विडीओ मधे उल्लेख केलेली ती स्कार्फ वाली घटना माझ्याच सोबत झाली होती 😀😀😀😀 एकदा असेच फेरफटका मारताना तिकडच्या घरांची डिझाईन्स आवडली असल्याने मी सहज म्हणून फोटो काढत होतो तेव्हा मागुन एक कार आली अन माझ्या जवळ थांबली, काच खाली घेऊन तो जो काही माझ्या वर ओरडला 😭😭😭😭 मला काही कळेनाच.. नशीब त्याने पोलिसांना नाही बोलावलं पण आत्ता मला समजलं त्याचं कारण... 😜😜😜
खरंच आहे तिथे गेल्यावर आपल्याला आपल्या देशाची किंमत कळते .इथे आपण मोकळा श्वास घेऊ शकतो .तिथे कधी काय होईल ह्याचा नेम नसतो . अतिरेकी कारवायापाई ही परिस्थिती उदभवली आहे . खूप संशयी असतात ते .तेंव्हा इथली अर्धी भाकरी खाऊ पण सुखाने जगू.नकोते फाँरेन आणि नको तो जास्तीचा पैसा .तिथले स्थानिक लोकच ह्या कारवायात गुंतलेले असतात त्याला कारण बाहेरच्या लोकांपाइ ह्यांना नोकरी मिळत नाही असा त्यांचा समज असतो .
आपल्या देशातील महाराष्ट्रातील लोकांना उत्सुकता असते की परदेशातील राहणीमान कसे असते, काहीना परदेश पाहण्याची इच्छा असते पण सर्वांना शक्य नसते त्या आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना तुम्ही चॅनेलच्या माध्यमातून इतकी खरंच खूप छान माहिती देता... भारी वाटले तुम्ही परदेशात राहुन सुद्धा आपल्या मातीशी कनेक्ट आहात...
ताई मला खरंच अभिमान वाटला तुम्ही एवढ्या मॉडर्न देशामध्ये राहून एवढी उत्तम मराठी बोलता आपली मराठी संस्कृती जपताय मला खरच खूप अभिमान वाटला की मराठी माणसं एवढ्या पुढे आहेत मन भरून आलं
ताई तुमच्या मराठी भाषेवर प्रभुत्व आहेत नीटनेटके पणा दिसुन येतात कथानक करतानाच रंगवून सांगतात हे महत्वपूर्ण आहेत जय महाराष्ट्र धन्यवाद छान माहीत देतात 🙏
खूप खूप छान वाटतंय तुमचे जर्मनीतले वेगवेगळे प्रयोग पाहून ... आभारी आहोत ताई . मी आणि माझी आई व भावंड सुध्दा तुमचे vedio पाहतो खरचं खूप नवल वाटत एका मराठी माणसाला आसे आगळे वेगळे देश पाहून...
जर्मनी मध्ये राहून तुम्ही मराठीत व्हिडिओ तयार करतायत खूप छान निर्णय घेतला. सध्या काय आहे ना की आपलं यु ट्यूब चॅनेल पुढे यावे म्हणून इंग्लिश किंवा हिंदी मध्ये व्हिडिओ तयार करतात, पण खरंच खूप छान मराठी भाषा निवडल्याबद्दल. काळजी घ्या दोघे पण.जय महाराष्ट्र..
मी आणि माझ्या वाईफने मिळून तुमचे सलग दहा व्हिडीओ पाहिले. आम्हाला तुमचा गोड आवाज, मराठी भाषेवरील प्रभुत्व आणि बोलण्यातील नेमकेपणा खूपच आवडला. आमच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत, Keep it up👍
तुमचे सर्व episode खुपच छान आहेत. मला खुप खुप आवडतात. wish you all best. जर्मन वस्तू खुपच चांगल्या असतात. घरी वापरण्याजोग्या छोट्या छोट्या वस्तू ज्या आपणास भारतात पहाणे /आणने शक्य होत नाही अशांवर व्हिडिओ बनवता आला तर पहा.
तुम्ही ह.ना.आपट्यांच्या कथेसारखी स्टोरी खुप रंगवून रंगवून सांगितली, ज्यात विषेश काहीच घडलं नव्हत. पण तरीही पाहिला कारण एक म्हणजे यादेशाविषयीची क्युरिआॅसिटी, तुमचा सुंदर चेहेरा आणि तुमची सांगण्याची पद्धत दुसरं तिथलं शांत सुंदर वातावरण.असो.थँ फाॅर विडिओ.
"रावणाने सीतेला पळवून नेली. रामाने रावणाला मारून सीतेला सोडवली" अश्या दोनच वाक्यात रामायण सम्पवायचे का?? गोष्ट रंगते आहे तर रंगू दे की !!😊 तिचं जर्मनीत राहूनही , उच्च शिक्षण घेऊनही असं छान मराठी तिच्या गोड आवाजात ऐकायला मिळणं ही देखील आपल्या सर्वांसाठी मोठी ट्रीट आहे ☺☺
मी हे सर्व सिंगापूर मध्ये अनुभवले आहे जेव्हा मी पहिल्यांदाच सिंगापूर ला गेलो होतो. सिंगापूर मध्ये ०.५ % पेक्षाही कमी क्राईम गुणोत्तर आहे कारण तिथलीं सुरक्षा जगाच्या तुलनेत जास्त आहे. तुम्ही राञी किंवा अपराञी कधीही व कुठेही फिरु शकता. महिलांच्या सुरक्षेसाठी तिथे खुप कडक कायदे आहेत.
नमस्कार, तुमचा अनुभव अगदी योग्य आहे. तिथे प्रत्येक माणसाच आयुष्य किती महत्त्वाचं आहे हेच त्यातुन प्रत्ययाला येतं. आपल्या कडे माणसां पेक्षा पोलिसांना जास्त किंमत आहे. वस्तू जेव्हा कमी असतात तेव्हा प्रत्येक वस्तूला स्वतः ची एक किंमत असते. त्याचाच अनेक पटीने गुणाकार झाला की कशाचीच किंमत वाटत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आज भारतात पोलिसांना तक्रार करणे म्हणजे पहिला विचार मनात येतो तो, 'याचा आपल्याला त्रास तर होणार नाही ना?' मग माणूस विचार करतो, 'जाऊदे कशाला उगाच पोलिसांचा जाच.' मी त्यांच्या मनात सर्व नागरिकां बद्दल असलेल्या काळजीला सलाम करतो. आज ते तेथील लोकांसाठी कामात आले उद्या ते तुमच्या पण कामात येणार. धन्यवाद 🙏
हॅलो श्वेतल कराडहून माझा नमस्कार. व्हिडिओ आवडला. तूझी नैसर्गिक बोलण्याची शैली फारच छान. तूझ्याबद्दल अभिमान वाटतो. तूला खूप शुभेच्छा. जर्मनीतील कलेबाबत सांगता आले तर सांग. तेथील म्युझीयम चित्रकला, शिल्पकला तेथील लोकांची आवड.
तुमचे vlogs छान असतात,विशेषतः तुमची भाषा, खरच बाहेर देशात नियम खूपच कडक असतात,फ्री नाही फील होत,देश खूप सुंदर असतात पण प्रत्येक वेळी टेन्शन सुद्धा वाटते,पण आपल्या एअरपोर्ट वर उतरल्यावर मेरा भारत महान एवढेंच शब्द निघतात,खूप शांत वाटायला लागतं,जरी आपल्या कडे खूप काही प्रॉब्लेम्स असले तरी,आम्ही singapore फिरतांना मला असेच वाटायचं, don't risk it ur life for making video,जितकं तुम्हाला जमेल तेवढे करा,तुम्ही खूप बाहेरचे व्हिडिओ नाही दाखवलं तरी चालेल ,खूप छान बोलता, बोलून ही माहिती सांगता येते,आवडेल आम्हाला,always liked ur videos,thanks, take care👍👌👌👌👌👌
तू छान दिसतेस..छान बोलतेस. मुख्य म्हणजे; नवर्याचा उल्लेख, 'नवरा'- असा करतेस..!..'माझे मिस्टर'..माझे 'हे' किंवा 'धनी' - असा करत नाहीस . Love you. तुझं अतिशय अकृत्रिम (...आणि ते ही - मराठी ) बोलणं मनापासून आवडतं..Keep it up. पुन्हा एकदा..Love you and....Keep it up ! सचिन तेंडुलकर ची आठवण झाली ! तो ही माझी 'बायको' असा उल्लेख करतो. जर्मन्स चा; जर्मन भाषेबद्दल चा अभिमान, एके ठिकाणी तू बोलून दाखवला होतास. सचिन चं ही मला तेच आवडतं. (आणि अर्थात तुझं स्वाभाविक मराठी सुद्धा.)
माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीने बस स्टॉप वर भाजलेले शेंगदाणे हातामध्ये चोळून त्याचे थिन सालं फुक मारून उडवले. त्यांच्या घरी पोलीस आले आणि त्यांना इतका फाईन लावला की तो अलमोस्ट त्यांच्या रूम रेट एवढा होता.
शेंगदाणे चोळून फुकं मारली म्हणून फाईन.आपल्यालाकडे तर पानतंबाखुच्या पिचकारया आणि खाद्यपदार्थांची वेष्टन,केळांच्या साली रस्त्यावर टाकने अशा गोष्टी लोक बिनधास्त करतात.भाजीवाले,हाॅटेल, टपरीवाले रस्त्याच्या कडेला कचरयाचे ढिग करतात.त्यामुळे गटार तुबंतात.आजार ,अस्वच्छता वाढलीय.पण कुणालाच काही वाटत नाही. खुप वाईट वाटत. आपल्या कडे असे कडक निर्बंध होऊच शकत नाही. आणि ते पाळणार तरी कोण?
@@dhanyateforeign3510 हाहा.. खरं तर आम्ही ही बातमी ऐकून पहिले तर खूप हसलो होतो. पण त्यांना खूप प्रॉब्लेम्स फेस करावे लागले होते. एवढा मोठा फाईन भरणं म्हणजे खूप मोठी गोष्टं होती एका मिडल क्लास माणसाला.
ताई तू खूप छान अनुभव सांगते खासकरून तिथले rules कसे आहेत आणि खूप मजा हि येते ऐकायला आणि विचत्र सुद्धा काही गोष्टी वाटतात अजून खूप काही अनुभव असतील तर तेही सांगा 😊😊😁
मला सुद्धा असे काही सुंदर घरांचे फ़ोटो काढ़न्याची सवय आहे पण अमेरिकेत आजवर असे काही झाले नाही ! अर्थात मला आता काळजी धेणे भाग आहे ! धन्यवाद ! भारतात पोलिस चौकशी अपमान समजला जातो तसे ईतर देशात नसावे !व्हीडीयो शेवट पर्यन्त बघीतला कारण कंटेंट छानच होते 🙏
"भारत नाही तिकडे करू आपण मस्ती इकडे तिकडे , खरच भारत देशात खुप काही फ्रीडम आहे आणि बाहेर आपल्याला त्याची जाणीव होते ,, The great INDIA and INDIAN people's आजचा व्हिडिओ गमतीदार आणि कॉमेडी आहे , खुप छान👍 धन्यवाद !!
Waaaooo........ कित्ती cute दिसतेस यार tu........ my God..... तू तर अगदी हंसिका motwani सारखीच दिसतेस..... अगदी cute आणि..... गोड..... साखरेपेक्षाही.... 😅😅😅😅😅😅😅
Hi, Once again an amazing amazing video. Wanted to share my experience with the German police. My experience with German police was very very different. Being a Surgeon and a Notarzt (Emergency Medicine) in Aalen I come in very close contact with the local police quite often sometimes on a daily basis , as we get a lot of patients in the casualty and also when we are travelling in the ambulance to an accident or fire breakouts. The police in Germany I feel are very very friendly and a normal resident / citizen of Germany feels very secure when one sees a German police contrary to what happens to an Indian when an Indian sees an Indian police ( no offence against the Indian police) but I think it’s the difference in the mentality of the people here. I found the German police very polite and respectful towards others and especially doctors. I loved this video and the important information that it gives. Keep up the great work. Ajenkya
Ajenkya Shinde hi Ajenkya! Thank you so much for your wonderful insights from a doctors perspective, as i said in my video, i also found them chill and friendly. I have a special request for you. Lot of our dhanya family members want to get an idea about medical field here, would be able to help me on that video? I can send you the questions and if you are comfortable you send me video of answers or will find other way. Let me know. Thanks and regards, Shwetal
Dhanya Te Foreign yes sure Shwetal, my wife and me are both doctors in Aalen in Baden-Württemberg, Germany. We would be more than happy to help you on that. We both would like to invite you and your husband to our home in Aalen and we could answer all the questions. Do let us know. Regards Ajenkya
व्हिडिओ छान आहे. मला वाटतं तू बर्लिन मध्ये राहात आहेस. तुला वेळ मिळाल्यास बर्लिनची भिंत आणि भिंतीच्या दोन्ही बाजूचा एरिया नक्कीच शूट करावा, अशी अपेक्षा आहे. कारण भिंत पाडल्यानंतर जगभरात खूप मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. धन्यवाद.
Aareeyyyyy... Ky vare yaete aaj.... 😁😁😁🤘khup Chan Marathi boltes ...aasal Pune kr.... Keep going to educate us... Thanks for your interesting n knowledgeable vlog.... Happy to see Ur all blogs
माहिती नाही या चॅनल चे सजेशन कसे आले... पण खरंच खूप छान चॅनल आहे...तुझी बोलण्याची पद्धत खूप सुंदर आहे आणि कथाविस्तार करून सांगणे खूप छान आहे. बोर होत नाही. Keep posting..
Mala tumhcha video khup avdto ....mi aajch subcribe kele ahe and all video ajach baghitale.... Khup chan vathl Germany la kadhi yeil mahit nahi pan Germany tour tumhchya mule jhali Thank u
पुण्यातले ब्राम्हीण मुले, मुली जे खूप टाॅपर, talented असतात ते फक्त अमेरिका, इंग्लंड मध्येच जातात जिथे राहणं खूपच high costly आहे पण खूप सुंदर आहे तिथं इतर देशांपेक्षा
nai kharach! maza shejari tar ahe ki nai mala kalat sudhha nai...koni konala vicharat nai...I miss it ...visheshtah baher gavat gela ki apale olkhiche chehere distat, vicharpus kartat...te khup chan ahe apalyakade
Chaan vatla video.Mala tuzhe videos khup avadtat.Tu khup chaan boltes ,asa vatta video call var boltoy aapan aani tuzhe videos pahun agdi 2 divas zaleyt mala pan tarihi asa vatta ki khup Juni Maitrin aaahes Ani saglya gappa challyat aaplya.Masta asatat video tuzhe mojke ani chaan.Best of luck and keep it up.
Apratim aapan je videos upload kelet kharach khup changle ani knowledge denare ahet Dhanyawad. Mazi ashi apeksha ahe ki apan pudhil video ha Germany Sports Culture var banvava ani details made aamhala tyabaddal mahiti dyavi. Dhanywad.
Hi Taai... tumche videos mi n mazi family avarjun baghte...amhala tumche videos khup avadtat.. khup chhav vatt tumhala baghun... tumhi amchyasathi evdhe videos banavta tya baddal Thanks a lot... pan ek prashn nehmi padto ki tumhi time manage kasa karta? Tumhi working ahat ki Housew?
Dear Shwetal I love you and your style, voice, tone intonation, stresses in speaking. How sober and sweet your voice is ! Clear cut pronunciations, skill of explanation . No one will believe that you are from Karad. You are so scholar , meritorious student in your school days. Your husband who so ever he may be ( Mr. X Y Z ) is very lucky who got you as a wife , ( innocent lovely sober ) life partnership. Well done. Keep it up.
Vithal Londhe hi! Thank you for kind words. I grew up in “somwar peth” karad. I am extremely proud that I come from Karad. All y friends speak equally good if not better marathi than myself. The area above mentioned is home to ved pathshala, Geeta adhyay pathan, Dasbodh pathan and a lot more. I used to participate in Geeta reciting competitions. Thanks to my teachers and my parents who put me in the best environment growing up. My husband Rohanil is now in many videos. He is as smart as intelligent . He has done engineering from IIT Bombay, but he will never tell you that 😍. Pure and modest soul, who makes everyone around him better. I am blessed to have him 😇. I really appreciate your kind words above. He is going to love this 😇 thanks from both of us ❤️
मला का शिव्या घालतोय...आमची चांगली जमीन जागा आहे...आनंदात जगतो...तु का शिव्या घालतोय....भारताबद्दल फारच तुझे वाईट मत आहे...तु सुसंस्कृत घरातील दिसत नाही शिव्या देतोय
इतक्या छोट्या गोष्टीसाठी यायला आपल्या पोलिसांकडे वेळ नाही, कारण ते मोठं मोठी कामगिरी करतात ,आणि यायचं म्हटलं तरी तुम्ही दाखवली तशी गाडी त्यांच्याकडे नसते, फक्त एक पोलीस स्टेशनला एखादी जुनी एक गाडी असते तिच गाडी सर्वजण वापरतात त्यात साहेबांना घ्यायला जा ,सोडायला जा अशी तीच एकच गाडी असते
एकदा मी आमच्या येथील नदी (पुर्णा ) रेतीची तस्करी करणाऱ्यांची कंप्लेंट केली परंतु रेतीची तस्करी थांबली तर नाहीच परंतु त्यानंतर पोलिसांशी कधीही संपर्क न येणारा मी पोलीस मला टार्गेट करायला लागले आणि काहीही तथ्य नसलेली केसेस माझ्यावर लावले तेव्हा मला कळाले कि पोलीस रेती तस्करांकडून हप्तावसुली घेतात आणि रेती काढु देतात असा हा माझा जालना, जाफ्राबाद पोलीस चा अनुभव हे जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर माझ्या चॅनेल वर जाऊन बगूशकता मी रेतीची तस्करी करणाऱ्या treactor's ची विडिओ माझ्या channel वर टाकले आहे. 🙏
Marathi etkii goad aste he mala pehilaynda kalale.....farachh goad, madhur anii uttam vattai aikaila aplii marathi....tyat ma'am che havbhav, awazz, anii bolaichii paddhath far changlii ahe...khup chann....highly appreciated n congrats too ;) Shardul Seth
ताई सबस्क्राईब केल आहे तूम्हाला.....छान वीडियो असतात तुमचे आवडले आपल्याला...नवी मुंबई वरुन प्रशांत ठाकुर (आगरी कोळी समाज).जर्मनी मध्ये तूम्हाला अजुन खुप यश मिलो हीच आई एकवीरा चरणी प्रार्थना.
विडीओ मधे उल्लेख केलेली ती स्कार्फ वाली घटना माझ्याच सोबत झाली होती 😀😀😀😀 एकदा असेच फेरफटका मारताना तिकडच्या घरांची डिझाईन्स आवडली असल्याने मी सहज म्हणून फोटो काढत होतो तेव्हा मागुन एक कार आली अन माझ्या जवळ थांबली, काच खाली घेऊन तो जो काही माझ्या वर ओरडला 😭😭😭😭 मला काही कळेनाच.. नशीब त्याने पोलिसांना नाही बोलावलं पण आत्ता मला समजलं त्याचं कारण... 😜😜😜
🥺😲🤔
@12.50
खरंच आहे तिथे गेल्यावर आपल्याला आपल्या देशाची किंमत कळते .इथे आपण मोकळा श्वास घेऊ शकतो .तिथे कधी काय होईल ह्याचा नेम नसतो . अतिरेकी कारवायापाई ही परिस्थिती उदभवली आहे . खूप संशयी असतात ते .तेंव्हा इथली अर्धी भाकरी खाऊ पण सुखाने जगू.नकोते फाँरेन आणि नको तो जास्तीचा पैसा .तिथले स्थानिक लोकच ह्या कारवायात गुंतलेले असतात त्याला कारण बाहेरच्या लोकांपाइ ह्यांना नोकरी मिळत नाही असा त्यांचा समज असतो .
tu kuthe gelta. ...
मुन्स्टर
आपल्या देशातील महाराष्ट्रातील लोकांना उत्सुकता असते की परदेशातील राहणीमान कसे असते, काहीना परदेश पाहण्याची इच्छा असते पण सर्वांना शक्य नसते त्या आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना तुम्ही चॅनेलच्या माध्यमातून इतकी खरंच खूप छान माहिती देता... भारी वाटले तुम्ही परदेशात राहुन सुद्धा आपल्या मातीशी कनेक्ट आहात...
ताई मला खरंच अभिमान वाटला
तुम्ही एवढ्या मॉडर्न देशामध्ये राहून एवढी उत्तम मराठी बोलता
आपली मराठी संस्कृती जपताय
मला खरच खूप अभिमान वाटला की मराठी माणसं एवढ्या पुढे आहेत
मन भरून आलं
ताई तुमच्या मराठी भाषेवर प्रभुत्व आहेत नीटनेटके पणा दिसुन येतात कथानक करतानाच रंगवून सांगतात हे महत्वपूर्ण आहेत जय महाराष्ट्र धन्यवाद छान माहीत देतात 🙏
ताई तुमच्या husband सोबत एक विडिओ बनवा pls
खूप खूप छान वाटतंय तुमचे जर्मनीतले वेगवेगळे प्रयोग पाहून ...
आभारी आहोत ताई .
मी आणि माझी आई व भावंड सुध्दा तुमचे vedio पाहतो खरचं खूप नवल वाटत एका मराठी माणसाला आसे आगळे वेगळे देश पाहून...
जर्मनी मध्ये राहून तुम्ही मराठीत व्हिडिओ तयार करतायत खूप छान निर्णय घेतला. सध्या काय आहे ना की आपलं यु ट्यूब चॅनेल पुढे यावे म्हणून इंग्लिश किंवा हिंदी मध्ये व्हिडिओ तयार करतात, पण खरंच खूप छान मराठी भाषा निवडल्याबद्दल. काळजी घ्या दोघे पण.जय महाराष्ट्र..
ह्या जन्मात तरी. जर्मनी ला जाण शक्य नाही पण तुमचे व्हिडीओ बघून रोज जर्मनीला जातोय आस वाटतय..
मी आणि माझ्या वाईफने मिळून तुमचे सलग दहा व्हिडीओ पाहिले.
आम्हाला तुमचा गोड आवाज, मराठी भाषेवरील प्रभुत्व आणि बोलण्यातील नेमकेपणा खूपच आवडला.
आमच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत, Keep it up👍
तुमचे सर्व episode खुपच छान आहेत. मला खुप खुप आवडतात. wish you all best. जर्मन वस्तू खुपच चांगल्या असतात. घरी वापरण्याजोग्या छोट्या छोट्या वस्तू ज्या आपणास भारतात पहाणे /आणने शक्य होत नाही अशांवर व्हिडिओ बनवता आला तर पहा.
अतिशय चांगली महिती दिलात ताई खूप खूप अभिनंदन
thank you
तुम्ही ह.ना.आपट्यांच्या कथेसारखी स्टोरी खुप रंगवून रंगवून सांगितली, ज्यात विषेश काहीच घडलं नव्हत. पण तरीही पाहिला कारण एक म्हणजे यादेशाविषयीची क्युरिआॅसिटी, तुमचा सुंदर चेहेरा आणि तुमची सांगण्याची पद्धत दुसरं तिथलं शांत सुंदर वातावरण.असो.थँ फाॅर विडिओ.
"रावणाने सीतेला पळवून नेली. रामाने रावणाला मारून सीतेला सोडवली" अश्या दोनच वाक्यात रामायण सम्पवायचे का??
गोष्ट रंगते आहे तर रंगू दे की !!😊
तिचं जर्मनीत राहूनही , उच्च शिक्षण घेऊनही असं छान मराठी तिच्या गोड आवाजात ऐकायला मिळणं ही देखील आपल्या सर्वांसाठी मोठी ट्रीट आहे ☺☺
मी हे सर्व सिंगापूर मध्ये अनुभवले आहे जेव्हा मी पहिल्यांदाच सिंगापूर ला गेलो होतो. सिंगापूर मध्ये ०.५ % पेक्षाही कमी क्राईम गुणोत्तर आहे कारण तिथलीं सुरक्षा जगाच्या तुलनेत जास्त आहे. तुम्ही राञी किंवा अपराञी कधीही व कुठेही फिरु शकता. महिलांच्या सुरक्षेसाठी तिथे खुप कडक कायदे आहेत.
Beta tu khup chhan disate.khup chhan bolates. Khup chhan chhan mahiti dete. Mazi marathi mulagi tithe ahe, abhiman vatato. Ishwar tuzya pathisi sada raho
बाळा तुझी बोलण्याची पद्धत फार चांगली आहे. असं वाटतं की आपल्या घरातील च एखादी बडबडी मुलगी बोलते आहे.फार छान धन्यवाद!मी निवृत्त शिक्षक आहे --मुंबई
Dhanyawad sir!
श्वेतल, तुला एक छान सल्ला देतो..... तू तुझे साधे आणि भारतीय, महाराष्ट्रीयन राहणीमान कद्धीच सोडू नकोस.. अशीच तू सर्वात छान दिसतेस
धन्यवाद
नमस्कार,
तुमचा अनुभव अगदी योग्य आहे. तिथे प्रत्येक माणसाच आयुष्य किती महत्त्वाचं आहे हेच त्यातुन प्रत्ययाला येतं. आपल्या कडे माणसां पेक्षा पोलिसांना जास्त किंमत आहे. वस्तू जेव्हा कमी असतात तेव्हा प्रत्येक वस्तूला स्वतः ची एक किंमत असते. त्याचाच अनेक पटीने गुणाकार झाला की कशाचीच किंमत वाटत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आज भारतात पोलिसांना तक्रार करणे म्हणजे पहिला विचार मनात येतो तो, 'याचा आपल्याला त्रास तर होणार नाही ना?' मग माणूस विचार करतो, 'जाऊदे कशाला उगाच पोलिसांचा जाच.' मी त्यांच्या मनात सर्व नागरिकां बद्दल असलेल्या काळजीला सलाम करतो. आज ते तेथील लोकांसाठी कामात आले उद्या ते तुमच्या पण कामात येणार.
धन्यवाद 🙏
हॅलो श्वेतल कराडहून माझा नमस्कार. व्हिडिओ आवडला. तूझी नैसर्गिक बोलण्याची शैली फारच छान. तूझ्याबद्दल अभिमान वाटतो. तूला खूप शुभेच्छा.
जर्मनीतील कलेबाबत सांगता आले तर सांग. तेथील म्युझीयम चित्रकला, शिल्पकला तेथील लोकांची आवड.
धन्यवाद मँडम खुप छान महिती दिलीत .
तुमचे vlogs छान असतात,विशेषतः तुमची भाषा, खरच बाहेर देशात नियम खूपच कडक असतात,फ्री नाही फील होत,देश खूप सुंदर असतात पण प्रत्येक वेळी टेन्शन सुद्धा वाटते,पण आपल्या एअरपोर्ट वर उतरल्यावर मेरा भारत महान एवढेंच शब्द निघतात,खूप शांत वाटायला लागतं,जरी आपल्या कडे खूप काही प्रॉब्लेम्स असले तरी,आम्ही singapore फिरतांना मला असेच वाटायचं, don't risk it ur life for making video,जितकं तुम्हाला जमेल तेवढे करा,तुम्ही खूप बाहेरचे व्हिडिओ नाही दाखवलं तरी चालेल ,खूप छान बोलता, बोलून ही माहिती सांगता येते,आवडेल आम्हाला,always liked ur videos,thanks, take care👍👌👌👌👌👌
ताई तुम्ही किती छान बोलता.म्हणुन व्हिडीओ शेवटपर्यंत पाहीला.अजिबात बोर नाही वाटलं ज्ञानामध्ये भर पडली थेन्कू
तू छान दिसतेस..छान बोलतेस.
मुख्य म्हणजे; नवर्याचा उल्लेख, 'नवरा'- असा करतेस..!..'माझे मिस्टर'..माझे 'हे' किंवा 'धनी' - असा करत नाहीस . Love you. तुझं अतिशय अकृत्रिम (...आणि ते ही - मराठी ) बोलणं मनापासून आवडतं..Keep it up. पुन्हा एकदा..Love you and....Keep it up !
सचिन तेंडुलकर ची आठवण झाली ! तो ही माझी 'बायको' असा उल्लेख करतो.
जर्मन्स चा; जर्मन भाषेबद्दल चा अभिमान, एके ठिकाणी तू बोलून दाखवला होतास. सचिन चं ही मला तेच आवडतं. (आणि अर्थात तुझं स्वाभाविक मराठी सुद्धा.)
Mazya devasobat tumhi tulana keli...kai bolu khup chan vatla... thank you
Aree...kay vara sutlay aaj... typical marathi reaction🤣🤣🤣😂😂 aswome... khup chan actully khup real vedio banavala ahe... keep it up.....
किती छान मराठी बोलतेयस तू खूप मस्त वाटतंय ऐकताना।।
आणि हो जर्मनी ची मराठीत माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद।
Khuch chaan thanxx for sharing
Dear swetal tai khupach jarmnichi mahiti dilit dhanwad.
आरे देवा सुखी रहा आनंदी राहा धन्यवाद वहिनी साहेब जय शिवराय जय महाराष्ट्र
तुमची निवेदन शैली खूपच लोभस आहे . ऐकतच रहावेसे वाटते .😊👌
dhanyawad
माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीने बस स्टॉप वर भाजलेले शेंगदाणे हातामध्ये चोळून त्याचे थिन सालं फुक मारून उडवले. त्यांच्या घरी पोलीस आले आणि त्यांना इतका फाईन लावला की तो अलमोस्ट त्यांच्या रूम रेट एवढा होता.
Aata parat tyane kadhi shengdane khalle nastil
शेंगदाणे चोळून फुकं मारली म्हणून फाईन.आपल्यालाकडे तर पानतंबाखुच्या पिचकारया आणि खाद्यपदार्थांची वेष्टन,केळांच्या साली रस्त्यावर टाकने अशा गोष्टी लोक बिनधास्त करतात.भाजीवाले,हाॅटेल, टपरीवाले रस्त्याच्या कडेला कचरयाचे ढिग करतात.त्यामुळे गटार तुबंतात.आजार ,अस्वच्छता वाढलीय.पण कुणालाच काही वाटत नाही. खुप वाईट वाटत. आपल्या कडे असे कडक निर्बंध होऊच शकत नाही. आणि ते पाळणार तरी कोण?
Cool Pad omg!! Asa zala!! Ata me she gadane khanar nai bus stop var !!
@@dhanyateforeign3510 हाहा.. खरं तर आम्ही ही बातमी ऐकून पहिले तर खूप हसलो होतो. पण त्यांना खूप प्रॉब्लेम्स फेस करावे लागले होते. एवढा मोठा फाईन भरणं म्हणजे खूप मोठी गोष्टं होती एका मिडल क्लास माणसाला.
अरे बाप रे 😱 , म्हनजे भारतातील सळगे सवयी बदलावे लागनार की काय , फूटाने पन चालता चालता खाता येणार नाहीत 😰😰 !!!!
ताई तू खूप छान अनुभव सांगते खासकरून तिथले rules कसे आहेत आणि खूप मजा हि येते ऐकायला आणि विचत्र सुद्धा काही गोष्टी वाटतात अजून खूप काही अनुभव असतील तर तेही सांगा 😊😊😁
अरे काय वार येतं आहे आज👌👌👌☺️☺️☺️☺️किती cute,,,, तुम्ही छोट्याश्या च आहात,,,काश मला बहीण असती तुमच्या सारखी गोड गोंडस
Thanks tumche madam mahiti dilyabaddal
मला सुद्धा असे काही सुंदर घरांचे फ़ोटो काढ़न्याची सवय आहे पण अमेरिकेत आजवर असे काही झाले नाही ! अर्थात मला आता काळजी धेणे भाग आहे ! धन्यवाद ! भारतात पोलिस चौकशी अपमान समजला जातो तसे ईतर देशात नसावे !व्हीडीयो शेवट पर्यन्त बघीतला कारण कंटेंट छानच होते 🙏
"भारत नाही तिकडे करू आपण मस्ती इकडे तिकडे , खरच भारत देशात खुप काही फ्रीडम आहे आणि बाहेर आपल्याला त्याची जाणीव होते ,, The great INDIA and INDIAN people's आजचा व्हिडिओ गमतीदार आणि कॉमेडी आहे , खुप छान👍 धन्यवाद !!
Thanks for your video.
Really it help us while traveling in Germany.
Glad it was helpful!
तुम्ही खुप सुंदर आहात आणि खुप छान बोलता खुप आवढले बोलने तुमचे
Dhanyawad
खूपच सुंदर आहे
अस्सल मराठी E,मोशन रिऍक्टिक पद्धतीने ,,,,सांगितले, मजे दार घटना शेअर केली ,,,,धन्यवाद,,
Kup chan anubhav share kelat, dyanwad ha video past kelya baddal
खूप छान विडिओ ताई. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
"Arre ky vaar yetay aaj" ata he vaakya mala khup aavdla rao tu khup chan boltes ek dum pure marathi
पूणेकर
Waaaooo........ कित्ती cute दिसतेस यार tu........ my God..... तू तर अगदी हंसिका motwani सारखीच दिसतेस..... अगदी cute आणि..... गोड..... साखरेपेक्षाही.... 😅😅😅😅😅😅😅
😛😛
Hi,
Once again an amazing amazing video. Wanted to share my experience with the German police. My experience with German police was very very different. Being a Surgeon and a Notarzt (Emergency Medicine) in Aalen I come in very close contact with the local police quite often sometimes on a daily basis , as we get a lot of patients in the casualty and also when we are travelling in the ambulance to an accident or fire breakouts. The police in Germany I feel are very very friendly and a normal resident / citizen of Germany feels very secure when one sees a German police contrary to what happens to an Indian when an Indian sees an Indian police ( no offence against the Indian police) but I think it’s the difference in the mentality of the people here. I found the German police very polite and respectful towards others and especially doctors. I loved this video and the important information that it gives. Keep up the great work.
Ajenkya
Ajenkya Shinde hi Ajenkya! Thank you so much for your wonderful insights from a doctors perspective, as i said in my video, i also found them chill and friendly. I have a special request for you. Lot of our dhanya family members want to get an idea about medical field here, would be able to help me on that video? I can send you the questions and if you are comfortable you send me video of answers or will find other way. Let me know.
Thanks and regards,
Shwetal
Dhanya Te Foreign yes sure Shwetal, my wife and me are both doctors in Aalen in Baden-Württemberg, Germany. We would be more than happy to help you on that. We both would like to invite you and your husband to our home in Aalen and we could answer all the questions.
Do let us know.
Regards
Ajenkya
छान अनुभव कथन केला. आवाज गोड आहे. रुप ही देखण आहे. नांदेड येथून
चांगला अनुभव share केला। कुणाला तरी भविश्यात उपयोग होईल।
खूप सुंदर व्हिडिओ जर्मनीतील बनविला आहे.
ताई,ऊलट किती सतर्क आहेत पोलीस .आपल्यावर वाईट वेळ आल्यावर समजते.भारतात कीती वाईट स्थिती आहे.
Barobar Bollat
भारत कशाची वाईट स्थिती आहे?
@@tushargaikwad262 lavdya gharachya baher nigh thoda baher Kay ahe te... Kiti vahit paristiti ahe te samjel
@@mayurraul6716 etka extreme nhi jau shakt nhi...
Shaktiman ....😂😂😂
भारी प्रसंग ताई .
खूप छान व्हिडिओ बनवला आहे तुम्ही मॅडम.
Thank you very much!
"...दुपारी tv चा आवाज वाढवला तर लोकं पोलिसांना बोलावतात.."
तिकडे पण लोकं दुपारी १ ते ४ झोपतात वाटतं !!😊😊
Punekar... 🤣🤣🤣
अहो ते फाॅरेन आहे, इथल्या सारखा गोंधळ असतो का ॽ
@@neetahasarmani6423 आपण बहुतेक पुणेकर असाव्यात!
म्हणजे पुण्यात गोंधळ असतो!!?😊
खरोखर खूपच स्ट्रीक आहेत तिथे
माझ्या भावाला आणि वहिनीला पण असाच अनुभव आला होता जर्मनीत
खुपच छान सादरीकरण!! तुमची खुप खुप स्तुती...आॕल द बेस्ट!!
Chan story taai
Khup important hota topic.. Khup chhan explanation
Thank you
व्हिडिओ छान आहे. मला वाटतं तू बर्लिन मध्ये राहात आहेस. तुला वेळ मिळाल्यास बर्लिनची भिंत आणि भिंतीच्या दोन्ही बाजूचा एरिया नक्कीच शूट करावा, अशी अपेक्षा आहे. कारण भिंत पाडल्यानंतर जगभरात खूप मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. धन्यवाद.
You are so sweet and your Marathi language is very sweet and your face is very innocent.
Aareeyyyyy... Ky vare yaete aaj.... 😁😁😁🤘khup Chan Marathi boltes ...aasal Pune kr.... Keep going to educate us... Thanks for your interesting n knowledgeable vlog.... Happy to see Ur all blogs
Ho last parentr bagitla Thanks
तुमच बोलन थुप छान आहे.सोपी भाषा आणी तितकीच ओघवती वाणी आहे.तुम्हाला खुप शुभेच्छा.👍💐
खूपच छान.
खूप छान
Presentation is very nice
मराठी मुलगी छान
आई Tension घेत नाहीये
Take care
Stay blessed always
माहिती नाही या चॅनल चे सजेशन कसे आले... पण खरंच खूप छान चॅनल आहे...तुझी बोलण्याची पद्धत खूप सुंदर आहे आणि कथाविस्तार करून सांगणे खूप छान आहे. बोर होत नाही. Keep posting..
धन्यवाद जर्मनी तला अनुभव सांगितल्या बदल खूप छान वाटले.👌👍🇮🇳
Mala tumhcha video khup avdto ....mi aajch subcribe kele ahe and all video ajach baghitale....
Khup chan vathl
Germany la kadhi yeil mahit nahi pan Germany tour tumhchya mule jhali
Thank u
पुण्यातले ब्राम्हीण मुले, मुली जे खूप टाॅपर, talented असतात ते फक्त
अमेरिका, इंग्लंड मध्येच जातात जिथे राहणं खूपच high costly आहे पण खूप सुंदर आहे तिथं इतर देशांपेक्षा
पाहुणचार आणि शेजारधर्म साठी आपला देश उगीच का महान आहे. खूप miss करतो जेंव्हा पाय खालील जमीन आपली नसते.
Rape and other types of crime sathi pan apla desh mahan ahe
nai kharach! maza shejari tar ahe ki nai mala kalat sudhha nai...koni konala vicharat nai...I miss it ...visheshtah baher gavat gela ki apale olkhiche chehere distat, vicharpus kartat...te khup chan ahe apalyakade
@@dhanyateforeign3510 "nai" नव्हे...नाहीहीही बोल....स्वच्छ शुद्ध मराठी...made in पुणे
Aapan swatala awadhe mahan samajato wastvikata kahi vegali aahe jagatil saglyat mandbuddhi ghanit rahnyachi aawad asnare bhartatch asu shaktat
बस्स कर भावा , आता रडवतोस की काय !😢
खूप छान माहिती देती आहेस तुझ्या अनुभवातुन आम्हांला जर्मनी समजते आहे
तुमची मराठी खरंच खूप सुंदर आहे हो..😀👍
Keep It up...
Kadam....
आणि त्यात तुझे लग्नही झालंय 🤭🤭🤭🤭🤭 you are a santoor girl... 🤗🤗🤗🤗🤗
UA-camr hona soppa nahi ... Aankhi te tumhi karta aahat...I wish you will have be lots of millionaire's youtube subscriber and likes ...
Chaan vatla video.Mala tuzhe videos khup avadtat.Tu khup chaan boltes ,asa vatta video call var boltoy aapan aani tuzhe videos pahun agdi 2 divas zaleyt mala pan tarihi asa vatta ki khup Juni Maitrin aaahes Ani saglya gappa challyat aaplya.Masta asatat video tuzhe mojke ani chaan.Best of luck and keep it up.
Mi pan karad madhe rahto.. Aapan ashyach sadhya raha!! Khupach sundar
जर्मनचा आपण सांगितलेला अनुभव खूपच चांगला आहे
Apratim aapan je videos upload kelet kharach khup changle ani knowledge denare ahet Dhanyawad.
Mazi ashi apeksha ahe ki apan pudhil video ha Germany Sports Culture var banvava ani details made aamhala tyabaddal mahiti dyavi. Dhanywad.
तुमची सम्भसन कला खुप छान आह्वे.
मला आवडली, धन्यवाद.।।।
" बापरे शेवटपर्यंत पाहिलात " 🤣🤣🤣 👍👍👍 ✌✌✌
😜
पुण्याचं फिलींग आल्यासारखं वाटलं, पण पुणे आता बदलतयं हि चांगली गोष्ट आहे. एक म्हण ऐकून आहे, गावानुसार पाणी बदलतं...🙂
hahaha! kharay
Dewane khup shiddat se banaya aapko,
Ani tuzi Marathi bolnyachi style khup Chan aahe, tuze video baghun ,mi Marathi aslyacha abhiman wadhala aahe....
Dhanyawad
Hi Taai... tumche videos mi n mazi family avarjun baghte...amhala tumche videos khup avadtat.. khup chhav vatt tumhala baghun... tumhi amchyasathi evdhe videos banavta tya baddal Thanks a lot... pan ek prashn nehmi padto ki tumhi time manage kasa karta? Tumhi working ahat ki Housew?
Dear Shwetal I love you and your style, voice, tone intonation, stresses in speaking. How sober and sweet your voice is ! Clear cut pronunciations, skill of explanation . No one will believe that you are from Karad. You are so scholar , meritorious student in your school days. Your husband who so ever he may be ( Mr. X Y Z ) is very lucky who got you as a wife , ( innocent lovely sober ) life partnership. Well done. Keep it up.
Vithal Londhe hi! Thank you for kind words. I grew up in “somwar peth” karad. I am extremely proud that I come from Karad. All y friends speak equally good if not better marathi than myself. The area above mentioned is home to ved pathshala, Geeta adhyay pathan, Dasbodh pathan and a lot more. I used to participate in Geeta reciting competitions. Thanks to my teachers and my parents who put me in the best environment growing up. My husband Rohanil is now in many videos. He is as smart as intelligent . He has done engineering from IIT Bombay, but he will never tell you that 😍. Pure and modest soul, who makes everyone around him better. I am blessed to have him 😇. I really appreciate your kind words above. He is going to love this 😇 thanks from both of us ❤️
@@dhanyateforeign3510 I am shocking journey jermen😬😃nice video.
खुपच छान माहिती आपल्या मराठी भाषेत सांगितले बद्दल
मॅडम आपण खूप सुंदर मराठी बोलता आणि ते ही फॉरेनमध्ये राहून छान मी मराठी
Khup chaan tai vlog👌👌👌💐💐
खूप खूप छान माहिती मिळाली
जर शक्य झाले तर तिथल्या शेती विषयीचा माहितीपट तयार करा
Nakki parvanagi milali kinlagech
Different country New people New places new cultures new rules new experiences Enjoyyyy.. thank God all is good ...God bless
ताई मला भारतात शेंदिय खतावर पिकलेल्या भाजी जम॔नीत विकायचीआहे माग॔दश॔न कर ना!
मला अभिमान वाटतो कि आपल्या कराड मधील बऱ्याच व्यक्ती बाहेर आहेत
जय महाराष्ट्र जय शिवराय
Khupch clearncy ahe tumchya behavior made.. Wow 👍🤗☺
धन्यवाद, बरीच माहिती समजली
जसं की तुम्ही जर्मनी त राहून आलंय
तुम्ही बोर्डात आलाय वगैरे वगैरे
जय महाराष्ट.जिजाऊ च्या लेकी आहात.भिडायच,लढायंच.तशीच काळजी घ्यायची.शेवटी जय महाराष्ट ताई...
Taai jalgoan hun sandip cha namskar faar super videos banvtat tumhi...mast...
खुपच अवघड जीवन आहे. व्यक्ती स्वातंत्र्यच नाही..भारत चांगला वाटतो.
मला का शिव्या घालतोय...आमची चांगली जमीन जागा आहे...आनंदात जगतो...तु का शिव्या घालतोय....भारताबद्दल फारच तुझे वाईट मत आहे...तु सुसंस्कृत घरातील दिसत नाही शिव्या देतोय
अगदी बरोबर आहे हे , की भारतातंच सर्वात जास्त स्वतंत्र आहे , जेव्हा भारतीय लोकं विदेशात जातात तर त्यांना समजतं 👍
Nice video Tai...
इतक्या छोट्या गोष्टीसाठी यायला आपल्या पोलिसांकडे वेळ नाही, कारण ते मोठं मोठी कामगिरी करतात ,आणि यायचं म्हटलं तरी तुम्ही दाखवली तशी गाडी त्यांच्याकडे नसते, फक्त एक पोलीस स्टेशनला एखादी जुनी एक गाडी असते तिच गाडी सर्वजण वापरतात त्यात साहेबांना घ्यायला जा ,सोडायला जा अशी तीच एकच गाडी असते
एकदा मी आमच्या येथील नदी (पुर्णा ) रेतीची तस्करी करणाऱ्यांची कंप्लेंट केली परंतु रेतीची तस्करी थांबली तर नाहीच परंतु त्यानंतर पोलिसांशी कधीही संपर्क न येणारा मी पोलीस मला टार्गेट करायला लागले आणि काहीही तथ्य नसलेली केसेस माझ्यावर लावले तेव्हा मला कळाले कि पोलीस रेती तस्करांकडून हप्तावसुली घेतात आणि रेती काढु देतात असा हा माझा जालना, जाफ्राबाद पोलीस चा अनुभव हे जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर माझ्या चॅनेल वर जाऊन बगूशकता मी रेतीची तस्करी करणाऱ्या treactor's ची विडिओ माझ्या channel वर टाकले आहे. 🙏
Madam ,really great ahat tumhi, Amhala khup chan ,mahiti dili
Hi me watch krtey tuzhe videos. Jarmani madhe voise pulution la kay shiksha aahe. Jar shejari noise polution krt asatil tr
Thanks for sharing the story.
मॅडम तुमचा नाव काय आहे जर्मन मध्ये काय जॉब करता तुमचा गाव konta indiayatala
ताई तिथे पिण्यासाठी पाणी Kent RO वापरतात की बोरिंगच आणि तिथला TDS किती असतो
Plz साग
😂
You r very funny😂.
Xx
Love our.
C
@@rahulmohan6311 xxdeo
Marathi etkii goad aste he mala pehilaynda kalale.....farachh goad, madhur anii uttam vattai aikaila aplii marathi....tyat ma'am che havbhav, awazz, anii bolaichii paddhath far changlii ahe...khup chann....highly appreciated n congrats too ;) Shardul Seth
ताई सबस्क्राईब केल आहे तूम्हाला.....छान वीडियो असतात तुमचे आवडले आपल्याला...नवी मुंबई वरुन प्रशांत ठाकुर (आगरी कोळी समाज).जर्मनी मध्ये तूम्हाला अजुन खुप यश मिलो हीच आई एकवीरा चरणी प्रार्थना.
जात समाज काय टाकायची गरज होती का भाऊ. जातीपातीतून बाहेर या. From कोल्हापूर
टिकली तुला खुप शोभुन दिसत आहे.
Niceeee.......