COMRED GOVINDRAO PANSARE ON SHIVAJI MAHARAJ AANI MUSLIM SAMAJ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024
  • COMRED GOVINRAO PANSARE SPEEECH AT TASGAON ON DATED - 19 FEB 2010 ON OCASSION OF SHIV JAYANTI BY MUSLIM SAMAJ.

КОМЕНТАРІ • 245

  • @fhgffghc9754
    @fhgffghc9754 4 роки тому +18

    शिवाजी, यातला "जी" हा आदर वाचक शब्द आहे, शिवाजी शब्दाला एकेरी समजनारे जानून बुजुन बोलत असतिल, किंवा बुद्दू, नासमझ , अर्धवट राव असतिल.

  • @ashokvishe39
    @ashokvishe39 3 роки тому +6

    पानसरे सरांना कोटी कोटी विनम्र अभिवादन अमर रहे

  • @shivdarshanaeducationaltwe8096
    @shivdarshanaeducationaltwe8096 6 років тому +81

    तुम्ही होतात म्हणुन आम्हाला खरे राजे कळले
    काँ.लाल सलाम ,जय जिजाऊ जय शिवराय

  • @pravinbramhane
    @pravinbramhane 4 роки тому +5

    सलाम आहे आपल्याला सर आम्ही तुम्हाला खूप।मिस करतो

  • @utubeuserpankaj
    @utubeuserpankaj 5 років тому +14

    Really amazed by the historical facts and simple logical arguments. Today history is told as per everyone's convenience. You will always be missed, but your thoughts and ideas will enlighten us forever.
    May your soul remain in peace!

  • @justpragmatic1
    @justpragmatic1 5 років тому +22

    पानसरे जी कम्युनिस्ट से ज्यादा सोशलिस्ट थे।
    शत शत नमन आपको 🙏🙏🙏🙏

  • @justpragmatic1
    @justpragmatic1 5 років тому +27

    शिवाजी हे खरे वैदिक राजा होते,ज्यानानी काधिही जानते मधे भेद केला नहीं। है या ब्राम्हण पंडिताना काधीही पचनार नाही। सत्य ब्राम्हण वार्गा साठी कडू लागेल🔥
    कलियुग के राम - शिवराय।
    पानसरे the great✊✊✊🙏🙏🙏🙏

    • @armeshram
      @armeshram 4 роки тому +1

      Lokkanna chutiya banawtay ki tumhi ahat..... Vedic dharm ha Brahmanaani murkhana gulam banawnyasathich banawala aani tumhi Bramhananna satya pachnar nahi mhanat ahat aani tumchya nawat Vedic lihtay..... yewal tari overt contradiction nako thewa kathani aani karni madhe

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 6 років тому +98

    पानसरे सर तुम्ही आमच्या मनात अजरामरच आहात. खरं बोलणारे कधीच मरत नाहीत. सलाम सर

  • @गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa

    जबरदस्त विषलेशन....जय शिवराय

  • @patilsedutech2110
    @patilsedutech2110 5 років тому +8

    तुमच्या मुळेच अण्णा आम्हाला खरे शिवाजी महाराज समजले

    • @PradeepSingh-np2kj
      @PradeepSingh-np2kj 3 роки тому

      क्या शिवाजी महाराज कुर्मी जाति स??

  • @raviusare4269
    @raviusare4269 5 років тому +5

    मी ह्या आहोदर देखील शिवचरित्र विविध माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि आज पानसरे सरांच्या व्याख्यानात पण मला नवीन काही शिकायला मिळाले त्या साठी मी त्यांचे मनापासून धन्यवाद करतो . पण व्याख्यान ऐकताना मला तीन गोष्टीं बाबत असमाधान वाटले ते म्हणजे पानसरे सरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना एकेरी नावाने खूपदा उलेख केला ( शिवाजी , शिवाजीने , शिवाजीचा, शिवाजी ने अस बोलाला, खप काही ). जसे की महाराज हे पानसरे सरांचे मित्रच होते की काय? . ह्यात काही शंखा नाही पानसरे सरांना शिवचरित्र चांगल्या पद्धतीने माहीत आहे पण सतत एकेरी उल्लेख केल्यामुळे आपल्या समाजात ह्याच प्रकारे महाराजां बद्दल एकेरी नाव घेण्याची सवय लागते. आणि आश्चर्य ह्याच गोष्टीच वाटल की एवढी मांडली बसली होती पण त्यात एक ही व्यक्ती अठुन एकेरी नाव घेऊ नका असे बोलला नाही.
    दुसरी गोष्ट आपल्या मराठी व हिंदू समाजात ह्यात कधीही वाद नव्हता की छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिम विरोधी नव्हते. तरी देखील हे व्याख्यान मराठी समाज मध्ये का सारखं सारखं विविध माध्यमातून सांगण्यात येत? हे त्यांना सांगण्याची गरज आहे ज्या लोकांमध्ये ( काही मुस्लिम समाज ) हा गैर समज आहे की महाराज हे लुटारू होते , भीत्रे होते , आणि महाराजांना पहाडी चुहा असे संबोधित करतात. ह्यात काही मतभेद नाही की आज ही महाराष्ट्रामधील काही मुस्लीम बांधव हे महाराजांचा आदर आणि सम्मान करतात पण जास्तीत जास्त मुस्लिम बांधव हे महाराजांचा तिरस्कार ही करतात.
    तिसरी गोष्ट . त्या वेळी लढाया धर्मा पेक्षा राज्यांसाठी होत होती हे खरे आहे पण ते इतर राज्यातले राजांसाठी. आपले राजे हे राज्या बरोबर आपला धर्म वाचवण्यासाठी सुद्धा लढले होते . कारण त्याकाळी हिंदूंचे धर्मांतर बळजबरीने करायचे.
    किती हिंदू राजाने दुसऱ्या धर्मातील लोकांचे धर्मांतर केले ह्याचे उदाहरण कोणी देऊ शकेल ? एक किंवा दोन असतील पण मी ते ही कधी ऐकली नाही.

  • @anilsureawanshi3237
    @anilsureawanshi3237 6 років тому +41

    हे शिवचरीत्र कूनाला कळत नाही
    हे कूनी समजून घेत नाही काही लोक
    समजू देत नाहीत परंतू हाच इतीहास
    खरा आहे

  • @vjrocks899
    @vjrocks899 5 років тому +10

    sir you never died because you are always in our heart 😊

  • @arnavdhoke5087
    @arnavdhoke5087 6 років тому +17

    सर जबरदस्त. असा खरा इतिहासाचा प्रचार झाला पाहीजे.

  • @rajeshwagh82
    @rajeshwagh82 5 років тому +2

    Commred Lal Salam Due to You we understand The Shivaji Maharaj

  • @shrivatsadeshpande6780
    @shrivatsadeshpande6780 4 роки тому +4

    #म्लेच्चक्षयदीक्षित हे स्वता संभाजी महाजांनी लिहून ठेवलंय ... छ. शिवाजी महाराज बद्दल

  • @drprasannasuru
    @drprasannasuru 6 років тому +10

    H.E. Shivaji Raje is a true father of modern day concept of ' Welfare Progressive and Secular State'. Long live King. A true legend.

  • @sahilgaikwad4094
    @sahilgaikwad4094 6 років тому +22

    Laal salam
    Jay bhim jay shivray !!!

  • @rohitkadam3011
    @rohitkadam3011 4 роки тому +1

    Red salute comrade pansare Jai shivray,Jai bhim,Jai Bharat.

  • @sagarpailwan5889
    @sagarpailwan5889 6 років тому +16

    असा शिवाजी सांगायची आज गरज आहे.
    मस्तच सर...

    • @suyashkhedkar9456
      @suyashkhedkar9456 6 років тому +1

      का रे भाड्या तुझ्या बापाचं नाव असच घेतो का

  • @yogeshkale282
    @yogeshkale282 6 років тому +14

    I miss you sir ,kubh chan

  • @sharadchormale2276
    @sharadchormale2276 5 років тому +10

    खरा इतिहास ऐकून लोकांनी जातीधर्म बाजूला ठेवून प्रगती च्या मार्गावर चालले पाहिजे

  • @sg5684
    @sg5684 5 років тому +5

    Only wise person can understand this... superb..

  • @sachinadhagale1013
    @sachinadhagale1013 4 роки тому +3

    🙏🙏💐💐 प्रणाम सर 🙏🙏💐💐

  • @MayurPanghaal
    @MayurPanghaal 6 років тому +18

    Shiv sena and bjp are milking shivaji for their own narrow ends. Now internet will end their trickery

    • @onkarpethe512
      @onkarpethe512 5 років тому +5

      So are communists

    • @sanketdeshmukh3658
      @sanketdeshmukh3658 4 роки тому

      Yes .Real history will be known

    • @dupasani
      @dupasani 3 роки тому

      Pansare yani adilshahi aani mughlaaimadhe marnarya maharashtramadhe jantecha kadich vichaar kela nahi

    • @MayurPanghaal
      @MayurPanghaal 3 роки тому +1

      @@onkarpethe512 communists are milking shivaji? Which drugs you smoke?

  • @appajagtap2578
    @appajagtap2578 5 років тому +7

    सर नमस्ते,शिवाजी महाराज तुम्ही सांगतात अगदी हुबेहुब तसेच होते.तुम्ही होते कम्युनिस्ट पण तूमच्या शब्दात न्याय समता व बाबासाहेब होते.फकत महाराष्ट्रातील एका घराण्याने शिवाजीचं नाव बदनाम केलं

    • @rohitkadam3011
      @rohitkadam3011 4 роки тому +1

      अहो कम्युनिस्ट हे खरे देशाची काळजी करणारे लोक असतात

    • @Anshul.Sharma.983
      @Anshul.Sharma.983 3 роки тому

      @@rohitkadam3011 nice joke 🤣🤣🤣

  • @riyazlasne7117
    @riyazlasne7117 3 роки тому

    Very nice speach. Thanks

  • @ajitgholap3544
    @ajitgholap3544 6 років тому +14

    Miss you sir ( अण्णा )

  • @balajir6028
    @balajir6028 4 роки тому +2

    म्हणूनच राजेंच्या राजदरबारात कधीही स्त्रिया नाचवले नाहीत , तर परस्त्रीलाही मातेसमान सन्मान दिला व प्रजेचे रक्षण केले ...

  • @nikhilbahale4292
    @nikhilbahale4292 6 років тому +10

    I like your book sir. Miss u

  • @shreesaichadar777
    @shreesaichadar777 6 років тому +24

    लाल सलाम
    पानसरे आण्णा

  • @kshravan2489
    @kshravan2489 6 років тому +8

    Great personality....jay shivray

  • @siddhrath8242
    @siddhrath8242 4 роки тому +1

    Vichare bullet proof hai comrade mr. Pansare sir tumchya🙏🏿🙏🏿

  • @AKMotivationofficial-e7u
    @AKMotivationofficial-e7u 4 роки тому +3

    I miss you sir

  • @sachindhawale3868
    @sachindhawale3868 4 роки тому +7

    सैयद बंडा न कृष्णजी भास्कर चा हात तोडला आणि शिवजी महाराजांना वाचवल आस म्हणतोय गांजा जरा जास्त झाला याला

    • @avinashpawar3030
      @avinashpawar3030 4 роки тому +3

      Jhali chuk tyanchya kadun bolnyaat tumhala samjale na bas jhale,, yaat gaanja jast jhala ase khalchya paatlivar jaun bolnyachi kay garaj,, tumchya peksha jast shivaji mahraja cha abhyas tyani kela aahe,,

    • @raghunathphatak7093
      @raghunathphatak7093 3 роки тому +1

      चुतीया हाये ह्यो

    • @क्षत्रियमराठा-ण4ढ
      @क्षत्रियमराठा-ण4ढ 3 роки тому

      बरोबर आहे गांजा जास्त झाला याला इतिहासाच विक्रुतिकरण हे असंच होतं लक्षात आलं की माफ करा बोलतांना चुक झाली असं लगेच म्हणल की चुक झाली मान्य करतो आपणही पण याला गांजाच जास्त झाला.

  • @ashishgajbbiye7081
    @ashishgajbbiye7081 4 роки тому +1

    Chatrapati shivaji was a great king of India .Shivaji Maharaj means people's king.

  • @vishwanathdhavane3487
    @vishwanathdhavane3487 6 років тому +7

    Great man

  • @marathadominations548
    @marathadominations548 5 років тому +7

    जयतू हिंदूराष्ट्र...😎🚩

  • @sachinthamke
    @sachinthamke 6 років тому +16

    Firstly thank a lot to organizer.

  • @shivarajbardol9801
    @shivarajbardol9801 4 роки тому +2

    Great spach sir 👍🏻

  • @shaikhabdulrashid2444
    @shaikhabdulrashid2444 6 років тому +56

    Shivaji mahraj kadhi hi musalmanacha virodh kele nahi.....shivaji maharaj sarva jati aani dharmala samman dile hota....asa ittehaschi aaplya samajh madhe azun garaz aah....
    Jay Chatrapati Shivaji Maharaj

    • @purshottamjoshi2380
      @purshottamjoshi2380 6 років тому +2

      mag Islam ka virodh karta Hindu cha

    • @arnavdhoke5087
      @arnavdhoke5087 6 років тому +2

      खरचं रशीद साहब

    • @pratapguruwaghmode4927
      @pratapguruwaghmode4927 6 років тому +4

      +Purshottam Joshi joshi hindu tumhi ahat Amhi Nahi

    • @pavanpatil7827
      @pavanpatil7827 6 років тому +2

      Purushottam joshi tu chu.....P bas

    • @ramkrishna8614
      @ramkrishna8614 6 років тому

      Shaikhabdul Rashid bapre mag shivrayani ladhaya konashi kelya baba??

  • @abcrane639
    @abcrane639 4 роки тому +1

    अशा माणसाची समाजाला गरज आहे.

  • @GG-561
    @GG-561 2 роки тому +1

    ग्रेट मानुस

  • @shilpamanwar8932
    @shilpamanwar8932 6 років тому +5

    Jay Bhim Jay Shivaray

  • @shivendrasinhmore9995
    @shivendrasinhmore9995 6 років тому +10

    miss you sir

  • @akshayzalte9274
    @akshayzalte9274 2 роки тому

    Wah, shivaji maharajanni nemlela Ibrahim panipat chya tisrya yudhat pn ladla.

  • @shrivatsadeshpande6780
    @shrivatsadeshpande6780 4 роки тому +7

    महाराजांनी कल्याण भिवंडी आणि दक्षिण दिग्विजय च्या वेळी मस्जिद ( जे आधी मंदिर होते) पाडल्याचे अस्सल पुरावे आहेत...!!
    काही बोलबच्चन टाकतोय हा 😂😂

  • @sandeshambhore688
    @sandeshambhore688 6 років тому +5

    pansare sir v dabholkar khare boltat mahnun ya deshat tyanchya hatya hotat.ya pexha dusr durdaiv kai asel?

  • @ibmentertainment4253
    @ibmentertainment4253 3 роки тому

    Aadhun madhun govind pansare shivaji asa ullekh karatat

  • @bhardwajwakode1109
    @bhardwajwakode1109 6 років тому +3

    सर सलाम आहे तुम्हाला

  • @Yblckass
    @Yblckass 4 роки тому +1

    काही मुद्दे चांगले पण काही मुद्दे नाहीत . आपला स्वतचा डोकं आहे.

  • @sarangmadgulkar3850
    @sarangmadgulkar3850 3 роки тому +2

    इतिहासकारांनी 'मिर्झाराजे-शिवाजीराजे संघर्षाचा', 'आग्र्याहून सुटका' या प्रसंगाचा आणि 'युवराज शंभूराजे मोगलांना जाऊन मिळाल्याचा' प्रकरणाचा सपशेल चुकीचा इतिहास लिहिला आहे. ... खरा इतिहास आपणास 'किंग शिवाजी - द स्पिरिच्युअल क्वेस्ट' या पुस्तकात वाचायला मिळेल. ... इ-बुक माझं ! उघडा डोळे, वाचा नीट !

  • @dineshmallick3532
    @dineshmallick3532 6 років тому +8

    Jaibhim. Namo buddhaya.

  • @Bankat_Dawkar
    @Bankat_Dawkar 6 років тому +9

    Great sir

  • @malharifuke4933
    @malharifuke4933 6 років тому +3

    सर, आपले विचार आम्ही कधीही संपवु देणार नाही.

  • @bhanuprakash3212
    @bhanuprakash3212 6 років тому +5

    I agree what all Pansare has said. Can any Muslim scholar or leader say such honorable words about hindu gods and scriptures.

  • @mangeshokhare278
    @mangeshokhare278 6 років тому +4

    Great sir..

  • @WeMake007
    @WeMake007 6 років тому +6

    Waaaah Sundar Vichaar...

  • @ijajbagwan6741
    @ijajbagwan6741 Рік тому

    Lal salam 🙏

  • @Arnav292
    @Arnav292 5 років тому +2

    superbbb...

  • @ganeshmalve9042
    @ganeshmalve9042 5 років тому +2

    Comred Pansare amar rahe

  • @अमितनेटाळे
    @अमितनेटाळे 6 років тому +8

    Great person...!🙏

    • @kiyu563
      @kiyu563 5 років тому +1

      अमित नेटाळे true.

  • @samadhansiraskar7531
    @samadhansiraskar7531 6 років тому +3

    ekdam barobar Sir...

  • @aniketingale3065
    @aniketingale3065 3 роки тому +1

    Sir. Jari tumi aaj nahit pn aaple vichar he amar ahet . Te konhi pn Maru shaknar nahit. 🙏🙏🙏🙏

  • @sprakashs1
    @sprakashs1 4 роки тому

    खूप छान खरंच

  • @संतोषरावडे-य9ष
    @संतोषरावडे-य9ष 6 років тому +2

    जय शिवराय

  • @MayurPanghaal
    @MayurPanghaal 6 років тому +5

    HIstory teaches us that it was only about power,control and money. Thats it.

  • @laxmanwadje5892
    @laxmanwadje5892 6 років тому +5

    Lal salam

  • @patilvaibhav999
    @patilvaibhav999 6 років тому +10

    Sir miss you sir, hya rajyat na koni hindu ahe ,na musalman , na dalit, na shudra ethe sarvancha ekach dharma shivaji rajyancha sarvadhrma , sir miss you sir.

    • @watchvlogstunner1423
      @watchvlogstunner1423 6 років тому +1

      Vaibhav Patil chatrapati shivaji maharaj yanne dusra rajyaabhishek buddhism pramane kela

    • @kiyu563
      @kiyu563 5 років тому

      Vaibhav Patil good.

  • @ramhswarpawar7978
    @ramhswarpawar7978 2 роки тому

    बरं झालं हा लवकर
    मेला

  • @mayursalunke6469
    @mayursalunke6469 6 років тому +5

    नमस्कार साहेब भाषण चांगल आहे तुमच पन महाराजांच नाव तुम्ही एकेरी नही घ्यायला पाहिजे तुम्ही कारण एकणाऱ्याला चांगला नही वाटत ते मान आहे एक राजान चा बरोबर नही वटत ते

  • @rajendratilak2559
    @rajendratilak2559 6 років тому +7

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @drprasannasuru
    @drprasannasuru 6 років тому +2

    Ibrahim Khan was head of Peshwa's Artillery. He fought for Peshwa against Ahmedshah Abdalli at third battle of Panipat 1761.

  • @MayurPanghaal
    @MayurPanghaal 6 років тому +2

    Shivaji had an arab batttalion which suffered max casualties in battle of bhima koregaon

  • @varshamarbate3996
    @varshamarbate3996 4 роки тому

    Excellent Sir.

  • @theswtproductions5278
    @theswtproductions5278 5 років тому

    धन्यवाद सर .

  • @pradipvidhate3886
    @pradipvidhate3886 6 років тому +2

    very nice sir.miss u sir

  • @Naveen-ry5xo
    @Naveen-ry5xo 5 років тому +2

    💐💐

  • @Bankat_Dawkar
    @Bankat_Dawkar 6 років тому +7

    Lal Salam com

  • @ramhswarpawar7978
    @ramhswarpawar7978 2 роки тому

    तुमच्याकडे एकतरी समकालीन पुरावा आहे साहेब
    उगाच तोंडाच्या वाफा गमविता राव

  • @ismailsarjekhan5107
    @ismailsarjekhan5107 6 років тому +2

    🙏🙏🙏

  • @maheshmhaske3352
    @maheshmhaske3352 5 років тому +1

    Nice sir

  • @sagarfunde3025
    @sagarfunde3025 6 років тому +3

    khara shivaji tumhich sangu shakta

  • @sanjayborade760
    @sanjayborade760 6 років тому +4

    Great speech

  • @vijaypawgi7330
    @vijaypawgi7330 3 роки тому +2

    अतिरेकी कोणत्या धर्माचे जास्त आहेत?

  • @navanathwashivlelaibaribaj8977
    @navanathwashivlelaibaribaj8977 6 років тому +2

    भारी सर

  • @shrivatsadeshpande6780
    @shrivatsadeshpande6780 4 роки тому +7

    निनाद बेडेकारांचे व्याख्यान एका ...
    हे असली फालतू लोकांना ऐकू नका

    • @Shiv3413
      @Shiv3413 4 роки тому

      Tiza baap aahe.khare Boltat te harami bulalaya

    • @Ankit-wk7rx
      @Ankit-wk7rx 4 роки тому +1

      "Brahmanist" la आम्ही का eku?

  • @vilaskalyankar4215
    @vilaskalyankar4215 6 років тому +1

    Very nice & true

  • @somnathbhandwlakar2262
    @somnathbhandwlakar2262 6 років тому +9

    Khup chan sir

  • @priyankadhiwar9266
    @priyankadhiwar9266 6 років тому +2

    **** 👏👏👏👏👏👏👏****

  • @nitinjadhav3355
    @nitinjadhav3355 4 роки тому +1

    Comrades

  • @balwantihare9574
    @balwantihare9574 4 роки тому +1

    छत्रपती शिवाजी महाराज आले आणि जन सामान्य माणसाचे आधार झाले शान झाले मान झाले पण पानसरे सारख्या माणसाच्या विचाराची समाजाला काही गरज नाही जय शिवराय

  • @mohitbaradkarart3297
    @mohitbaradkarart3297 6 років тому +2

    maharaj aani tyanche mavale aaplya athi pujaniya aahet aaple vadildhare aahet tyanchya baddal aapan aadaratrhi nav ghetale tar khup bare hoil ......

  • @nitinthoke7009
    @nitinthoke7009 6 років тому +2

    shivaji maharj yanchi sarva pratham jayanti koni sajri keli va ka

  • @myyoutubeyes8173
    @myyoutubeyes8173 6 років тому +4

    Sir tumhi Ajramar ahat

  • @atishkamble6762
    @atishkamble6762 6 років тому +1

    Chatrpati shivaji maharaj ki Jay. ..

  • @sachindeorukhkar587
    @sachindeorukhkar587 5 років тому +2

    लाल सलाम

  • @dupasani
    @dupasani 3 роки тому

    Pansare sir pratapgad aani afzalkhan yachya baddal kadich bolat nahit

  • @sukhdevbachute4850
    @sukhdevbachute4850 6 років тому +17

    सर तुम्हची गरज आहे आज समाजाला

    • @bhanudasghogarepatil2400
      @bhanudasghogarepatil2400 6 років тому

      atta kas shakya she te?

    • @aniketchorge3836
      @aniketchorge3836 6 років тому +1

      Sukhdev Bachute आंबेडकरवर देखील व्हिडीओ आहे यांची .. त्यालापण हीच कंमेन्ट अपेक्षित आहे

  • @app6196
    @app6196 4 роки тому +1

    Shivaji Na Maharaj mhanayala ya libreral laaj watate. Ha Shivaji Maharaj ani Aurangzeb la eakach sarakhe ahet Ase sangalyala yala laaj watli Nahi. Ani ha Marathi aahe Ase dakhawato. Communist sagale itihasala ardhasatya sangun tarunacha dishabhul karto. Muslim rajane jiziya Kar lawala Hindu samajawar he sangat Nahi bha.. da wa..