🤩कोकणातील नांगरणी (फोडनी)🤩 🐂आज सर्जा ने केली मस्ती🐂

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • कोकणातील नांगरणी (फोडनी)🤩 🐂आज सर्जा ने केली मस्ती🐂 #कोकण #kokanatil nangarni
    #kokanatil nangarni
    #kokan
    #kokan video

КОМЕНТАРІ • 62

  • @HarishJashav-zt4ze
    @HarishJashav-zt4ze 2 місяці тому

    Nice ❤

  • @user-pp8xt1rh3m
    @user-pp8xt1rh3m Рік тому +1

    लय मस्ती करतोय बाला

    • @shubhammalap9626
      @shubhammalap9626  Рік тому

      हा दादा मस्ती करतो कधी कधी😍

  • @ashokgawde8760
    @ashokgawde8760 Рік тому +1

    खूप सुंदर मित्रा, हेच खरं सुख आहे. ❤

    • @shubhammalap9626
      @shubhammalap9626  Рік тому +1

      हा दादा ♥️धन्यवाद❤️

  • @bhaveshgawade8823
    @bhaveshgawade8823 Рік тому +2

    Mast bava ❤😊

    • @shubhammalap9626
      @shubhammalap9626  Рік тому

      ❤️😍Thanks dada asech comment kelyane mala aankhi nav navin video banvayla aarthik urja milate. Thanks dada❤️

  • @sopanchivilikar
    @sopanchivilikar Рік тому

    खुप छान मित्रा

  • @sumitthasale8363
    @sumitthasale8363 Рік тому

    मस्त व्हिडीओ भावा भारी वाटलं बगून

  • @prashantgurav8138
    @prashantgurav8138 Рік тому +1

    nice video Bhava

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 Рік тому +1

    पाड़ भारी आहेत सवय झाली आहे ना त्यांना ❤

    • @shubhammalap9626
      @shubhammalap9626  Рік тому

      हा दादा त्यांना सवय झाली आहे ते कुठेही गेले तरी ते दोघे सोबतच असतात❤️😍 thanks dada

  • @aakash350
    @aakash350 Рік тому

    Chan video Shubham 💚💚💚

  • @user-pp8xt1rh3m
    @user-pp8xt1rh3m Рік тому +1

    दुसऱ्या सोबत मस्तच जातोय

    • @shubhammalap9626
      @shubhammalap9626  Рік тому

      ❤️ह दादा कारण ते दोघे भाऊ आहे ते सोबतच असतात😍

  • @user-od9lk4wd7i
    @user-od9lk4wd7i Рік тому +1

  • @navnaathpawar2073
    @navnaathpawar2073 Рік тому

    भाऊ येसन घाल बैलाना तुज्या, जुकट मोडल की अपुळ्यालाच त्रास होतो,, येसान असली की शिस्तीत चालतात,, हव तर शेतीची मशागत झाली की काढून टाका येसण,,, छान जोडी आहे तुमच्या बैलांची,,, मस्त

    • @shubhammalap9626
      @shubhammalap9626  Рік тому

      काका आमच्या कडे बैलांना वेसण घालत नाही त्याना कधी कधी मस्ती येते😅 धन्यवाद काका😍❤️

  • @sushantdavade942
    @sushantdavade942 4 місяці тому

    Bhava tuza gav kinta❤

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 Рік тому +1

    बैल असे मोकळे गेले पाहिजेत तर बर वाटत दोरी लावून शेतात घेऊन जायला मजा नाय वाटत

    • @shubhammalap9626
      @shubhammalap9626  Рік тому

      हा दादा दोरी ने नांगर धरायला सुद्धा मजा नी यत❤️😍

  • @mahavitaranelectrical7657
    @mahavitaranelectrical7657 4 місяці тому

    Chote chote shetach ekach mot shet tayar karach

  • @vikasoak9382
    @vikasoak9382 Рік тому +3

    बैलांना वेसण व दोरी नाही हे चांगले वाटले.टोपला बांधताना काय खायला दिले?

    • @shubhammalap9626
      @shubhammalap9626  Рік тому

      ♥️काका टोके घालताना त्यांना पेंड खायला दिली 😍❤️धन्यवाद काका

  • @susmitgamare123
    @susmitgamare123 Рік тому

    Babu shubham mala jodi khup aavadali karan tya doghanmadhye prem aani apulki bharpur aahe khup chhan vatal mala jodi pahun aani tyanchi savay pahun 👍

    • @shubhammalap9626
      @shubhammalap9626  Рік тому

      Thanks 😍 तुमच्या अश्या comment मुळे मला अजून नवनवीन व्हिडीओ बनवायला आर्थिक ऊर्जा मिळते . धन्यवाद ......😍😍

  • @vikasoak9382
    @vikasoak9382 Рік тому +1

    फाळ पायला लागू नये म्हणून बांध घेताना पयल्या बावलीवर तर एरवी तिसऱ्या बावलीवर बांधतात ना?

    • @shubhammalap9626
      @shubhammalap9626  Рік тому

      ❤️😍हा काका काही ठिकाणी असे करतात पण आम्ही ज्या बावळीवर चांगला नांगर लागेल त्या बावळीवर लावतो❤️

    • @dipakvarak3066
      @dipakvarak3066 Рік тому

      Nagar lamb thevycha karn bandh changla kapta yeto aani chondya konya pn changla gheta yeto

  • @shivagund9798
    @shivagund9798 Рік тому +2

    Bhava tu kutla ahes ❤😎

    • @shubhammalap9626
      @shubhammalap9626  Рік тому

      ❤️रत्नागिरी ,मंडणगड, कळकवणे thanks dada comment kelya baddl❤️😍

  • @kalpeshmate2545
    @kalpeshmate2545 Рік тому +1

    भावा बैल खूप मस्ती तर तोंडात मोरखी घालायची ना मग मस्ती नाही करणार....

    • @shubhammalap9626
      @shubhammalap9626  Рік тому

      ❤️😍बैल तो चांगला चालतो पण तो कधी कधी जरा मस्ती करतो धन्यवाद काका comment केल्या बादद्दल❤️

    • @vikasoak9382
      @vikasoak9382 Рік тому

      नांगरकीच्या सुरुवातीला जरा दमेपर्यंत मस्ती करतात मग आपोआप सरळ येतात

    • @shubhammalap9626
      @shubhammalap9626  Рік тому

      @@vikasoak9382 हा काका सुरवातीला मस्ती करतात 😍

  • @user-oy8iy1nn6k
    @user-oy8iy1nn6k Рік тому

    Fodila survat zali ky

    • @shubhammalap9626
      @shubhammalap9626  Рік тому

      हा फोडीला सुरुवात झाली

  • @vikasoak9382
    @vikasoak9382 Рік тому +1

    जोकडाची एक शिवल मोडलान होय ना?

    • @shubhammalap9626
      @shubhammalap9626  Рік тому

      काका त्याने एक नाही चार😅 शीवाल आणि एक जोकाड मोडला पण व्हिडीओ मध्ये दाकवता आला नाही

    • @vikasoak9382
      @vikasoak9382 Рік тому

      सर्जे रावच आहे,नावाप्रमाणे

    • @shubhammalap9626
      @shubhammalap9626  Рік тому

      @@vikasoak9382 हा काका 😅

  • @vikasoak9382
    @vikasoak9382 Рік тому +1

    रोप पातल,घट रुजलंय का बरोबर रुजलंय. जात कुठली आहे.

    • @shubhammalap9626
      @shubhammalap9626  Рік тому

      😍❤️हा काका कारन पेरतेवेली नांगर लावलेला ना म्हणून रोप घट ,पातल झालाय जात रुपाली😍

  • @dipakvarak3066
    @dipakvarak3066 Рік тому

    Aata aami pn yetav gavi bhat lavayla gavi 15 divas

  • @sandeepkamble7310
    @sandeepkamble7310 Рік тому

    बैल ठिक आहे पण नांगर म्हणजे फाळ किती बारीक रूमणी तर खुप बारीक त्याने तुम्हाला त्रास होईल.जोकाड किती लांब बंर ते राहू दे संपूर्ण मळी घेता.एक एक बारीक वरा करणे काही मजा आली नाही

    • @shubhammalap9626
      @shubhammalap9626  Рік тому

      काका आमच्याकडे चोंडे बारके आहेत त्या मुळे फाळ आणि लूमणी बारीक असते 😍 thanks kaka❤️