100% बरोबर आहे हा अनुभव मला माझ्या माहेरी आलेला आहे माझ्या आई-वडिलांची स्टेटस साठी अशीच म्हसोबाची बांधणी केलेली होती जे लोक करणी करतात त्यांचं वाटोळ कधी होणार ते सांगा आणि त्यावर उपाय सांगा आमच्या डोळ्यासमोर त्यांचं वाटोळ झालेलं बघायचं आहे देव अशा लोकांना का मदत करतो चांगल्या लोकांनी जगायचं नाही का त्यांना झालेला त्रास देवाला कसं पाहतो जाने के लिए त्याचे वाटोळे होऊन देत असा काहीतरी उपाय सांगा की कोणी करणी केली तरी त्याचा त्रास आपल्याला होऊ नये असं ढाल सारखं संरक्षण करणारा उपाय सर्वांना सांगावा जय महालक्ष्मी महाकाली महासरस्वती इलाई काळूबाईच्या नावानं चांगभलं
😂😂😂 जो पर्यंत धंदे करणाऱ्याचे पुण्य संपत नाही तो पर्यंत त्याची दुर्गती होत नाही . आणि देवांनी न्या करे पर्यंत एक निर्दोष जीव बाधा होऊन मरतो त्याचे काय जी पिडा त्रास आणि दुःख सहन करावे लागते त्याची भरपाई होत नाही आणि जर असल्या बधे मुले परिवार नष्ट झाले तर देवाच्या शिक्षा करण्याने पीडित माणूस जिवंत होईल का ? म्हणून एक मात्र पर्याय स्वतःचे व परिवाराचे रक्षण करा व ज्ञान घेऊन योग्य गुरू धारण करून शरणागत रहा
दादा मला योग्य तंत्र चा पत्ता द्या मला 10-15 वर्षे झालं त्रास होतोय माझं कुटुंबा जमत नाही भांडण होतात नवरा-बायकोचं जमत नाही मुलांच माझं जमत नाही पटत नाही अजिबात मला कोणी काय केलं असेल तर ते काढण्यासाठी योग्य मांत्रिकाचा पत्ता द्या
अक्षय दादा मला एक शेजारी बाई णे सांगीतले करणी आहे तूला मला कर्नाटक ला घेऊन गेली तिकडे काय विधी केले तेव्हा पासून खूप लूसकसान झाले माझे काय उपाय आहेत का असेल तर सांगाल का
तूमी कूठे राहता गूरू मला पन कूठेच फरक पडत नाही देव करा काहीही करा पन फरक नाही माझी वनी ची आई ची हवा आहे 10 वषॅ झाली खूप देव देव केले बाबा भगत केले काहीतरी ऊपाय सांगा नंबर दया तूमचा 🙏
धन्यवाद खूपच छान सांगितले तरीही सोपा ऊपाय सांगावेत
खूप छान दादाजी असेच काळीजादूच्या उताऱ्याविषयी मार्गदर्शन करत रहा 👍🏻🙏🏻
Bhava tuzi bhasha ani sangnyachi paddhat khup avdali bhava...🔱👌🚩
100% बरोबर आहे हा अनुभव मला माझ्या माहेरी आलेला आहे माझ्या आई-वडिलांची स्टेटस साठी अशीच म्हसोबाची बांधणी केलेली होती जे लोक करणी करतात त्यांचं वाटोळ कधी होणार ते सांगा आणि त्यावर उपाय सांगा आमच्या डोळ्यासमोर त्यांचं वाटोळ झालेलं बघायचं आहे देव अशा लोकांना का मदत करतो चांगल्या लोकांनी जगायचं नाही का त्यांना झालेला त्रास देवाला कसं पाहतो जाने के लिए त्याचे वाटोळे होऊन देत असा काहीतरी उपाय सांगा की कोणी करणी केली तरी त्याचा त्रास आपल्याला होऊ नये असं ढाल सारखं संरक्षण करणारा उपाय सर्वांना सांगावा जय महालक्ष्मी महाकाली महासरस्वती इलाई काळूबाईच्या नावानं चांगभलं
कोणत गावं आपलं
काळूबाईच्या नावानं चांगभलं
माहिती खूप छान आहे
छान माहिती सांगितली आहे दादा
छान आहे
ओम काळेश्वरी गुरु माऊली 🥰🙏
खूपच छान माहिती सांगितली भाऊ...🙏🙏
Chagall maritime sagitali
खुप छान सांगीतले आहे
छान छान माहिती सांगीतली
खूप छान माहिती 🙏
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा बोल मांढरच्या काळुबाईच्या नांवन चांगभलं सुरुरच्या धावती पाटलाच्या नांवन चांग भलं🙏🙏
बरोबर धन्यवाद दादा साहेब 🎉🎉🎉🎉
काळूबाईच्या नावाने चांग भलं 🙏🙏
Ati uttam mahiti dili dada tumhi mi hi bhetayla yenar ahe
अक्षय बाळा खूप छान व्हिडिओ बनवला ऐकून बरं वाटलं
Kuup chan mahiti dilit dada
Dada khup khup mahiti dili
धन्यवाद दादा
No 1. Mahiti BHAU
Jay bajarang Jay shree ram
छान माहिती
Good information dada
मांढरच्याकाळुच चांगभलं आई राजा उदो उदो
दादा खुप छान माहिती सांगता
Dhanyvad dadae
Tumcya sobat chedagota vishei bolaycha aahe😊
धन्यवाद 🙏
दादा आपले गाव कोणते सांगा प्लिज मी खूप त्रास सोसला आहे आणि सोसतोय
खूप छान माहिती🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
असेच vidos बनवत जावा दादा धावजी बाबा चे आणि काळू बाळू आणि चेडे गोटे ची माहिती सांगत जावा Dada
Shree. Swami. Samrth. Jay Jay. Swami. Samrth
मी हे सर्व पाहीले आहे
Chan
52 prakarchi uad konte
Bhau rakhandar kase jagrut kariche tanchya sobat kasa bolaicha
Karani lagech kashi kadhaychi marg dakhva ky tr upay sanga
Jai masoba mharaj jay devi mata 🙏
असले धंदे करुन दुसर्यांची आयुष्ये उद्ध्वस्त करणार्यांना देव शिक्षा का देत नाही
अक्षय खूप छान माहिती सांगितली धन्यवाद बाळा
😂😂😂 जो पर्यंत धंदे करणाऱ्याचे पुण्य संपत नाही तो पर्यंत त्याची दुर्गती होत नाही . आणि देवांनी न्या करे पर्यंत एक निर्दोष जीव बाधा होऊन मरतो त्याचे काय जी पिडा त्रास आणि दुःख सहन करावे लागते त्याची भरपाई होत नाही आणि जर असल्या बधे मुले परिवार नष्ट झाले तर देवाच्या शिक्षा करण्याने पीडित माणूस जिवंत होईल का ? म्हणून एक मात्र पर्याय स्वतःचे व परिवाराचे रक्षण करा व ज्ञान घेऊन योग्य गुरू धारण करून शरणागत रहा
Ma chejhi sasu Ani sasre Ani pati he chede gote yachi Puja kartat.majhe konashihi patat nahi.mi gele pach varsha ajari padate ahe.kay karave?.
@@JayshreeKhude-x9c कुठून आहात तुम्ही ?
भाऊ देव या लोकांना शिक्षा देत नाही यांचे कर्म च यांना शिक्षा मिळते हे नक्की आम्हाला त्रास देणाऱ्या ना भेटली शिक्षा
माहिती तर या दादांनी एक नंबर दिलेले आहे दुसरा कोणीही देऊ शकत
नाही
Nambar dya
🔥शिष्य आघोरी भक्ताचा🔥
KalubaichyaNavaanChangbhll🌹🙏🌹
Jai Matadi
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
😮भाऊ आपला पता देऊन टाका कोठे आहे आप ण माझे दुश्मन फार आहेत
👌👌👌
आई राजा उदे उदे येडेश्वरी चा उदो उदो
बरोबर आहे महाराज, पण या समाज मानत नाही खूप त्रास होतो हा विषय घेतल्यावर.
दादा तुमचा माहिती मदे मला खुप काही शिकायल भेंट
आदेश गुरुजी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ठाकर चेडा माहिती सांगा
52 prakarch ud mhnge Kay??
🎉🎉
मला कुणीतरी सांगितलं कि तुमचा विवाह बांधून ठेवला आहे असं सांगितलं काही उपाय आहे का
माझ्या घरी कोकणी चेडा आहे दादा त्यांची सेवा कशी करायची 🙏मार्गदर्शन करा 🙏
भाऊ कोणत्या दुनियेत राहतो.
Dakini vidyacha video banawa khup lonkacha aayushya barbaad kele aahe😢😢
I Raja Uday judiciary Chowdhury 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🏵️🏵️💐🌷🌸🥀🌺🌻
चांगभले
कुठून आहेत तुम्ही महाराज
दादा मला योग्य तंत्र चा पत्ता द्या मला 10-15 वर्षे झालं त्रास होतोय माझं कुटुंबा जमत नाही भांडण होतात नवरा-बायकोचं जमत नाही मुलांच माझं जमत नाही पटत नाही अजिबात मला कोणी काय केलं असेल तर ते काढण्यासाठी योग्य मांत्रिकाचा पत्ता द्या
दादा मला आपला पत्ता सांग
अक्षय दादा मला एक शेजारी बाई णे सांगीतले करणी आहे तूला मला कर्नाटक ला घेऊन गेली तिकडे काय विधी केले तेव्हा पासून खूप लूसकसान झाले माझे काय उपाय आहेत का असेल तर सांगाल का
तूमी कूठे राहता गूरू मला पन कूठेच फरक पडत नाही देव करा काहीही करा पन फरक नाही माझी वनी ची आई ची हवा आहे 10 वषॅ झाली खूप देव देव केले बाबा भगत केले काहीतरी ऊपाय सांगा नंबर दया तूमचा 🙏
52प्रकारचे उद कोणते ते पण सांगा दादा
द्या ना भाऊ
अशा प्रकारे कृत्य करणारेला शिक्षा कशी करावी
दादा आपले गाव कुठले आहे सांगा
दादा सारखे चक्कर येऊन पडणे म्हणजे ही निगेटिव्ह ऊर्जा आहे का
दादामलापणपाहेजेलचेडा
Mi datt maharajanchi seva kartoy tr jail ka karni 4 mahinyat
कीड़े पडले पाहिजे करनि करनार्याला
🎉
कोकणी चेड्याचा मंत्र सांगा
चेडा म्हणजे काय?? सविस्तर सांगा??
आमच्या एका नातेवाईक आहे त्याने चालगती आणला आहे. तो परत पाठवायचे आहे. त्याच काय करायचे हे आम्हाला माहित नाही. तरी तुम्ही आम्हांला मदत करणार काय.
लक्ष्मी.बंधन.कसे.मोकळे.करायचे
दादा देवींची साधना सांगता का करवून घेता का. लाखाबाई काळूबाई महाकाली कृपया सांगा
Tuhmi kokan che ahat ka
बावन्न ऊदाची नाव घ्या
तुम्ही पैसे किती घेता हे सर्व काढायला
दादा मला पिपल मुंजा बदल माहिती द्या जागृत कसा करावा
🙏
तुम्ही तुमचा पत्ता का सांगत नाही दादा
तुमचा नंबर पाठवा ना दादा
Tumachi gadi kuthe aahe
लक्ष्मी बंधन कसे मोकळे होइल
जिन्नस व जिन कसा काढायचा
Kalubai Cha Navavar Chagbala
Hii
चिताभस्म, कब्रस्तानातील माती, गाणगापूर चे भस्म म्हणून चारले आहे , होणा-या त्रासातुन सुटका होण्यासाठी उपाय सांगा.
Bhetaych asel tr ks bhetaych
भेटायचे असेल तर कुठे यायचे
कोणता आहे कास कळणार कळले तर करू ना
मला चेडे मिळेल का
Dada तुमचं गाव कोणत आणि description मध्ये तुमचा number नाही
Number भेटेल का ??
माझी बायको मला मला उपाय सांगा
माऊली चढा बंद करण्याचा काय असेल तर सांगा आमच्यावर खूप खूप उपकार होईल अशी विनंती
चढा म्हणजे काय
52 प्रकारचे उद कसले असते
डिस्प्रिक्षन बॅक्स