Chandrakant Khaire यांनी केली Sandeep Deshpande यांची नक्कल ABP Majha
Вставка
- Опубліковано 29 кві 2022
- #RajThackeray #Aurangabad #Chandrakant #ABPMajha #MarathiNews #मराठीबातम्या #NavneetRana #ShivSena #MaharashtraPolitics #KiritSomaiya
Chandrakant Khaire यांनी केली Sandeep Deshpande यांची नक्कल ABP Majha
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
Video Credit: #RajThackeray #Aurangabad #Chandrakant | Sanket Varak /Producer | Onkar /Editor
खैरे साहेब कुठे त्याच्या नदी लागत तुम्ही 4 वेळ खासदार आहेत ते नगरसेवक पण नाही 😑 😂😂😂😂
भारी एकटिंग केली 😅🔥🔥🔥
कडक😆
Ek no
काहीही असो खैरे साहेबांचा पक्ष मात्र कुठे न कुठे सत्तेत असतो....!!!!
हे एवढा जेष्ठ नेते आहेत पण अदित्य ठाकरेंचा पुढे लोटांगण घेतात , कशासाठी एवढी लाचारी काही स्वाभिमान आहे की नाही.
पगार चालू राहिला पाहिजे
@@user-ir6ln6bb7b 😀😀😀😀
काय दिवस आले राव यांना पण अक्टिंग करावी लागते.
तुम्ही बाकी सोडा याचे उत्तर द्या MIM CHA खासदार कसा निवडून आला.
मराठा समाजातील लोकांनी मते Jadhav la dili, म्हणून खैरे पराभव झाला, ya वेळी नक्की nivdun yenar
@@dsn7193 घंटा . मनसे चा खासदार आमदार नक्की येणार
खैरे साहेब " कट्टर शिवसैनिक " आता खरंच "आऊट डेटेड " झाले आहेत हे मान्य करावंच लागेल तुमची अवस्था बघून
उद्धव ठाकरे महाराष्ट्राची शान, बाकी गुजराती भक्त
संदिप देशपांडे एक केष्ठो मुखर्जी, नगरसेवक पलीकडे लायकी नाही. चार टर्म खाजदार, दोन टर्म आमदार, आणि पडलेही बीजेपी च्या कूटनितिने, 4500 ,मतानी पडले
*औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करा मत शिवसेनेला*
*नाही करु शकलात तर मत नोटा दाबु पण शिवसेनेला नाही*
🚩🏹🚩ONLY SHIVSENA 🚩🏹🚩
🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩
Movie -🥕गाजर मिळणार
निर्माता -🌵 bjp
दिर्दशक -🕵🏿♂️ देवेंद्र
अभिनेता-🤧राज ठाकरे
अभिनेत्री - 👰🏿नवनीत
संगीतकार -🎤 दरेकर , 🔔आशिष
गायक-🗣️ देशपांडे ,🤮किरीट
गायिका-चित्रा वाघ👯अमृता फडणवीस
आयटम गर्ल -💃 कंगना
बाल कलाकार -🐣निलेश ,🐣नितेश
मेकअप मॅन - 🐔 राणे
साऊंड वाला -🚽मनोज कंबोड
स्पॉट दादा -💅💄👨🏾🍳 रवी राणा
प्रेक्षक -अंधभक्त
प्रसारक जाहिरात - 🧟हिंदी न्युज
Total बजेट - 💰15 लाख जे देणार होते मोदि तेच 15 लाख हित लावले
2014 पेट्रोल 70 rs आता 115
महागाई दूर करणार म्हणून काँग्रेस ला बाजूला केलं जनतेनी आणि मोदी ना मत केलं 7 वर्ष मधी 10 पट महागाई वाढवली त्या वर काहीच कोणाला नाही मग या कडून दुर्लक्ष होण्या साठी वेगवेगळ्या गोष्टी समोर अणूंन ठेवायच्या हेच चाल आहे
आधी नेते विकत घेतले मग ईडी च्या धमक्यांनी नाचवल पक्षात पण घेतलं काहींना ,आता तर पक्ष च विकत घेतलेत मनसे ,mim ,उद्धव ठाकरे ना हे अस करणार हे आधीच समजलं होत असल्या गलिच्छ राजनेती पेक्षा लांब होणं पसंद केलं इन का मलिक एक है bjp,याची लायकी नाही हिंदुत्व ,आणि शिवरायांचं नाव घेयची कारण महाराजच संताच हिंदुत्व अस नव्हतंच , खरा चेहरा समोर आला , हिंदुत्व हिंदुत्व नाचत बसण्या पेक्षा धर्म शिक्षण द्या हिंदू ना ,हिंदू ना हिंदुत्व राजनीती नका शिकवू
लाज ठेवा जरा देवाच्या नाव घेऊन गलिच्छ राजकीय पोळी भाजून घेत आहात देव माफ नाही करणार , हनुमान चाळीसा ला विरोध नाही या फालतू नाटकाला विरोध आहे 🙏 या महाराष्ट्र देशात जे काय चा लय त्या सगळ्याला जवाबदार bjp आहे ,अंधभक्तांना नाही समजणार आणि खरे कार्यकते असाल तर एकदा you tube ला अंधभक्त typ कराच मग लायकी समजलं तुमची ,तुमच्या मूळ पोलीस वर किती ताण पडलाय आणि वरून त्यांनाच दोष देत आहात ,मच्छर सारखे तुम्ही चावता आणि तुम्हाला चिरडल की सैर बेर होऊन बोंबाटा करता ,16 वर्ष मनसे ला झाले पण 16 वर्ष शिवसेना नाव घेतल्या शिवाय याच राजकारण झालं नाही अजून पण तेच त्याच्याच सावली खाली , भोंगा वर जेवण शिजत का भोंगा कोणाचाच नको आणि हा विषय नीट चर्चा करून काढता आला असता गेले 5 वर्ष अस भाषण नाही केलं पण राजकारण आणि पब्लिसिटी हवी होती ,हिंदू मुस्लिम नाव घेतलं की सगळे होतात फेमस हाच देशा चा राजनीती चा मूळ विषय बनलाय धर्म शिक्षण द्या धर्म राजनीती नका शिकवू हिंदू ना
टीप - कोणाच्या भावना दुखल्या असतील तर you tube वर सर्च करा अंधभक्त तुमच्या सारखे अजून दिसतील खुश व्हाल सगळे
एकदम मस्त
तुझ्या आईच्या नवऱ्याला विसरला काय... आता काय नवीन मिळाला वाटतंय
Ekdum mast bollat....
@@motivationpoliticsshortfil8161 ही अशी खालच्या थराला जाऊन टीका करतात का मनसे वाले, दुसऱ्यांची आई माई काढली की कडवट होता का
Super
अरे पण जनतेनेच तुम्हाला धडा शिकवला
🤣🤣🤣😂😂😂 ek no
संदीप देशपांडे ला भाव नका देऊ ….स्वताच्या वार्ड मध्ये नगरसेवक बनायची लायकी नाय त्याची ….
Khaire kiti jalata mns var
ढान्या वाघ 👍
संदीप 😂😂
👍
तुमची खासदारकी स्वप्नात पण येऊ देऊ नका
उद्याच्या सभेने तुमची खासदारकी तुमच्या पासून खूप लांब गेली अस समजा
तुमचा पक्ष पणं उघडा पडणार
खैरे साहेब तुम्ही का मनाला लाऊन घेता जनता देईल बरोबर वोट कोणाला द्यायचे ते....
संदीप तर अजून पण dated नाही, चंद्रशेखर तर एवढे मोठे होऊन गेले पण ह्याची तर अजून सुरुवात पण नाही, ह्याला तर कोण date पण नाही देत
एकच नंबर
राजसाहेबांवर नकला करण्याचे आरोप करतात.
आता काय म्हणायचे.
निवडून येऊन केलात काय पाण्याची बोंब आहे संभाजी नगर नाही झालं अजून
।। जय हरी ।। जय मनसे ।। जय राज ।।
आपलं वय झालं आहे, निघायाची तयारी करा चँदुजी
Outdated.....
Ha manus samplela ahe...
Khaire is talking about his olden days. If he has guts, he should give the right advice to his today's Masters about governance and Hindutva.
बाबा नातू सांभाळा घरी 😅
अशी खैरे तुमहू आता आउट डेटेड आहात म्हणजे तुमची expiry संपलेली आहे असे देशपांडे म्हंटले म्हणजे आउट डेटेड माल कितीही चांगला असला तरी जसा त्याचा परिणाम होत नाही तसाच तुमच्या बाबतीत ते बोलले.
खैरे साहेब आम्ही आधी चुकलो होतो पण आता तुम्ही बिलकुल नाही पाहिजे....
बावळट वाटतंय acting करताना
4 वेळा खासदार होऊन पण संभाजीनगर करू शकले नाहीत...
आणि आता तर पाण्यासाठी बोंबलायला लागतय लोकांना.. 4 वेळा खासदार होऊन काय विकास केला संभाजीनगर चा तेवढं सांगा
Mahaagadi ne sandeep che lavlenA manun tumi lai khsush zhale😂
Ek no khaire saheb sandipyachi layki dalhvli tumi
Jamat nahi te karu naka
Vanchit Aani tumchi far fatli
बाबा तुझा नातू सांभाळ आता कुटे तरी जास्त बोलू नये
खैर्या
तेवढंच काम राहिलंय तुझ्याकडे
गोळ्या संपल्या का साहेबांच्या
साहेब हे सुपारी किंग आहेत
Khaire saheb himalayat jaaychi vel aaliye tumchi....
जय श्री राम जय bjp जय मनसे
अरे मुर्खा संभाजीनगर करून दाखवा ना सत्ता आली आहे ना आता
2024 la athava bmc shivsena jinkel? Vichar kara karan maharashtra che mukhymantri gharabaher padayacha nahi tar mva sarkar tikel kase?jantecha manat ekach ahe ase kase cm je gharabaherach padat nahi.
अरेरे बेअक्कल लोकांना नक्कल कशी करता येईल.... 😂😂😂😂
Ha mahtara road vr kadhi boltana nhi disla.। Ekch office tich chair.। Tech thombad.। Chutyq kuthla
😂😂😂😂
बालिश बोड्याच्या
४ vela nivdun alo.। Mhne.।। ५ veles jallel kasa ala mg
हा तर चमचा टग्या आहे
Are gele yaar tumche diwas
तीन येकर एक गुंठा
आरग
आरे.गाढवा.तिला.विभुती.मनतात.आनी.कपाळाला.लिंगायत. लावतात
Nakkal rahude bajula yevda varsha satta asun ajun tuhmala Aurangabad cha naav badalta nahi ala yat kalala sarvana
Mhatrya ghari bas
चाटु गीरी करण्यात नं१
Lutl aurangabad la yane
Kay ugach feku naka
साहेब तुमचा अनुभव सेनेत आदित्यचा वया एवढी आहे. तुम्हाला मंत्रिपद दिली पाहिजे होती तुमचं एवढं प्रेम आणि निष्ठा बघून. संदीप साहेब खूप पुढे जातील तुमच्या आशीर्वादाने.
Ty Kendra mdly nety tyna rajymde pad den chot hoil tynchysathi
पडलेल्या उमेदवार म्हणून याला महत्त्व आहे ?
सैनिक व मिडिया करमणूक म्हणून खैरे कडे जातात
अरे बाबा तुम्ही कट्टर कट्टर शिवसैनिक होता आजपर्यंत पण आता out dated झालात ना ...याच काय करायचं.... 😂😂😂😂
Gapp re harlela manus... Ata ithun pudhe kadhich jinknae nhi tu
येड