Kolhapur Ramdas Athawale Full Speech :कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या प्रचारात रामदास आठवलेंचं जोरदार भाषण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024

КОМЕНТАРІ • 228

  • @kiranwadne1137
    @kiranwadne1137 2 роки тому +79

    आठवलं कसे हि असो पण बुद्धीमान व समजदार आहेत म्हणून तर सरकार कोणाचेही असो मंत्री नक्की ‌👍😂😂😂

  • @niwratibhagwat84
    @niwratibhagwat84 2 роки тому +13

    असे लोक स्वार्थासाठी बाबासाहेबांच्या विचारांना तिलांजली देत आहेत.

    • @ashisbalpande9667
      @ashisbalpande9667 29 днів тому

      tyanchya kahi vicharanna tilanjalich dileli bari ahe

  • @dattareykanade4248
    @dattareykanade4248 2 роки тому +23

    तेवढच काम आहे मला,जनतेच माला नाही घेण
    देण मी आहे मोदीच्या दावणीला बांदलेला गुलाम,मी आहे सांगीतल्या कामाचा ,माझ्या
    सारखा पोपट पंची करणार दुसरा कोणी भेटणार
    नाही,मला माहीत आहे मी बिन कामाचा मंत्री आहे,माला माहीत आहे मी कधी निवडुन येणार
    नाही,माझ्यावर विस्वास ठेऊ नका,आज या पक्षात ऊद्या त्या पक्षात,

  • @vikasruikar683
    @vikasruikar683 2 роки тому +33

    बाबासाहेबांच नाव घ्यायची यांची लायकी नाही

  • @babasahebsarate8905
    @babasahebsarate8905 2 роки тому +44

    फक्त कविता करायला तुम्हाला पाच वर्षे मंत्री मंडळात स्थान आहे काय..🙏🙏🙏🙏

  • @janadanlakade2034
    @janadanlakade2034 2 роки тому +10

    मविआच निवडुन येणार हि कालया दगडावरची भगवी रेघ आहे। नरेन्द्र दास आठवले साहेब

  • @mahendragamre4143
    @mahendragamre4143 2 роки тому +8

    आठवले साहेब दुसऱ्याच पोट तिडकीने कौतुक करून मांडलिक पणा सोडा,आपल्या समाजातील नेत्यांशी भाऊबदकी जोडा.

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 2 роки тому +31

    कदम आपटलेच समजा.

    • @suhaslagare4369
      @suhaslagare4369 2 роки тому

      Yenar fix

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 2 роки тому +2

      आपटणार

    • @kailashkaranjkar9983
      @kailashkaranjkar9983 2 роки тому

      आठवलेंचे भाषण झाले तेव्हाच कदम पडणार हे नक्की झाले.

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 2 роки тому +1

      आपटलेच

    • @krish-wg2io
      @krish-wg2io 2 роки тому

      @@suhaslagare4369 ata kuni aale😂😂😂😂😂😂

  • @70eshwarishaileshyadav69
    @70eshwarishaileshyadav69 2 роки тому +38

    भाटगिरीचा उत्तम नमुना...अरे याला कोणी आवराना....

  • @suhasg6272
    @suhasg6272 2 роки тому +30

    भाजपचे लालू यादव.?
    भाजपचा प्रचार करायला आले आठवले ॥
    म्हणूनच कोल्हापूरकरांनी भाजपला घरी पाठवले॥
    😃😃😃😃

  • @kiranphadke4201
    @kiranphadke4201 2 роки тому +26

    महीलाना गॅस फ्री दिला मोदिजी नी पण तो गॅस महागाई 1100 रुपये फुकट दिला नाही गॅस चे पैसे चारपट वसुल

    • @jayho4248
      @jayho4248 2 роки тому +2

      52 rs petrol tax Maharashtra gov cha.....

    • @मेराभारतमहान-ख5त
      @मेराभारतमहान-ख5त 2 роки тому +5

      पेट्रोल चे दर मधे राज्य सरकार चा काहीं संबंध नाही रहते पेट्रोल चे दर वर जनता ने केंद्र सरकार ला जाब विचारला पाहीजे पन तसा होत नहीं फक्त हिन्दू मुसलमान वर राजकरण चालू आहेत

    • @jayho4248
      @jayho4248 2 роки тому

      @@मेराभारतमहान-ख5त hahaha 🤣🤣🤣🤣petrol var Maharashtra gov kiti tax ghete ani punjab, goa gov tax kiti ghete jara search kara.... Tumhala kahi mahiti nahi watat sarwat mahag petrol ahe mh madhe

    • @MM-ue4ol
      @MM-ue4ol 2 роки тому

      @@jayho4248 WhatsApp university ?

  • @sachinsuryawanshi3740
    @sachinsuryawanshi3740 2 роки тому +16

    या ठिकाणी आरपीआयचा उमेदवार कांबळे असते तर भाजपचे इतके नेते प्रचाराला आले असते का आठवले साहेब

    • @santoshgawale1400
      @santoshgawale1400 2 роки тому +2

      Yala mantri kela tech khup aahe ajun ek mla nko aahe bjp la pan yanchaa

    • @yusufmemon6569
      @yusufmemon6569 2 роки тому

      Aathavale sahebanche vay zale aahe

  • @sharadwaghmare1738
    @sharadwaghmare1738 2 роки тому +21

    तुला लाज कशी वाटत नसल रे आठवले....कुठंतरी सुधारायचा प्रयत्न कर लका... अस नकु वागू🙉🙈🙊

  • @manohardavane7046
    @manohardavane7046 2 роки тому +23

    स्वतः डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ऐकूण रडत असतील कि हा नमुना कोठून तयार झाल

  • @VKFC-m8n
    @VKFC-m8n 2 роки тому +2

    ज्या पक्ष्यात आठवले साहेब तो पक्ष विजयी होणार म्हणजे होणारं

  • @harshpallonare8070
    @harshpallonare8070 2 роки тому +7

    याला पुढे काव्यमंत्री म्हणून पद द्यावे.. 😂🤣

  • @jesusthesecond6847
    @jesusthesecond6847 2 роки тому +3

    आठवले यांच्या मुखातुन परमेश्वरच बोलत असतो

  • @rangraochavan1616
    @rangraochavan1616 2 роки тому +21

    फार हुशार आहेत आठवले साहेब. 🙏🙏🙏

  • @kishorekulkarni1781
    @kishorekulkarni1781 2 роки тому +22

    रामदास आठवलें यांच्या भाषणात, बोलण्यात फार सुधारणा

  • @kunalshinde6597
    @kunalshinde6597 2 роки тому +6

    लाभले भाग्य या देशाला, असे कलाकार लोक भारताचे नेता म्हणून प्रतिनिधत्व करत आहे 😀 करोड़ो लोकांची एकच आहे आस। करा रे बाबानो आता तरी विकास।।

  • @नरेंद्रमोदी-फ9छ

    शेवटी रामदास आठवले नी आपली लायकी दाखवून दिलिच स्वत च पादतो आनी म्हणतो वास किती छान

  • @user-kz1xe2gb9f
    @user-kz1xe2gb9f 2 роки тому +7

    आठवले स्वतःच्या समाजासाठी काय केल ते सांगा

  • @nikhiltomake2843
    @nikhiltomake2843 2 роки тому +9

    राजकवी लागतोच दरबारात,
    तुम्ही म्हणजे दलीत समाज नाही

  • @sitaramshinde3496
    @sitaramshinde3496 2 роки тому +9

    आठवले साहेब आपण खरे बोललात जो पक्ष आपणास मंत्री पद देइल तिकडे आपण जाल.

  • @mainuddinfaras3079
    @mainuddinfaras3079 2 роки тому +19

    Next PM रामदास आठवले 🙏🙏🙏🙏👍

  • @ashokdhalgade7704
    @ashokdhalgade7704 2 роки тому +11

    Only congress ✌️✌️✌️✌️

  • @rahulrajgire4133
    @rahulrajgire4133 2 роки тому +2

    भारताच दुर्दैव आहे की अशी माणसे मंत्रिमंडळात नरेंद्र मोदी यांनी घेतली

  • @sumit518
    @sumit518 2 роки тому +28

    किती पण उड्या मारा इथं बंटी साहेब शिवाय पर्याय नाही

  • @santoshbudhwant5003
    @santoshbudhwant5003 2 роки тому +17

    नरेन्द्र दादा चंद्रकांत दादा आणि तुम्ही आलाय आमचा दारा
    भिग मागा सारे

  • @sudhirkhochare7612
    @sudhirkhochare7612 2 роки тому +17

    दलितांना गृहीत धरू नका आधी दलित समाजाच्या हिताचि काम करा स्वतः च मंत्रीपदाच् स्वार्थ बघण्यापेक्षा कारण तुमचा एक पाय इकडे एक तिकडे असतो

    • @narendrawagmare9623
      @narendrawagmare9623 2 роки тому +1

      अगदी बरोबर आहे साहेब हा माणुस बाबासाहेबान प्रतिजागरूक समर्पित नाही हा माणुसतर संतेचा लालची आहे दलित समाजाने तर या माणसावर बहीशकार टाकायला हवा

  • @vijayshinde8814
    @vijayshinde8814 2 роки тому

    सविधान बदलणाऱ्या पक्षात आपण काम करत आहात आपल्या वक्तव्याला व्यासपीठ हसत आहे खाली बसलेली जनता नाही पक्षाला आपल्या रूपात एक करमणुकीचं साधं भेटले आहे आठवले म्हणून पाठवले

  • @MK-mp9ty
    @MK-mp9ty 2 роки тому +5

    आठवले साहेबाणा थांबवा वो लवकर....

  • @rohitsutar5557
    @rohitsutar5557 2 роки тому +1

    महाकवी रामदास आठवले जिंदाबाद

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 2 роки тому +1

    यमक जुळवून दोन चार वाक्य बोलल्याने उमेदवार निवडून येत नाही.

  • @PinkiRangoli
    @PinkiRangoli 2 роки тому +1

    बिजीपी सोबत आमचा बौद्ध समाज कधीच नाही येणार

  • @magendragaikwad4556
    @magendragaikwad4556 2 роки тому +5

    आहो कवितेचं नाटकं बंद करा बीजेपी सोडा संविधाना कडे लक्ष घाला बीजेपी पाठीत खंजीर खुपसतात

  • @abhimanaditya2326
    @abhimanaditya2326 Рік тому

    गुलाम... फक्त यांना मंत्रीपद बरोबर बोललात..

  • @eknathshewale5853
    @eknathshewale5853 2 роки тому +1

    भारताच्या इतिहासात एक आगळा वेगळा नेता ना भूतो ना भविष्याती 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @arvindpawar7429
    @arvindpawar7429 2 роки тому +2

    Speechless.....

  • @शूद्रराष्ट्र

    पेट्रोल डिझेल दरवाढ

  • @kamalakardhamba
    @kamalakardhamba 2 роки тому +1

    हे असले नमुने आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करताहेत.

  • @rakshay941
    @rakshay941 2 роки тому +5

    स्वतःला कोण समजतो हा आठवले , कविता करून समाजाचे प्रश्न नाहीत सुटत मित्रा, लाज बाळग जरा बावळट माणसा

  • @kiranphadke4201
    @kiranphadke4201 2 роки тому +8

    तुम्हाला दुसर काहही येत नाही मोदिजी च्या बरोबर जाणार पण तुमच्या संग नाही रहाणार

  • @nileshnikam3568
    @nileshnikam3568 2 роки тому +2

    nice

  • @panjabnayak2667
    @panjabnayak2667 2 роки тому +1

    आठवले दलित समाज तुझ्या सोबत नाही

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 2 роки тому +5

    आता b jp cha उमेदवार निवडणुकीत पराभूत नक्की होणार गॅस ११०० रुपये झाला त्यावर बोल

  • @dilippatki5705
    @dilippatki5705 2 роки тому +3

    आटवले जहां सता वहीं हम

  • @vijayfokmare7219
    @vijayfokmare7219 2 роки тому +2

    चलती का नाम आठवले जीधर बम ऊधर आठवले काही कामाचा नाही बिनबुडाचा आहे

  • @premchandavaghadi463
    @premchandavaghadi463 2 роки тому +1

    Great

  • @pavanshende8539
    @pavanshende8539 2 роки тому +2

    अरे लेका.तुझा पक्षाचा एकतरी झेंडा सभेत आहेत का

  • @thecrazymind9956
    @thecrazymind9956 2 роки тому +7

    तुमच्या कविता मोदी शहा यांना ऐकवा टाळ्या वाजवतील ? पेंशन बंद कोणी केली देशाला लुटल!

    • @dasrathgaikwad6041
      @dasrathgaikwad6041 2 роки тому

      आठवले मोदी बरोबर जाणार पंरतू त्या़चे बरोबर कोण.......?

  • @kisanraut9342
    @kisanraut9342 2 роки тому +4

    कुठल्याही प्रकारचा समन्वय नसताना फक्त वसूलीसाठी एकत्र आले ,भ्रष्टाचारामुळे महागाई वाढते हे कोणी लक्षात घेत नाही .

  • @jagannathmohite8945
    @jagannathmohite8945 2 роки тому +4

    Only banti patil sir great liedar atvalyala mhnav nusti kavita mhanat raha yada ahi atvali

  • @jyotijadhav7456
    @jyotijadhav7456 Рік тому

    सरकार कोणाचे असो आठवलेंचा पक्षाचे मंत्री पद नक्कीच.👍🙏😂😂😂🖕🙏👍👍🙏🙏🙏😂😂😂😂

  • @vilassakhare3934
    @vilassakhare3934 2 роки тому +2

    याले कोन आणले

  • @invivek
    @invivek 2 роки тому

    My Favourite, He is good entertainer, I hear end of the tiring day. 😂😂

  • @mayurbhoir2759
    @mayurbhoir2759 2 роки тому +2

    दुसरा काय येताय का नय तुला का फक्त कोमेडीच जमते

  • @sanjaypatil7840
    @sanjaypatil7840 2 роки тому +3

    याच्या शिवाय दुसरे काय येत नाही 😄😄

  • @dipakrajput4743
    @dipakrajput4743 2 роки тому +7

    The great Ramdas aathwle

  • @trigya6967
    @trigya6967 2 роки тому +4

    जेड झवा याला घरी धाडा

  • @dravinashingle2
    @dravinashingle2 8 місяців тому

    बाबासाहेब आंबेडकरांचे मिशन मनूवाद्यांच्या दावणीला बांधणारा नराधम कुठे आणि अख्खं आयुष्य आंदोलन करण्यात घालवून आंबेडकरी चळवळ जिवंत ठेऊन खुर्ची पायी कोणतीही तडजोड न करणारे बाळासाहेब आंबेडकर कुठे.... बाबासाहेब आंबेडकरांचे रक्ताशी बेईमान होऊ नका रे... तुमच्या येणाऱ्या पिढ्यांना गुलामीच्या खाईत लोटू नका रे...

  • @umrankhan1087
    @umrankhan1087 2 роки тому +8

    Gas cylinder 1100

  • @newranjitprintoss105
    @newranjitprintoss105 2 роки тому +2

    130 RS litere petrol

  • @deepakgaikwad2098
    @deepakgaikwad2098 2 роки тому

    ग्रेट Ramdaas Athwale

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 2 роки тому +2

    दोन चार कविता करुन सभेला आलेला समुदाय, सभा संपेपर्यंत बसुन रहावा म्हणुन तुम्हाला मंत्रीपद दिले गेले आहे.

  • @gangaramyedge6882
    @gangaramyedge6882 2 роки тому +2

    रामदास आठवले म्हणजे कवितेचे बादशाहा

  • @अजयइंगळे
    @अजयइंगळे 2 роки тому +1

    जोकर...

  • @user-pd9kr7vr9y
    @user-pd9kr7vr9y 2 роки тому +6

    Great Saheb 💙

  • @Jitya_.
    @Jitya_. 11 місяців тому

    यांना RPI मधून कायम चा जय भीम करा

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 2 роки тому +3

    Jay bhim jay savarkarji Jay Dr hegadewar saheb Jay modiji

  • @mahebubmujawar3978
    @mahebubmujawar3978 2 роки тому +1

    15 laakh / Ghar / nokari / LPG/ petrol/

  • @chanduvathar3316
    @chanduvathar3316 2 роки тому +1

    जोकर तुला बोलाल पण लाज वाटत नाही का

  • @manoharshinde3104
    @manoharshinde3104 2 роки тому +5

    आईला याचा बाजार उठवला पाहिजे आता

  • @rajendrabhalerao1555
    @rajendrabhalerao1555 2 роки тому +5

    निव्वळ आणि निव्वळ,
    लाचारी आणि फक्त लाचारी....
    😡😡😡

  • @prakashsarkate798
    @prakashsarkate798 2 роки тому +2

    बाबा साहेबचे नाव घेण्याचा अधीकार आशा लोकांना मलीच नाही

  • @chanduvathar3316
    @chanduvathar3316 2 роки тому

    दे राजा बेरोजगार बोला सिलेंडर बोरा महागाई किती झाल्यात हजर होणार

  • @beinghuman5606
    @beinghuman5606 2 роки тому +2

    चमच्या🥄🥄🥄, सगळे नेते हासायलेत रे😡😡😡

  • @user-qv7cb6yg8r
    @user-qv7cb6yg8r Рік тому

    4:48 मागचे चेहरे बघा 😂

  • @umrankhan1087
    @umrankhan1087 2 роки тому +5

    Petrol 123

  • @मेराभारतमहान-ख5त

    फेकम फांक चालू आहेत सगडी चालू दया तुम्हीं

  • @umrankhan1087
    @umrankhan1087 2 роки тому +2

    DEVIDE N RULE POLICY

  • @अबकीबार400पार-ल7छ

    आठवले साहेब यांनी दलित समाजासाठी खूप लढे दिलेत , काँग्रेस ने त्यांचा वापर केला म्हणून तर ते भाजप जवळ गेले , भाजपने त्यांचा योग्य सन्मान दिला

  • @indianpanther3616
    @indianpanther3616 2 роки тому +6

    Speechless 🙈🙉🙊

  • @Hema-patil
    @Hema-patil 2 роки тому

    100%

  • @newranjitprintoss105
    @newranjitprintoss105 2 роки тому +3

    Bollbacchan

  • @newranjitprintoss105
    @newranjitprintoss105 2 роки тому +2

    India 10 years pathemage gelaa

  • @bhimraojadhav3525
    @bhimraojadhav3525 2 роки тому +1

    Ok atvale ji nice great neta

  • @yuvrajbhosale246
    @yuvrajbhosale246 2 роки тому +7

    Yedyanchi Jatra

  • @atulghadge3657
    @atulghadge3657 2 роки тому

    Kavya mantri pad nirman karun swatah pad ghya. Kay he kendriya mantri kashala asli byaad sambhalta kay samjaun sangta ka? Swataha la milale mhanje samajala milel ashi asha kashi karta?

  • @ravindrachaudhari9649
    @ravindrachaudhari9649 2 роки тому +6

    हर हर मोदी घर घर मोदी

  • @sandipnshinde6504
    @sandipnshinde6504 2 роки тому +2

    फक्त मनोरंजन

  • @soldier358.
    @soldier358. 2 роки тому +1

    Petro l 125zal

  • @sandeeppawar401
    @sandeeppawar401 2 роки тому +2

    कालची सभा म्हणजे विराट जनसमुदाय

  • @ronakkirankumargaikwad5477
    @ronakkirankumargaikwad5477 2 роки тому

    People in Maharashtra are neglecting BJP

  • @vinodsontakke9851
    @vinodsontakke9851 2 роки тому +4

    तुझा हाती तूप आलं तुझा हाती साय, समाजाचं काय र गड्या समाजाचं काय

  • @pravinawale6871
    @pravinawale6871 2 роки тому +5

    Congres yenar

  • @dadudolas6196
    @dadudolas6196 2 роки тому +2

    Maha ve da kavi

  • @dineshdanke9645
    @dineshdanke9645 2 роки тому +6

    Only BJP 💐💪🐅🐅🐅💐

  • @rameshdesai5288
    @rameshdesai5288 2 роки тому

    रामदास आठवलेंनी असंच अधूनमधून
    खुर्ची सोडून फीरावे.

  • @umrankhan1087
    @umrankhan1087 2 роки тому +4

    CNG 75