खुपच छान गायले आहे उज्वल भविष्याकडे वाट चाल आहे यात शंकाच नाही आवाजातील घरंदाजपणा सारच छान जुळुन आले आहे तबल्याचीही साथ तितकीच तोलामोलाची गाते रहो श्री स्वामी समर्थ जय श्री गुरूदेव दत्त
खूप सुंदर! पण माइक तोंडासमोर आला पाहिजे बाळा... पेटीचा आवाज तुझ्यापेक्षा जास्त येतोय. ही जागा कोणती आहे? फार भारी दिसतोय सगळा माहोल! तबला अप्रतिम! खूप प्रेम व आशीर्वाद तुला!👌❤
धन्यवाद🙏😇 हे श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण देवीचं मंदिर आहे, गोव्यात मार्सेल येथे😊 नवरात्रीला देवळात माखरोत्सवाच्या आधी कीर्तने होतात.. तर कीर्तनाच्या मध्यंतराला हे पद म्हंटलं होत🙏💫😇
*JAI SHANKARA GANGADHARA!!* *Very nice song JAI JAI GAURI SHANKAR Play of Marathi and your song's presentation very nice Mostly I am very happy to say our's Maharashtra daughters' are clever, ' GOD bless you*
Khup chhan beta.God bless you.
छोट्या ताई वाह 1 नंबर उत्तम ❤
अतिशय उत्तम गायली आहेस .. पेटी आणि तबला ही खूपच छान .. अजुन अशीच पद पोस्ट कर नक्की .. ऐकायला आवडतील 👌👌
Dhanyavad😊🙏
खुप छान गायलं आहे आवाज पेटीवादन ही खुप छान आहे तबल्याची साथ देखील खूप सुंदर आहे अशीच अनेक नाटय पद गा
खुपच छान गायले आहे उज्वल भविष्याकडे वाट चाल आहे यात शंकाच नाही आवाजातील घरंदाजपणा सारच छान जुळुन आले आहे तबल्याचीही साथ तितकीच तोलामोलाची
गाते रहो
श्री स्वामी समर्थ
जय श्री गुरूदेव दत्त
अनेक धन्यवाद🙏
Khupach chhan gayan Ani tabalahi.
👍👍👍👍👍
गुणवत्ता आहे - आवाज सुंदर आहे - आपल्याला दैवी देणगी आहे - अशीच सेवा चालू राहू द्या !!
धन्यवाद☺️
वावा सुंदर आवडले
सूंदर
Very nice
Good Attempt
Vaa kya bat hai🎉
Very good
मस्त गं !
धन्यवाद🌸
अप्रतिम सादरीकरण खूप खूप शुभेच्छा 👌👌👍👍गोड आवाज 👌👌👍
धन्यवाद☺️
Khup sunder aavaj
खुपच छान
खुप सुंदर ताई माझा आवडता राग आहे हा आणि जय शंकरा गंगाधरा नाट्यसंगीत.
अप्रतिम, आवाज, अप्रतिम गायकी,आणि गाणार्या छोट्या ताईचं खूप खूप कौतुक !
धन्यवाद☺️🙏
खूप सुंदर गायन. अशीच गात राहा. खूप रियाझ कर.
धन्यवाद😇🙏
Khup chhan......😊🌸🙏🌸
Dhanyavad🙏☺️
🤩👌👌👌👌
❣️☺️🙏
Very surbhi
सुंदर आवाज आणि सादरीकरण.यशस्वी भव
खूप खूप धन्यवाद😇🙏
फारच छान.
धन्यवाद😇💫
खूप सुंदर! पण माइक तोंडासमोर आला पाहिजे बाळा... पेटीचा आवाज तुझ्यापेक्षा जास्त येतोय. ही जागा कोणती आहे? फार भारी दिसतोय सगळा माहोल! तबला अप्रतिम! खूप प्रेम व आशीर्वाद तुला!👌❤
धन्यवाद🙏😇
हे श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण देवीचं मंदिर आहे, गोव्यात मार्सेल येथे😊 नवरात्रीला देवळात माखरोत्सवाच्या आधी कीर्तने होतात.. तर कीर्तनाच्या मध्यंतराला हे पद म्हंटलं होत🙏💫😇
@@swarsurabhi6534 छान! काय भारी वाटलं असेल ना तिथं गाताना! 👍❤️ तू गोव्याची आहेस?
वा अप्रतीम.....नाट्य संगीताचा वारसा आपल्या हाती सूरक्षीत आहे
हो..गताना खुपच मजा अली..☺️
मी गोव्याची आहे☺️🙏
धन्यवाद☺️🙏
Sunder
Dhanyavad😇
🙏🙏🙏
😇🙏💫
*JAI SHANKARA GANGADHARA!!*
*Very nice song JAI JAI GAURI SHANKAR Play of Marathi and your song's presentation very nice Mostly I am very happy to say our's Maharashtra daughters' are clever, ' GOD bless you*
बेटी तुझा आवाज सुंदर आहे पण रियाज चालू ठेव.
धन्यवाद🙏☺️
Very good