सुशिलजी खूप चांगल्या विषयावर व्हीडीओ बनवलाय, मी स्वतः चौफुला (केडगाव) येथे रहातो ,याठिकाणी मी माझ्या ओळखीतील अनेक पञकारांना पाहिले आहे जे सतत नाकाने कांदे सोलत असतात .
दादा, एक गोष्ठ विचारायची आहे हिम्मत असेल तर, हिम्मत असेल तर, म्हणणारे,उध्दव आणि संजय - हिम्मत असेल तर स्वतः विधान सभा निवडनुकीत उभे राहुन जिंकुन दाखवतील काय???
कुलकर्णी सर किती तरी अशे पत्रकार आहेत ज्यांची रोज चे दिवस ढकलत आहेत त्यांचं राहणीमान किती भारी आहे, चांगले घर, चांगले वाहन, चांगले रहाणीमान कुठे मिळु शकतं. पण यांना चांगले विचार नाही हो येत. सगळे पाळीव दिसतं आहे 😅
सर्व सामान्य माणसाला पत्रकाराचे काही देणे घेणे नाही, मी स्वतः ध्वनी प्रदूषणाबाबत तक्रारीला वाचा फोडा म्हणून विनंती केली,कोणीही दखल घेतली नाही, शेवटी महाराष्ट्र पोलीस नंबर 112 जिंदाबाद
सध्या मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या सिरियल वर ही थोडे बोला. एक काळ असा होता की मराठी मध्ये अतिशय चांगले विषय यायचे त्यावर अन्य भाषेत डब किंवा तशीच मालिका यायची पण आता साऊथ मधील गाजलेल्या मालिका मराठीत येवू लागल्या आहेत. बघायचे असे तर sun मराठी व झी टिव्ही मराठी वरील मालिका आवर्जून बघा. मराठी मधील लेखक संपले की त्यांना जबरदस्तीने हे करावे लागत आहे ह्या वर आपण नक्की बोला. हे आहे मराठी वरील खरे आक्रमण.
मालिका कंटाळून जाणा-या तर असतातच पण सुरू झाली कि लगेचच सूड, बदला, कट कारस्थान सुरूच. काय संस्कार देत आहोत याचा कोणीच विचार करत नाही. इतके भाग कसे चालतात, जाहिरातदार तरी कसे मिळतात हे अनाकलनीय. फक्त एकच जाणवते ते इमिटेशन ज्वेलरी, कपडे यांची चलती आहे. कलाकारांना भरपूर मानधन मिळते त्यामुळेच ते खूष.
Print media जर चांगल्या म्हणजे खर्या बातम्या देतील आणि व्यवस्थित editorials देतील तर नक्की लोक पेपर खरेदी करतील. रद्दी जमवायला थोडेच लोक येवढे पैसे देतील.
या विविध पत्रकार संघटना ज्या देशविरोधी हिंदू विरोधी काम करतात त्यांनी ज्या ज्या मागण्या सरकारकडे केल्या असतील तर त्या मागण्या ज्यावर लिहिल्या असतील त्या पेपराची सुरनळी करावी आणि प्रत्येक पत्रकाराच्या पार्श्वभागात *****!!!!!!!
सर्व मराठी माध्यम यांनी आपली लोकान मधील इमेज संपली आहे तसेच मराठी च्यानल पवार ऊ.सेना काँग्रेस राष्ट्रवादी श यांना विकली आहेत त्यांच्या बातम बातम्या. पाहणारे प्रेक्षक एकदम कमी होत आहे
तुम्ही सामना वृत्तपत्र कसे विसरलात, जे वर्षानुवर्ष फायदेशीर व्ययसाय करते आहे आणी त्याच्या बातम्यांवर महाराष्ट्रील वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रे भिक मागून उदरनिर्वाह करत आहेत.
मराठी पत्रकारिता म्हणजे लाली लिपस्टीक लावलेली बुधवार पेठ झाली आहे
बुधवार पेठी बायका म्हणजे मराठी पत्रकारिता
मराठी माध्यम थर्डक्लास
झालय.बघण्यालायक व विश्वास ठेवण्यालायक नाही.
नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
हो ना तोरसेकर कुलकर्णी सूर्यवंशी यांची पत्रकारिता खरी😅
अगदी बरोबर आहे..
आजची पत्रकारिता मनजे.. परवाना धारक वसुली... अशी झाली आहे 🙏🏽🙏🏽
सुशिलजी खूप चांगल्या विषयावर व्हीडीओ बनवलाय, मी स्वतः चौफुला (केडगाव) येथे रहातो ,याठिकाणी मी माझ्या ओळखीतील अनेक पञकारांना पाहिले आहे जे सतत नाकाने कांदे सोलत असतात .
तुम्ही आणि तुमचे सहकारी, भाऊ, सूर्यवंशी, जोगळेकर, कांजी इत्यादी एव्हढे आम्हाला पुरेसे आहेत.
दैनिक सनातन प्रभात मराठी आहे.आणि प्रखर हिंदुत्ववादी आहे.
लोकशाही, चार स्तंभ वगैरे आता थोतांड झाल आहे !
सरकार देणार तरी काय काय आणि कोणाला कोणाला हेच कळत नाही
दोन दादल्याची नाही तर अनेक दाखल्यांचा बायको च म्हणजे वेशाचा धंद्यात आणि मराठी पत्रकारितेत काहीच फरक नाही आसेच झाले आहे.
आम्ही असं ऐकलंय की काँग्रेसने बऱ्याच पत्रकारांना खूप काही काही देऊन कायमसाठी आपलसं करून घेतलंय ...
पैसे घेऊन काम करणारा कोणीही कायमचा तुमचाच असतं नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे
Tata Harrier SUVs to many MEDIA houses.
७० वर्षांचा व अजुन कब्जात राज्यांतील दिवाळखोरी.
तोरसेकर कुलकर्णी सूर्यवंशी यांचे पत्रकारिता म्हणजे अगदी निष्पक्ष आणि निर्भीड😅😅
@@Justfewminutes1 अभ्यास करा जरा . मग मत मांडा . दुसऱ्याला हसणं फार सोपं असतं 😡😡😡
योग्य अभ्यास आहे कुलकर्णी सर
मिंध्या मराठी माध्यमांकडून
अजुन काय
अपेक्षा करणार.
आपले वस्तुनिष्ठ विश्लेषण म्हणजे वस्त्रहरणच.
आपल्या परखडपणाला
प्रणाम.
दादा, एक गोष्ठ विचारायची आहे
हिम्मत असेल तर, हिम्मत असेल तर, म्हणणारे,उध्दव आणि संजय - हिम्मत असेल तर स्वतः विधान सभा निवडनुकीत उभे राहुन जिंकुन दाखवतील काय???
😅😅
उत्तम विश्लेषण सुशिलजी 👌👌
मालक मराठी नसले तरी संपादक मराठी आहेत, असेही बरेच आहेत की !!!
पण संपादक ही नोकरच की. अमराठी मालकाचा😅
काही बातमीदार खाऊन पिऊनच बातमीदारी करतात हे ऐकले, धोंडेफ़ार पहिले होते. आता नर्तना ची साथ? अहाहा!!मस्त महफिल जमणार? बहोत खूब!🤭🙈🤾♀️
सुशीलजी, मराठी प्रिंट मीडियाच्या सध्याच्या विषयावरील तुमचे विश्लेषण केवळ सत्यच नाही तर वास्तववादीही आहे!
मुंबई चौफेर हे दैनिक मराठी माणसाचे आहे. तीन वर्षांपूर्वी लोकसत्ता बंद करून आम्ही हे दैनिक चालू केले आहे.
चांगले आहे.
एक नंबर नाचे जोकर आहेत.
महाराष्ट्रावर सर्वच क्षेत्रात अतिक्रमण होत आहे . मराठी भाषेचीच अवस्था बघा म्हणून मराठी संस्कृती लोप पावत चालली आहे्
सुशीलकुमार, आपले विश्लेषण आवडले, धन्यवाद.
बरं झालं यांची ठोकली बऱ्याच लोकांना ब्लॅकमेल करतात काही पत्रकार विनाकारण त्रास देतात
सुशीलजी, सत्य परखडपणे सांगणारा एक चांगला व्हिडिओ. धन्यवाद
अशाच बातम्या करत रहा.. सगळ्याचे धिंदवडे काढु...
कुलकर्णी सर किती तरी अशे पत्रकार आहेत ज्यांची रोज चे दिवस ढकलत आहेत त्यांचं राहणीमान किती भारी आहे, चांगले घर, चांगले वाहन, चांगले रहाणीमान कुठे मिळु शकतं. पण यांना चांगले विचार नाही हो येत. सगळे पाळीव दिसतं आहे 😅
भाऊंनी पत्रकारांचे वर्णन " जनानखाना" असं केले आहे. आता हे भलतंच! आता प्रश्न पडला की पत्रकारांना कोणती विशेषणे लावावी ? .
भाऊंनी केलेलं वर्णन सुद्धा एका अर्थाने खरं आहे, पण ते तेवढंसं समर्पक वाटत नाही. त्या मानानं तीन
दादल्यांची बायको, हे जास्त योग्य वाटतं.
ही माहिती एकदम बरोबर आहे
माझ्या माहिती प्रमाणे वृत्तपत्राच्या बिलाला आयकरातून सूट दिली आहे. कारण माझे काही ग्राहक माझ्याकडुन वर्षाचे पेपर बिल त्यासाठीच नेतात.
बरोबर आहे सर
खूप छान विश्लेषण केले आहे मा सुशिल जी कुलकर्णी साहेब आपण बोध घेण्यासारखे आहे 👍
Saheb Ek Request aahe Please Tumhi Lok Ek Live Channel chalu kara aamhi Pro Hindutvavadi lok Saglech baghnar 🚩🚩🚩🚩
सर्व सामान्य माणसाला पत्रकाराचे काही देणे घेणे नाही, मी स्वतः ध्वनी प्रदूषणाबाबत तक्रारीला वाचा फोडा म्हणून विनंती केली,कोणीही दखल घेतली नाही, शेवटी महाराष्ट्र पोलीस नंबर 112 जिंदाबाद
मराठी माणूस काम करत नाहीत हे सतत लक्षात येते
सध्या मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या सिरियल वर ही थोडे बोला. एक काळ असा होता की मराठी मध्ये अतिशय चांगले विषय यायचे त्यावर अन्य भाषेत डब किंवा तशीच मालिका यायची पण आता साऊथ मधील गाजलेल्या मालिका मराठीत येवू लागल्या आहेत. बघायचे असे तर sun मराठी व झी टिव्ही मराठी वरील मालिका आवर्जून बघा. मराठी मधील लेखक संपले की त्यांना जबरदस्तीने हे करावे लागत आहे ह्या वर आपण नक्की बोला. हे आहे मराठी वरील खरे आक्रमण.
मालिका कंटाळून जाणा-या तर असतातच पण सुरू झाली कि लगेचच सूड, बदला, कट कारस्थान सुरूच. काय संस्कार देत आहोत याचा कोणीच विचार करत नाही. इतके भाग कसे चालतात, जाहिरातदार तरी कसे मिळतात हे अनाकलनीय.
फक्त एकच जाणवते ते इमिटेशन ज्वेलरी, कपडे यांची चलती आहे. कलाकारांना भरपूर मानधन मिळते त्यामुळेच ते खूष.
@@ushajoshi4339 अमराठी मालकांची अरेरावी हीच ह्याला जबाबदार आहे. म्हणून ह्यावर एक व्हिडिओ सुशील जी आपण नक्की करा.
पण तुम्ही मालिका बघता च का? कशाला?
Print media जर चांगल्या म्हणजे खर्या बातम्या देतील आणि व्यवस्थित editorials देतील तर नक्की लोक पेपर खरेदी करतील. रद्दी जमवायला थोडेच लोक येवढे पैसे देतील.
🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
किती लुटणार रे महाराष्ट्राला मराठी माणूस चच वरती गेला पाहिजे
खरे आहे. पण सांगणार कुणाला दिसत.
उघडा डोळे बघा नीट....
येकदमच खुली केली भाऊ😂👍
नमस्कार सर
Majjach. Majjach.
Correct analysis
Great sir
केसरी आहे पण त्याला कोणीच वीचारत नाही.
We don't read Marathi newspaper
Since cowid days
मराठी मीडिया पवार ची बटिक आहे
बरोबर प्रस्तुति
छान मनोरंजन ..!
पण आता पुढारी वर्तमानपत्र विदर्भात येत आहे
पुढारी विदर्भात कोणत्या शहरातून प्रसिद्ध (प्रकाशित)होतो.
कंपन्या,त्यांच्या,अधिका-यांना वृत्तपत्रासाठी पैसे देता़त.
या विविध पत्रकार संघटना ज्या देशविरोधी हिंदू विरोधी काम करतात त्यांनी ज्या ज्या मागण्या सरकारकडे केल्या असतील तर त्या मागण्या ज्यावर लिहिल्या असतील त्या पेपराची सुरनळी करावी आणि प्रत्येक पत्रकाराच्या पार्श्वभागात *****!!!!!!!
अशा जनांखान्यातल्या पत्रकारांना "वेशा" म्हणूया
Oks
चहा बिस्किट वाल्यांनो दिवाळी 😂😅जवळ आलीय
Perfect
लोकमत चा मालक पण अमराठी आहे,
म्हणूनच सतत मराठी माध्यमातून नकारात्मक बातम्या दिल्या जात आहेत असे वाटते
🎉 मराठी पत्रकार बाजरी वृत्ती चे आहे.
हे म्हणजे असं झालं मी नाही त्यातली कडी लाव आतली.😂😂
जहा मिले चंदा
करे कुछ भी धंदा
सबसे बडा रुपया का जमाना है.
वर्तमानपत्र घेत होतो तेहा त्यात भरमसाठ जाहीराती, एककल्ली बातम्या, सिनेमा व नटनट्यांचे गॉसिप हेच होते. मग नुसती रद्दी वाढवायला पेपर का घ्यावा?
ग्रॅंटरोडची काॅग्रेस हाऊस पत्रकारिता
लाज विकून हे असे पत्रकार जगतात?
वर्तमान पत्र किती लोकं वाचतात
badiya
मराठी पत्रकारिकेत काम करणारे संपादक ' वार्ताहर हे कणाहीन पोटार्थी झालेले आहेत .,y
कामाठीपुरा
''प्रत्यक्ष' हे वर्तमान पत्र वाचले आहे त का हो
🙏🌹
In professional and Business IT returns already concession is given. Only problem is with Salary Earners.
नाही.... ठेवलेली !!👌👌
खूप छान
पत्रकारांना माहिती आहे का आता टिश्यू पेपर मिळत असल्याने त्यांना पुसायला वर्तमानपत्रेची गरज नाही.
तरुण भारत संघ प्रणित वृत्तपत्र आहे
👌👌👌👍
दैनिक फेकमतच्या शासकीय ,निम शासकीय जाहिराती त्वरित बंद केल्या पाहिजे.
फेकमत ...छान नाव😅
योग्य नाव😅
माझी X gf बामण आहे......❤❤❤
आपण विदर्भातील देशोन्नतीचा उल्लेख केला पण तरूण भारत नागपूरचा उल्लेख नाही केला आपल्या गणतीत तरूण भारत नाही काय?
सर्व मराठी माध्यम यांनी आपली लोकान मधील इमेज संपली आहे तसेच मराठी च्यानल पवार ऊ.सेना काँग्रेस राष्ट्रवादी श यांना विकली आहेत त्यांच्या बातम बातम्या. पाहणारे प्रेक्षक एकदम कमी होत आहे
मराठी पत्रकारिता Sores व Patrachal चा पैसा वर चालते, लाचार बिचारे.
एच एम व्ही पत्रकारिता.
तुम्ही सामना वृत्तपत्र कसे विसरलात, जे वर्षानुवर्ष फायदेशीर व्ययसाय करते आहे आणी त्याच्या बातम्यांवर महाराष्ट्रील वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रे भिक मागून उदरनिर्वाह करत आहेत.
🙏👍👌🙏💯%✅️
नशीब तुम्ही माहिती घेताय आणि देताय
Print mediane digital edition launch kelya ahet mag print edition chi garaj kaya?
Tragedy आहे!
किती म्हणून तासायची ती! आणि ते (बिच्चारे) दोघांच्यात चिंबतात हे पण म्हणत सांगायच!
सामना विसरलात का
Marathi News Channel walyanna Vikat Ghetla aahe Sharad Pawarani 🤬🤬🤬🤬
SOUND KAMI AAHE..
तरुण भारत कोणाचे
AWGHAD.AHE.BARKA.sushilgi.😂
Wruttapatra. Rajkiy. Pakshancha. Davnila. Bandhali. Gelyane. Darja. Rahila. Nahi mhhanun. Lokani. Pepar. Wachne. Band. Kele
चॅनल असो वा पेपर,कधी होत नहो बुद्धीचा वापर...
दगडफेक,दंगली, करणार्योचा मतदान हक 6 वर्ष काडून..कायदा करावा vidio करा
जरा माहिती नीट घेत चला, गांवकरी आजही दणक्यात सुरू आहे. नुकताच 85 वा वर्धापन दिन साजरा झाला, आणि 156 पानी विशेष अंक काढला,
😂😂🎉🙏
सर तलाठी कार्यालयात कामं पैसे घेऊन केली जातात यावर एक ओडीवो बनवा
देऊ नका.तक्रार करायची वर...