🔴 उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो udo bola krushanbai maulicha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • उदो बोला,,,उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो,,,, udo bola udo bola krushanbai maulicha किती गोड माउली
    गायिका उर्मिला ताई ढवळे
    तबला:जालिंदर महाराज गोमदे
    कोरस: शिवानीताई कदम श्री कालिदास सावंत सर
    ताळ ध्वनी अंकुश महाराज लोहकरे
    ********************
    Story..
    अभंग..
    स्वर्ग मृत्यु पाताळ याचा गोंधळ मांडला।
    चारही वेदाचा बाई फुलवरा बांधीला ।।
    साही शास्त्र अठरा पुराणे अनुवादिती तुझा गोंधळ मांडला। । १।।
    उदो बोला,,, उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो,,,, ।।
    उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो,,,,।।२।। धृ।।
    जीव शिव संभळ घेऊनी आनंदे नाचती।
    अठ्यांशी सहस्त्र ऋषी दिवट्या तिष्टती ।
    तेहतीस कोटी देव चामुंडा उदो उदो बोलती,,,।। ३।।
    उदो बोला उदो बोला विठाबाई माऊलीचा हो,,,
    आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळासी जाती।
    पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी।
    एका जनार्दनी अंबा ऊभी कर ठेवोनिया कटी।। ४।।
    संत श्री एकनाथ महाराज
    ********************
    🙏राम कृष्ण हरी माउली 🙏
    जालिंदर गोमदे चैनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे🙏.
    येथे आपणास गोड अभंग गवळणीच्या नवनवीन आणि सुंदर चाली या चैनल वर आपल्याला ऐकायला मिळतील.
    सुरेल मधूर गोड व लोकप्रिय चालीत अभंग गवळणी भक्ती गीत आणि भावगीते आणि इतर गाण्याच्या सहज आणि सोप्या चालीत लिखित स्वरूपात तुम्हाला ऐकाला मिळतील.
    त्यामुळे जालिंदर गोमदे या आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकाॅन क्लिक करा त्यामुळे आमचे सर्व नवनवीन व्हिडिओज आपल्याला ऐकायला मिळतील, त्याचा आनंद घ्यावा. 🙏
    🚩🚩🚩🚩
    सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हा चॅनल सुरू करण्यात आले आहे, जर आपल्याला वाटत असेल की या चॅनेलचे अशीच प्रगती व्हावी तर तूम्ही या चॅनल ला मदत करु शकता 🙏🙏
    📱8421840145
    तरी आपल्याला जर इच्छा असेल तर आपण या चॅनेल ला मदत करू शकता यामुळे आपल्या चॅनलची आणखीन चांगली प्रगती करता येईल
    तुमच्या साठी नवनवीन विडिओ तयार करता येईल
    फक्त तुमचा आशिर्वाद आमच्या पाठीशी कायम राहू द्या ही माउली चरणी प्रार्थना...
    धन्यवाद ...
    🙏राम कृष्ण हरी🙏
    आपला सेवक
    जालिंदर गोमदे 😊
    *******************************
    ******************************
    #udobolamaulicha
    #Abhang
    #mauli
    🚩🚩🚩🚩🚩🚩
    #मराठीअभंग
    #अभंग
    #abhangvani
    #varibhajan
    #जालिंदर_गोमदे 😊
    Thanks 🙏
    please chanal subscribe like coments share🛎 करायला विसरू नका
    धन्यवाद
    🙏🙏🙏🙏🙏

КОМЕНТАРІ • 24

  • @navnathkhatik1287
    @navnathkhatik1287 Рік тому +1

    एक नंबर शिवानीताई ग्रुप छान धन्यवाद जय हारी रामकृष्ण हारी महाराज 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Рік тому

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @urmiadavale12
    @urmiadavale12 Рік тому +1

    अप्रतिम गायण तबला टाळ कोरस अतिसुंदर हार्मोनियम राम कृष्ण हरी माऊली सगळेच कलाकार खूप छान 🙏🙏🙏

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Рік тому

      धन्यवाद माउली😊 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @babajaybhaye2446
    @babajaybhaye2446 Рік тому +1

    अप्रतिम गायन, अप्रतिम टीम.. अप्रतिम व्हीडिओ. सर्वांचे खूप खूप अभिनंदन. सर्वाना वारीच्या खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹💐💐👍👍👍👍

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Рік тому

      धन्यवाद माउली😊 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 Рік тому +1

    खुपच सुंदर गायन केल ताई महाराज. तबलावादक जालिंदर महाराज खुपच सुंदर साथ

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Рік тому

      धन्यवाद माउली😊 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @shilajamdade7421
    @shilajamdade7421 Рік тому +2

    खूप छान 👌👌

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Рік тому

      धन्यवाद माउली😊 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @ankushlohakare1621
    @ankushlohakare1621 Рік тому +1

    गायन खुपच छान, जबरदस्त, आवाजात जादू आहे.
    🙏👍👌👏🍁🌹🚩🌹🍁👏👌👍🙏

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Рік тому

      धन्यवाद माउली😊 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @Priyajadhav-c7l
    @Priyajadhav-c7l 4 місяці тому +1

  • @vinayshendkar7095
    @vinayshendkar7095 11 місяців тому +1

    Khup Chan tai sundar

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  11 місяців тому

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @Ghytreeffv
    @Ghytreeffv 4 місяці тому +1

    👌👌👌

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  4 місяці тому

      😊 मनापासून धन्यवाद माऊली
      राम कृष्ण हरी🙏

  • @urmiadavale12
    @urmiadavale12 Рік тому +1

    ❤❤❤

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Рік тому

      धन्यवाद माउली😊 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @VithalPhadatare
    @VithalPhadatare Рік тому +1

    All team members 👌👌👌👍👍👍

  • @mashnugurav6461
    @mashnugurav6461 Рік тому +1

    🙏

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Рік тому

      धन्यवाद माउली😊 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @dnyadevjagtap2306
    @dnyadevjagtap2306 Рік тому +1

    sundar

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Рік тому

      धन्यवाद माउली😊 🙏
      राम कृष्ण हरी 🙏