आज वर्षभरानंतर बाप पांडुरंग चं making पाहताना सुद्धा किती सुखद अनुभव येत आहे. मुद्दामहून आज पुन्हा गाणे पाहणार आहे. आषाढीच्या निमित्ताने. जय हरि विठ्ठल.
तुम्ही खासरे वाले.....अक्षरशः कहर केला आहे ....विठ्ठलाचा गजर केला आहे . आपली टीम व त्यांच्या संकल्पना अशाच पवित्र पद्धतीने आमच्या समोर निरंतर सादर राहो...हीच विठू चरणी प्रार्थना.👍👌👍👌🙏🙏
जय हरी विठ्ठल ❤️🚩🇮🇳 जय महाराष्ट्र 🚩जय भारत 🇮🇳 खूप मस्त गान बनवला तुम्ही लोकांनी. एकाताच नाचायला चालू करतो माणूस. विठ्ठल च्या भानात. खूप मस्त. अजून बनवा
I always wonder how this song and others was made!!!! Great creation... This is The OGs❤❤❤❤❤ Deserve millions of subscribers! Vitthal charni prathna asahich gani ani hyana yashilude🙏 Jai hari vitthal❤
किती त्रास कष्ट तळमळ प्रेम भावाना लागलेत 5 min song करायला.....तुमच्या सर्वांचे कौतुक... hats ऑफ खास रे टीव्ही.....
फक्त म्युसिक पण अपलोड करा ना, खूप मस्त म्युसिक आहे...
आधीच केलाय
@@Crystalmethdealer कुठे ? लिंक द्या की इकडे...
Tu mage ahes ree mitra.....adhich tyni upload kel aheeee.magchy vatshi.....konty jamanyat rahatos reee......
@@pranavkamdi1639 लिंक द्याल का प्लीज...
आज वर्षभरानंतर बाप पांडुरंग चं making पाहताना सुद्धा किती सुखद अनुभव येत आहे. मुद्दामहून आज पुन्हा गाणे पाहणार आहे. आषाढीच्या निमित्ताने. जय हरि विठ्ठल.
🚩🚩🕉️🕉️🌺🌺❤️❤️श्री विठूमाऊली प्रसन्न❤️❤️🌺🌺🕉️🕉️🚩🚩
Vede ahet yaar tumhi lok ❤️
तुम्ही खासरे वाले.....अक्षरशः कहर केला आहे ....विठ्ठलाचा गजर केला आहे .
आपली टीम व त्यांच्या संकल्पना अशाच पवित्र पद्धतीने आमच्या समोर निरंतर सादर राहो...हीच विठू चरणी प्रार्थना.👍👌👍👌🙏🙏
जय हरी विठ्ठल ❤️🚩🇮🇳
जय महाराष्ट्र 🚩जय भारत 🇮🇳
खूप मस्त गान बनवला तुम्ही लोकांनी.
एकाताच नाचायला चालू करतो माणूस. विठ्ठल च्या भानात.
खूप मस्त.
अजून बनवा
03:39 खोडकर खेळकर निरागस बाल विठ्ठल.
👌👍
काय अप्रतिम म्युझिक दिलय
Fakt music pan khup bhari ahe 😍😘🥰
निरू,, रॉकसन 🙏🙏
I always wonder how this song and others was made!!!!
Great creation... This is The OGs❤❤❤❤❤
Deserve millions of subscribers!
Vitthal charni prathna asahich gani ani hyana yashilude🙏
Jai hari vitthal❤
जय हरी विठ्ठल खूप छान making and effirtsr
Jai hari vitthal.🙏🏻🚩✨..khupach mast hats of you all khaas re tv
खास रे च्या सर्व टीम च फार मोठं कौतुक 💐💐💐
राम कृष्ण हरी माऊली
Good work best of guys alway best of luck for you withu mauli to mauli jagachi
ह्या रम्य अनुभवासाठी खास मंडळींचे खास आभार. धन्यवाद. जय हरी विठ्ठल 🙏♥️
Vithu mauli tu mauli jagchi
Pandhrit murti vithalachi❤❤
Bhai log khup chan ....plz ajun asech rap banvat taha...rocksun te ter best aahes
मी हे गाणं आता पर्यंत 100 पेक्षा अधिक वेळ पाहिलं आहे तरीही पाहावं वाटतं 💐💐
ek namber bhavano song bnavle ahe ekdam zhkasss
हरे राम हरे कृष्ण
राम कृष्ण हरी...जय हरी विठ्ठल
संजयच्या #1 fan । 💯
मेहनतीचे अनमोल फऴ
Addictive song, listening day 3 times
Future of Marathi ❤️
JAY HARI VITTHAL....MAULI...KEEP GOING....❤
Khup bhari 😍 kahi tari vegla☺️
खुप सुंदर भावानो
Like the Movie Kantara, This Project of yours was BLESSED by some divine force....... And hence the Output!
जय हरी विठ्ठल जय हरी 🙏🙏
दर्जा भावा !!!
Jay Hari Vitthal 🚩🚩
🔥 🚩💖
Bap Pandurang ❤️✨
खरच खूप छान ...
Kya bat yarr ❤❤❤
Kaha shoot kiya hai ye song
Mst asnar nakkich song
Lyrics beats 🔥
Khop Chan Jai Hari Vitthal
Baap pandurang maza pandharpur cha to Raja sawale roop te vithevari🚩🚩🚩🙏🙏
Only music upload
Love from Jaipur,Raj.
🙏 विठ्ठल विठ्ठल
Kdk bhai log😍😍
लयच भारी ना राव,,, जय विठ्ठल
wahhhh
खास रे टी व्ही चा मोठा चाहता आहे मी
तुमच्या ट्रम्प तात्यांच्या व्हिडीओ पासून बघतोय
निरू भाऊ लव यू
Khup mast #MAULI🔥🔥🔥
🌺🌼💮 विट्ठल विठ्ठल
कडक भावांनो
तोडच नाही..... खास रे ला...
Mehnaaat♥♥♥♥
♥️
Song dissorved more
First ❤️🔥
🔥🔥🙌
Mast sagalya ganyache behind the scene upload kara
Please add bts of las ghya song❤️❤️❤️
Jay hari vitthal
❤❤
Baap song ❤❤❤
OG CREATOR🔥🔥🔥
कुठे नाही किमान मेकिंग च्या शेवटच्या टप्प्यात तरी सुधीर ला टाकलाय 😄⛳⛳🍁
1st🙌
Op song aahe te
Jai Hari vitthal ❤️
One more video on date with कार्यकर्ता
Gawraan Munde making video taka please
✌️♥️
Bap pandhurang
Yach 2 part banava na pls
मानल राव
Only instrumental
फक्त Music ड्रॉप करा ना! विनंती 🙏
या वेळेस नवीन पाहिजेत होत काही
Sudhir bhava😂
❤❤
❤️
❤