Interview | शिवानी-समीरसह रंगल्या खास गप्पा आणि किस्से 😍💕 | Thoda Tujha Thoda Majha |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 вер 2024
  • 'थोडं तुझं आणि थोडं माझं' या मालिकेत झळकणार अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता समीर परांजपे यानिमित्ताने त्यांच्यासोबत धमाल गप्पा रंगल्या.नक्की बघा ही खास मुलाखत.
    #shivanisurve #marathiserial #marathiactress #marathinews #marathimovie #starpravah #newserial #comeback #womanempowerment #womenpower #marathisong #interview #wedding
    Shivani Surve Interview
    Thod Tuz Ani Thoda Maz
    marathi actress
    marathi news
    new serial
    comeback
    star pravah
    marathi movie
    shivani surve movies and tv shows
    ajinkya nanaware and shivani surve relationship
    shivani surve age
    shivani surve husband name
    shivani surve marriage
    shivani surve movies
    shivani surve wedding photos
    shivani surve ajinkya nanavare
    shivani surve wedding
    For More Updates Follow us On👇
    / itsmajja
    / itsmajja​​​​​​​​​
    / its.majja
    marathi.itsmaj...
  • Розваги

КОМЕНТАРІ • 17

  • @snehalgodambe1721
    @snehalgodambe1721 3 місяці тому +12

    Sameer altime favorite. Multitalented guy.
    All the best Sameer.
    Back to back tuzya serials yewot, ashi ishwarcharni prarthna.

  • @shashankjadhav9798
    @shashankjadhav9798 3 місяці тому +12

    समीर तुला पुन्हा एकदा पाहून खूप छान वाटले😊 खूप आतुरतेने वाट पाहत होतो आम्ही👍 पण आता आतुरता संपली खरंच खूप आनंद झाला आहे प्रोमो पाहिल्यापासून मालिका कधी सुरू होते याची वाट पाहतोय मी आणि आता 17 जून पासून मालिका सुरू होती आहे याचा खूप आनंद झाला आहे😊❤❤
    आम्ही अभिमन्यू वर सुद्धा खूप प्रेम केले पण मालिकेतून जेव्हा अभिमन्यूची एक्झिट झाली तेव्हा खरंच आम्ही खूप दुःखी झालो😔 तेव्हापासून सतत वाटत होती की समीर पुन्हा कधी दिसणार टीव्हीवर😊 कारण इतका छान सुंदर देखना गोंडस हिरो आम्हाला नेहमीच टीव्हीवर पाहायला खूप आवडेल सर्व माध्यमांमधून मालिका चित्रपट नाटक वेब सिरीज😊 या मालिकेनंतर तुला भरपूर काम मिळू देत हीच श्री स्वामींच्या चरणी प्रार्थना 🙌👏🙏🙇🏻‍♀️💐💞❤💞❤
    मी शितल जाधव🙏

    • @anjalilahane3016
      @anjalilahane3016 3 місяці тому

      सुंदरा मध्ये पण शीतल रोज कमेंट करायची🎉🎉🎉🎉🎉मला पण समीर खूप आवडतो गोठ, सुंदरा.

    • @shashankjadhav9798
      @shashankjadhav9798 3 місяці тому

      @@anjalilahane3016
      हो सुंदरा मालिका चालू असताना सुद्धा मी कमेंट करत होते👍😊 हो ना मला सुद्धा समीर परांजपे खूप आवडतो खूप चांगला देखना सुंदर असा अभिनेता आहे👌👌😋❤☺😍😍
      मी शितल जाधव🙏

    • @anjaliphadnis9153
      @anjaliphadnis9153 27 днів тому

      समीर चा अभिनय अप्रतिम झालेले आहे...खूप original काम केलेले आहे त्याने...अशीच प्रगती होवो तुमची

  • @pramodshinde2346
    @pramodshinde2346 Місяць тому +1

    खुप छान समीर!तुझी भूमिका खुप भावली.मिश्किल आणि विनोदी,स्वाभाविक, कुठल्याही प्रकारची ड्रामेबाजी नाही वाटत.
    लोक सुद्धा छान आहे

  • @narayanipadiyar570
    @narayanipadiyar570 3 місяці тому +1

    Khupach chan 👍❤👌❤️

  • @shilpakulkarni4297
    @shilpakulkarni4297 3 місяці тому +2

    छान interview.....

  • @AnkitaDeshmukh4859
    @AnkitaDeshmukh4859 Місяць тому

    Khup chan ❤

  • @surekhapereira7004
    @surekhapereira7004 3 місяці тому +1

    दोघेही खूपच छान दिसतात. मस्तच.

  • @priyabane7538
    @priyabane7538 3 місяці тому +2

    समीर तुला पाहुन पुन्ही खुप छान वाटतय

  • @Jagdnba
    @Jagdnba Місяць тому

    देवयानी 2 सुरु करा

  • @sadanandsutar4288
    @sadanandsutar4288 2 місяці тому

    𝙠𝙝𝙪𝙥 𝙘𝙝𝙝𝙖𝙣🎉🎉❤❤

  • @sadanandsutar4288
    @sadanandsutar4288 2 місяці тому

    𝙫𝙚𝙧𝙮 𝙣𝙞𝙘𝙚 𝙫𝙞𝙙𝙚𝙤 𝙞𝙨 𝙨𝙝𝙞𝙫𝙖𝙣𝙞 𝙖𝙣𝙙 𝙨𝙖𝙢𝙞𝙧 😍😍

  • @shardapatil8043
    @shardapatil8043 2 місяці тому

    Tejas❤❤

  • @vasudevkarve1145
    @vasudevkarve1145 3 місяці тому +1

    Purvi sarkhe disa.
    Baghavyas kathin jate

  • @vasudevkarve1145
    @vasudevkarve1145 3 місяці тому

    Purvicha Samir mastnvatavyacha.
    Ata thode baghvyas vegle vate.