नवीन वर्षाची नवीन बियाणे पेरली भेंडी,गवार / मसाला डोसा,चटणी बेत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 січ 2025

КОМЕНТАРІ • 24

  • @SantoshKatkar-h3o
    @SantoshKatkar-h3o 3 дні тому

    Happy new year both of you 💕 well done go he'd like

  • @jyotipanchal7794
    @jyotipanchal7794 3 дні тому

    खूप छान

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 4 дні тому

    वाह किती छान ताजी ताजी हिरवीगार सेंद्रिय खताची भाजी....दिवसभर मस्त पैकी आपल्या व्यवसायात रमुन सुखाची शांत झोप. कष्टाची भाकर आणि मानसिक शांतता, समाधान. मुक्या प्राण्यांवर जिवापाड प्रेम करणे, त्यांचे संगोपन, संवर्धन करणे जगण्याची खरी मजा आनंदी जीवन आपल कोकण......❤

  • @mubinpaleker1100
    @mubinpaleker1100 3 дні тому

    Khup chan video

  • @bhagyashreejoshi5673
    @bhagyashreejoshi5673 2 дні тому

    प्रज्ञा मी देवरुखला आले आहे माझ्या केळीला पण घड आले आहेत खूप छान वाटते मी मैत्रीणीकडे हळद काढायला आणि साफ करायला गेले होते मज्जा येते

  • @shobhadalwai8349
    @shobhadalwai8349 4 дні тому

    सुंदर व्हिडिओ... सुयोग दादा खूप मेहनती आहे... असेच आनंदी रहा आणि एकमेकांची काळजी घ्या....😊😊

  • @jaykadam0607
    @jaykadam0607 4 дні тому +1

    VAHINI DADA HAPPY NEW YEAR 🍫🍫

  • @nutanchampak9266
    @nutanchampak9266 4 дні тому +1

    Tumcha mala khup sundar aahe. Mi jar ka jawal Rahat asate tar roj firayala aale asate aani bhaji pan ghetali asati😊

  • @mubinpaleker1100
    @mubinpaleker1100 3 дні тому

    Video daily taka

  • @MilanPatil-u6y
    @MilanPatil-u6y 4 дні тому +1

    Good morning

  • @ShabdaAniSanskriti
    @ShabdaAniSanskriti 4 дні тому

    माऊ म्हणत असेल भेंडी आणि गवारीसोबत मासे, चिकन पण पेरा😂😂

  • @Jivanshaily
    @Jivanshaily 3 дні тому

    तुमच्या कडे पहिला बोका होता ना तो कुठे गेला बाकी सर्व भारी 👌👍☺️

  • @bhagyashreejoshi5673
    @bhagyashreejoshi5673 2 дні тому

    देवळे गाडी देवरुख स्टँडला दिसली की तुझी आठवण येते