ua-cam.com/video/F-vp7R0gTYQ/v-deo.html सर्वानी दिलेल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद सगळ्यांचे मत लक्षात ठेवून तुमच्या सर्वांसाठी " गजर विठूचा " या गाण्याचे काही शब्द बदलून पुन्हा गाणे बनवण्यात आले आहे नक्की पहा @sumanmusicbhakti
Are Yedya he Tu Song Delete ny Karu shakt kiti nich re song Navin banun tu Vives sathi he sang ny delete kel are Sudhara Paisha sathi Kiti Khali padaich ekadyan...
या गाण्यात पूर्ण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारत देश समजतो या गाण्यात मतभेद नाही फक्त आणि फक्त भक्ती भाव आहे.♥️🌍💕 हिच तर सर्वात मोठी शिकवण आहे छत्रपती शिवाजी महाराजची🙏
कशाला भांडता अरे भेद भाव विसरा रक्त ऐकच आहे ना .गान किती सुंदर आहे .यात सगळ्याचा उल्लेख केला आहे सगळे सारखेच आहेत देवाला अल्ला काय आनी आपला विठठल काय एकच आहेत सगळे .भांडता कशाला मनी नाही भाव अन देवा मला पाव देव अश्यानी भेटायचा नाही. 🙏🏼🙏🏼💯💯
सर्वधर्मसमभाव सहिष्णुता हे माझ्या वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य गं बाई... इथं ज्ञानाई, नामा बरोबर शेख महंमद बाबा यांनाही तोच मान आहे. विठू माऊली आणि अल्लाह एकच आहेत आज माझे गुरू रामकृष्ण परमहंस असते तर आनंदाने नृत्य करीत दंग झाले असते या गाण्यावर ..... Akshay, Suhit and team we'll done guys .......I'm so glad to see the video 💐💐 खूप छान वाटतं गाणं ऐकून....❤🏳️🌈🏳️⚧️🇮🇳
किती हृदयाला भिडणार हे गीत आहे😍🤩.... भक्ती सागरात बुडून टाकणारे 😊🙏.. समधर्म समभाव हे सगळे संत महापुरुष सांगतात.. पण comments मध्येच याचा भेदभाव पाहायला मिळतो.. जात - धर्म, गरीब - श्रीमंती, याच्या पलीकडे जाऊन जो माणुसकी जाणतो त्यालाच देव कळतो धन्यवाद भावा या सुंदर गाण्या साठी जे नको ते कॉमेंट करतात त्यांना बुध्दीचा अभाव आहे देवा माफ कर त्यांना
पहिल्यांदाच ऐकतं होतो, डोळे बंद होते, पाणावले होते पण 2:46 नंतर तंदरी तुटली. मी जाती भेद, धर्म भेद मानत नाही पण काही चुकल्या सारखं वाटलं. मोरया मराठी कव्वाली जशी गणपतीला डेडिकेटेड आहे तसं हे गाणं फक्त विठ्ठलाचं पाहिजे होतं. माझं मत! बाकी उत्तम.
सर्वांसाठी देव हा एकच, अल्लाह, मौला , विठ्ठला हे सर्व मनापासून म्हणलं तरी मनात दैवी भाव जागतो, आज गरज आहे ती त्या धर्माने कात टाकण्याची, मुस्लिम बांधवांनी आपल्या धर्मात बदल करून सहीष्णूता स्वीकारण्याची विठ्ठलाचे मुसलमान भक्त देखील आहेतच की त्यांनी हा प्रसार करावा. हिंदूत्व, सहीष्णूता स्वीकारावी व जगामध्ये भारतीय मुस्लिम ही एक वेगळी ओळख निर्माण करावी. धर्मांधतेच्या व कट्टरतेच्या शिकवणीमुळे पिढ्यान पिढ्या बरबाद झाल्या बाकी ऊरला भाव त्यांनी जाणून घ्यावा. 🚩 राम कृष्ण हरी. 🚩☝🏻
सहसा जुन्या गाण्याची remix हा प्रकार आपल्याला पचत नाही.. म्हणजे मला तरी नाही.. आणि हे पाहिलं भजन होतं जे मी चौथी ला असताना प्रशांत दामले सरांचं ऐकून शिकत होतो... पण seriously हे remix बोला किंव्हा new generation ला साजेसं गाणं, lyrics, music, beats खूपच छान केलंय❤❤❤❤❤
Are bhava te real musalman Navte te je hidu hote pahile jyancha dharm parivartan zhalela te hote chatrpati shivaji maharajan javal ani tyanna pn maharajani parat hindu banavilel
मराठी राजस्थानी मुस्लिम दक्षिण बंगाली इंग्रजी या सर्व भाषा आहेत या गाण्यात. सर्व एकत्र आहेत हीच आपली संस्कृती. Unity In Diversity.❤️ छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे आपला. देवाच्या गाण्यात तरी आपला द्वेष बाजूला ठेऊन गाणं ऐका. आपला दृष्टिकोन बदला. जय हिंद जय महाराष्ट्र ⛳❤️
Koni koni Muslim आपल्या विठ्ठला ची सेवा करतात कोणी कोणी muslim aaplya वारकऱ्यांना खूप respect Ani te kadhi gaan words nhi bolt aapn tyana khup kahi bolto but 10%muslim khup respect Ani bhakt pn astat vitthala che 🙏🙏 Ram Krishna hari आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना ❤
Salute to the great person who written this song. Every single word is perfectly fited in this song. afrer heard words Allah Molah I knew your thoughts are how much deep. That is true Bhakti. God is one 👍👍🙏 thank you..
@@sppro-rk2fg आळंदीत लिहीलं आहे हैबत बाबांची समाधी आहे मी तिथेच वाचलं आहे तुम्हाला त्रास होत असेल तर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी यांच्या ट्रस्टी शी संपर्क साधावा आणि त्यांच्याशी तर्कवितर्क करावा
Best thing I've ever listened to !! Hats off guys. The music, the rhythm, the lyrics, the video, everything is perfect !!! And even the amalgamation of Vithu Mauli and Allah Maula is perfect... First time ever guys. People have always tried to find links btwn hinduism and Greek culture, then why is it incorrect to relate Pandhari and Makkah... Keep going guys.. loves and support ❤❤❤
अगदी बरोबर,आपल्या खऱ्या सुंदर अभंगात हे नाव मध्येच घालण्याचे काय कारण? उगीच समाजवादी बनायचा मागे काहीतरी बदल करतात...त्यांचा गाण्यात असता का गणपती, महादेव,देवी असे काही नाव.. आदर मनातून असावा, अभंग, भजन ह्यात शब्द घालून काही साध्य नाही होत
Every Hindu should have Godse within him..Wake up Hindus..Jai Vitthala ..Jai Hindu Rasthra..we need our temples back..we need lives of our Hindus back..Let's all Hiindus Unite..We can achieve Akhanda Hindu Rasthra..
ua-cam.com/video/F-vp7R0gTYQ/v-deo.html
सर्वानी दिलेल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
सगळ्यांचे मत लक्षात ठेवून तुमच्या सर्वांसाठी " गजर विठूचा " या गाण्याचे काही शब्द बदलून पुन्हा गाणे बनवण्यात आले आहे
नक्की पहा @sumanmusicbhakti
Are Yedya he Tu Song Delete ny Karu shakt kiti nich re song Navin banun tu Vives sathi he sang ny delete kel are Sudhara Paisha sathi Kiti Khali padaich ekadyan...
Correct ahe gan delete vhayla hav he sangalyani reply kara tr hi delete karatil
😊😊😊😊
@@sumanmusicbhakti नाही दादा छान आहे.
या गाण्यात पूर्ण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारत देश समजतो या गाण्यात मतभेद नाही फक्त आणि फक्त भक्ती भाव आहे.♥️🌍💕 हिच तर सर्वात मोठी शिकवण आहे छत्रपती शिवाजी महाराजची🙏
धन्यवाद ❤️
खरच
0:46
सर्वधर्म समभाव घुसणार एक दिवसच आपल्याच डांगीत 💯
त्यांच्या गाण्यात आपला विठ्ठल आपला राम नाही येणार कधी 💯
जय श्री राम 🚩
हिच भागवत धर्माची शिकवण आहे....विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म..भेदाभेदभ्रम अमंगळ
🙏😇
विठ्ठलमय भावसागराचा महासागर भावला.... जय श्रीहरी विठ्ठल
हे मधूनच अल्ला कशाला आणला, आपले देव कमी पडले काय
आरे किती दिवस आपण धर्मनिरपेक्षक राहणार, म्हणून हे दिवस आलेत आपल्या लोकांवर
पुंडलिक वरदा हरीविठ्ठल! श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय!❤
कशाला भांडता अरे भेद भाव विसरा रक्त ऐकच आहे ना .गान किती सुंदर आहे .यात सगळ्याचा उल्लेख केला आहे सगळे सारखेच आहेत देवाला अल्ला काय आनी आपला विठठल काय एकच आहेत सगळे .भांडता कशाला मनी नाही भाव अन देवा मला पाव देव अश्यानी भेटायचा नाही. 🙏🏼🙏🏼💯💯
Thanks sagar ...do like share and subscribe
काय इंटरो , काय गान काय म्यूज़िक सगल एकदम झकास मधे आहें
#पावर पैक्ट
धन्यवाद माऊली.
व्हिडीओ खुपच छान झाला आहे!
💐😊🙏
गाण्याचा शेवट भान आणणारा आहे.. नाथ संप्रदाय आणि त्याशी निगडित वारकरी परंपरा समता आणि समरसता शिवकते... वाह ! मस्तच🙏
Thanks do Share and Subscribe
Hari Bol🙏
Khupach chaan👌
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी...
दादा याच आवाजात पूर्ण हरिपाठ मना ना...आवाज खूप छान वाटल आणि music सुधा माझी इच्छा आहेत तुम्ही पूर्ण हरिपाठ मानव..
विठ्ठलाचे पूर्ण दर्शन जगाला घडविले आहे...
Great...
फक्त हिंदू आणि हिंदूच 🚩🚩🚩
Khup ch bhari.... awesome...
Shabd kami ahet hya ganya samor...
जय हरी विठ्ठल ❤
दादासाहेब गाणं तुम्ही खूप सुंदर आणि छान बनवलं आहे. अपेक्षा आहेत यापुढेही तुम्ही असच नवनवीन गाणी आम्हांला एकवणार 😊
सर्वधर्मसमभाव सहिष्णुता हे माझ्या वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य गं बाई...
इथं ज्ञानाई, नामा बरोबर शेख महंमद बाबा यांनाही तोच मान आहे.
विठू माऊली आणि अल्लाह एकच आहेत आज माझे गुरू रामकृष्ण परमहंस असते तर आनंदाने नृत्य करीत दंग झाले असते या गाण्यावर .....
Akshay, Suhit and team we'll done guys .......I'm so glad to see the video 💐💐
खूप छान वाटतं गाणं ऐकून....❤🏳️🌈🏳️⚧️🇮🇳
धन्यवाद ,नक्की लाईक शेअर आणि सब्सक्राईब करा
नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओवी अनुभवावी ॥ - संत श्री नामदेव महाराज भाव धरूनिया वाची ज्ञानेश्वरी । कृपा करी हरी तयावरी ||१|| स्वमुखे आपण सांगे तो श्रीविष्णु । श्रीगीता हा प्रश्नु अर्जुनेशी ||२|| तेचि ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळिकाळाचे नाही तया ||३|| एका जनार्दनी संशय सांडोनी । दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी ||४|| 🙏
एवढ्या सुंदर गाण्यामध्ये ते नको शब्द घालून... गाण्याची पाक वाट लावली तुम्ही
गाण चांगले आहे❤.सर्वधर्म समभाव आहे.❤ पुढच्या पिढीला शिकवण मिळते
किती हृदयाला भिडणार हे गीत आहे😍🤩.... भक्ती सागरात बुडून टाकणारे 😊🙏.. समधर्म समभाव हे सगळे संत महापुरुष सांगतात.. पण comments मध्येच याचा भेदभाव पाहायला मिळतो..
जात - धर्म, गरीब - श्रीमंती, याच्या पलीकडे जाऊन जो माणुसकी जाणतो त्यालाच देव कळतो
धन्यवाद भावा या सुंदर गाण्या साठी
जे नको ते कॉमेंट करतात त्यांना बुध्दीचा अभाव आहे देवा माफ कर त्यांना
Thank You ❤️🙏🏻
पहिल्यांदाच ऐकतं होतो, डोळे बंद होते, पाणावले होते पण 2:46 नंतर तंदरी तुटली. मी जाती भेद, धर्म भेद मानत नाही पण काही चुकल्या सारखं वाटलं. मोरया मराठी कव्वाली जशी गणपतीला डेडिकेटेड आहे तसं हे गाणं फक्त विठ्ठलाचं पाहिजे होतं. माझं मत! बाकी उत्तम.
Kya बात एक no🙏🙏🙏🙏 kedar bhau
Jabardast gana banavla aahe.. aani chitran suddha 😊🙏
!!.. जय हरी विठ्ठल ..!!
अल्ला बिल्ला काढुन गाणे पुन्हा पोस्ट करा, लाखो लाईक येतील.
एकदम बरोबर 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🚩🚩🚩⚔️⚔️⚔️🙌🙌🙌👍👍🔥😍😍🙏🏻🚩
😂😂😂😂
Brobr bhava 🚩
Are bhava sarvancha Malik ek ach
ahe fakta alag alag lok tyala alag alag navane odhaktat evdhach
सर्वांसाठी देव हा एकच, अल्लाह, मौला , विठ्ठला हे सर्व मनापासून म्हणलं तरी मनात दैवी भाव जागतो, आज गरज आहे ती त्या धर्माने कात टाकण्याची, मुस्लिम बांधवांनी आपल्या धर्मात बदल करून सहीष्णूता स्वीकारण्याची विठ्ठलाचे मुसलमान भक्त देखील आहेतच की त्यांनी हा प्रसार करावा. हिंदूत्व, सहीष्णूता स्वीकारावी व जगामध्ये भारतीय मुस्लिम ही एक वेगळी ओळख निर्माण करावी. धर्मांधतेच्या व कट्टरतेच्या शिकवणीमुळे पिढ्यान पिढ्या बरबाद झाल्या बाकी ऊरला भाव त्यांनी जाणून घ्यावा. 🚩 राम कृष्ण हरी. 🚩☝🏻
Sooooooooooooooo good 👍 👌 vithucha jai ho! Jai Shankar
मी हे गाणं रोज ऐकते... खुप मस्त वाटत एनर्जी मिळते दिवसभरासाठी...
खूप खूप आभार .....जय हरी विठ्ठल
सहसा जुन्या गाण्याची remix हा प्रकार आपल्याला पचत नाही.. म्हणजे मला तरी नाही.. आणि हे पाहिलं भजन होतं जे मी चौथी ला असताना प्रशांत दामले सरांचं ऐकून शिकत होतो... पण seriously हे remix बोला किंव्हा new generation ला साजेसं गाणं, lyrics, music, beats खूपच छान केलंय❤❤❤❤❤
फार सुंदर गाणं आहे. समाजात अशा गाण्याची आवश्यकता आहे . छ शिवाजी महाराजाबरोबर लडणारे मुस्लिम पण होते.
Are bhava te real musalman Navte te je hidu hote pahile jyancha dharm parivartan zhalela te hote chatrpati shivaji maharajan javal ani tyanna pn maharajani parat hindu banavilel
Right ❤
Fakta botavar mojta yayel yevdaych hotay
😂😂
Speechless
Great song...🙏
Wow !! Fusion 🙏 vajnar hech vajnar sarv team members che मनापासून आभार......... amhala creative song eakayala dilyabaddal............
Yes
गाणं खूप छान आहे,,, अजून सर्वांना ओढ लागेल,,,, फक्त जानता राजा सारखं राहा कोणीही वाकड करू शकत नाही,,, 🚩🚩जय शिवराय 🚩🚩
नक्की लाईक शेअर आणि सब्सक्राईब करा
Ram krishna mauli nice
सुरुवातीला माझं बी मन गाण्यात रमलं होतं पण शेवट आली की मला फार दुःख झाले
मराठी राजस्थानी मुस्लिम दक्षिण बंगाली इंग्रजी या सर्व भाषा आहेत या गाण्यात. सर्व एकत्र आहेत हीच आपली संस्कृती. Unity In Diversity.❤️
छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे आपला.
देवाच्या गाण्यात तरी आपला द्वेष बाजूला ठेऊन गाणं ऐका. आपला दृष्टिकोन बदला.
जय हिंद जय महाराष्ट्र ⛳❤️
अप्रतिम् 👌🙏
शब्द गुफंण ..खुप छान
Khup chaan
खूपच भारी कॉम्बिनेशन केलंय 🙏🚩
विठ्ठल विठ्ठल ऽऽऽ विठ्ठल ऽऽऽ विठ्ठल जय हरी विठ्ठल ऽऽऽ 🌹🙏🌹
खुप छान.. श्रवणीय
Te tyancha ajan kiwa namaj made aplya devanchi nav ghet nahi m aapan ka ??🕉️🚩
राम कृष्ण हरी ❤ खूप छान गाण आहे शब्द पण सांगता येत नाही🎉❤
धन्यवाद
नक्की शेअर करा
Koni koni Muslim आपल्या विठ्ठला ची सेवा करतात कोणी कोणी muslim aaplya वारकऱ्यांना खूप respect Ani te kadhi gaan words nhi bolt aapn tyana khup kahi bolto but 10%muslim khup respect Ani bhakt pn astat vitthala che 🙏🙏 Ram Krishna hari आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना ❤
Devane jati Dharma tayar kele nahit tyachyasathi he Sarva tyachich lekare aahet ekach no. Gana aahe Jai Hari Vitthal🚩🚩
Thanks do like share and subscribe
Bhawa jinklas 🎉🎉
Nice songs Jay विठू माऊली....🙏🙏🙇♀️🙇♀️
Incredible....we come from one source 🙏
Salute to the great person who written this song. Every single word is perfectly fited in this song. afrer heard words Allah Molah I knew your thoughts are how much deep. That is true Bhakti. God is one 👍👍🙏 thank you..
निर्मात्याने अगदी संतांचे तसेच भागवत धर्माचे सार समजून घेतले आहे. सर्वात श्रेष्ठ धर्म माणूस धर्म, भागवत धर्म, सनातन धर्म🌻
Ghanta
@@souravpatil26 राम राम 🙏
हैबत बाबा ज्यांनी वारी सुरू केली ते मुस्लिम होते जशी हज यात्रा तशी पंढरीची वारी सुरू केली म्हणून गाणं असं तयार केलं आहे
इतिहास माहीत नसेल तर एकदा मला नक्की भेट द्या पण गाण्याद्वारे उगाच कुणासही कुणाशी कनेक्ट करू नका
@@sppro-rk2fg आळंदीत लिहीलं आहे हैबत बाबांची समाधी आहे मी तिथेच वाचलं आहे तुम्हाला त्रास होत असेल तर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी यांच्या ट्रस्टी शी संपर्क साधावा आणि त्यांच्याशी तर्कवितर्क करावा
@@sppro-rk2fgsource संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी इथे फलक लिहीले आहे आणि तिथे हैबत बाबा यांची समाधी आहे
खूप छान आहे हे गाणं मला खूप आवडलं .... ❤❤❤❤❤👌👌👌👌👌🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली ..🚩
khup chan song aahe aaj 20 25 vela aaikla song aavaj khup chan ❤
सगळेच मुस्लीम सारखे नसतात. राम कृष्ण हरी. खुप छान
Maximum tashech astat bhai
Khupppp sundar 🥰
Ganya madhe Allah la gheneychi garaj nawati ka apan hindu loka asa kartoy .kadhi muslim kartat ka .
Ram krishn hari ❤❤
खूप सुंदर गाणं... शब्दरचना आणि rhythm अप्रतिम 👍👌👌
Do like share and subscribe
Allah maulachya nadi lagu Naka....ram Krishna Hari...
अप्रतिम 🙏🙏🙇♀️
So soothing to ears😍
Do share dearest
Instagram वरून कोण कोण आलाय ऐकायला ...❤
Khupach chan
Best thing I've ever listened to !! Hats off guys. The music, the rhythm, the lyrics, the video, everything is perfect !!! And even the amalgamation of Vithu Mauli and Allah Maula is perfect... First time ever guys. People have always tried to find links btwn hinduism and Greek culture, then why is it incorrect to relate Pandhari and Makkah...
Keep going guys.. loves and support ❤❤❤
Thanks buddy
Do like share and subscribe
mast mitra.khup chan song.mauli servi kade aha.
खूप छान
अप्रतील आहे फक्त ते 3-4 ओळी काढून टाका
जय हरी
सुंदर song आहे. दादा मी दादा या गाण्यासाठी कोठून कोठून ऐकला येतो.
आपला विठ्ठल हा किती व्यापक आहे.
या गाण्यावरून कळत.
ते तर भारतीय हो ते ना 16-19 व्या शतकापर्यंत कट्टर धर्म परिवर्तन झाल यामध्ये ज्यांच धर्म परिवर्तन झाल त्यांची kay चुकी
खूप छान
ಎಲ್ಲಾ ಪ್ರಪಂಚ ನಿನ್ನದೇನೆ!
ನೀನೇನೆ ನನ್ನ ಕನ್ನಡಿಗ🚩
जय हरी 🚩🚩
Kya tarif karu aap logo ki itna badhiya song banaya aap logo ne..!! Very emotional..!!
😇🙏
त्यांनी कधी आपल्या गणपती रामाचे देवीचे नाव घेतले का मग अल्लाह कशाला घेतले
तो च फरक आहे , हिंदू आणि मुस्लिम मध्ये,
आणि तो कायम राहू द्या
तोच फरक आहे आपण आणि त्यांच्य मध्ये, आणि तो कायम राहू द्या
वारी सुरू केलेले पहिले व्यक्ती मुस्लिम होते,
हैबत बाबा
तुझ्या सारखे लोक जो पर्यंत आहे तो पर्यंत महाराष्ट्र पुढे जात
जय हरी विठ्ठल
🙏जय जय राम कृष्ण हरी 🙏🌺🌺🙏🚩🚩🚩
रामकृष्ण हरी माऊली🌺🙏🏻🚩
Jaati bhedbhav valyankde lakshya deu nka Ek no song ahe 🚩❤️
मित्रा तु चांगल्या गाण्याची वाट लावली तो सीन मधी घालून
Tumhi mirva sarva Dharma samabhav ch titur...te jith bhettil tith martil tumchi...
Apratim 💐💐❣️
Awesome song ❤
🙏😇
मैंने गीता कुरान को कभी लड़ते नही देखा
और जो इनके लिए लड़ते है उन्हे कभी पड़ते नही देखा।
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती , चालविसी हाती धरोनिया || 😇🙏
माझ्या मनाला फार चांगलं वाटलं
खूप खूप छान वाटले,मन तृप्त झाले
Hari Hari… Hari Hari
jabardsata , nice song
मागच्या वर्षी गान देवा हो मोला हो मेरे होत आणि आता अल्ला हो असं का बर
अगदी बरोबर,आपल्या खऱ्या सुंदर अभंगात हे नाव मध्येच घालण्याचे काय कारण? उगीच समाजवादी बनायचा मागे काहीतरी बदल करतात...त्यांचा गाण्यात असता का गणपती, महादेव,देवी असे काही नाव.. आदर मनातून असावा, अभंग, भजन ह्यात शब्द घालून काही साध्य नाही होत
मन प्रसन्न झाल
ऐवढ्या छान गाण्यात अल्ला ला घालायची गरजच नव्हती🚩🚩
🫡right
भावा देव एक च आहे god is one
@@MaharashtrapoliceTarget2024kahi pan bolu nako
बरोबर आहे तुमचं
अल्ला गेला उडत
अप्रतिम Song
करू दया हो सेवा पन पाडुरंगा सोबत अल्ला च नाव घेण सरासर गलत नारायणाचे 11 वा अवतार विठला चा आहे अन त्यांच्य सोबत अल्ला च नाव घेण चुकीचच...... जय हरी🙏
❤🚩🚩❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🧡🙏🏻🙏🏻जय हरी विठ्ठल..!!🚩 ⛳🙏🏻⛳⛳🙏🏻
Do like share and subscribe
अल्लाह आला तरी हरकत नाही अतिशय सुंदर गाणे आबे आहे सर्व धर्म समभाव हेच शिकवण आहे संतांची
Thanks do like share and subscribe
त्यांनी सुद्धा सर्व धर्म समभाव ने पाहिले पाहिजे व आपल्या सनातन धर्मा चा मान राखला पाहिजे
Super ❤
Every Hindu should have Godse within him..Wake up Hindus..Jai Vitthala ..Jai Hindu Rasthra..we need our temples back..we need lives of our Hindus back..Let's all Hiindus Unite..We can achieve Akhanda Hindu Rasthra..
Khup chan song❤
khup bhari song