भाजपचे हे दिग्गज नेते पराभूत होणार?2024 मध्ये भाजपला फटका बसणार?BJP Loksabha election 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • #royalmarathi #shivsena #uddhavthackeray #loksabhaelection2024 #sharadpawar #devendrafadnavis #eknathshinde

КОМЕНТАРІ • 263

  • @HanumanShinde-z9x
    @HanumanShinde-z9x 4 місяці тому +86

    चंद्रपूर मधून धानोरकर ताई निवडून येणारा आणि ते मुनगंटीवार पडणार

  • @prakashrokade4409
    @prakashrokade4409 4 місяці тому +27

    आपली भविष्य वाणी खरी ठरो हीच बजरंग बलीच्या चरणी प्रार्थना करतो जय बजरंग बलीच्या कृपाशीर्वादाने महाविकास आघाडीतील सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतान विजयी होवो हीच बजरंग बलीच्या चरणी प्रार्थना करतो केंद्रात महाविकास आघाडी गठबंधन सरकार स्थापन होवोत हीचा बजरंग बलीच्या चरणी प्रार्थना करतो

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 4 місяці тому +39

    पुणे रविभाऊ धंगेकर विजयी होणार आहे

  • @rkshaha942
    @rkshaha942 4 місяці тому +16

    जालना, कल्याण काळे साहेब निवडुन येईल

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 4 місяці тому +15

    रक्षा खडसे या पराभूत होतील.

  • @GaneshJadhev-m3h
    @GaneshJadhev-m3h 4 місяці тому +24

    माढा लोकसभा मतदारसंघ मध्ये धैर्यशील भैया मोहिते पाटील खासदार

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 4 місяці тому +42

    सोलापूरची लेक परिणीती ताई निवडून येणार आहे

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 4 місяці тому +16

    बीड मध्ये बजरंग बप्पा सोनवणे

  • @giridharitalmale9104
    @giridharitalmale9104 4 місяці тому +7

    काही सांगता येत नाही पण महाविकास आघाडीला जास्त जागा मिळतील असा महाराष्ट्रात अंदाज आला

  • @Adv.rajurkar
    @Adv.rajurkar 4 місяці тому +22

    बीड मधून बजरंग बप्पा विजयी होणार 🎉

  • @RameshwaruttamPawar
    @RameshwaruttamPawar 4 місяці тому +131

    रावसाहेब दानवे आणी पंकजा मुंडे पडणार आहे

    • @IndianW3V
      @IndianW3V 4 місяці тому +5

      पंकजा ताई १००% निवडून येणार

    • @shelkebhagvat2025
      @shelkebhagvat2025 4 місяці тому +5

      तुतारी फक्त

    • @thedarkknight9959
      @thedarkknight9959 4 місяці тому +2

      ताई हमखास खासदार

    • @ajinkyagamerff8216
      @ajinkyagamerff8216 4 місяці тому +1

      Only pankaja tai

    • @puranmalme1299
      @puranmalme1299 4 місяці тому

      ​@@IndianW3Vभाजपचा नाराजीचा फटका बसणार ताई पडणार जोरात

  • @DilipChavan-dq4md
    @DilipChavan-dq4md 4 місяці тому +43

    ज्यांनी ज्यांनी शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा सत्यानाश केला त्यांचा सर्वनाश झाल्याशिवाय राहणार नाही अशी पांडुरंगाच्या चरणी विनंती करतो

    • @nathajihajare479
      @nathajihajare479 3 місяці тому

      भाजपची मस्ती फार झाली आहे भाजपचे तोंड काळ,होनार

    • @nathajihajare479
      @nathajihajare479 3 місяці тому +3

      मोहिते विजयी होणार आम्हाला निकाल पाहण्याची गरज नाही

    • @UmraoRaut-ec3vj
      @UmraoRaut-ec3vj 3 місяці тому

      😊​@@nathajihajare479

  • @arunmore3094
    @arunmore3094 4 місяці тому +8

    फक्त महाविकास आघाडी जिंकणार भाजप हरणार

  • @भासकरखटके
    @भासकरखटके 4 місяці тому +20

    हे पराभूत होणारे उमेदवार फडणवीस यांचा अशिर्वाद आहे

    • @dattaramdakhare6291
      @dattaramdakhare6291 4 місяці тому

      सर्वे घरी बनवले का तू

  • @purushottamvanarse410
    @purushottamvanarse410 4 місяці тому +10

    कल्याण काळे साहेब येणार

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 4 місяці тому +8

    चांगली बातमी आहे.

  • @Rajesh-uh2um
    @Rajesh-uh2um 4 місяці тому +31

    कल्याण काळे साहेब यांचा विजय होणार आहे.

  • @Ganeshkolhe-fj2sn
    @Ganeshkolhe-fj2sn 4 місяці тому +38

    रावेर तुतारी

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 4 місяці тому +3

    जोरात आपटले पाहिजे..... यांनी जिंदगीभर खासदार की चे स्वप्न पाहू नये...

    • @shantaramdambale8143
      @shantaramdambale8143 4 місяці тому

      यांची .ड सुजली पाहीजे आपटल्यावर😂😂😂😂😂

  • @papoint142
    @papoint142 4 місяці тому +74

    पंकजा मुंढे 100 टक्के पडणार उताणी

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei 4 місяці тому +10

      पालथी पडीली तर

    • @ashutoshkalgaonkar8632
      @ashutoshkalgaonkar8632 4 місяці тому +6

      😂😂😂utani

    • @satishkawale5545
      @satishkawale5545 4 місяці тому +4

      😅😅

    • @anilgarje7503
      @anilgarje7503 4 місяці тому +4

      कळलं 4 तारखेला

    • @thedarkknight9959
      @thedarkknight9959 4 місяці тому

      बप्पा bow च्यावर पडला कधीच,
      म्हनून फाटली आहे एवढी त्याची 😂

  • @yashwantdeore7393
    @yashwantdeore7393 4 місяці тому +5

    डॉक्टर शोभा बच्छाव निवडून येणार 100%

  • @kailasjadhav1004
    @kailasjadhav1004 4 місяці тому +3

    भगरेसर मोठ्या मताधिक्य मिळवून विजयी सलामी देणार

  • @manojpatil3382
    @manojpatil3382 4 місяці тому +56

    रावेरला श्रीराम पाटील येण्याची शक्यता आहे

    • @user-om5wv8qq7w
      @user-om5wv8qq7w 4 місяці тому +2

      💯% tutari Shri Ram patil🎉🎉🎉

  • @nikhilkate6575
    @nikhilkate6575 4 місяці тому +22

    भाजप मुक्त महाराष्ट्र होणार भाजप हटवा महाराष्ट्र राज्य वाचवा

  • @dhananjaypotghan344
    @dhananjaypotghan344 4 місяці тому +6

    Only mahavikas agadi

  • @playingeleven1728
    @playingeleven1728 4 місяці тому +10

    सातारा तुतारी

  • @SauravSadavarte
    @SauravSadavarte 4 місяці тому +1

    जालना लोकसभा मतदारसंघाचे भावी खासदार डॉ कल्याण काळे साहेब

  • @RavindraPankhade
    @RavindraPankhade 4 місяці тому +1

    बीड मधुन बजरंग बप्पा ३.लाखा.मते.विजय.होणार.आहे.

  • @zeeshanmomin8393
    @zeeshanmomin8393 4 місяці тому +9

    Bhiwandi Balya Mama only Tuari

  • @RiteshGvhane12
    @RiteshGvhane12 4 місяці тому +14

    मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @jalaloddinshikalkar4376
    @jalaloddinshikalkar4376 4 місяці тому

    बीजेपी चे दिग्गज नेते पराभुत होणार असल्याची अनदाजीत बातमी समाधानकारक वाटले

  • @TffTftt-fe7nw
    @TffTftt-fe7nw 4 місяці тому +18

    ते मुनगंटीवार हा पण पडया आहेत.

  • @ashokborde
    @ashokborde 4 місяці тому +1

    जालना मधून रावसाहेब दानवे 3 नंबर राहतील आणि लढत ही कल्याण काळे आणि मंगेश साबळे यांच्यात होईल

  • @kiranrathod4288
    @kiranrathod4288 4 місяці тому +2

    यवतमाळ वाशीम लोकसभा निवडणुकीत फक्त आणि फक्त संजयभाऊ देशमुख, मशाल, मशाल, ठाकरे गट,10001, टक्के निवडून येथील

  • @sandeepp6153
    @sandeepp6153 4 місяці тому +17

    Danve 100% padnaar

  • @farogshaikh6896
    @farogshaikh6896 4 місяці тому +4

    धुळे येथे शोभा ताई फ़ाइनल

  • @hemantdarade2549
    @hemantdarade2549 4 місяці тому +9

    भाजप जेम तेम ४-५ खासदार निवडून येतील

  • @falgunraut2231
    @falgunraut2231 4 місяці тому

    चंद्रपूर लोकसभा मतदार संघात प्रतिभाताई धानोरकर नक्कीच विजयी होतील

  • @Ranji145fan
    @Ranji145fan 4 місяці тому

    जे फिरत नाही मतदार संघात ते पडले पाहिजे

  • @panditraogavali6993
    @panditraogavali6993 4 місяці тому

    हे विश्वास घातकी 100%पडणार

  • @samadhanshelke7310
    @samadhanshelke7310 4 місяці тому +3

    अहो मीडिया वाले हे कुठे दिग्गज आहे तुम्ही सांगता हे दिग्गज आहे लोकशाही मध्ये दिग्गज कोणीच आम्ही
    हे पडलेच पाहिजे
    हुकुमशाही सारखे वागतात हे सर्व यांचे पूर्वज खरोखर देव लोक होते पण हे नाही

  • @suhasdalvi4414
    @suhasdalvi4414 3 місяці тому

    महाराष्ट्र सोडून भाजपच्या 303 जागा निवडून येतील
    मोदी गया तो समझो देश गया

  • @sunilsarate676
    @sunilsarate676 4 місяці тому +6

    Mahavikas Agadi

  • @kishorjadhav2066
    @kishorjadhav2066 4 місяці тому +1

    प्रथम ईव्हीएम मशीन बंद करा तरच बिजेपी हरणार. नाही तर बिजेपी ला हरवणे शक्य नाही.

  • @gangadharpawar6084
    @gangadharpawar6084 4 місяці тому

    धुळ्यात ‌ डा‌ सोभाताई निवडून येनार

  • @salimhapsankarhapsankar1315
    @salimhapsankarhapsankar1315 4 місяці тому

    प्रतिभा ताई विजय होतिल

  • @sbs4897
    @sbs4897 4 місяці тому +8

    MVA च्या35+सीट्स जिंकून येणार.

  • @ManojPawar-z6e
    @ManojPawar-z6e 4 місяці тому

    रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विजही आहे 100 टक्के

  • @nikhiljankar1872
    @nikhiljankar1872 4 місяці тому

    पंकजा ताई सुजय विखे आणि नारायण राणे मुरलीधर मोहोळ हे 500% निवडून येणार आहेत .......

  • @pramodpawar1727
    @pramodpawar1727 4 місяці тому +2

    सातारा शिंदे. तुतारी

  • @maheshthakare6733
    @maheshthakare6733 4 місяці тому

    वर्धा जिल्हात तुतारी वाजणार 🎉🎉🎉

  • @laxmansawant7349
    @laxmansawant7349 4 місяці тому +2

    जालना मंगेश साबळे निवडून येणार

  • @AniketJadhav-cq9qj
    @AniketJadhav-cq9qj 2 місяці тому

    छत्रपती चा घरांचे कोणत्याही वंश असलेल्या तरी छत्रपती उदयनराजे महाराज साहेब भोसले कोणत्याही पक्षातील असले तरी त्यांना 4 ते 5लाख मतं विजय असतोय छत्रपती उदयनराजे महाराज साहेब भोसले यांच्या विजय निश्चित असतोय कोणत्याही पक्षातील असले तरी आणि कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज हे कोणत्याही पक्षातील असले तरी त्यांच्या 4ते 3लाख मतांनी विजयी निश्चित असतोय छत्रपती चा घरांचे सर्व वंश असलं राजे विजय निश्चित असतोय छत्रपती उदयनराजे महाराज साहेब भोसले हे कोणत्याही पक्षातील असले तरीही विजय निश्चित असतोय आणि छत्रपती शाहू महाराज हे कोणत्याही पक्षातील असले तरी त्यांच्या विजय निश्चित असतोय

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 4 місяці тому +2

    भाजप पडणार
    1 अहमदनगर 2 पालघर 3 सांगली
    4 मुंबई 5 खासदार 5 गडचिरोली
    6 जळगाव, रावेर अटीतटी
    8 वर्धा, माढा,सातारा,भिवंडी ,दिंडोरी
    9 धुळे, नंदुरबार, चंद्रपूर, जालना,सोलापूर, लातूर,
    10 अकोल्यात वंचित

    • @prashantdeshmukh6409
      @prashantdeshmukh6409 4 місяці тому +1

      Akolyat vanchit nahi yet re Congress yete Abhay patil...😂

  • @Ravi-nr1oo
    @Ravi-nr1oo 4 місяці тому +9

    काही अंदाज सांगता येत नाही मग कशाला सांगतो

  • @SureshGhodke-w5v
    @SureshGhodke-w5v 4 місяці тому

    अगदी बरोबर आहे

  • @vaibhavchopade4614
    @vaibhavchopade4614 4 місяці тому +2

    नारायण राणे यांचा फोटो मस्त दिलाय😅😅😅

  • @mangalsingbhople3589
    @mangalsingbhople3589 4 місяці тому

    सर्व पडणार

  • @keshawdkhairnar1828
    @keshawdkhairnar1828 4 місяці тому

    भारती ताई यांना दिग्गज यादी मध्ये टाकू नका..... कृपया 😂

  • @suhasdalvi4414
    @suhasdalvi4414 3 місяці тому

    फक्त सुजय दादा विखे पाटील

  • @nileshdoshi4743
    @nileshdoshi4743 4 місяці тому

    सुपर सर्ह्वे👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @AjabraoPatil-l6p
    @AjabraoPatil-l6p 4 місяці тому +8

    Tutari ❤

  • @SureShThosar-zo6cz
    @SureShThosar-zo6cz 4 місяці тому

    अगदी बरोबर बोललात

  • @PawanBaviskar-r5b
    @PawanBaviskar-r5b 4 місяці тому

    VBA 💙🧡

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 4 місяці тому +2

    सातारा यशवंत विचार येणार आहे

  • @mirachavan439
    @mirachavan439 4 місяці тому +1

    Jalna Dr Kalyan Kale

  • @PravinKoli-qh5tv
    @PravinKoli-qh5tv 4 місяці тому

    सातारा चा अंदाज चूकतोय शशीकांत शिंदे साहेब होणार खासदार

  • @vinayakjadhav1398
    @vinayakjadhav1398 4 місяці тому

    Right

  • @SantoshKolpe-z2s
    @SantoshKolpe-z2s 4 місяці тому

    Narya पडला

  • @shaukatahemad863
    @shaukatahemad863 4 місяці тому +2

    रावेर मध्ये ओन्ली तुतारी,,,

  • @Patilpatil4701
    @Patilpatil4701 4 місяці тому +2

    Bhiwandi madhe Suresh mhatre win hotil

  • @keshavgadade8769
    @keshavgadade8769 4 місяці тому +2

    खासदार पंकजाताई गोपीनाथ मुंडे❤❤

  • @sarjeraokamate8175
    @sarjeraokamate8175 4 місяці тому +5

    Ravsaheb nivdun ale ki emv ghotala zala ase samja

  • @Krushna1998-m6i
    @Krushna1998-m6i 4 місяці тому

    बीड जिल्हा मध्ये पंकजा ताई मुंडे निवडून येणार

  • @KakajiGhode
    @KakajiGhode 4 місяці тому

    रावसाहेब दानवे भाजप चा इतिहास घडेल

  • @ddaghavaghav3857
    @ddaghavaghav3857 3 місяці тому

    बीड मधून पंकज पंकजा मुंडे

  • @balajikadam7768
    @balajikadam7768 4 місяці тому

    जालना मधून मंगेश साबळे निवडून येणार

  • @vishwaspatil5777
    @vishwaspatil5777 4 місяці тому

    Bjp चे हे सर्व नेते निवडून येणार

  • @KalyanraoGhanghav
    @KalyanraoGhanghav 4 місяці тому

    जालना व बिडचा अंदाज चुकीचा वाटतोय बाकी योगय विषलेशन

  • @jagdishshah3169
    @jagdishshah3169 4 місяці тому

    Sir, wait and watch on date : 04-06-2024. pls, keep this your predictions on your hands........thank you

  • @ulhaspatil3412
    @ulhaspatil3412 4 місяці тому

    Fakt BJP

  • @yash-d4t4e
    @yash-d4t4e 4 місяці тому

    उदयनराजे पिछाडी वर आहे त😂😂

  • @santoshkamble1714
    @santoshkamble1714 4 місяці тому

    3:03

  • @AniketJadhav-cq9qj
    @AniketJadhav-cq9qj 3 місяці тому

    सातारा जिल्हा फक्त छत्रपती उदयनराजे महाराज साहेब भोसले यांच्या शिवाय खासदार दुसरा कोणी होऊन शंकत नाही छत्रपती उदयनराजे महाराज साहेब भोसले हे कोणत्याही पक्षात असले तरी राजे विजय निश्चित असतोय छत्रपती उदयनराजे महाराज साहेब भोसले कोणत्याही पक्षात असले तरी राजे निवडणूक येत असतात अखेर राजेच विजय झाला आहे मान सन्मान फक्त आणि फक्त छत्रपती उदयनराजे महाराज साहेब भोसले यांना दैवत मानतात छत्रपती उदयनराजे महाराज साहेब भोसले हे कोणत्याही पक्षात असले तरी राजे विजय होणार असतोय छत्रपती उदयनराजे महाराज साहेब यांना मान सन्मान देत आणि राजे मंत राजेच देत असतील जनता छत्रपती उदयनराजे महाराज साहेब भोसले हे आमचे प्रेरणास्थान दैवत आहेत

  • @kantilalpalve7285
    @kantilalpalve7285 4 місяці тому +2

    भाजप पराभव अटळ आहे

  • @BabuShinde-l7h
    @BabuShinde-l7h 4 місяці тому

    Everywhere mva.....

  • @DevajiPawar-fs3gh
    @DevajiPawar-fs3gh 4 місяці тому

    हे गणपती😢बापा😢ताईची😢तुतारी😮येउद्या

  • @deshbakt6964
    @deshbakt6964 4 місяці тому

    रविन्द्र धंगेकर 🎉🎉🎉🎉

  • @shekharchakor6419
    @shekharchakor6419 4 місяці тому

    Mva 100 ℅ yenar 49 kasdar nakki

  • @ramdaswagh6823
    @ramdaswagh6823 4 місяці тому +2

    पवार साहेबांचे ५ खासदार निवडून येतील

    • @chauhan2145
      @chauhan2145 4 місяці тому

      बारामती, माढा, सातारा, शिरुर, अहमदनगर, भिवंडी

    • @swapnilhulwan8585
      @swapnilhulwan8585 4 місяці тому

      Beed❤

  • @mahadevshabaji7334
    @mahadevshabaji7334 4 місяці тому +1

    Satara bjp cha umedwar disryachya jhilyat yeun garal ka oktoi

  • @BajiraoKadam-ve3td
    @BajiraoKadam-ve3td 4 місяці тому

    मशाल

  • @shahadeosanap6622
    @shahadeosanap6622 4 місяці тому +1

    Mang cauting kashala karayachi

  • @sudhakarthorat4415
    @sudhakarthorat4415 4 місяці тому

    जालन्यातुन निजामशाही तडीपार होणार.

  • @vanjitpadvi3918
    @vanjitpadvi3918 4 місяці тому

    Nandurbar adv Gowal Dada

  • @umeshdubey5346
    @umeshdubey5346 4 місяці тому

    4 जून ला पाहा

  • @kishorpatil1411
    @kishorpatil1411 4 місяці тому

    बहुमताचे बीजेपी चे सरकारच येईल

  • @n.y.zaware-patil.2137
    @n.y.zaware-patil.2137 4 місяці тому

    He sarv parabhut hotil.

  • @shashikantmule5745
    @shashikantmule5745 4 місяці тому +1

    Yogay nikal बेस्ट ऑफ लक

  • @shreyashdessai2859
    @shreyashdessai2859 4 місяці тому

    Hasy prath coni sagit la bjp bhari bhadcan sits jeencun tisryan da sarkar anni modi ji tisryan da pradhan mantri chi shapat ghenar yach varshat june mahinayat bhavy divy samarabham honar modi ji tisryan da pm chi shapat v ghenar agdi na visrata samarabham la samil vaych apla swagat