मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी संबंधित सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे | महिना 1500 रु| Ladki bahin

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 чер 2024
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी संबंधित सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे | महिना 1500 रु | Ladki bahin yojna 2024 Answers to all your questions
    Mukhyamantri mazii ladki bahin yojna 2024
    प्रश्न : उत्पन्नाचा दाखला कुणाचा लागेल?
    प्रश्न : नाव माहेरकडील रेशनकार्ड वर आहे?
    प्रश्न : पिवळे, केशरी, पांढरे रेशनकार्ड चालेल का?
    प्रश्न : अविवाहित मुली यासाठी पात्र आहेत का ज्या 21 ते 60 मध्ये बसतात?
    प्रश्न : कुटुंबातील किती महिला पात्र ठरतील?
    प्रश्न : ऑनलाइन फॉर्म कसा व कुठे भरायचा?
    प्रश्न : पेन्शन मिळत असेल तर?
    प्रश्न : कागदपत्रे कोणती?
    प्रश्न : नवीन बँक खाते काढावे लागेल का?
    DTB लिंक खाते
    प्रश्न :PM kisan चा लाभ सध्या मिळतो आहे. मग आता या योजनचा फॉर्म भराव लगेल कि फरकेची रक्कम आपोआप मिळेल?
    प्रश्न : रहिवाशी दाखला ओरिजेनल लागेल का ? कारण ओरिजेनल हरवला आहे त्याची झेरॉक्स आहे. झेरॉक्स चालेल का ?
    प्रश्न : माझ्या मुलीचे लग्न झाले आहे तिचे नाव माझ्या रेशनकार्ड मध्ये आहे ती income tax भरते. तर माझी पत्नीला या योजनेचा लाभ मिळणार का?
    माझा मुलगा टॅक्स भरतो पण तो वेगळा राहतो पण राशन कार्ड मध्ये नाव आहे मी विधवा आहे मग मला लाभ मिळेल काय?
    प्रश्न : जै नवविवाहित दाम्पत्य आहे त्या बाईचं मग उत्पन्नाचा दाखला कसा निघेल?
    Mi house wife aahe mag income kay dakhavnaar?
    सर बँक खात जिल्हा मध्यवर्ती बँक चालते का
    विवाहित आहे पण डॉक्युमेंट सर्व माहेरच्या आहेत चालतील का
    ग्रामपंचायत ऑफिस मधलं रहिवासी दाखला चालतंय का
    उत्पन्नाचा दाखला तलाठी लागेल का तहसीलचा लागेल
    पती-पत्नीचे जॉइंट अकाउंट चालेल का...
    माझ्या नावावर शेती नाही. पण नवऱ्याच्या आहे. तर..
    संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचे अनुदान मिळेल का?

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @sarikashivalkar2055
    @sarikashivalkar2055 24 дні тому +23

    बिचा- या महिलांना दाखले काढण्यासाठी रुपये मोजावे लागतील नाही दिले तर हजारो फे-या मागायला लागतील

  • @Anshumanpatil
    @Anshumanpatil 24 дні тому +35

    अतिशय सुंदर व्हिडिओ बनवला आपण सर फार काळजीपूर्वक बनवला हा व्हिडिओ आम्हाला खूप आवडला आणि आमचे खूप समाधान झाले त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 24 дні тому +17

    सर शासन म्हणते जन्मतारखेचा दाखला ही पुरेसा ठरतो. तुम्ही तर म्हणता डोमासाईल सर्टिफिकेट पाहिजे.

  • @sanjanachavan2939
    @sanjanachavan2939 23 дні тому +1

    छान माहिती दिली, सर,thanks!

  • @babab.617
    @babab.617 24 дні тому +31

    योजनेचा लाभ घेऊन माझ्या घरातील लाभधारक महिला महाविकास आघाडीला मतदान करणार आहे

    • @vaishalikhabale
      @vaishalikhabale 24 дні тому +2

      खूपच छान माहिती दिली दादा थँक्यू मला निराधार पेन्सिल 1500 मिळते मग मला लाभ भेटेल काय

    • @Mrsachinsonone
      @Mrsachinsonone 24 дні тому +1

      हो नक्कीच ​@@vaishalikhabale

    • @gameofstocks309
      @gameofstocks309 24 дні тому +2

      Mg tumhala te paise pachnaar nhit🤣😜

    • @sandeepgangasagare3182
      @sandeepgangasagare3182 24 дні тому

      राजकारण करू नकोस

    • @anitasadegaonkar3131
      @anitasadegaonkar3131 23 дні тому

      पोस्टाचे खाते चालेल का

  • @seemathosar5611
    @seemathosar5611 24 дні тому +11

    खूप छान वाटला व्हिडिओ,सर्व शंकांचं निरसन केल गेलं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ,धन्यवाद. सर.

  • @anujachavan6399
    @anujachavan6399 24 дні тому +2

    थँक्स सर खुप छान माहिती दिली मला ही संजय गान्धी योजना पेन्शन मिळत आहे संकेच नेरसन झाले थँक्स

  • @omthorat9458
    @omthorat9458 24 дні тому

    Sir Thank you...khup Chan vedeo banave la aahe ... Joint account cha problem solve Jhala🙏🙏

  • @ashoktaralkar6317
    @ashoktaralkar6317 24 дні тому +32

    अधिवास दाखला आणि उत्पन्नाचा दाखला पंधरा दिवसांत मिळाला नाही तर?

    • @amrutapatil308
      @amrutapatil308 24 дні тому +3

      😂

    • @Mrsachinsonone
      @Mrsachinsonone 24 дні тому

      २ ते ३ दिवसात मिळते हो 👈

    • @PandurngDhepe
      @PandurngDhepe 24 дні тому +1

      तुम्ही अपात्र

    • @PandurngDhepe
      @PandurngDhepe 24 дні тому +2

      ​Adie karyalac सुट्या दया म्हणजे सगळेच aptr ठरतील आणि योजना बंद होईल बजेट संपणार pudcya यादीत बघू

    • @sarikashivalkar2055
      @sarikashivalkar2055 24 дні тому +2

      पैसे दिले तर लगेच मिळेल

  • @deepakchavan133
    @deepakchavan133 24 дні тому +10

    नमस्कार साहेब तुमची माहिती आम्हाला खूप महत्त्वाची वाटली व कळी पण धन्यवाद आशिष माहिती आम्हाला वारंवार देत चला धन्यवाद

  • @user-rr3sm9zf1q
    @user-rr3sm9zf1q 24 дні тому +2

    Khup chan Ani mahiti purn video ahe dhanyawad

  • @rajendraadhau3403
    @rajendraadhau3403 24 дні тому +1

    सुप चांगली माहिती दिली सर👍🏻🙏🏻

  • @kantabaikangude2572
    @kantabaikangude2572 24 дні тому +3

    धन्यवाद खूप छान माहिती दिली शंकेचे निराकरण केले

  • @Ankita.899
    @Ankita.899 24 дні тому +4

    Income certificate vr mulachya shikshanasathi asa lihla aahe to income certificate chalel ka seperate kadave lagel

  • @ritapatil1967
    @ritapatil1967 24 дні тому +2

    Thank u nice information

  • @user-gg7oh4yr6i
    @user-gg7oh4yr6i 24 дні тому

    खुप छान धन्यवाद तुम्हि आमचि खुप मोठि मदत केलि ह्रा व्हिडीओ च्या माध्य मातुन

  • @nitinkaduskar4902
    @nitinkaduskar4902 24 дні тому +21

    50%महिला या योजनेपासून वंचित राहतील.

  • @chetanpatil5798
    @chetanpatil5798 24 дні тому +22

    संजय गांधी निराधार योजना सुरू आहे चालेल का सर

    • @sunilmetkar938
      @sunilmetkar938 23 дні тому +1

      नाही . संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही .

  • @daulatraodhomse4096
    @daulatraodhomse4096 24 дні тому

    सर्व माहिती व्यवस्थित दिल्याबद्दल धन्यवाद

  • @user-op7ny8dh9r
    @user-op7ny8dh9r 24 дні тому +2

    Danywad.

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 24 дні тому +20

    छान . सर पण उत्पन्नाचा दाखला मिळवण्याचे प्रोसेस किचकट आहे. तलाठी सर्कल तहसीलदार असा प्रवास आहे. एक खिडकी योजनेद्वारे एका ठिकाणी लगेच दाखला मिळाला पाहिजे.

    • @shraddhavaidya6415
      @shraddhavaidya6415 23 дні тому +1

      Sir he yojna sathi fakt 15 Tarik paryantch aahe ka period

  • @allfactzz3414
    @allfactzz3414 24 дні тому +16

    माहेरचा नाव वेगळा आहे व सासरचा नाव वेगळा आहे तर चालेल का

    • @ssfashion4639
      @ssfashion4639 24 дні тому +1

      Ho chalel gajat certificate joda

    • @prakashsuryawanshi7016
      @prakashsuryawanshi7016 24 дні тому +1

      एका पतीला दोन पतन्या असतील आणि त्या विभक्त रेशनकार्ड आशेतर दोघीना ऐका उत्पादन दाखल्यावर दोघीना भौन माझी लाडकी या योजने मध्ये लाभ मिळणार का

  • @vinodjadhav5563
    @vinodjadhav5563 24 дні тому +1

    Khupach छान माहिती

  • @user-es5zr1wg8c
    @user-es5zr1wg8c 24 дні тому +2

    Khup chan mahiti dili ❤

  • @luckyhajare2773
    @luckyhajare2773 24 дні тому +8

    Sir माहेरच जन्म दाखला आहे व बाकी सर्व डॉक्युमेंट सासरचे आहेत तर चालेल का? Pls reply

  • @PrakashKakade-bk6ve
    @PrakashKakade-bk6ve 24 дні тому +3

    👏👏👏 खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @ganeshpisal8305
    @ganeshpisal8305 24 дні тому +1

    चांगली माहिती दिली.

  • @user-qm4ik9by7d
    @user-qm4ik9by7d 24 дні тому +1

    विडीओ छान. आवडला

  • @KalpanaGadeppa-z6n
    @KalpanaGadeppa-z6n 24 дні тому +12

    ,,,
    माझं राशनं कार्ड गावाकडचं आहे मीकामासाठी दुसरीकडे राहायला आले मी काय करू

    • @ashokwavhal6065
      @ashokwavhal6065 23 дні тому

      भरा ना अर्ज

    • @sunilmetkar938
      @sunilmetkar938 23 дні тому

      ज्या गावचे रेशन /आधार असेल तेथून अर्ज भरा .

  • @SairamSonawane-go1qu
    @SairamSonawane-go1qu 24 дні тому +6

    सर,रहिवाशी दाखला नसल्यास चालेल का?
    आणि नाही चालणार तर,, काय कागदपत्रे लागतील त्या साठी
    नक्की रिप्लाय करा
    waited

    • @dilipisame6178
      @dilipisame6178 24 дні тому +1

      तुमचं वय 18 वर्षा पेक्षा ज्यास्त असेल तर आधार कार्ड, रेशन कार्ड व दोन फोटो एवढे पेपर लागतील

    • @gayatribagul2106
      @gayatribagul2106 24 дні тому

      Fkt ​@@dilipisame6178

  • @gameofstocks309
    @gameofstocks309 24 дні тому +1

    अप्रतिम व्हिडिओ

  • @SwatiGavade-db9ou
    @SwatiGavade-db9ou 24 дні тому +1

    Khup Chan mahiti aahai

  • @ashakarkade8853
    @ashakarkade8853 24 дні тому +13

    हे सगळे कागदपत्रे काढायलाच 15 दिवस लागतात कारण जन्म दाखला घरी जन्म झाला असेल तर आणखी वेळ

  • @shwetakasare5269
    @shwetakasare5269 24 дні тому +9

    Navryacha utppancha dakla chalel ka ki swatcha kadav lagel

  • @sunitabhil777
    @sunitabhil777 24 дні тому

    Khup chan video bonavila sir

  • @chandrakantwalekar4959
    @chandrakantwalekar4959 22 дні тому

    उत्तम शंका निरसन केले आहे,धन्यवाद

  • @harshalshimpi2185
    @harshalshimpi2185 24 дні тому +3

    दोन भाऊ आहेत रेशन कार्ड एक आहे व दुसऱ्या भावाच्या नावा फोर व्हीलर गाडी आहे एक भावाच्या नावावर काहीच नाही त्याला लाभ मिळेल का

  • @vijayraut1160
    @vijayraut1160 24 дні тому +18

    माहेरचे नाव टीसी वर आहे. लग्न झाल्यावर सासरचे नाव वेगळे आहे परंतु आधार कार्ड, बँकेचे पासबुक, राशन कार्ड हे सर्व डॉक्युमेंट सासरच्या नावावर आहे परंतु डोमासाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी टीसी ची आवश्यकता आहे त्यानुसार डोमेशिअल सर्टिफिकेट मिळते सासरी असणाऱ्या नावावरून डोमेशिअल सर्टिफिकेट मिळत नाही तर त्यासाठी कोणती प्रोसिजर आहे त्याबद्दल सविस्तर माहिती
    द्या

    • @vedakhadpe1548
      @vedakhadpe1548 24 дні тому

      Domesail var Maher aani sasar दोन्ही नावे असतात

    • @mangeshrajguru5101
      @mangeshrajguru5101 24 дні тому +1

      I Think Marriage Certificate is Best Option

  • @dhirajkamble4015
    @dhirajkamble4015 24 дні тому +1

    Super sirji

  • @padmaambade1044
    @padmaambade1044 23 дні тому +1

    Khup chan mahiti❤

  • @sarlakhairnar2823
    @sarlakhairnar2823 24 дні тому +7

    सर तुमचा व्हिडिओ खूप छान आहे बरेच प्रश्न सुटले आमचे ,तरी अजून एक प्रश्न विचारते सर , अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका माझी लाडकी बहिण ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात का?

  • @ananyafilmsproduction0519
    @ananyafilmsproduction0519 24 дні тому +5

    डोमेसाईल वर माहेर कडील नाव आहे तर चालेल का आधार व रेशन कार्ड वर सासर च आहे

  • @nivruttibhor3861
    @nivruttibhor3861 24 дні тому +2

    👏 शहरी भागात जसे की मुबई पुणे मध्ये वास्तव्य असेल आणि रेशन कार्ड त्या शहरातील असेल तर लाभ मिळेल का?

  • @KAVITASMUSIC34
    @KAVITASMUSIC34 24 дні тому

    Khup Chan mahiti dili.hami patra konache लागेल

  • @lalsingvasave1487
    @lalsingvasave1487 23 дні тому +3

    Mp ची बाहेर राज्य तील महाराष्ट्र लग्न झाले mh रहिवाशी अडसन आहे

  • @user-mx4th2mn1g
    @user-mx4th2mn1g 24 дні тому +6

    आधार कार्ड भारतीय असलेल्या चा पुरावा आहे

  • @sujatathumbare7884
    @sujatathumbare7884 24 дні тому +1

    Aaplya bank khattavar compulsory gas subsidy aali pahije ka karan ti maza nvryacha khattvar jma hote

  • @harshabhosale7430
    @harshabhosale7430 24 дні тому

    Khup,chan,mahiti

  • @rupaliwaghmode6364
    @rupaliwaghmode6364 24 дні тому +11

    जन्माचा दाखला माहेरच नाव असेल चालेल

  • @anandyawale1795
    @anandyawale1795 24 дні тому +6

    लग्ना अगोदरचे राशन कार्ड मधील नाव काढले आहेत परंतु नवऱ्याकडील राशन कार्ड मधे नाव अजून नमूद केलेले नाही...तर या योजने साठी पात्र होऊ शकेल का.

    • @asifpatel3632
      @asifpatel3632 23 дні тому +1

      ही च परीस्थिती माझी पण आहे तसेच

    • @PoojaDhanawade-sq4gv
      @PoojaDhanawade-sq4gv 23 дні тому

      Maz pn online la name nahi lagal chelel ka

    • @janhavigirkar3252
      @janhavigirkar3252 23 дні тому

      Maz pn tech aahe ky karaychy sar

  • @jayashreeborse1649
    @jayashreeborse1649 24 дні тому +2

    जन्म दाखला महानगर पालिकेतून गहाळ झाली असल्यास वआपल्या जवळ सुद्धा जन्म दाखला नसल्या स डोमेशियल प्रमाण पत्र कसे काढावे कुपया पुढील व्हिडिओ मधे नक्की सांगा 🙏🏼🙏🏼

  • @sulbharananaware5671
    @sulbharananaware5671 23 дні тому

    अगदी बरोबर आहे ताई👌👌👌👌

  • @AP_TOTURIALS
    @AP_TOTURIALS 24 дні тому +25

    सरकार नी जास्तीत जास्त महिला निकषांमध्ये बसणार नाही याची पुर्ण काऴजी घेतली आहे

    • @rupajadhav1521
      @rupajadhav1521 24 дні тому

      अगदी बरोबर

    • @rupajadhav1521
      @rupajadhav1521 24 дні тому

      फेकाडे आहेत

    • @chayakadam8745
      @chayakadam8745 24 дні тому

      Barobar

    • @amrutapatil308
      @amrutapatil308 24 дні тому +1

      आणि १५ तारीख पर्यंत च फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे

    • @amrutapatil308
      @amrutapatil308 24 дні тому +2

      म्हणजे किती तरी स्त्रिया गरजू आहे पण कोणत्या ना कोणत्या कारणाने त्या भरू शकणार नाहीत

  • @Ansu866
    @Ansu866 24 дні тому +3

    Important mahiti dili thanks q
    First comment plz like

  • @user-ow1vb9hu6c
    @user-ow1vb9hu6c 24 дні тому

    Aho utpannacha dakhala milanyasathi pandhara divas lagtat mag hi process purn hoil ka

  • @yogeshpatil2272
    @yogeshpatil2272 24 дні тому +1

    Thanks sar

  • @kalpanashinde3651
    @kalpanashinde3651 24 дні тому +7

    संजय गांधी निराधार योजना मिळत आहे तर चालेल का

  • @yashyelave7953
    @yashyelave7953 24 дні тому +4

    80:/: mahila ya yojnepasun vanchit rahtil

  • @vasantsalve2542
    @vasantsalve2542 24 дні тому

    Thanks sir

  • @aratisangare6992
    @aratisangare6992 24 дні тому

    Maza leaving certificate var maherache nav ahe pan safari maze nav badlnyat ale asun tyach navane as hard card, bank passbook, ration card, pan card ahe tar chalel ka?

  • @rupaliwaghmode6364
    @rupaliwaghmode6364 24 дні тому +3

    मला सजंय गांधी पेन्शन चालु आहे चालेल का सर

  • @ujjwalakhandve9937
    @ujjwalakhandve9937 24 дні тому +15

    महिला बहीण म्हटल्यानंतर सगळ्यांनाच मिळाले पाहिजे ना समान हक्क पाहिजे आय रिटर्न आयटी रिटर्न भरा असं सरकारच सांगताना कोणाला हाऊस आहे आयटी रिटर्न बाहेरचे फक्त बोलण्यासाठी गरजू महिलांना पैसे एवढे सगळे प्रश्न निर्माण केल्यानंतर आशा तर कित्येक स्त्रिया की त्या आयटी रिटर्न भारतात पण त्यांची परिस्थिती घरात नाजूकच असते हे तुम्ही कधी जाऊन बघितला आहे का कशासाठी आशा निर्माण करतात हे चुकीचं आहे ना मग

    • @shayanabagwan9966
      @shayanabagwan9966 24 дні тому

      It's reality

    • @sudamdalvi1235
      @sudamdalvi1235 24 дні тому

      सर आधार कारड हे सासरचे नाव आहे मँरेज सरटफिकेट आहे डोमिसाईल पण आहे पण ते माहेर

  • @sanjaypatil3098
    @sanjaypatil3098 24 дні тому

    Mast video saheb

  • @maneshrathod4224
    @maneshrathod4224 24 дні тому

    Domecil la birth ani LC certificate nahi ahe tr setu made domicile milel ka?

  • @PadmaNemade-zd4gs
    @PadmaNemade-zd4gs 24 дні тому +3

    Thank you sar

  • @pragati7715
    @pragati7715 24 дні тому +4

    जन्म दाखल्यावर माहेरचे नाव येईल ना

    • @taramarathe1635
      @taramarathe1635 24 дні тому +1

      नसेल तर ग्रामपंचायत सरपंच तुम्हाला दाखला देईल या दोन्ही नावाची व्यक्ति एकच आहे....असा

    • @pragati7715
      @pragati7715 24 дні тому

      @@taramarathe1635 Thank you. तुम्ही पण काढला काय असा दाखला

  • @kavitakamble3191
    @kavitakamble3191 24 дні тому

    Thank you sir mahatva purn mahiti dili
    Sir mi ek vidhava ahe
    Sasarchyani sambandha todle mi maheri rahate
    Kuthalya h yojnecha labh milat nahi
    Sasarchya reshion . Card var sarvanchich nav aahet mala labh milel ka?

  • @vasantvasave4582
    @vasantvasave4582 24 дні тому +1

    Ration card var nav mistake aahe to pan chalel ka?

  • @PrashantPatil0059
    @PrashantPatil0059 24 дні тому +3

    डोमसाईल साठी शाळा सोडलेला दाखला जोडला आहे परंतु शाळा सोडलेल्या दाखल्यावरती लग्नापूर्वी वडिलांचे नाव आहे आणि लग्नानंतर रेशन/आधार कार्ड वरती पतीचे नाव आहे तर ते डोमसाईल काढण्यासाठी ग्राह्य धरले जाणार का ?

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 24 дні тому +7

    पैसे घ्यायचे बाई पण भाजपला मतदान करायचं नाही कारण अजुन आपल्या मालकाच्या खात्यावर १५/ लाख आलेच नाही आम्ही सर्व महीला संघटना महाराष्ट्र

  • @kachrusable5256
    @kachrusable5256 23 дні тому +1

    Kendra sarkache pencin ki rajya sararch pencin ya paiki konat chalat.yevedh sanga.

  • @ashwinithakar5403
    @ashwinithakar5403 22 дні тому

    हे सगळे निडणुकांपूर्वी व्यवस्थापन आहेः गोलमाल हैं भाई गोलमाल

  • @dipalidhotre3392
    @dipalidhotre3392 24 дні тому +63

    एकाच पतीचे दोन बायकांना लाभ होतो का।

  • @rushisomwanshi5162
    @rushisomwanshi5162 24 дні тому +8

    उत्पन्नाचा दाखला कोणाचा लागेल. कुटुंब प्रमुख की लाभार्थी महिला??

  • @SwaraUgale
    @SwaraUgale 24 дні тому

    थँक यु ताई

  • @PurchaseDepartment-n8c
    @PurchaseDepartment-n8c 22 дні тому

    Providant fund pension rs. 2000/- per month ahe tar mazya bayakola pension milel ka?

  • @kunalnayakawadi8863
    @kunalnayakawadi8863 24 дні тому

    Sir ek important shanka rahili aai nirkshr aahe jamna kote zalay he pn mahit nahi mgh ky karaych??

  • @ShreyaudayKelkar
    @ShreyaudayKelkar 22 дні тому

    Jar aapan loan sathi ITR file karun ghetli asel tar form bharla tar chalel ka

  • @harideshmukh5913
    @harideshmukh5913 24 дні тому +1

    Domicile vadilachya navane kadhave ki patichy nave

  • @gitabaraskar1599
    @gitabaraskar1599 24 дні тому +1

    Thank you sir

  • @user-bh9xl8pn5e
    @user-bh9xl8pn5e 22 дні тому

    सर मलापण पाठवा ऐक व्हिडिओ तूम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @pranalivishe6069
    @pranalivishe6069 24 дні тому

    Account la je aaapn denar aahetot tyachyavar fd keleli aasel tr chalel ka

  • @deepabhagat441
    @deepabhagat441 23 дні тому

    छान माहिती दिलीत

  • @jaijairamkrishnahari5011
    @jaijairamkrishnahari5011 23 дні тому +1

    Share market madhe Demat account asel tar calel ka dada

  • @sunilmane5026
    @sunilmane5026 24 дні тому

    Birth certificate chya jagi school leaving certificate chalel ka ??

  • @chhayamali7588
    @chhayamali7588 22 дні тому

    बऱ्याच बहिणींना या योजनेविषयी अपुरी माहिती होती ती माहिती ती माहिती ती माहिती व त्यांच्या मनातील आमच्या मागील शंकांचे निरसन झाले

  • @chanduchakre9702
    @chanduchakre9702 23 дні тому

    Sir Maherche Domicile certificate ahe chalel ka / Navin Sasarche Navache Domicile banvave lagel

  • @AyushShinde-rd3rt
    @AyushShinde-rd3rt 24 дні тому

    Sir mazya kde reshan card nahipn mala online rashan vr nav she fkt card nahi mg ksa form braraycha plz rply

  • @MinakshiKhade-bt4vk
    @MinakshiKhade-bt4vk 24 дні тому

    Income certificate e - seva madhub online banvle tar chalnar Kay....

  • @asifnaik4471
    @asifnaik4471 24 дні тому +1

    Post office cha account chalel ka?

  • @ShivajiMemane-oh9vz
    @ShivajiMemane-oh9vz 24 дні тому +2

    डोमासाईल काढायला विवाह नोंदणी नसेल तर दाखला भेटत नाही एकादी व्यक्ती शाळा शिकली नसेल तर त्या वर उपाय काय करावे

  • @SayyadDaulatsab
    @SayyadDaulatsab 24 дні тому

    Thanqu sair

  • @qureshiteachsports583
    @qureshiteachsports583 23 дні тому

    खूपच चांगली माहिती दिली, आवाज टकाटक, धन्यवाद

  • @user-pq7he2zk4o
    @user-pq7he2zk4o 23 дні тому +1

    Sasubai la pencian bhette 1000 rs. Tr sasu, sun 2 form chaltat ky

  • @janhavi_lifestyle
    @janhavi_lifestyle 23 дні тому

    Amchya kade Reshan card nah I,aamhi bhadyani rahato a amala yojane cha labh Milel ka?

  • @gayuksagar9641
    @gayuksagar9641 24 дні тому

    Sir adhar maz sasrch ahe pn ration l kami nahi zal.ajun process madhye ahe

  • @thewarriorvedant979
    @thewarriorvedant979 24 дні тому

    Domicil eevani birth certificate chalel ka?

  • @hirabaikaldate9524
    @hirabaikaldate9524 23 дні тому

    Sir maze devorce houn 12 year zale pan maze nav patiche ration card var aahe te card chalel ka dusare kadhave lagel

  • @saritamadame2490
    @saritamadame2490 22 дні тому +1

    मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहिण योजना काढली अतिशय सुंदर आहे पण लाडक्या बहिणी वर अन्याय अत्याचार झाला तर लाडक्या भाऊरायानी न्याय द्यावा हीच ‌विनती

  • @snehapatilpatil954
    @snehapatilpatil954 23 дні тому

    Sir amhla Sanjay Gandhi niradhar yojane cha labh milat asto tar mg amhi ya mazi bahin ladaki sathi arja karu shkto kay sanga.