बुवा.प्रमोद धुरी.अतिशय सुंदर भारुड,गायन.संगीत साथ सुंदर.परशुरामाच्या आणि रामेश्वराच्या कृप्रेने.आपणांस चांगले आरोग्य देऊन गायन संगीत मत होवो हीच प्रार्थना.
जय शिवराय! 🚩🙏माऊली आपले भाजनामध्ये प्रत्येक बाबतीत वर्चस्व आहे! मग ते अभंग असो, गौळण असो किंवा भारुड असो! याचे श्रेय जाते ते सर्वस्वी आपल्या कणखर आणि जबरदस्त आवाजाला. हे भारुड तर आपण सुंदर रीतीने सादर केलेत. माऊली आपली कोरस मंडळी तर गजब आहे! जबरदस्त!👏👌 माऊली हे सर्व आपल्या वाचनाच्या मेहनतीचे फळ आहे! अप्रतीम भारुड माऊली! 👌🙏 चीत्रांसोबत ऐकायला खूपच मजा आली! तसेच मधे-मधे नवीन चालीही ऐकायला मिळाल्या. रचना सुंदर केली आहे माऊली आपण खूप ग्रेट आहात. सलाम आपल्याला!
सिंधुदूर्ग जिल्ह्याचा इतिहस भाजना- मदुन भारूडरूपी मंडलात त्याबद्दल प्रमोद जी धुरी बुवा तुम्हाला सलाम........आणि काव्य रचना जबदस्त जय भवानी जय शिवराय 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय!!हर हर महादेव!! कोकण भजन सम्राट सन्माननीय श्री. प्रमोदजी धुरी माऊली आपण खरोखरच भजन परंपरेतील भारुड सम्राट आहात, कथेची मांडणी, कथेला दिलेली संगीताची साथ, आणि मनापासून कथेचा सार्थ भाव सांगण्याचा केलेला प्रयत्न खुपच आदरातिथ्य... तुमच्यावर स्वयंभू रामेश्वराची कृपा अशीच राहू दे..
बुवा,खुप छान भारूड,ऐकून समाधान वाटलं सुंदर बांधणी भारूडाची कांदलगाव आणि माझ्या हडी गावच्या सिमेला लागुन आहे एक वर्षापुर्वी मी रामेश्वर मंदिरात सप्ताला भजन केले होते समाधान मिळते. तुम्ही कधीतरी हेच भारूड रामेश्वर मंदिरात सादरिकरण करून व्हिडीओ करा खुप आनंद मिळेल. तुमची उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो.तुम्ही भारूडा सहीत सिंगल कार्यक्रम करा लोक आवर्जून तुमचे कार्यक्रम ठेवतील. 🙏🙏
मस्त बुवा मनाचे समाधान झाले अशीच नवं नवीन अभंग गवळण,गजर आणि भारुड देवाच्या कृपेने तुमच्या मुखातून वदावावी अशीच देवाकडे मागणी मागतो माझा धुरी भावाला उदंड. आयुष. लभुदे हीच देवा चरणी मागणी आहे
अप्रतिम भारूडरुपी कथा, भजनीबुवा आणि त्त्यांचे साथीदारांचे कौतुक करावे तेव्हढे कमीच आहे. पालखी सोहळा आणि एकूणच चित्रीकरण अतिउत्कृष्ट. जय रामेश्वर, जय शिवराय 🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
आमने सामने मध्ये बुवा लोक भजन रसिकांना काय देतात मंडळी गजराला एक तास लावतात भजन रत्न प्रमोद धुरी बुवा नी किती छान पद्धतीने भारूड सांगितले चाली पण खूप छान पद्धतीने लावला असा प्रकारे भजने करा आताचा बुवांनी खुप छान धुरी बुवा
*जय शिवराय* लिहून आपला अमूल्य अभिप्राय आम्हाला नक्की कळवा.
जय शिवराय
जय शिवराय
अप्रतिम भारुड रचना, रामेश्वराच्या कृपेने शिवरायांनी इतिहास घडविला, उमेश कोदेंनी तो शब्दांकित केला, आपण स्वर साज चढविला, अपुर्व योग जुळून आला.वा बुवा वा!
अप्रतिम माऊली🙏🙏
Jay.shiv.rai.
अप्रतिम भारुड
Sunder jay kokan jay shivrai jay Maharashtra
जय शिवराय जय रामेशश्वर जय शम्बू
🚩🙏Ram Krishn Hari Mauli Apratim🙏🚩
अतिशय सुंदर भारुड माऊली 🙏
बुवा.प्रमोद धुरी.अतिशय सुंदर भारुड,गायन.संगीत साथ सुंदर.परशुरामाच्या आणि रामेश्वराच्या कृप्रेने.आपणांस चांगले आरोग्य देऊन गायन संगीत मत होवो हीच प्रार्थना.
जय शिवराय
अप्रतिम कथा भारुडाच्या रुपात सादरीकरण माऊली
भारूड कथा मुळे सोहळा पाहायला मिळाला
धन्यवाद 🙏 जय श्री रामेश्वर 🙏
जय शिवराय 🚩🚩 अप्रतिम
Khup sundar
सुंदर भारुड
जय शिवराय...हर हर रामेश्वर ❤️❤️🙏🙏
जय शिवराय. उत्तम शब्दरचना.
Jai Shivray🙏🙏🙏
बुवा,छान भारूड मन तृप्त झाले
👏👏👏💯
अप्रतिम खुपच छान 👌👌👌👌👌👌
खूप छान...
जय शिवराय..
अतिशय सुंदर माऊली 🙏🙏🌹❤
🙏🙏जय शिवराय अप्रतिम भारुड माऊली 🙏🙏
🚩 *जय शिवराय* 🚩
❤😊🙏
खुप छान वाटले.
खूपच छान 👌
अप्रतिम भारुड माऊली.....खूप खूप खूपच छान.....
He Bharud Aani Hi Katha
Aaikun Chhan Watle
Buva Tumhala Lakh Lakh Shubhechha
जय शिवराय! 🚩🙏माऊली आपले भाजनामध्ये प्रत्येक बाबतीत वर्चस्व आहे! मग ते अभंग असो, गौळण असो किंवा भारुड असो! याचे श्रेय जाते ते सर्वस्वी आपल्या कणखर आणि जबरदस्त आवाजाला. हे भारुड तर आपण सुंदर रीतीने सादर केलेत. माऊली आपली कोरस मंडळी तर गजब आहे! जबरदस्त!👏👌 माऊली हे सर्व आपल्या वाचनाच्या मेहनतीचे फळ आहे!
अप्रतीम भारुड माऊली! 👌🙏
चीत्रांसोबत ऐकायला खूपच मजा आली! तसेच मधे-मधे नवीन चालीही ऐकायला मिळाल्या. रचना सुंदर केली आहे
माऊली आपण खूप ग्रेट आहात. सलाम आपल्याला!
जय शिवराय... 🚩 बुवा खूप छान 🙏
जय शिवराय 👌👌🙏🏻🙏🏻
छान आहे बुवा
खूप सुंदर जय शिवराय 🚩🚩🚩🚩
फारच छान अप्रतिम भारुड
उत्कृष्ट काव्य
उत्कृष्ट साथ संगत
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Mast👌👌👌👌👌👌👌❤💐💐💐
जय शिवराय अप्रतिम माऊली
खुपचं छान भारुडाची बा़ंधणी. मन एकदम प्रफुल्लीत झालं ऐकल्यावर. जय शिवराय जय भवानी.
धुरी बुआ एकदम सुंदर
जय शिवराय जय कोकण
जय महाराष्ट्र
भारुड सुंदर झाले
भारुड. रचना लई भारी आहे
सुंदर माऊली भारूड जय शिवराय
खूप छान माऊली
जय शिवराय बरेच दिवस प्रतिक्षेत होतो या भारुडा च्या अप्रतिम माऊली
Khup chan mauli👌👌👌
वा बुवा खूप छान भारुड सांगलात आताचाही भजनी बुवांनी आमनेसामने भजनात भारुड सांगितले पाहिजे
सिंधुदूर्ग जिल्ह्याचा इतिहस भाजना- मदुन भारूडरूपी मंडलात त्याबद्दल
प्रमोद जी धुरी बुवा तुम्हाला सलाम........आणि काव्य रचना जबदस्त जय भवानी जय शिवराय 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अप्रतीम भारूड काका तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच रामेश्वर चरणी प्रार्थना
लय भारी
खूप सुंदर भारुड
लय भारी माऊली 🙏🙏
खूप छान भारूड ! जय शिवराय !
👌👌👌🙏🙏🙏🚩🚩🚩
भारुड मधील गाणी छान आहेत
जय शिवराय माऊली खुपच छान 🚩🚩🚩🚩🚩🚩
खुप छान सादरीकरण माऊली
खूप छान माऊली 👌👌👍👍
बुवा अप्रतिम भारुड 👌👌जय शिवराय जय रामेश्वर 🌹🌹🙏🙏🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय
खुप सुंदर माऊली जय शिवराय जय रामेश्वर
Khup chhan gurumauli 👌👍
भारी बुवा लय भारी❤️👏
अप्रतिम माऊली👌👌👍💐💐
🙏💐मस्त जय शिवराय श्री देव रामेश्वर प्रसन्न 💐🙏
अप्रतिम भारुड सादर केले माऊली. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏
अप्रतिम मांडणी
सुपर्ब❤❤❤
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩 खुप छान माऊली 🙏🏼💐👌🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय!!हर हर महादेव!!
कोकण भजन सम्राट सन्माननीय श्री. प्रमोदजी धुरी माऊली आपण खरोखरच भजन परंपरेतील भारुड सम्राट आहात,
कथेची मांडणी, कथेला दिलेली संगीताची साथ, आणि मनापासून कथेचा सार्थ भाव सांगण्याचा केलेला प्रयत्न खुपच आदरातिथ्य... तुमच्यावर स्वयंभू रामेश्वराची कृपा अशीच राहू दे..
Jay shivray
🙏नमस्कार माऊली भारुडाची बांधणी अत्यंत सुंदर झाली. माझा || श्री देव रामेश्वर || तुमच्या सदैव पाठीशी राहील 🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺
माऊली भारूट खुपच सुंदर रचना खुपच छान केली आहे तुम्हाला रामेशर चे आशिवार्द सदैव माझ्या पाठीशी रोहो हीच सदिच्छा
बऱ्याच दिवसांनी इतकी सुंदर रचना ऐकायला मिळाली.
धन्यवाद!!!
खूप छान
अप्रतिम भारूड 🙏🙏🚩🚩🙇♂️🙇♂️ सुंदर आवाज आणि सुंदर रचना नवीन गाण्याचा अप्रतिम रचना
जय शिव राय जय शंभूराजे 🚩🚩जय महाराष्ट्र 🚩जय कोकण 🙏🙏🙏
धुरी बुवा सलाम तुम्हांला तुमचा आम्हाला अभिमान वाटतो आत्ताच्या बुवांनी भजनाची लक्तरं काढलेली आहेत
खूपच छानच बुवा
अप्रतिम माऊली ❤❤❤️👍👍🙏🙏
जय शिवराय❤
माऊली, खुप छान सादरीकरण केले आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय हो..👍🌹❤️
🙏जय शिवराय 🙏
अप्रतिम भारुड जय शिवराय
Khup chan
जय शिवराया
Khup chan 👌🙏
🚩जय शिवराय ,खूप खूप अभिनंदन बुवा ❤
अप्रतिम भारूड गायन वादन सांगितसाथ आणि सुंदर असं सादरीकरण 👌
Very nice
अप्रतिम भारुड माऊली शब्द रचना लय भारी जय शिवराय ❤
Jay shivaray❤
एक नंबर भारुड ❤
बुवा,खुप छान भारूड,ऐकून समाधान वाटलं सुंदर बांधणी भारूडाची कांदलगाव आणि माझ्या हडी गावच्या सिमेला लागुन आहे एक वर्षापुर्वी मी रामेश्वर मंदिरात सप्ताला भजन केले होते समाधान मिळते. तुम्ही कधीतरी हेच भारूड रामेश्वर मंदिरात सादरिकरण करून व्हिडीओ करा खुप आनंद मिळेल. तुमची उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो.तुम्ही भारूडा सहीत सिंगल कार्यक्रम करा लोक आवर्जून तुमचे कार्यक्रम ठेवतील. 🙏🙏
माऊली बरोबर बोललात 🤝👍👍👌👌👌
अप्रतिम सादरीकरण बुवा
मस्त बुवा मनाचे समाधान झाले
अशीच नवं नवीन अभंग गवळण,गजर
आणि भारुड देवाच्या कृपेने तुमच्या
मुखातून वदावावी अशीच देवाकडे
मागणी मागतो माझा धुरी भावाला
उदंड. आयुष. लभुदे हीच देवा चरणी
मागणी आहे
जय शिवराय
संभाजी वर एक भारुड व्हायला पाहिजेत
अप्रतिम भारूडरुपी कथा, भजनीबुवा आणि त्त्यांचे साथीदारांचे कौतुक करावे तेव्हढे कमीच आहे. पालखी सोहळा आणि एकूणच चित्रीकरण अतिउत्कृष्ट.
जय रामेश्वर, जय शिवराय 🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
एक नंबर भारुड गुरुजी❤
जय शिवराय ..खुप सुंदर बुवा
अप्रतिम भारूड 🙏🏻❤️
खुप छान भारूड बुवा
🙏जय गुरूदास 🙏
आमने सामने मध्ये बुवा लोक भजन रसिकांना काय देतात मंडळी गजराला एक तास लावतात भजन रत्न प्रमोद धुरी बुवा नी किती छान पद्धतीने भारूड सांगितले चाली पण खूप छान पद्धतीने लावला असा प्रकारे भजने करा आताचा बुवांनी खुप छान धुरी बुवा
आमने सामने आपोआप बंद होतील असा कार्यक्रम ठेवलेतर
लय भारी... एक नंबर 👌😊❤️
अप्रतिम भारुड माऊली शब्द रचना भारी लयभारी ❤️🙏🏻💐💐जय शिवराय 🙏🏻