मका उकडताना हा पदार्थ मिक्स करा.दुप्पट टेस्टी होतील उकडलेले मके,त्यापासून होणाऱ्या सर्व रेसिपीज....

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @arogyadayitruptirecipe6771
    @arogyadayitruptirecipe6771 2 роки тому +6

    Like 42 khup khup Chan Tai 👍

  • @tejal12393
    @tejal12393 Рік тому +3

    Nice & usefull tips 👍

  • @aaratinikam8541
    @aaratinikam8541 3 місяці тому +2

    छान

  • @preetibidre1236
    @preetibidre1236 4 місяці тому +3

    Must👍👍

  • @studyinallsubjects6256
    @studyinallsubjects6256 2 роки тому +5

    👍

  • @dhanrajkukreja1808
    @dhanrajkukreja1808 3 місяці тому

    आमही इलाही वर्षा पासुन मका उकडुन खातो पण आमही मिठ आणि हळद टाकतो तुप नाही टाकत

    • @aditirekhachannel1490
      @aditirekhachannel1490  3 місяці тому +2

      मलाही आधी माहीत न्हवते पण बाजूच्या दामले काकिनी ही उक्ती सांगितली आणि खरंच खूप टेस्टी होतात .

  • @maltidapse9634
    @maltidapse9634 3 місяці тому +1

    जरा दुसर्या हाताचा वापर करायचा की दुसरा हात काय गहाण ठेवला का

    • @aditirekhachannel1490
      @aditirekhachannel1490  3 місяці тому +1

      मोबाईल आहे दुसऱ्या हातात रेसिपीची व्हिडिओ शूट करण्यासाठी ताई

    • @AnitaPatil-b4m
      @AnitaPatil-b4m 3 місяці тому +2

      अत्यंत नम्रतेने आपण रिप्लाय दिला यावरून आपले संस्कार लगेच कळतात

    • @Mahaveer-y6o
      @Mahaveer-y6o 3 місяці тому +1

      Tula kay kraych aahe be

    • @shailajabangar1374
      @shailajabangar1374 3 місяці тому

      💯✅✅✅👌🙏​@@AnitaPatil-b4m

    • @KekanMeena
      @KekanMeena 3 місяці тому

      व्हिडिओ बघण्याशी मतलब . " पाय धू तर म्हणे साखळ्या केवढ्याच्या " फालतूची चौकशी ! बुद्धी घान ठेवली आहे का ?

  • @harishchandrachiplunkar665
    @harishchandrachiplunkar665 2 роки тому +2

    👍

  • @sunitakhirai813
    @sunitakhirai813 4 місяці тому +2

    👍