पूजा किती गोड आहे..ती आई वडील भाऊ सगळ्यांची किती काळजी करते...खूपच गुणी मुलगी आहे पूजा ...मला मुलगी नाही हे पुजला बघून अस वाटत मला तिच्या सारखी मुलगी पाहिजे होती...❤❤❤❤❤.. love you puja beta ..🥰😘...मी नाशिक मधे राहते ..एकदा तरी पूजा भेटेल मी तिच्या हॉस्पिटल मधे ...😊
हॅलो ताई मी मीनाक्षी पाटील मॉल मधे भेटली ती माझीच फॅमिली आहे मी पण येणार होती आली असती तुमची भेट झाली असती मला खूप आनंद झाला तुम्ही प्रिया ला भेटले या आमच्या घरी आम्ही नाशिक लाच राहतो
पूजा किती गोड आहे..ती आई वडील भाऊ सगळ्यांची किती काळजी करते...खूपच गुणी मुलगी आहे पूजा ...मला मुलगी नाही हे पुजला बघून अस वाटत मला तिच्या सारखी मुलगी पाहिजे होती...❤❤❤❤❤.. love you puja beta ..🥰😘...मी नाशिक मधे राहते ..एकदा तरी पूजा भेटेल मी तिच्या हॉस्पिटल मधे ...😊
Thankyou so much 🥰
@@suvarnalonaretai khoop khoop abhalyaevdhta shubheccha 🎉 hya neslelya saree chi link dya na please.
किती छान ताई पुजा खुपच प्रेमळ आहे.तुम्हा सर्वांचीच किती काळजी घेते.. ❤❤
Mulincha Aai, vadilanwar khup jiv Aasato 😊💖💖💐💐👍👍
Thankyou so much 🥰 ho
जय श्रीराम, सुवर्णा, पुजा बरोबर छानच झाली तुमची खरेदी आणि देवदर्शनही!
Thankyou so much 🥰
व्हिडिओ पाहून खूप छान वाटले ताई मला कुठे फिरायला येत नाही म्हणून मी व्हिडिओ पाहते
Thankyou so much 🥰
Nice vlog😊....shopping mst
Thank you 😊
मुलींना आईचे खूप प्रेम असतें आईच्या कष्टाची जाणीव असतें पुजा तशीच आहे
माझी मुलगी पण अशीच आहे लग्न झालय पण खूप काळजी घेत असते. प्रत्येकाला एक तरी मुलगी असाविच.
Thankyou ho...😃🤗
Ho...😍 अगदी खर आहे
Avdhut chintan shree gurudev datta
Khup chan zali shopping nice video
Thankyou so thankyou 🤩
Good afternoon all
ताई video खुप छान झाला ताई तुमची white कलरची साडी खूप छान आहे
मला खूप आवडली
Thankyou so much 🥰
Khup Sunder Vlog ❤pooja great ❤
Thankyou 🥰
हॅलो ताई मी मीनाक्षी पाटील मॉल मधे भेटली ती माझीच फॅमिली आहे मी पण येणार होती आली असती तुमची भेट झाली असती मला खूप आनंद झाला तुम्ही प्रिया ला भेटले या आमच्या घरी आम्ही नाशिक लाच राहतो
Thankyou 🥰
खूपच छान वीडियो ताई, शॉपिंग करायची मज्जा च काही और असतो 👌🏻👌🏻👌🏻
Thankyou 🥰
मला मुलगी नाही सुवर्णा पुजा ला पाहिले की वाटते आपल्याला पण अशीच काळजी घेणारी एक मुलगी हवी होती
Thankyou 🥰
ताई मला मुलगी नाही दोन्ही मुले आहेत पण पंजाला पाहीले की असं वाटतं मूलगई पाहिजे वीडियो तर खूपच छान 👌👌👌👌 आणि तूम्ही बोलताना ऐकत राहावे वाटतं,🌹🌹
Thankyou so much 🥰
छान विडिओ आहे 🎉🎉
Khup chhan video tai kay kay shopping keli te dakhva pudhchya video. Madhe ❤
Thankyou so much 🥰
Khup chan volg hota tai shopping 🛍 mast
Thankyou so much 🥰
Finished watching your dal tadka recipe and Also here to watch your splendid vlog❤
Thank you so much 🙂
Very nice shopping 😊
Thank you 😊
गोड आहे पूजा खूपच आणी दोनी मूल गूणी आहेत
Thankyou 🥰
मस्त 😊
Yery nice shopping ❤
Thank you 😊
Enjoy& shopping chan 🎉😂
ताई आप प्रियंका के घर शादी के कार्यक्रम में नहीं जा रहे हो क्या प्रियंका के वीडियो में आप लोग कोई भी नहीं दिख रहे हो
Haa ja रहे हैं
Chan hota video by
खुप छान विडिओ होता ताई मस्तच 👌👌👌👌❤
Thankyou 🥰
Kup Chan video hota ❤
खूप छान झाली शॉपिंग ताई ❤
Khoop chan shopping Tai Pooja khoop god mulgi ahe
Thankyou 🥰
Very nice shopping 🛍️ 😊❤
Thank you 🤗
Me and my mom Love your vlogs and always look forward to your uploads !
Lots of love from Chatrapati Sambhajinagar 💕
Thank you so much 😊
ताई माझी मुलगी तुमच्या पूजा सारखीच आहे तिला पण खूप चप्पल कानातले पर्स फार आवडतात😂
Thankyou so much 🥰
खूपच छान माझी पण पूजा तुजयसारखीच आहे ती पण सायकॉलॉजी dr. आहे आणि पूजा मला homiyoetiic औषध चालू आहेत
Ok.. thankyou 🥰
Merry Christmas 🎄🎁☃️🌨️❄️🎄🎅
Happy holidays!
Your vlogs are delight to watch .gives me immense pleasure to go through ur daily routine what u deliver. 😊
Thank you so much 😊
खुप छान आहेत गाऊन ताई मी पण गाऊन वापरते चालता येत नाही मला
Thankyou so much 🥰
Khup Chan vlog ❤
Very nice shopping and vlog Tai 👌👌👌👌👌👌👌👌👌👌😍😍😍😍🤗🤗🤗💖💖💖💖
Shree Swami Samarth 🌹🙏🏻🌹
Same to you
Hii aunty thank u mla tumchya vidio mdhe ghetl .. khup Chan vatl tumhala bhetun .. maz naav priya patil ... 😊
खूपच छान..🤗
Pooja khup chan ah mummy war khup prem ah tiche
Thankyou so much 🥰
ताई तुम्ही गाऊन घेतले त्या दुकान चे नाव सांगा...❓
Nav नाही बघितल
Kuph Chan video tai
Puja kuph Chan ahe
Thankyou 🥰
Tai tumcha kade khup thandi asel na
Ho
गाऊन च्या शॉपचे नाव काय आहे 🎉
Pahilch nahi o.mi
खूप छान आहे ताई व्हिडिओ
माझी मुलगी पण कोल्हापूर ला शिकायला असते बी टेक करतेय ती मला अशी च शाॅपिंग करून घेऊन येते ती पण अशी च पुजा सारखी गोड आहे
Thankyou so much 🥰
Kachori is My favourite just like Rahul ❤😌😋
Thankyou so much 🥰
Very nice video
Thanks
Khup mast zali shopping taii
Thankyou 🥰
Ha market roj asato ka
Ho..ho
Must zali shopping
Good morning mam please 🙏❤❤ vanilla rahato
Ok
Nice 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻
Thanks 😊
खूप छान ताई
Tremendous ❤
Sarw gun sampann ah pooja job gharkam baki kalakruti made😂pn khup active ah pooja
Thankyou so much 🥰
खुप छान व्हिडिओ ताई शॉपिंग दाखवा
❤❤❤❤👌👌👌👌
Nice video
Thanks
Good morning tai
Good morning
Nice
😊😊👌👌👌👌
👌👌❤️❤️❤️👌👍👍
Rahul khanycha shokin ahe na
Ho..😅
Taai tumhi majhya agdi ghara jawal aalya hotya apli bhet zali nahi me khup naraj zale me nasik hospital jawal rahate
Ok.. येईल नक्की परत
Bharich
👌👌👌
👌👌👌👌👌👌👌👌
❤👌👌👌👌👌😊😊😊
❤️❤️👌👍👍❤️👍👍👌
पुजा राहुल पेक्षा लहान की मोठी
मोठी
मी सिडको ला राहाते माॅलजवळ❤🎉😊😂
Ok
खुप छान.....
Nice vlog😊....shopping mst
Thank you 😊
👌👌👌👌👍👍♥️