Це відео не доступне.
Перепрошуємо.

लग्न करतांना बंगला दुसऱ्याचा दाखवला 😅

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 чер 2024
  • #aaravkutecomedy
    #आरावकुटेकॉमेडी
    #madhukarkute
    #कॉमेडी
    #अर्पिताकुटेकॉमेडी
    #comedy
    #bhandan
    #Marathi
    #Ganeshshindemohol
    #कॉमेडी_वीडियो
    #comedyvideo
    #comedyvideos
    #comedy_video
    #comedyshow
    #comedyclub
    #comedyscenes
    #भांडण
    Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी.
    भांडण या सिरीज मधील सर्व पात्र व घटना हे काल्पनिक असून त्यांचा वास्तविक जीवणाशी कोणताही संबंध नाही या सिरीजमधून फक्त मनोरंजन व्हावे एवढाच आमचा हेतू आहे आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा मानस नाही जरी एखाद्या पात्राचा कोणाच्याही वास्तविक जीवनाची संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आणि
    :- Facebook Instagram अश्या social media वर आमच्या परवानगीशिवाय आमचे व्हिडिओ वापरू नयेत आणि जर वापरल्यास आपल्यावर सायबर केस करण्यात येईल.
    धन्यवाद

КОМЕНТАРІ • 34

  • @santoshlande434
    @santoshlande434 Місяць тому +111

    बाबुराव दादा, ज्योतीताई, भास्कर नाना, पिनुभाऊ, आणि, स्वाती वहिनी, अतिशय उत्कृष्ट एकदम झकास खूपच छान एक्टिंग हावभाव हुबेहूब अर्पिता कुटे, मराठी शॉर्ट फिल्म अतिशय खतरनाक आहे, धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ, 🙏👍😭😀😢😮😅😂🙏🚩🚩🚩👏

    • @santoshlande434
      @santoshlande434 Місяць тому +12

      धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ, 🙏👍😭🚩🚩🚩👏

    • @KhanduShinde-or8lc
      @KhanduShinde-or8lc Місяць тому +11

      😅

    • @santoshlande434
      @santoshlande434 Місяць тому +4

      @@KhanduShinde-or8lc धन्यवाद शुभ दुपार, शुभ बुधवार, आजचा दिवस आपणासाठी आनंदी उत्साही जावो, संतोष लांडे, राजमुद्रा मिसळ, आपले मनापासून आभार,🙏👍🚩🚩🚩👏

    • @santoshlande434
      @santoshlande434 Місяць тому +3

      धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ, 🙏🚩👏

    • @santoshlande434
      @santoshlande434 Місяць тому +3

      धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ, 🙏🚩👏

  • @user-ks2tq9ui4b
    @user-ks2tq9ui4b 26 днів тому +4

    ज्योती बाईंचा अभिनय एकच नंबर, निसर्गिक, एकदम छान.

  • @user-yf2ix2cu4b
    @user-yf2ix2cu4b Місяць тому +16

    Shanta Marathi cinemat jabardast bhumika vathavu shaktat.

  • @MadhavMugale
    @MadhavMugale 12 днів тому

    खूप छान

  • @yogeshandhale6293
    @yogeshandhale6293 Місяць тому +1

    1 नंबर बाबुराव भाऊ

  • @jagannthgite3937
    @jagannthgite3937 Місяць тому +7

    Very nice episode.❤

  • @MayaHarsora
    @MayaHarsora Місяць тому +15

    Swati taai tumhala bhetaychi ichha aahe khup aavdta tumhi mla

  • @dattatrayjadhav8097
    @dattatrayjadhav8097 16 годин тому

    1n

  • @laxmpankade8119
    @laxmpankade8119 Місяць тому +1

    ,लय.भारी

  • @vishwanathbamane4722
    @vishwanathbamane4722 Місяць тому +3

    He video purn banavat jaa,,,,,, mhnje pinune banglyache gagd patre banvlele, aani kaam milalel kagad gheun sasryala dakhaun baykola aanlela aase sampurn video banavat jaa tumcha ek hi video purn nahi ardhe aardhech aahet part 2 tari kadat nahi ch tumhi kashyala ban vatay ardhe ardhe video jithe bagnyachi majja yete tithech tumch video samptoy

  • @user-td2vq9qe9q
    @user-td2vq9qe9q Місяць тому +3

    आरची , अर्चना आणि पिन्या शिवाय मजा nahi

  • @YogeshSuryawanshi-sk1bq
    @YogeshSuryawanshi-sk1bq 25 днів тому +1

    भांडन करु नये, समजूतीने योग्य निर्णय घ्यावा,मी घेतो संपूर्ण जबाबदारी, पाठवून द्या मुलिला,काय चिंता करू नका, धन्यवाद मी योगेश सुर्यवंशी सटाणा ❤

  • @SaiRam-gx9oy
    @SaiRam-gx9oy Місяць тому +2

    पण तो एल डी

  • @LaxmanWagh-je6vr
    @LaxmanWagh-je6vr Місяць тому

    Babu Dada ka zatka good.

  • @sarthakmate1184
    @sarthakmate1184 Місяць тому

    Pinu tungar ❤❤❤

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 Місяць тому +2

    मराठा शेतकरी म्हणजे कुणबी नाही का?

  • @sureshmagadum3539
    @sureshmagadum3539 19 днів тому

    ARCHNA चे शूटीग का बद केल सोडल का काम करायच

  • @Shivkant1234
    @Shivkant1234 Місяць тому

    😂😂😂😂😅😅😅😊😊😊😊

  • @dilipdeshmane8192
    @dilipdeshmane8192 Місяць тому +2

    बाबुराव एवढे हुशार असुन कसे काय फसले? भुमिका सर्वांनी उत्कृष्ट केलेल्या आहेत पोरीला पाठवु नका 😢😢😢😢😢

  • @IshwarShinde-ef4wp
    @IshwarShinde-ef4wp Місяць тому +1

    अर्चनाने काम करायचे बंद केले आहे का

  • @devidasranbawle2067
    @devidasranbawle2067 Місяць тому

    बाबुराव पोरगी कोणत्या हालतीत पाठवू नका बरं का

  • @devidasranbawle2067
    @devidasranbawle2067 Місяць тому

    फारकत घेऊन टाका पोरगी पाठवू नका लय दारू पितो पिनुभाउ