@harshpashte4871 मला माहित आहे बाळा ४० ही येणार नाहीत, मस्करी म्हणून कॉमेंट टाकली होती. १७ बावळटानी लाईकही केले. एकत्रित सेनेचे ८४ होते, ४४ शिंदे सेनेत आले. २२७ पैकी ११४ हवेत. ८२ भाजपा ४४ शिंदे = १२६ अधिक अजित गट. करेक्ट कार्यक्रम होणार.
@Golden_Rod4545 tel hi gela tup hi gela ashi gat ahee jhali ahee udhav chi 😆 gap BJP sobat asta tar aaj modi chya cabinet madye minister asta ani 🐧 la deputy cm kela asta Maharashtra cha pan havre pana kela 🤣
एकनाथ शिंदे कार्यशील निर्णयक्षमता असणारे व लोकाभिमुख व जनतेचे लाडके नेते आहेत. महाराष्ट्रातील सर्वात आश्वासक चेहरा😊❤🚩👍 कोरोना निधी कमिशन व महिना 100 कोटी वसुलीसम्राट वक्फप्रेमी जनाब उद्धोदीन पुन्हा नको😂😂.
उध्दव गटा कडे 84 होते, यावेळी 160-165 नगरसेवक येतील निवडून
50 pan nahi yenar bala 😂 zopet tun uth
@harshpashte4871 मला माहित आहे बाळा ४० ही येणार नाहीत, मस्करी म्हणून कॉमेंट टाकली होती. १७ बावळटानी लाईकही केले. एकत्रित सेनेचे ८४ होते, ४४ शिंदे सेनेत आले. २२७ पैकी ११४ हवेत. ८२ भाजपा ४४ शिंदे = १२६ अधिक अजित गट. करेक्ट कार्यक्रम होणार.
@Golden_Rod4545 tel hi gela tup hi gela ashi gat ahee jhali ahee udhav chi 😆 gap BJP sobat asta tar aaj modi chya cabinet madye minister asta ani 🐧 la deputy cm kela asta Maharashtra cha pan havre pana kela 🤣
@@harshpashte4871 jhopet rahudey tyala .
❤
ऊद्ववजी बाळासाहेब ठाकरे एक नंबर राहाणार मिले गट नाही
😂 pan mahayuti jink nar bmc he nakki 😂
बीजेपी कड़े 41 परप्रांतीय नग़रसेवक हे पण कळू द्या लोकांना
काही करा उद्धव ठाकरे साहेब मातदान करा
Ghanta 😂 janab la nahi karnar
हो उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा सोबत आहे मराठी माणूस
साला हिरव्या रंगात रंगला आहे उस्मान
जिथे ठाकरे तिथे शिवसेना
Ho 56>>>>>> 20 🐧 🤡
@harshpashte4871 jithah usman thithay satyanash
जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे
ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 150 पलस होणार
फक्त उद्धव बाळासाहेब साहेब ठाकरे जय महाराष्ट्र
उध्दव बाळासाहेब ठाकरेच ❤
Usman badrddin telgi
घर कोंबडा घरीच बरा दिसतो
मग मराठीसाठी ठाकरे यांनी काय केले ?😅😅 स्वतःचे घर भरले😢😢
फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे❤
पक्ष कोणताही असो तरी पण त्याआधी आपल्या महाराष्ट्राच्या भल्यासाठी सर्वात पहिले हित बघावेत 🚩
फक्त उद्धव ठाकरे साहेब बरोबर
उध्दव साहेब ❤
Usman zanab😅
घर कोंबडा
आता कटेंगे बटेंगे नाही आता फक्त मराठी म्हणून रहाणार नो बी जे पी नो शिंदे
मनसे आणि मशाल च बाकी कोणी नको 🙏
चले फूट झाट्या ढुंगण्या
शिवसेना फक्त ठाकरेंचीच आणि शिवसैनिकांची
एकनाथ शिंदे कार्यशील निर्णयक्षमता असणारे व लोकाभिमुख व जनतेचे लाडके नेते आहेत. महाराष्ट्रातील सर्वात आश्वासक चेहरा😊❤🚩👍 कोरोना निधी कमिशन व महिना 100 कोटी वसुलीसम्राट वक्फप्रेमी जनाब उद्धोदीन पुन्हा नको😂😂.
Only Udhav saheb jindabad 🚩
Fakt thakre
आता निडणुक बॅलेट पेपर वर घ्या म्हणजे जनमत चाचणी यशस्वी होईल
उबीटी कडे गेलेले अर्धे कमी होणार हे सांगायला कोणत्याही ज्योतिषची गरज नाही
Only Uddhav saheb BMC Madhe sarvat jast Seats win kartil .
Mumbai vachva,marathi manus varchva,
Only Uddhav saheb.
भाजमधील भागवत ची संघटना घरो घरी जाऊन लोकांना भेटून भाजपला ओट कारा असे सांगत होते त्या कडे पण बघितले पाहिजे तेव्हा मतदाना मध्ये फरक पडत आहे
Thakre🎉
बडबड कमी करा मुद्द्याचे बोला
Bullet paper var nivadnuk ghetali tar UBT yenar
Shinde ani devendra kadech bmc
उद्दव ठाकरे सारखा हिंदू व्देशि माणसाला या निवडणुकीत जनता घरी बसवणार
हिंदु हिंदु म्हनू म्हनू भय्ये लोक उरावर बसवायले आमच्या बस झाले हिंदुचे नाटक आता
किंग ठाकरे❤🎉🎉
ठाकरे बोलते सबको कोलते
माझ्या कडे दोन आहेत