तुला सोडून जाताना | वैभव जोशी | रसिक प्रस्तुत
Вставка
- Опубліковано 22 вер 2020
- जसा व्याकूळ होतो ओंडका वाहून जाताना
तसे काहीतरी होते तुला सोडून जाताना
जरी ह्या रोजच्या भेटी तरीही मारवा ओठी
बिचारी सांज येताना, बिचारे ऊन जाताना
पुढे माझी अशी काही खरी ओळख उरत नाही
मला भेटून घेतो मी तुला भेटून जाताना
रित्या परडीसही येतो फुलांचा गंध नेमाने
तसा मी घमघमत असतो तुला वेचून जाताना
तुझ्या कादंबरीमधले खुणेचे पान होतो मी
तुला वाचून जाताना, तुझ्यावाचून जाताना
जसे की दूरचे गाणे मनाचे स्वास्थ्यही नेते
तशी पडतेस तू कानी जगाआडून जाताना
वैभव जोशी - Розваги
कवितेची शेवटची ओळ मनास भावून गेली कविता ऐकताना...🎉😊❤
अहाहा!"तुझ्या कादंबरीमधले खुणेचे पान होतो मी,तुला वाचून जाताना,तुझ्या वाचून जाताना।।खूप सुंदर..
खुप छान समान शब्दांच्या वेगळ्या अर्थाची गुंफण....खुप शुभेच्छा.....
Last line...❤️ तुला वाचून जाताना..तुझ्यावाचून जाताना❤️
खूपच भारी!👌👌 तुला वाचून जाताना... तुझ्यावाचून जाताना.. ❤️❤️❤️ अप्रतिम!!👏👏
अप्रतिम शब्द रचना, मनाला सुखद स्पर्श करून गेली❤, मनःपूर्वक 🙏🙏
अप्रतिम... अगदी सुंदर
Khup arthapoorna surekha
अप्रतिम केवळ अप्रतिमच.जबरदस्त
अप्रतिम सर 👌👌👌👌👌👌👏🏻👏🏻👏🏻👏🏻
Wah.....tula vachun jatana ..tuzya vachun jatana....kya bat👍🎉
Ayyyyy hyyyy.... Kya baat ❤️ Waah waaah waaah ❤️ bahot khoob sir❤️
अप्रतिम.
अप्रतीम ,सुरेख शब्दरचना
फार सुरेख.
अप्रतिम
अप्रतिम...
वाह ...वैभव जी ..🙂🌹🌹🌹🌹🥰
वाह क्या बात है.❤️❤️❤️
Namaskar Sir.....khup khup awadal ..... thanks.,
Khup chan
"खुणेचे पान".....खूप सुंदर !!!
Sucha clever writer waah
Khup chan sir
Only Great !!!!!
क्या बात है...
वाह
शेवटची ओळ वाह
मारवा ओठी ,यातील मारवा शब्दाचा वापर काय....
Jabardast
Great
great
Nice
Dola pani aanle mitra
Tula avaj ahe ka nahi
वाह क्या बात है।