आदरणीय सर तुमचे मार्गदर्शन अतिशय उत्तम दर्जाचे आणि मोजक्या शब्दात असते... तुम्ही तुमची शासकीय जबाबदारी आणि सामाजिक जबाबदारी याचा योग्य समतोल राखत आहेत..आपण जे स्पर्धा परिक्षाशी निगडीत मार्गदर्शन करता ते अतिशय वाखण्याजोगे आहे.. तुम्ही एक शासकीय अधिकारी आहातच मात्र माझ्या दृष्टीने तुम्ही अतिशय उत्तम शासकीय अधिकारी आहेत..
जागांच्या तुलनेत पुण्यामध्ये फॉर्म कमी येणार मागच्या वेळेस पण अहमदनगर आणि रत्नागिरीला जास्त जागा असूनही फॉर्म कमी आले. कारण जागा जास्त असतात तिथे सर्व फॉर्म भरतील असा विचार सर्व करतात आणि दुसरीकडे फॉर्म भरतात.
नमस्कार सर, मी मुंबई उपनगर जिल्हा तलाठी पदासाठी साठी अर्ज करत आहे. माझा प्रश्न असा आहे की मुंबई सारख्या संपूर्ण शहरी भागातील तलाठ्यांना कामाचे स्वरूप कसे असते ?
पेसा क्षेत्रातील उमेदवाराला त्याच जिल्ह्यातील पेसा क्षेत्रात नोकरी करावी लागते की त्या जिल्ह्यात कुठे ही त्याला नोकरी करता येईल ? कृपया मार्गदर्शन करावे
नमस्कार सर मी ST cast चा आहे सर मला तलाठी भरती साठी कोणता जिल्हा निवडावा सर थोड मार्गदर्शन करा सर please. माज जिल्हा नांदेड आहे पण नांदेड ला खूप कमी जागा आहेत त्या साठी तुमचे मार्गदर्शन पाहिजे सर
नमस्कार सर मी सध्या पोस्ट ऑफिस मध्ये ग्रामीण डाक सेवक म्हणून नोकरी करत आहे. मला दुपारी ४ नंतर वेळ असतो तर. तलाठी भरती चा अभ्यास करण्यासाठी दिवसातून किती वेळ अभ्यास करावा लागेल.
sir please talathi form kontya jilha nivad karavi female sathi category nusar cutt off kasa asto ya badal video karava please please sir guidence karava🙏
सर माझ्यागावातील ग्रामपंचायतमध्ये पेसाची निधी येते.परंतु माझ्या गावाचे नाव लिस्ट मध्ये नाही.तर सर आम्हाला काय करावे लागेल.आणि आम्ही पेसा क्षेत्रा मधून फॉर्म भरू शकतो का? प्लीज रीप्लाय.
Sir Mi y.c.m.o.u.madhun 12 vi mhanje purvtyari zali ani ty nanter graduation zaly pn tithe 10 to 12 th la 2 year gap mgty sir from summit nhi hot sir mi handicap ahe mla sanga from nahi bharta yet plezz sir
सर, EWS विद्यार्थ्यास Non Creamy Layer certificate मिळू शकते का ....तलाठी भरती मध्ये वयात शिथिलता मिळण्यासाठी Non Creamy Layer ची अट ठेवली आहे .पण कमी उत्पन्न गटात मोडत असल्यामुळेच EWS Certificate मिळते .मग ही अट कशामुळे ठेवली आहे .
नमस्कार सर सर्वप्रथम तुमच्या कार्याला सलाम.सर मी दिव्यांगामधून अस्थिव्यंग या प्रकारात मोडतो मात्र तलाठी भरतीत जागांचा विचार केला तर या प्रकारात फक्त एकाच जिल्ह्यात 2 जागा आहेत तर मी माझ्या cast वरुन फॉर्म भरु शकतो का की open मधुन फॉर्म भरणे सोयीस्कर राहील कृपया मार्गदर्शन करावे. 🙏
Sir Talathi bharti cha jevha Draft ala hota tya madhe Ortho handicap sathi jaga hotya but adv.. madhe Ortho handicap chya jaga nhi ahe kahi suggest kra plz
सर मी तलाठी आहे मला बदली करून मुंबई,रायगड,मुलुंड येथे जायचे आहे पण मी प्रमोशन साठी पात्र आहे 2 वर्षात प्रमोशन आहे तुम्ही सांगितलेल्या सर्व अटी मध्ये बसते पण आत्ता बदली केलितर तर मी प्रमोशन मध्ये तिथल्या जिल्हात सर्वात शेवटी येईल तर मी मंडलाधिकारी झाल्यानंतर बदली करू शकते का plz मार्गदर्शन करा
Sir majhe validity certificate nahi aahe aani majya javad kunbi cha purana nahi aahe father aani grand father che marattha cast l.c varti aahe validity obc madhe kase banel please help me sir reply
Sir majha 12 th cha marksheet haravla ahe pn majhya kade passing certificate ahe... Mala form bharyla kahi adchan nai na? Please ya babtit margdarshan kara...
Sir mi OBC married women aahe tr majhe documents maher chya navane aahet aahet aani aadhar card sasar chya navane aahe tr mi married certificate jodle tr chalel ka
आदरणीय सर तुमचे मार्गदर्शन अतिशय उत्तम दर्जाचे आणि मोजक्या शब्दात असते...
तुम्ही तुमची शासकीय जबाबदारी आणि सामाजिक जबाबदारी याचा योग्य समतोल राखत आहेत..आपण जे स्पर्धा परिक्षाशी निगडीत मार्गदर्शन करता ते अतिशय वाखण्याजोगे आहे..
तुम्ही एक शासकीय अधिकारी आहातच मात्र माझ्या दृष्टीने तुम्ही अतिशय उत्तम शासकीय अधिकारी आहेत..
सर तुम्ही आमच्या मनातील शंका दूर केल्या बद्दल धन्यवाद
3:37 अटी शर्ती
Geli 2/3 varsha pasun tumcha update mule, motivation milat rahil, n amcha study chalu ahe thank you sir
सर तुम्ही वेळ काढून जे मार्गदर्शन करतात त्याबद्दल तुमचे धन्यवाद..
सर, तलाठी नंतर पदोन्नती कशी मिळते. तलाठी नंतर प्रमोशन भेटल्यावर गट अ व गट ब ची कोणती पदे भेटतात यावरती एक video नक्की बनवा
Sir aaj video quality jabardast aahe
माजी सैनिकांच्या बदल्या 1 वर्षात होतात असे म्हणतात, हे खरे आहे का, Sir
जागांच्या तुलनेत पुण्यामध्ये फॉर्म कमी येणार मागच्या वेळेस पण अहमदनगर आणि रत्नागिरीला जास्त जागा असूनही फॉर्म कमी आले. कारण जागा जास्त असतात तिथे सर्व फॉर्म भरतील असा विचार सर्व करतात आणि दुसरीकडे फॉर्म भरतात.
To tumcha samaj ahe
Yaveles expected form astil 80-90k plus
Total form yetil mh mdhe 5L
Don't judge book by its cover
Chan information dila sir TQ 😊
Thank you so much sir tumcha mule khup important mahiti amha sarvana milte🙏
Deputation किती वर्षात करता येते.. आणी कोण करते
Seedhi baat no bakwas ❤ mast to the point explanation
Sir plz documents var ek video banva
माझा लास्ट इयर चा निकाल अजून आलेला नाही 17 जुलै पूर्वी निकाल लागल्यास मी फॉर्म भरू शकते का
धन्यवाद साहेब
Thanks sir
नमस्कार सर, मी मुंबई उपनगर जिल्हा तलाठी पदासाठी साठी अर्ज करत आहे. माझा प्रश्न असा आहे की मुंबई सारख्या संपूर्ण शहरी भागातील तलाठ्यांना कामाचे स्वरूप कसे असते ?
Same question maza pan aahe...
Village konte bhaiyya tuz
सर मी प्रकल्पगसत आहे कुठे फाॅरम भरायचा ews पण दाखला काढला आहे
saja (talathi office) nivad pradhany kram dila jato ka....???
धन्यवाद सर
PESA baddal mahiti dya sir,.. documents konte sadar krave lagta, criteria, etc,..
50 varshapasun rahnare aasave
विस्तार अधिकारी पंचायत एका जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यात बदली करून घेता येते का
82 mark padale handicap ahe 41 prashna batonar document sarve ahe tar sandhi milel kaa
PESA badal mahiti dya sir
पेसा क्षेत्रातील उमेदवाराला त्याच जिल्ह्यातील पेसा क्षेत्रात नोकरी करावी लागते की त्या जिल्ह्यात कुठे ही त्याला नोकरी करता येईल ? कृपया मार्गदर्शन करावे
नमस्कार सर मी ST cast चा आहे सर मला तलाठी भरती साठी कोणता जिल्हा निवडावा सर थोड मार्गदर्शन करा सर please. माज जिल्हा नांदेड आहे पण नांदेड ला खूप कमी जागा आहेत त्या साठी तुमचे मार्गदर्शन पाहिजे सर
Doing great work❤
mutual transfer asate ky
Sir pesa दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती लागेल मार्गदर्शन करा
नमस्कार सर, जर तलाठी माजी सैनिक असेल तर त्यांची बदली किती वर्षांनी होऊ शकते?
Chan mahati Sir 👍
Kiti chan sangitale sir
Sir 2 year cha probation period madhe salary purna milte kay?
नमस्कार सर मी सध्या पोस्ट ऑफिस मध्ये ग्रामीण डाक सेवक म्हणून नोकरी करत आहे. मला दुपारी ४ नंतर वेळ असतो तर. तलाठी भरती चा अभ्यास करण्यासाठी दिवसातून किती वेळ अभ्यास करावा लागेल.
Bhava सोडून दे gds काय आहे त्यात 15-16k hajar pagar an कामाचा load nusta
. Mi pn diley sodun. 😂
sodayacha ahe pan dusra job laglya nantr. tya sathich praytn chalu ahet
Vyas kiti ye
धन्यवाद sir🙏
sir please talathi form kontya jilha nivad karavi female sathi category nusar cutt off kasa asto ya badal video karava please please sir guidence karava🙏
सर माझ्यागावातील ग्रामपंचायतमध्ये पेसाची निधी येते.परंतु माझ्या गावाचे नाव लिस्ट मध्ये नाही.तर सर आम्हाला काय करावे लागेल.आणि आम्ही पेसा क्षेत्रा मधून फॉर्म भरू शकतो का? प्लीज रीप्लाय.
Sir multual madhey transfer karay ch asel tr niyam kay ahet
Itha noukrich pdal bdlich kunala padlay.
Sir Ani mahilan ch lgn zal tr...lvkr bdli hou shkte ka
Vanrakshak la pan asech aste ka
Jaga vadhtil ka
sehera madhe rahai la jau naka Karan mahagai khoop ahay tetha ani gava kade titke mahagi nahi a
डिग्री appearing student apply karu shatktat kay तलाठी exam sathi
Sir कृपया पती पत्नी धोरण विषयी एक video बनवा ना plz🙏
Sir navin gr शासनाचे कोणत्या website वर असतात sir त्यावर व्हिडिओ बनवा सगळे gr साठी
सर, तलाठी ला विभागीय परीक्षा देऊन पुढील पोस्टिंग मिळते का? आणि देता येत असेल तर कीती वर्षानंतर विभागीय परीक्षा देता येते.
Yes sir please make video on this topic
Sir Mi y.c.m.o.u.madhun 12 vi mhanje purvtyari zali ani ty nanter graduation zaly pn tithe 10 to 12 th la 2 year gap mgty sir from summit nhi hot sir mi handicap ahe mla sanga from nahi bharta yet plezz sir
Sir ग्रॅज्युएशनच्या थर्ड इयरला आहे फ्रॉम भरता येईल का रिझल्टबाकी आहे
नाही
सर, EWS विद्यार्थ्यास Non Creamy Layer certificate मिळू शकते का ....तलाठी भरती मध्ये वयात शिथिलता मिळण्यासाठी Non Creamy Layer ची अट ठेवली आहे .पण कमी उत्पन्न गटात मोडत असल्यामुळेच EWS Certificate मिळते .मग ही अट कशामुळे ठेवली आहे .
आपले ews certificate हाच उत्पन्नाचा पुरावा असतो..
राज्यसेवेला सुद्धा असाच form असतो ani उत्पन्नाच्या अणि NCL च्या रकान्यात ews certificate हेच भरतात 👍
नसते
sir MSCIT ha course 2010 madhe kele la asel ani certificate pan ahe pan atta new course karava lagel ka
Sir nagar parishadela M.S.I T compersary lagtea ka
Thank you sir🌹🌹🌹
Sir husband government job la astil tr mahila talathi yana mr astil tya thikani badali karun gheta yete na? Tyacha ky rule ahe?
Sir maji cast NT -C ahe tr me laturcha ahe
Pn latur district sathi ya cast ek he jaga nahi tr me open mdoon form bharu shakto ka
Thank you 🙏
Namskar sir tumhala ekda bhetnyachi ichha ahe.
सर पोलीस पाटील मुलाखत कशा प्रकारे होते... याचे मार्गदर्शन करावे सर
नमस्कार सर सर्वप्रथम तुमच्या कार्याला सलाम.सर मी दिव्यांगामधून अस्थिव्यंग या प्रकारात मोडतो मात्र तलाठी भरतीत जागांचा विचार केला तर या प्रकारात फक्त एकाच जिल्ह्यात 2 जागा आहेत तर मी माझ्या cast वरुन फॉर्म भरु शकतो का की open मधुन फॉर्म भरणे सोयीस्कर राहील कृपया मार्गदर्शन करावे. 🙏
Catagory मधून अर्ज करा तुमचे मार्क जास्त आले तर आपोआपच open मध्ये जाता .. जर तुम्ही open मध्ये अर्ज केलें तर catagory मध्ये कधीच निवड होणार नाही...
@@anandmeshram4434आमच्या जवळ cast सर्फिकेटे नाही तर आम्ही काय करायच ?open मधे टाकल तर चालेल का
Any Group C post . U can apply for transfer after 5 years service.
Very important information sir thank you
Sir wetting walyala ghetat ki nahi
Sir maz lagn zalay pn mazya kuthalyach documents vr sasarch nav nahi ani me vivahnondani pn keli nahi tr me form madhye married or Unmarried taku
Sir plz rply
Sir Mumbai police Bharti baddal kahi update sanga plzz
सर समजा मी जालना जिल्यात तलाठी म्हणून लागलो आणि दोन वर्षांनी आलेल्या परीक्षा देऊन मी बीड ला येऊ शकतो का???
अस्थिव्यंग साठी जागा नाही आमच्या जिल्ह्यात तर मी जात+दिव्यांग हे mention केल्यास मी माझ्या Category मधून consider+ open मध्ये consider होईल का?
Ho
gret sir
Thanks for you sir very nice information
5 yr nantr krta yete kaa
Sir thank u so much..🙏🙏👌
Sir maze Non Cremay Layer chi expire date 31 march 2024 ahe form bharayala chalatay kay
Sir Talathi bharti cha jevha Draft ala hota tya madhe Ortho handicap sathi jaga hotya but adv.. madhe Ortho handicap chya jaga nhi ahe kahi suggest kra plz
Ews आणि खूल्या प्रवर्गाकरीता वयाची अट दोन वर्ष शिथिल करण्यात आली आहे का ?
Ex service man sathi vegla GR aahe ka
RQT exam kay aahe sir
👏👏👏👏👏
मुंबई शहर मध्ये तलाठी चे काय काम आहे
Ex serviceman sathi ha Gr same Aahe ka sir.
Sir married certificate aslyavr rajpatra kravech lagel ka
नमस्कार आदरणीय मा.श्री तहसीलदार साहेब. माझा प्रश्न असा आहे की पतिपत्नी एकत्रीकरण ना मध्ये किती वर्ष joib केल्या नंतरच बदली होते plz साहेब कळवावे...
सर मी तलाठी आहे मला बदली करून मुंबई,रायगड,मुलुंड येथे जायचे आहे पण मी प्रमोशन साठी पात्र आहे 2 वर्षात प्रमोशन आहे तुम्ही सांगितलेल्या सर्व अटी मध्ये बसते पण आत्ता बदली केलितर तर मी प्रमोशन मध्ये तिथल्या जिल्हात सर्वात शेवटी येईल तर मी मंडलाधिकारी झाल्यानंतर बदली करू शकते का plz मार्गदर्शन करा
सर मी तुम्हाला फोन करू शकते का तुमचा न पाहिजे होता
Thank you sir
Thank you very much sir
Very Very nice sirj
सर, आडनावाच्या स्पेलिंग मध्ये मिस्टेक आहे, राजपत्र करावेच लागेल का? मार्गदर्शन करा.
Maza pn same problem aahe ky kel tumhi
Ky kel
Sir maze documents vr maherche surname aahe.. Tr form fill kartana konte surname takave?
Sir majhe validity certificate nahi aahe aani majya javad kunbi cha purana nahi aahe father aani grand father che marattha cast l.c varti aahe validity obc madhe kase banel please help me sir reply
Sir majha 12 th cha marksheet haravla ahe pn majhya kade passing certificate ahe...
Mala form bharyla kahi adchan nai na?
Please ya babtit margdarshan kara...
महिला बदली करण्यासाठी अटी व शर्ती काय आहे सर किती वर्षांनी महिला बदली करू शकते?? कृपया मार्गदर्शन करा सर 🙏🙏🙏 एका उप विभागातून दुसऱ्या उपविभागात
Hello sir...एकस्तर वेतन् म्हणजे काय आणी सदया ७ व्या वेतन आयोग नुसार तलाठी ची ग्रॉस sallary किती पडेल या बद्द्ल माहिती द्यावी
Mscit certificate नसल्यावर फोम भरता येईल का
Ho
Hoo
Sir talathi selection zale nantar talathi office (Saja) nivad karnyas sandhi detat ka....??
आदरणीय सर.... जर एखाद्या विद्यार्थ्यावर 498 अंतर्गत कोर्ट मध्ये केस चालू असेल तर नियुक्ती साठी काही अडचण येउ शकते का...? Please reply sir....
498 ki 498a
@@amarmore1273 498a
Ews जानेवारी 2023 ला काढलेले आहे चालेल का?
Sir cast peksha open chi merit jast lagali,tar kas selection hot.
Sry, sir awaj khup kami yeto tumcha
Sir mi OBC married women aahe tr majhe documents maher chya navane aahet aahet aani aadhar card sasar chya navane aahe tr mi married certificate jodle tr chalel ka
Sir 3 mule astil tr chalte ka
जिल्ह्यांअंतर्गत बदली झाल्यावर सेवा ज्येष्ठता जाते का सर ??