लोकांना फायदा झाला अशी काम सांगा उदय भाऊं ची..गावाचा आमदार नसतो tyamule तालुका level ची काम सांगा .. *राजाभाऊ ना खासदारकी ला विरोध करणारे तुमचे उदय शेठ च होते हे विसरु नका...*
उदय भाऊ तुम्ही ed chya केस मध्ये जेल मध्ये जाऊन आले आणि तुम्ही..... कोकाटे साहेब यांचा भ्रष्टाचाराबद्दल बोलत आहे लोकं तुम्हाला येडे वाटता का..😂 तुम्हाला बरोबर अपटवणार भ्रमात राहू नये 😂
जनतेला विकास दिसतोय सांगायची गरज आहे
Only भाऊ
भुजबल पेक्षा कोकाटे १ नंबर आहे विकासात
ऊदय भाऊ आगोदर काम करतात मंग बोलतात आमदार महोदय फक्त गाजावाजा
आम्हाला खात्री आहे की सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे होनार
जो विकास मंत्री दिघोळे साहेबां कडून झाला नाही....
तो आमदार माणिकराव कोकाटे यांनी केला 🙏🙏..
उदय भाऊ सांगळे खरं बोलत आहेत
Jay ho uadye bahu
Only Boss mk
Only uday bhau
लोकांना फायदा झाला अशी काम सांगा उदय भाऊं ची..गावाचा आमदार नसतो tyamule तालुका level ची काम सांगा ..
*राजाभाऊ ना खासदारकी ला विरोध करणारे तुमचे उदय शेठ च होते हे विसरु नका...*
Only Devlopment vision ❤❤MK
उदय भाऊ तुम्ही ed chya केस मध्ये जेल मध्ये जाऊन आले आणि तुम्ही..... कोकाटे साहेब यांचा भ्रष्टाचाराबद्दल बोलत आहे लोकं तुम्हाला येडे वाटता का..😂 तुम्हाला बरोबर अपटवणार भ्रमात राहू नये 😂
तुम्ही काय केले लाल दिवा घेऊन तुम्ही सिन्नर मद्ये केलेले ठोस काम कोणते दाखवा तरी उदय भाऊ
दादा ची बायको खासदारकी ला पडली हे यांना माहीत न्ही वाटते
मला तर आतापर्यंत उदय सांगळे कधीच नाही दिसले कुठे का हीकाम करताना 15 वर्षे झाली मलाकाय कामाचं नाही
20 वर्षात दोन चार काम म्हणजे विकास होत नाही 🚩
Mk bosss
कोकाटे साहेबच आमदार होनार
आता उदय पर्व,, रात्री पण् करा फोन सोडवा समस्या सर्व
Only Mk
Only mk
नक्की माणिकराव लढवय्या नेता आहे पण् तालुक्यातील एक गांव तुपाशी,,,तर एक गांवं उपाशी असं राजकारण करत आहेत
जनता काय दुधखुळी नाहीय जावा घरी कोण विकास करतोय माहितीय जनतेला आता फक्त माणिकराव❤
Only Mk❤
30 वर्ष तुम्ही काय केलं
कारण माणिक लोकं त्यांनी खूप सारे काम केलेले आहे पण उदय भाऊ सांगेन आजपर्यंत नुसते पैसेच वाटले आहे
सिन्नर तालुक्यातील पिकअप स्टॅन्ड बघा तेवढेच दिसतात फक्त
उदयभाऊ सांगळे आमदार होणार
आमदार माणिकराव कोकाटे साहेब ❤
पैसा देऊन आईन टायमावर ती लोकांना खुश केलं पण माणिकराव कोकाटे यांनी काम केलं
विकास जर म्हणत असाल तर वेरूळला दैनी अवस्था रस्त्यांची येऊन पहा बेलू.येथे
Sangale bhauna nivdun dya
Onli उदय भाऊ सांगळे लावा ताकद... भाऊ नाही वाकत
कोकाटे साहेब
कोकाटे काम काहीच नाही, फक्त बोलबच्चन 🚩
Hya varshi paus kami zalay tari pani dushkali gavanna bhetale sanga yanna😂
ऊदय भाऊ फक्त
सिन्नरला कोकाटे साहेबांशिवाय पर्याय नाही ❤❤only devlopment ❤
माणिकराव कोकाटे
पूर्व भागात पाऊस कमी आहे तरी सगळे बंधारे भरले आहे सगळीकडे पाणीच पाणी आहे. उदय भाऊ डोळे उघडुन बघा बाता मारू नका
जर पाणी प्रश्न दुष्काळ या गोष्टीची आठवण आपल्याला 20 वर्षे आमदारकी भोगुन झाल्यावर दिसत आसेल तर तालुक्याच दुर्देव आहे
वर्षानुवर्षे तूच आमदार होता ना माणिकराव😂
आता पण तेच होणार आहे 😅
@@PShinde20 nice dream😂
वंजारी सोडून बाकी सर्व जन कोकाटे साहेबांकडे आहे
अतिशय विकास केला साहेब आता तुम्हाला खोटे बोलून लोकांना किती त्रास होतो त्याचे काही तरी सांगा
पाच-दिवसांनी सिन्नर ला पाणी येत कडवा ची पाणी योजना यांना पूर्ण करता आली नाही
बारा मती मधून दादा निवडून येत नाही .