरन हो
बहुत खूब गायिकी है भजन को और भी बेहतर बनाएं
So glad . very much impressed
नमस्कार रूचीरा जी
शिव के मन शरण हो आमचे हातवे केबल २००८ साली बंद झाल्यापासून ऐकणे बंद झाले खुप दा अगदी आणि बरीच वर्षे मी युट्यूब वर पहात असे पण आपण गयीलेले शिव के मन शरण केव्हा च दिसले नाही आज सहजच जानकी नाथ सहाय हे भजन ऐकण्याची इच्छा झाली म्हणून सर्च केले तर आपले गायन समोर आले म्हणून मग शिव के मन शरण सर्च केले आणि स्वामींनी माझी हाक ऐकल्याचा कोण आनंद झाला आपणास मी शब्दात वर्णन करुच शकत नाही आज चौदा वर्षा नंतर हे आपल्या आवाजातील शिव के मन शरण ऐकतो आहे मी आज प्रवासात असताना पुन्हा पून्हा ऐकले घरी आलो आणि एल सि डीवर लावले आणि आम्ही सर्व जण पुन्हा एकदा या भजनात रममाण झालो
रूचीराजी आपले हे भजन मी पहिल्यांदा ईनसिंक चॅनल वर २००६ याकाळात सुरताल या कार्यक्रमात ऐकले आणि त्या नंतर. रोज सकाळी दुपारी आणि सायंकाळी चातकासारखी या भजनाची मी वाट पहात असे
रूचीराजी हे भजन आपण गायले नाही तर एका दैवी शक्तीने आपल्या कंठातून आळऊन घेतले आहे आपण हे गात असताना आपल्या चेहऱ्यावरचे भाव एकरूपता जणू आपले त्या परमेश्वराशी अनुसंधानच साधले आहे असेच दिसले अंत:करणापासून गयीलेले हे भजन मी जेव्हा जेव्हा ऐकले तेव्हा तेव्हा मला भडभडून येत असे डोळ्यातुन अश्रू वाहत असे आणी माझीही शिव के मन शरण हो अशी अवस्था होत असे आता ही ऐकताना तिच भारलेली अवस्था झाली आहे आम्ही घरातील सर्व सदस्य हे भजन लागले की पिन ड्रॉप सायलेन्स अशा स्थितीत ऐकत असे माझी वहीनी ही किती तरी वेळ अश्रुंना आवरु शकत नव्हती माझ्या आईने ही आपणास खुप आशिर्वाद दिले आहेत बर का
कधी तरी श्री स्वामी कृपेने आपले दर्शन व्हावे हि इच्छा मनाशी बाळगून आहे
श्री स्वामी समर्थ चरणी श्री गुरूदत्ता चरणी प्रार्थना आपणास उत्तम आरोग्य आणि दिर्घायुष लाभो आणि गायन क्षेत्रात परमोच्च शिखरावर आपण विराजमान होवो
आपल्या कडून असेच अजरामर दैवी गायन ऐकण्याचे भाग्य आम्हास पुन्हा पुन्हा लाभो
श्री स्वामी समर्थ
जय श्री गुरूदेव दत्त
जितेंद्र कृष्णा मेस्त्री (मुंबई)
Khoop dhanyawad evdhe ashirwad apan mala dilet ! Sarva Gurukrupa ahe asa me maante _/\_
👌👌👌👌👌👍👍👍👍👍🙏🙏🙏🌺🌺🌺🙏
Didi namaskar, kaya bat
Happy women's day & shivaratri
Thanks for using two Tanpuras for adding svayambhoo SRuti-s to your impressive singing. Congratulations! Very much full of Bhakti bhAv and classical raga accuracy! Dhanyavaad!
Beautiful! 🌺🙏
👌खूपच मधुर गायन 🙏रामकृष्णहरी माऊली 🚩
👏👏👏🙏❤️
आप ईश्वर की भक्त हैं ।
आपको कोटि कोटि प्रणाम ।
Vah vah. Bhakti se paripurn 🙏🙏
Very attractive
Tremendous
😍😍🥺 wooow ma’am
राम का गुण गान करीये आपल्या कडून ऐकायला आवडेल