Bacchu Kadu सीएम पण आमच्या विरोधात प्रचार करतायत, कुठं आमचे राहिलेत - कडूंच्या मनात काय ?
Вставка
- Опубліковано 25 кві 2024
- Bachchu Kadu LIVE | Navneet Rana | Amravati | कडूंचं मतदान, राणांवर हल्ला डिपॉझिट जप्तवर म्हणाले
#Bachchukadu #Navneetrana #Amravatiloksabha #Loksabhaelection2024 #Marathinews
Producer #NIUS
News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
#MarathiBatmya #News18LokmatLive #MaharashtraPolitics #BJP #Congress #MVA #Mahayuti #LokSabhaElection2024 #MarathiNews18 #MaharashtraNews18 #News18LokmatLiveStream
कडू साहेब फडणीस बरोबर जाऊन वाटोळं करून घेतले स्व: ताचे.
टरबूज्याच्या एका फोनवर गुवाहाटीला जाताना मजा वाटली आता आला रस्त्यावर
कडू गद्दार आहे
अकोला जिल्ह्याचा पालकमंत्री असताना अस्तित्वात नसलेल्या रस्ते टाकून निधी लाटला धैर्यशील फुंडकर नी याचिका दाखल केली न्यायालयाने शेवटी गुन्हे दाखल केले होते म्हणुन हा महायुतीत आला पागल
नवनीत राणा हे कधीही चांगले पण बच्चू कडू हे सुध्दा महायुती ला मदत करत आहे व बळवंत वानखेडे याना पाडण्यासाठी सर्व महाभारत
बच्छु कडू हे भारतीय जनता पक्षाचे आहेत हा सर्व गेम आहे
कडू तुज्या बेक्षा. चांगला आहे राणा. इतका नाटक्या नाही तो.
कर्माची फळ
मंत्री पद न मिळाल्याबद्दल काही पण नाटक चालू आहे
याचा माणूस पडणार...
जै सी करणी वै सी भरनी
जो शिवसेनेचा राहिला नाही तो तुमचा कसा असणार
जा मग परत गुवाहाटी ला
बच्चू भाऊ ने खरं बोलले इथे फक्त गरिबी खत्र्यात आहे
बच्चुभाऊ कडू तुम्ही आता महाविकास आघाडी मध्ये या ईकडे तुम्हाला पुढील विधानसभा व लोकसभा मीळेल
लोक पागल नाहीत कडू यांनी असे समजू नये शेतकरी लोकांना अजून फसू नका
बचू कडू हा मनातला माणूस होता पण ते गोवा Guwhati गेले ते आमच्या सारख्या सामान्य माणसाच्या मनातून उतरले
तु.तरी एक ठिकाणी ठाम आहे का. तुमचं deposit जप्त होणार आहे
काहीही नाही ही निवडणूक झालयावर ...दोघही एक होणार आहेत
अफाट संपत्ती आहे याच्या कडे. 10 एक्रमध्ये घर.आहे याचं नाट क्या आहे 1 no चा
Bachu Kadu hushar rajkarni ahe
Vote divide Karun Rana la help karyach full planing ahe
बच्चु भाऊ 2024 विधान सभे नंतर तुमची ताकत CM पेक्षा जास्त असेल, त्यामुले काळजी करू नका. फक्त मागील चुका- गद्दारांवर् विश्वास, 50 खोके, चांगल सरकार पाडने हे कारस्थान करू नका. आम्ही कायम आपल्या बरोबर आहोत.
बजुभाई जिथे आहे तिथेच राहा जनतेते सप्र समभ्रम पसपुनका आपनच गेले होते शेंदे चे सरकार बनवायला
Tya बाईला निवडून आणण्यासाठी ha b TM ahe
तुमच्या मिंधेचा रिमोट कंट्रोल अनाजी पंताचे हातात आहे तो तुमचा प्रचार कसा करणार 😂
Bachhu कडू 🎉🎉🎉🎉
Bacchu Bhau kadu ek number Hero
बच्चु कडु सांगलीत विशाल पाटलांना पाठिंबा द्या सभा घ्या
Mast kadu shab kadu nhi goda goda aha ❤ bappa blass you with your beautiful family ❤️ you are very good work ❤🎉🎉
अपना भिडू बच्चू कडू🎉
God bless you ❤️
बछू भाऊ गद्दार करणे किती महाग पडते ह्याच जिवंत उदाहरण
बच्चु कडु वर विश्वास राहिला नाही.
कोणी सांगण्यापेक्षा, ताटावरून उठ म्हण्यपेक्षा आपणच पंगतीला ( संगतीला) जावू नये बाकी आपण सुज्ञ आहत ज्येष्ठ आहात
ना घर का ना घाट का😅
जय प्रहार
Bhau...❤❤❤❤
बच्ची भाऊ ते महाराष्ट्राचे सीमाच नाही ते उगं नामधारी आहेत फक्त देवेंद्र फडणवीस सहकार वर बघतोय तुम्हाला माहीत आहे
Labad Cm cases mage ghy Maratha mulawr case keli Tarbuja nako atta Only Manoj jirange🚩🚩👌🏻
भोग कर्माची फळं
Maratha mulawr case keli Tarbuja nako atta Only Manoj jirange🚩🚩👌🏻
Love you very good Nata kadu shab chan chan good honey
प्रहार संपली नुसती अरेरावी भरली आहे डिपॉझिट जप्त होणार
Tu असे बोलू नये हिंदुत्व uthav केला तुम्ही
कस हे सगळ सहन करतात हे लोक ?
बच्चू कडू गददारी करून खूप मोठी चूक केली उद्धव ठाकरें च्या शिवसेनेत असायला पाहिजे होतं.
Kuthli gaddari gaddari uddhav thakre ni keli मुख्यमंत्री bana sathi
Kaddu saheb he bolat ahet te yogya ki ayogya he bachu kaddunich tharavave
याला वाटलं ५० खोक्के आणि अमरावती ची जागा पण फुकटात भेटेल,
लय कडू बाबा तू
Superhero book
Sahab Tume barobar bolata
कडु भाऊ,, खोके घेतल्यानंतर
एकदम चुपचाप बसायचं आहे च ना
आणाजी आदेश आहे खोक्यात राहायचं
आता च्यामारी फक्त चुपचाप गप्प,,,,
गुवाहाटी ला गेल्याचा परीणाम
दिव्यांग मंत्रालय जगातील 1 नंबर वन
लाचार बचू कडू
Ha bacchu kadu yeda feda ahe ka , Yachya bapacha ahe ka amravati ,mhanto amcha ahe te Ghar 😂😂😂 . vichar karun bolay jati changla pratinidhi ahe paan ase bhasan democracy chya virudh deu Nako mhnaa tyala.
रानाचे जास्त संपत्ती आहे खूप कमावलाय काळाबाजार म्हणून तर भाजप सोबत आहेत आणि भाजपचे बोल बोलत आहेत ईडी लागू नये म्हणून
अबे बच्चू खोके घेऊन तुही इज्जत कमी झाली राजा तू काही म्हण राजां!
दोन्ही उमेदवर् BJP चे आहे हे सर्व नाटक आहे 😅😅😅😅😅
अहो follower कमी झाले
Padnar..shande.😂😢😮😅
CASES MAGE GHY NIWDUN YAL SHIVAJI CHI KHOTI SHAPPATH PAL CM SAHEB
C M Kaya. Hindu tujhe khiliff aa he 💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚
बम बोले
Bindhast bacchu kadu.....paristiti Kasi pn aso bacchu bhau thatat ubha
Inko pata hai Amit Shah inki Baja dega😊😊😊
Bacchu kadu tumhi uddhav Thakre chya shivsesenet samil vha.
Bhau tumale paun matdhan kel tya gadhatach nav naka kadu
दिव्यांग मंत्रालयाच्या ph
तु आता पडणार
तुम्ही आता गुहाटिला जावा
जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र. पन्नास खोके एकदम ओके. जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.
पलटी बाज माणूस आहे
Jante.pekshya.mothe.koni.nahi..na.rana.na.kadu...ani.deshya.pekshya.ter.konech.nahi..❤am.ensan.jya.veles.bhaher.padto....samachar.ghyayla...❤tya.veles.na.amdar...na.jamdar.na.sal.khasdar..aain.taymamer...have...sarkhe..gayab.hotat..❤aplya.karketed.....hech.pahat.alo....karan.jabab.nahi.shetkare..apang.aso.ke.berojgare...10.varshyat..tumha..lokanchi..hi.akach.bomb...samshya.jayse.the..nust.bata..nusat.bata...elekshan.ale.ki.bhi.magayche..voteing.milali.pahije..mhanun.nivadnuk.jinkle..ter..5..varsh..gayab...nust.natak.baji.tamashe.suru...pan.jantecha.uderek..ajun.shant.ahi.....payshyani.konech.motha.na.chota..karmane.motha.hota...ani.mhanun.mhatle..geli.jayse.jyachi.karm.tayse.fal.deto.eswer.ok.thyanku😂
Cm कधी तुमचा होऊ शकत नाही.... तो कधी ठाकरे चा झाला नाही
भोग कर्माची फळं
भोग कर्माची फळं