तुषार खरात यांनी निर्भिडपणे प्रतापराव गुजर यांचे महत्त्व अधोरेखित केले.यांच्या या मुलाखती मुळे कदाचित लोकप्रतिनिधी सेनापतींच्या समाधीकडे लक्ष देतील.धन्यवाद खरात साहेब...
एखाद्या ठिकाणी सावित्रीबाई फुले. महात्मा ज्योतिराव फुले. छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. राजर्षी शाहू महाराज. डॉ बाबासाहेब आंबेडकर. यांच्या विषयावर एखादा शब्द बोललेला दाखवा. किंवा एखाद्या एमपीएससी यूपीएससी स्पर्धकांच्या साठी मार्गदर्शन पर चार शब्द बोललेले दाखवा
तुषार खरात यांनी निर्भिडपणे प्रतापराव गुजर यांचे महत्त्व अधोरेखित केले.यांच्या या मुलाखती मुळे कदाचित लोकप्रतिनिधी सेनापतींच्या समाधीकडे लक्ष देतील.धन्यवाद खरात साहेब...
देव याच्या घरावर कोपेल तेव्हा याला कळेल देव काय गुणाचा आहे.
इकड आमच्या जमिनी गेल्या MIDC च्या नावाखाली.
निर्भीड पत्रकार.... खरात साहेब.
ग्रेट पत्रकार साहेब....ह्यांनाच पुरस्कार दिला पाहिजे
खरात च कामच आहे गोरेंला टारगेट करन . पन आता गडी मंत्री झालाय हे ही लक्षात असुद्या 😂😂😂
तुषर खरात तुम्हांलाप्रतापराव गुजर यांचा इतिहा माहित आहे अशे मला वाटते मला पण माहिती दयाल का मी मुंबईत राहतो
कालचा विडियो पहा तुम्ही
एखाद्या ठिकाणी सावित्रीबाई फुले. महात्मा ज्योतिराव फुले. छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. राजर्षी शाहू महाराज. डॉ बाबासाहेब आंबेडकर. यांच्या विषयावर एखादा शब्द बोललेला दाखवा. किंवा एखाद्या एमपीएससी यूपीएससी स्पर्धकांच्या साठी मार्गदर्शन पर चार शब्द बोललेले दाखवा
तुतारीने सोडललेला पत्रकार आहे हा 😂😂😂😂
Bs shettya
लोकशाही आहे तुम्ही पत्रकाराला थेट धमकी देतात
Lay Bhari
😂😅👏🔥
PATRKARITA Great
Santosh jadhav cha dya
Samorcha Manus Sudhaa Great HI Loksahi
Pratap rao gujar mahit ahe ka, tyala te vichara 😂😂
Karyakarte lay jivala laun gehetat. 😂
Tushar nabar batav