शेड्यूल प्रकार सगळ्यांनाच फायद्याचा ठरत नाही, प्रत्येकाच्या जमिनीनुसार अन हवामनानुसार यात बदल होत असतो, आपण आपल्या जमिनीचे माती परीक्षण करून याबद्दल अचूक शेड्यूल बनवू शकता (मर्यादित कालावधीच्या वापराकरिता) तरीही ढोबळ अंदाजासाठी आपण याच शेतकऱ्याच्या कांद्याचा अगदी काढणी पर्यन्त आणि साठवणुकीपर्यंतचा प्रवास वेगवेगळ्या एपिसोडस मधून बघणार आहोत, त्यासाठी चॅनलला subscribe आणि बेल आयकॉन दाबा.
आपण कांदा निघेपर्यंत सर्व टप्प्याची सिरीज बनवत आहोत, ज्यात 4 ते 5 एपिसोड असतील, येणाऱ्या भागात नक्कीच याबद्दल माहिती मिळेल, तोपर्यंत चॅनलला subscribe करून बेल आयकन क्लिक करा, म्हणजे व्हिडीओ आली की तुम्हाला समजेल…, अभिप्रायासाठी धन्यवाद…!
👌👌👌
Nice.
याआधी गव्हाचे पीक घेतले ले आहे म्हणुन कांदा पीक चांगले आहे
आले होते
प्रतेकाचा अनुभव वेगवेगळा दिसून येतो
चार एकर चा प्लॉट आहे पूर्ण शेड्युल टाका
शेड्यूल प्रकार सगळ्यांनाच फायद्याचा ठरत नाही, प्रत्येकाच्या जमिनीनुसार अन हवामनानुसार यात बदल होत असतो, आपण आपल्या जमिनीचे माती परीक्षण करून याबद्दल अचूक शेड्यूल बनवू शकता (मर्यादित कालावधीच्या वापराकरिता) तरीही ढोबळ अंदाजासाठी आपण याच शेतकऱ्याच्या कांद्याचा अगदी काढणी पर्यन्त आणि साठवणुकीपर्यंतचा प्रवास वेगवेगळ्या एपिसोडस मधून बघणार आहोत, त्यासाठी चॅनलला subscribe आणि बेल आयकॉन दाबा.
मी मल्चिंग पेपरवर कांदे लावले जुन्नर येथे
तुमचा नंबर द्या न
दुसरे खत व्यवस्थापन काय असेल
आपण कांदा निघेपर्यंत सर्व टप्प्याची सिरीज बनवत आहोत, ज्यात 4 ते 5 एपिसोड असतील, येणाऱ्या भागात नक्कीच याबद्दल माहिती मिळेल, तोपर्यंत चॅनलला subscribe करून बेल आयकन क्लिक करा, म्हणजे व्हिडीओ आली की तुम्हाला समजेल…, अभिप्रायासाठी धन्यवाद…!
माझे पण व्हिडिओ दाखवा
किती खर्च येईल ❤😊
utkrishi.app@gmail.com वर संपर्क करा, तिथे नंबर मिळेल, सविस्तर बोलूयात, व्हिडिओचे कुठलेही पैसे नाहीत.