Prakash kaka, me tumche stotra mala mul vhave mhanun ani nantar majhya pregnancy madhe roj ratri aikle. Chaan mulga zala.. ata amhi roj ratri tumchya awajatle vyankatesh stotra aikto. 😊 Thank you Kaka 😊
Jui Namaskar Thank you for your feedback. God Venkatesha's blessings are always with you and your family. Keep your devotation continue as you are doing. '
अतिशय सुंदर, शुद्ध आणि स्पष्ट उच्चार, सावकाश म्हणलेले व्यंकटेश स्तोत्र. माझे वडील रोज म्हणायचे त्याची आठवण झाली. यू ट्यूब वर बरेचदा सुरात गायलेले पण सदोष उच्चारांचे व्यंकटेश स्तोत्र ऐकले की खडा लागल्यासारखं व्हायचं, Thank you for this upload. यासोबत रोज म्हणत जाईन मी
नमस्कार स्नेहस्वप्नाजी, आपल्याला श्रीव्यंकटेश स्तोत्र ऐकून रोज म्हणणार्या आपल्या वडिलांची आठवण झाली हे वाचून फार बरे वाटले. हे येथे देशपांडे सर यांनी म्हटले आहे तेसुद्धा रोज हे स्तोत्र म्हणत असतात. बर्याच श्री व्यंकटेश भक्तांनी या स्तोत्राची महती व शक्ती अनुभवलेली आहे. आपल्या नियोजीत उपक्रमाला ( रोज म्हणण्याच्या ) शुभेच्छा. धन्यवाद.
nandini birajdarb नमस्कार व धन्यवाद श्रीव्यंकटेश स्तोत्र माझे मित्र श्री देशपांडे यांनी या व्हिडीओंत म्हटले आहे. केवळ एवढे एकच स्तोत्र त्यांच्या आवाजांत आहे. ते स्वतः हे स्तोत्र रोज म्हणत असतात. आपला अभिप्राय ते भेटल्यावर त्यांना कळवेन. धनयवाद.
शैलजा जाधव नमस्कार आपण रोज वाचत असल्याने/ऐकत असल्याने आपल्या ठिकाणी मोठा भक्तिभाव निर्माण झाला आहे. त्याला नमस्कार. आपल्यावर नक्कीच भगवान व्यंकटेशाची कृपा होईल.
शैलजा जाधव नमस्कार हे स्तोत्र फार प्रभावी आहे. लिखित मी माझ्या ब्लॉगच्या खालिल लिंकवर उपलब्ध केले आहे. एकंदर तीन भागांत आपल्याला मिळेल. ioustotra.blogspot.com/2009/01/shri-vyankatesh-stotra-marathi-part-1.html ioustotra.blogspot.com/2009/01/shri-vyankatesh-stotra-part-2-of-3.html ioustotra.blogspot.com/2009/01/shri-vyankatesh-stotra-part-3-of-3.html
Aruna Samdani fhcbfvvfhsggxd happy Friday and cold and experience will help you arti and cold and jolly good morning to school today and experience will
Aruna Samdani FFC the day Anushree Chepe Jio Sim and cold and cold air intakes and cold air intakes and experience will make up for mugdha aani me well dressed in meeting up on Wednesday so she can please tell her school today because my husband and experience will make up on Wednesday the r u reached Nagpur Maharashtra India Mobile is arpita Chepe Jio Sim and jolly good morning to school bag road and jolly good day Anushree Chepe Jio Sim of the books with mugdha aani me know page no Aahe ka what's app no for mugdha aani mama to school today we are shift and jolly good day Aditi mujhe and GG the day Anushree Chepe Jio Sim the day Aditi mujhe and
श्री नितीन कमलापुरकर नमस्कार व धन्यवाद मी माझ्या ब्लॉगवर upload केलेल्यापैकी काही स्तोत्रांची link पाठवत आहे. तुमच्या मनांतील भक्तिभाव फार मोठा आहे. त्यामुळे कांही स्तोत्रे तुम्हाला आवडतील. तसेच नातेवाईक व मित्रमंडळी ज्यांना ह्याची आवड आहे त्यांनाही link देता येईल. धन्यवाद. ioustotra.blogspot.com/p/all-stotra-links.html
sir u r just great help ...its because of u sir I have developed a interest in reading venkatesh shotra and shri devi mahatama....Thanks once again sir
सतिश नमस्कार व धन्यवाद. आपल्या मनांत भक्तिभाव अगर कोठचाही भाव अर्धजागृत असतो व तो बाहेर येण्याच्या संधीची वाट बघत असतो. आपल्याला संधि मिळाली की तिचा फायदा घेतला तर हा भाव जागृत होतो. जर भाव चांगला असेल तर आपल्याला उत्तम गति प्राप्त होते मात्र भाव चांगला नसेल तर आपली अधोगती होते. तुम्ही तुमचा भक्तिभाव योग्य प्रकारे जागृत केलेला आहे. त्यामुळे व्यंकटेशाच्या कृपेने आपली उत्तरोत्तर प्रगतीच होणार आहे हा विश्र्वास व श्रद्धा कायम मनांत ठेवा. अनेक शुभेच्छा.
!!Hari Om!! Shubharatri Good Night. Sweet dreams, sleep well and wake up to a beautiful tomorrow. Sleep like a fairy and dream like an Angel. ❤❤ Love you Honey Bun 💛💛❤️❤️💗💗!!Hari Om!! Shubharatri Good Night. Sweet dreams, sleep well and wake up to a beautiful tomorrow. Sleep like a fairy and dream like an Angel. ❤❤ Love you Honey Bun 💛💛❤️❤️💗💗
@@vijayachaudhari607 !!Hari Om!! Shubharatri Good Night. Sweet dreams, sleep well and wake up to a beautiful tomorrow. fairy and dream like an Angel. ❤❤ Love you Honey Bun 💛💛❤️❤️💗💗
वैशाली देशपांडे नमस्कार व धन्यवाद. आपण देवपूजा करतांना श्रीवेंकटेश स्तोत्र ऐकता हे वाचून आपला हा उपक्रम फारच आवडला. या स्तोत्रामध्येंही शेवटच्या ओव्यांमध्यें देवीदासांनी त्यांनी भगवान श्रीविश्र्णुंची पूजा कशी केली याचे वर्णन केले आहे. माझ्या ब्लॉगच्या लिंक देत आहे. तेथे तीन भागांत हे स्तोत्र लिखित स्वरुपांत मी upload केलेले आहे. शिवाय Video पण आहेच. ioustotra.blogspot.com/2009/01/shri-vyankatesh-stotra-marathi-part-1.html ioustotra.blogspot.com/2009/01/shri-vyankatesh-stotra-part-2-of-3.html ioustotra.blogspot.com/2009/01/shri-vyankatesh-stotra-part-3-of-3.html
Dear Mr. Ketkar, I listen to this video every day after taking shower. This version is really simple, nice and with correct pronunciation. Is it possible to connect with you for some additional requests? Is it possible to record this again with latest audio effects?
My mother Smt Radha Pai used to sing this every day till her death two years back with a melodious voice and raga ,it takes her atleast 40 minutes. She was 91 years old at the time death. This is not a systematic way of chanting which may not attract the real devotees.
Shri Satish Pai Namaskar Thanks for your comment and information You are very lucky that you could here this beautiful & pious stotra in your mother's voice. If you have an audio, you can prepare a video and load it on youtube for many devotees. This video is not uploaded to attract the real devotees but to show the respect towards Devidas for his beautiful creation and devotion towards God Venkatesha. My friend Mr. Deshpande is everyday reciting this stotra and it is uploaded in his voice. Thanks.
Prakash Ketkar Dear Prakashji , My mother expired two years back at the age of 91 years.Hence no chance of recording.I was trying to hear this from a devotee with attractive voice.
satish pai Namaskar Pai kaka, Aaho tumhi ka nahi shiklat aai kadun?? We have lost a good way of reciing this stotra. You can always recollect how your mother recited the stotra and try to emulate her!! God bless!!! By the way, most of us recite the stotra as Shri ketkar is reciting. His recitation is very very clear. Pai kaka you have missed an opportunity. I used to recite most of the stotras alongwith my gradma and i have copied what was melodious and recite them to this day.
+Prashant Bhise प्रशांत भिसे नमस्कार व धन्यवाद. मी माझ्या Blog Post ची Playlist आपल्याला पाठवत आहे. कदाचित ती आपल्याला आवडेल. धन्यवाद. ioustotra.blogspot.com/p/all-stotra-links.html
Is this full version or balance is also there ? As per the posts below out of 40 minutes only 14 minute is available here . Kindly tell us - is this available in other places also in CD form etc.
Rekha Latkar नमस्कार दिवसातून एकदाच मनापासून व एकाग्रतेने, मनाने व शरीराने शांतवेळी पारायण करावे. माझ्या ब्लॉगच्या खालील लिंकवर लिखित स्वरुपात दिले आहे. ioustotra.blogspot.com/2016/10/atha-shri-vyankatesh-stotra.html
@Mohini Kale नमस्कार सर्वसाधारणपणे हे स्तोत्र रात्री वाचावे असे म्हणतात. पण माझे मत असे आहे की आपले मन/शरीर ज्यावेळेस शांत असेल, बाहेरचा उपद्रव कमी असेल, मोबा. बंद ठेवता येत असेल, तेव्हां वाचावे. विषेशतः देवीदासांनी त्यांना झालेल्या श्रीविष्णु दर्शनाचे वर्णन याच स्तोत्रांत शेवटी केले आहे. ते वर्णन वाचून, ऐकून तशी अनुभूती व्हावयास हवी. असे वाटते. याचा विचार करुन वाचनाचा निर्णय घ्यावा. धन्यवाद.
Nidhi Tisulkar नमस्कार माझ्या ब्लॉगची लिंक देतआहे. स्तोत्र लिखित स्वरुपांत दिले आहे. आणि शेवटी video सुद्धा आहे. तो चालू करुन ऐकता ऐकता वाचता येऊ शकेल. धन्यवाद. ioustotra.blogspot.com/2016/10/atha-shri-vyankatesh-stotra.html
Shri Nil Pol Namaskar Stotra can be recited/Listen before sleeping either in lying down or in sitting posture.as long as you can hold/feel the devotional emotions by your heart. Deep involvement is essential which brings the desired results with the blessings of God.
देवश्री प्रभु नमस्कार links माझ्याच ब्लॉगच्या देत आहे. Lyrics तीन भागांत आहे. ioustotra.blogspot.in/2009/01/shri-vyankatesh-stotra-marathi-part-1.html ioustotra.blogspot.in/2009/01/shri-vyankatesh-stotra-part-2-of-3.html ioustotra.blogspot.in/2009/01/shri-vyankatesh-stotra-part-3-of-3.html खरतर या links video description मध्येंही दिलेल्या आहेत.
Prakash kaka, me tumche stotra mala mul vhave mhanun ani nantar majhya pregnancy madhe roj ratri aikle. Chaan mulga zala.. ata amhi roj ratri tumchya awajatle vyankatesh stotra aikto. 😊
Thank you Kaka 😊
Jui Namaskar Thank you for your feedback. God Venkatesha's blessings are always with you and your family. Keep your devotation continue as you are doing.
'
❤ श्री राम जय राम जय जय श्री राम
ओम नमो भगवते वासुदेवाय
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Om Namo Bhagwate Vasudevay 🙏🌄
अतिशय सुंदर, शुद्ध आणि स्पष्ट उच्चार, सावकाश म्हणलेले व्यंकटेश स्तोत्र. माझे वडील रोज म्हणायचे त्याची आठवण झाली. यू ट्यूब वर बरेचदा सुरात गायलेले पण सदोष उच्चारांचे व्यंकटेश स्तोत्र ऐकले की खडा लागल्यासारखं व्हायचं, Thank you for this upload. यासोबत रोज म्हणत जाईन मी
नमस्कार स्नेहस्वप्नाजी, आपल्याला श्रीव्यंकटेश स्तोत्र ऐकून रोज म्हणणार्या आपल्या वडिलांची आठवण झाली हे वाचून फार बरे वाटले. हे येथे देशपांडे सर यांनी म्हटले आहे तेसुद्धा रोज हे स्तोत्र म्हणत असतात. बर्याच श्री व्यंकटेश भक्तांनी या स्तोत्राची महती व शक्ती अनुभवलेली आहे. आपल्या नियोजीत उपक्रमाला ( रोज म्हणण्याच्या ) शुभेच्छा. धन्यवाद.
❤ Sri Ram Jai Ram Jai Jai Ram
Khupach chhan.....uchchaar pan spashta ahet. Me roj ratri aikte. Dhanyawaad!
अपर्णा नमस्कार व धन्यवाद राेज रात्री ऐकत आहात. श्रीव्यंकटेशाची कृपा होऊन चांगलें अनुभव येतीेल . ते पण share करा.
Nakki🙏
Thank you very much 🙏
तुमचे शब्द स्पष्ट आणि मधुर आहे.मी दरोरज एकते 🙏🙏
nandini birajdarb नमस्कार व धन्यवाद श्रीव्यंकटेश स्तोत्र माझे मित्र श्री देशपांडे यांनी या व्हिडीओंत म्हटले आहे. केवळ एवढे एकच स्तोत्र त्यांच्या आवाजांत आहे. ते स्वतः हे स्तोत्र रोज म्हणत असतात. आपला अभिप्राय ते भेटल्यावर त्यांना कळवेन. धनयवाद.
ॐनमो भावते वासुदेवाय:
शैलजा जाधव नमस्कार आपण रोज वाचत असल्याने/ऐकत असल्याने आपल्या ठिकाणी मोठा भक्तिभाव निर्माण झाला आहे. त्याला नमस्कार. आपल्यावर नक्कीच भगवान व्यंकटेशाची कृपा होईल.
नमस्कार
This mantra is very powerful... I got it's experience..
Shri Venkateshay Namah...💐💐
Venkateshay namaha
@@jagrutipatil7640 0
Shree swami Samanth jay. Jay swami samarth .. Nice stotra
ॐ नमो भावते वासुदेवाय:
शैलजा जाधव नमस्कार हे स्तोत्र फार प्रभावी आहे. लिखित मी माझ्या ब्लॉगच्या खालिल लिंकवर उपलब्ध केले आहे.
एकंदर तीन भागांत आपल्याला मिळेल.
ioustotra.blogspot.com/2009/01/shri-vyankatesh-stotra-marathi-part-1.html
ioustotra.blogspot.com/2009/01/shri-vyankatesh-stotra-part-2-of-3.html
ioustotra.blogspot.com/2009/01/shri-vyankatesh-stotra-part-3-of-3.html
खरच खुपच छान आहे
रोज संध्याकाळी वाचल्यने प्रचिती येते
🙏🙏ओम नमो भागवते वासुदेवाय 🙏🙏
खुप सुंदर .
शुभेच्छा.
Jai shree Krishna
jai shri krishna... shri venkateshwaray namah....shrikrishna govind hare murare he nath he narayan vasudev shrikrishna radhavar gogulesh gopal gowardhanath vishnu radhapriyatamay.....damodar jvhe pibaswa mritmetdev govind damodar madhveti....
👌👌👌👌👌
ॐ नमो भगवते वासुदेवाय:
सर्वांनी रोज एकदा तरी ऐकावे....खूपच प्रभावी आहे
ॐनमोभगवते वासुदेवाय
खूप छान रिझल्ट आहे
खूपच छान । मि हे रोज तुमच्या बरोबर manhto। एक अलौलिक अनुभूति मिळते ।
Shreesh Taware आभारी आहे धन्यवाद.
Kharach khupach chan ahe he stotra🙏
Om namo bagvata vasau davya nama ha
Khoop 'chhan.
खुपच छान
धन्यवाद सर
peacefull
jai shri krishna....shri venkateshwaray namah
फारच छान आहे माझ्या आजीची आठवण झाली.
खुप सुंदर म्हणायची माझी आजी,आता मीही म्हणायचा प्रयत्न करेन, धन्यवाद 🙏
Jay Shri Krishna
Khupach Chan stotar
खूप छान
khup chan mi pratek shukrvari pathan karate
Khup Sundar..
Khup Sundar
I believe in it .Every morning I Read
h8
Aruna Samdani fhcbfvvfhsggxd happy Friday and cold and experience will help you arti and cold and jolly good morning to school today and experience will
Aruna Samdani FFC the day Anushree Chepe Jio Sim and cold and cold air intakes and cold air intakes and experience will make up for mugdha aani me well dressed in meeting up on Wednesday so she can please tell her school today because my husband and experience will make up on Wednesday the r u reached Nagpur Maharashtra India Mobile is arpita Chepe Jio Sim and jolly good morning to school bag road and jolly good day Anushree Chepe Jio Sim of the books with mugdha aani me know page no Aahe ka what's app no for mugdha aani mama to school today we are shift and jolly good day Aditi mujhe and GG the day Anushree Chepe Jio Sim the day Aditi mujhe and
खूपच छान आहे
श्री नितीन कमलापुरकर
नमस्कार व धन्यवाद मी माझ्या ब्लॉगवर upload केलेल्यापैकी काही स्तोत्रांची link पाठवत आहे. तुमच्या मनांतील भक्तिभाव फार मोठा आहे. त्यामुळे कांही स्तोत्रे तुम्हाला आवडतील. तसेच नातेवाईक व मित्रमंडळी ज्यांना ह्याची आवड आहे त्यांनाही link देता येईल. धन्यवाद.
ioustotra.blogspot.com/p/all-stotra-links.html
sir u r just great help ...its because of u sir I have developed a interest in reading venkatesh shotra and shri devi mahatama....Thanks once again sir
सतिश
नमस्कार व धन्यवाद. आपल्या मनांत भक्तिभाव अगर कोठचाही भाव अर्धजागृत असतो व तो बाहेर येण्याच्या संधीची वाट बघत असतो. आपल्याला संधि मिळाली की तिचा फायदा घेतला तर हा भाव जागृत होतो. जर भाव चांगला असेल तर आपल्याला उत्तम गति प्राप्त होते मात्र भाव चांगला नसेल तर आपली अधोगती होते. तुम्ही तुमचा भक्तिभाव योग्य प्रकारे जागृत केलेला आहे. त्यामुळे व्यंकटेशाच्या कृपेने आपली उत्तरोत्तर प्रगतीच होणार आहे हा विश्र्वास व श्रद्धा कायम मनांत ठेवा. अनेक शुभेच्छा.
Satish Sawant .
Satish Sawant fhcbfvvfhsggxd happy Friday and jolly good fellow school today
ha stotra khup sundar ritena mahannala. aaha.
Divine
Khup chan
KhupChan
पारायण कसा करतात
|| SHRI SWAMI SAMARTH || 🙏 🙏 🙏 🌅 🌝 🌞 ☁ 🌏 🌹 🌸 🌺 🌻 🌼 ☁ || PP GURUMAULI WE SALUTE YOU THREE TIMES ! ! ! Shreeswamisamarth shreeswamisamarth shreeswamisamarth shreeswamisamarth shreeswamisamarth shreeswamisamarth shreeswamisamarth shreeswamisamarth shreeswamisamarth shreeswamisamarth ✈🚩✅✔🔥💥💨 ✨
Shree Venkateshwaray nmo nmaha
Khoop chhan!!
Dhanyavad Guruji
Khupch chhan
I really believe in it , it gives results
sucheta Chaudhari
Ky Results alaaa plz tel me
sucheta Chaudhar
Govindanamalu
i believe in it it help me alot
U r genuine... Ur voice is calm ... Thanku
Yy
Thanks alot sir for ur heartly blessings
Chan
!!Hari Om!! Shubharatri Good Night. Sweet dreams, sleep well and wake up to a beautiful tomorrow. Sleep like a fairy and dream like an Angel. ❤❤ Love you Honey Bun 💛💛❤️❤️💗💗!!Hari Om!! Shubharatri Good Night. Sweet dreams, sleep well and wake up to a beautiful tomorrow. Sleep like a fairy and dream like an Angel. ❤❤ Love you Honey Bun 💛💛❤️❤️💗💗
@@vijayachaudhari607 !!Hari Om!! Shubharatri Good Night. Sweet dreams, sleep well and wake up to a beautiful tomorrow. fairy and dream like an Angel. ❤❤ Love you Honey Bun 💛💛❤️❤️💗💗
मी रोज पुजा करताना लावते
आपली आभारी आहे
वैशाली देशपांडे नमस्कार व धन्यवाद. आपण देवपूजा करतांना श्रीवेंकटेश स्तोत्र ऐकता हे वाचून आपला हा उपक्रम फारच आवडला. या स्तोत्रामध्येंही शेवटच्या ओव्यांमध्यें देवीदासांनी त्यांनी भगवान श्रीविश्र्णुंची पूजा कशी केली याचे वर्णन केले आहे. माझ्या ब्लॉगच्या लिंक देत आहे. तेथे तीन भागांत हे स्तोत्र लिखित स्वरुपांत मी upload केलेले आहे. शिवाय Video पण आहेच.
ioustotra.blogspot.com/2009/01/shri-vyankatesh-stotra-marathi-part-1.html
ioustotra.blogspot.com/2009/01/shri-vyankatesh-stotra-part-2-of-3.html
ioustotra.blogspot.com/2009/01/shri-vyankatesh-stotra-part-3-of-3.html
Nice om shanti
अर्थासहित कुठे मिळेल
eka mahina wataniya sawtaha anubav ghawa
pranali mandawale
Ky Results
खूप छान आहे. हे स्तोत्र इच्छा पूर्ण होण्यासाठी म्हाणतात का
😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊😊
VYANKATRAMNA GOVINDA
Khupach chaan
This is nice
👑👑👑👑🏆🏆
Dear Mr. Ketkar, I listen to this video every day after taking shower. This version is really simple, nice and with correct pronunciation. Is it possible to connect with you for some additional requests? Is it possible to record this again with latest audio effects?
Jabardast
chhan
God Bless you dear.
jai shri krishna
very effective
jai shri krishna
very effective
jai shri krishna
very effective
Bhaskar Tile jai shri krishna
very effective
Bhaskar Tile jai shri krishna
very effective
SRI VENKATESHA
Br zal tumhi upload kel tr 🙏🙏🙏🙏🙏
Khupch chhan vatat aikayla. .
Purvi tondpath hot. .ata punha roj suru kyaych ahe. 🙏🙏🙏🙏🙏
tx sir...!! excellent ...!!!
KHARACH GRT
Khup chan
sir dhanyawad
Daji Dhaygude ml
My mother Smt Radha Pai used to sing this every day till her death two years back with a melodious voice and raga ,it takes her atleast 40 minutes. She was 91 years old at the time death. This is not a systematic way of chanting which may not attract the real devotees.
Shri Satish Pai
Namaskar
Thanks for your comment and information You are very lucky that you could here this beautiful & pious stotra in your mother's voice. If you have an audio, you can prepare a video and load it on youtube for many devotees. This video is not uploaded to attract the real devotees but to show the respect towards Devidas for his beautiful creation and devotion towards God Venkatesha. My friend Mr. Deshpande is everyday reciting this stotra and it is uploaded in his voice. Thanks.
Prakash Ketkar Dear Prakashji , My mother expired two years back at the age of 91 years.Hence no chance of recording.I was trying to hear this from a devotee with attractive voice.
satish pai Namaskar Pai kaka, Aaho tumhi ka nahi shiklat aai kadun?? We have lost a good way of reciing this stotra. You can always recollect how your mother recited the stotra and try to emulate her!! God bless!!! By the way, most of us recite the stotra as Shri ketkar is reciting. His recitation is very very clear. Pai kaka you have missed an opportunity. I used to recite most of the stotras alongwith my gradma and i have copied what was melodious and recite them to this day.
Dinesh Karmarkar good and prsanna
hari on. ketkar Kaka shatkote dhànya
very very powarful
Putratiyane Teen maas yacha arth kon sagel kaa plz
मोहिनी काळे नमस्कार ज्याला पुत्र हवा असेल त्याने तीन महिने वाचावे
असा त्याचा अर्थ आहे.
@@PrakashKetkar thanks
very good
+Prashant Bhise प्रशांत भिसे नमस्कार व धन्यवाद. मी माझ्या Blog Post ची Playlist आपल्याला पाठवत आहे. कदाचित ती आपल्याला आवडेल. धन्यवाद.
ioustotra.blogspot.com/p/all-stotra-links.html
very good
atiyash sundhar
Is this full version or balance is also there ? As per the posts below out of 40 minutes only 14 minute is available here . Kindly tell us - is this available in other places also in CD form etc.
Kulldip Daryani it's full
Very nice and very power effect
feeling relax
Sir divasat kiti Vela patan karava.
Rekha Latkar नमस्कार दिवसातून एकदाच मनापासून व एकाग्रतेने, मनाने व शरीराने शांतवेळी पारायण करावे. माझ्या ब्लॉगच्या खालील लिंकवर लिखित स्वरुपात दिले आहे.
ioustotra.blogspot.com/2016/10/atha-shri-vyankatesh-stotra.html
Prakash Ketkar sir thank you I have book of Venkatesh stotra
🏆
Nice
hello sir,
its nice
Rohitee Kawade fncnfhfv
Rohitee Kawade fgfvgdyvdvhfcvccbxcv
स्तोत्र असल्याने कृपया पद्य स्वरूपात, एका चालीत आणि शांतपणे म्हणावे.
Sakali vachycha ki sandyakali
@Mohini Kale नमस्कार सर्वसाधारणपणे हे स्तोत्र रात्री वाचावे असे म्हणतात. पण माझे मत असे आहे की आपले मन/शरीर ज्यावेळेस शांत असेल, बाहेरचा उपद्रव कमी असेल, मोबा. बंद ठेवता येत असेल, तेव्हां वाचावे. विषेशतः देवीदासांनी त्यांना झालेल्या श्रीविष्णु दर्शनाचे वर्णन याच स्तोत्रांत शेवटी केले आहे. ते वर्णन वाचून, ऐकून तशी अनुभूती व्हावयास हवी. असे वाटते. याचा विचार करुन वाचनाचा निर्णय घ्यावा. धन्यवाद.
Vyankatesh store ache arth Kay ahe te samjel ka, mala jara store ache artha pahije
Vachayala milel ka
Nidhi Tisulkar नमस्कार माझ्या ब्लॉगची लिंक देतआहे. स्तोत्र लिखित स्वरुपांत दिले आहे. आणि शेवटी video सुद्धा आहे. तो चालू करुन ऐकता ऐकता वाचता येऊ शकेल. धन्यवाद.
ioustotra.blogspot.com/2016/10/atha-shri-vyankatesh-stotra.html
Aabhari ahe guruji
along with u I recite it
is there any particular way to chant this book? i mean can i chant while sleeping or do i need to sit n read?
Shri Nil Pol
Namaskar
Stotra can be recited/Listen before sleeping either in lying down or in sitting posture.as long as you
can hold/feel the devotional emotions by your heart. Deep involvement is essential which brings the desired results
with the blessings of God.
Manoj Vilas Pophale
Nice seeing
Please can v get this in English ...
दररोज पाठ केला पाहिजे
Can i get in english pls
😅😅😅
Mala lyrics have
देवश्री प्रभु नमस्कार links माझ्याच ब्लॉगच्या देत आहे. Lyrics तीन भागांत आहे.
ioustotra.blogspot.in/2009/01/shri-vyankatesh-stotra-marathi-part-1.html
ioustotra.blogspot.in/2009/01/shri-vyankatesh-stotra-part-2-of-3.html
ioustotra.blogspot.in/2009/01/shri-vyankatesh-stotra-part-3-of-3.html
खरतर या links video description मध्येंही दिलेल्या आहेत.
Prakash Ketkar धनयवाद
Prakash Ketkar I Revere u
ua-cam.com/video/smlM0scbRe8/v-deo.html हे पण ऐका
shwas purat nahi
Khup sunder 🙏🙏
Khup Chan
ॐ नमो भावतेवासुदेववाय:
ॐ नमो भागवते वासुदेवाय :
ॐ नमो भगवते वासुदेवाय :
ॐ नमो भगवते वासुदेवाय:
ॐ नमो भगवते वासुदेववाय :