Dada aheri depocha aheri shirdi,omerga depocha omerga to silvasa,degloor depocha degloor to mumbai, biloli depocha biloli to mumbai,parner depocha parner to silvasa,wardha depocha wardha to sangli route possible asel tar kara.saravch long route aahet
गडचिरोली ते नागपूर रोड उमरेड पर्यंत सिंगलच आहे पण मस्त आहे...😍😍
सिंगल रोड वर ओव्हरटेक बघण्याची मजाच वेगळी असते...
आमचा गडचिरोली मधे खुप खुप स्वागत भाऊ. मी नेहमी तुझे व्हिडिओ बघत असतो 🙏👍
खुप छान रुट आहे.... 👌
Beautiful.vdo.banaval.mitra.very.good
Gadchiroli..wardha..navin bus.sakali.8vajta.dupari.12vajata.suru.kara
एकदम सुंदर 👍👍👍👍
वसा पेट्रोल पंप वर शूट केलेलं लई भारी न भाऊ...
Bhava..kattar marathi
भाऊ काही विशिष्ट बसेस चा speciality/facts देत, मस्त होईल अजून..
A fan from Nagpur
Dada aheri depocha aheri shirdi,omerga depocha omerga to silvasa,degloor depocha degloor to mumbai, biloli depocha biloli to mumbai,parner depocha parner to silvasa,wardha depocha wardha to sangli route possible asel tar kara.saravch long route aahet
Nice Vlog.. 👍👍
अरे गडचिरोली ला आले होते 😀.... वाटलं नव्हतं एकडे पण याल.....bus stand depo pasun धाखवयला पाहिजे होत, Gadchiroli कशी आहे ते दिसलं असत काहीना 😀.
Mumbai to Satara Kara na dada 🙏
मिराहतो
Aare bhai please can you tell me rupees ticket of nagpur to pandharpur ka
भाऊ नागपूर ते शिर्डी बस सुरू झालेली आहे.
एकदा त्या बसचा प्रवास कर. रात्री नऊ वाजता नागपूर गणेश पेठ डेपोतून सुटते.
Good
दादा गावचे नाव मराठी दाखवसाल
सुरजा गढ़ में कुछ रिपोर्टिंग करो
Shegaon cha vedio bnvs
Me ya route ne pravas karto pan itaki fast bus madhe kadhich nahi baslo😂😂
छान
आपल्या लाल परि वरती राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित केले आहे. पत्रिका आपल्याला पोहोचण्यासाठी कसा संपर्क साधावा लागेल.
खुप छान! 👍👍
@@INCREDIBLEMSRTC आपण आमची जाहिरात कराल का?
तुमच्याशी जर संपर्क नाही झाला तर एमएसआरटीसी टायगर्स यांनी आमची पत्रिका प्रसारित केलेली आहे. आपण प्रसारित करावे आणि तुमचे ऋणी राहील.
@@INCREDIBLEMSRTC तुमच्याशी कसा संपर्क साधायचा?
एम एस आर टी सी टायगर यांनी जाहिरात आज प्रसारित केली आहे तो स्क्रीन शॉट घेतला तरी चालेल कारण तुमचा संपर्क होऊ शकत नाही.
नागभिड सिंदेवाही
कधी तरी
नागपूर ला ये
Please urgent
गडचिरोली ते नागपूर टिकीट २५५ रूपये 😶😶 अंतर जास्त असल्यामुळे ,, देसाईगंज (वडसा) ला या २०० टिकीट आहे फक्त 😁😁
भाऊ तु नागभिड चा video कधिचा आहे
कारण खुप पाऊस आणि गडे आहे
आता तर पाऊस नाही झाला
आता तर छान आहे नागभिड चा बसस्थानक परिसर
video चा फरक पडला आहे
पावसाळ्यातील आहे