Amcha bhau nahi jhukla kuna pudh song | आमचा भाऊ नाही झुकला कुणा पुढे |Ajay Gaikwad new Marathi song

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • Amcha bhau nahi jhukla kuna pudh | आमचा भाऊ झुकला नाही कुणा पुढे Ajay Gaikwad new Marathi song
    Tags
    अजय गायकवाड new song
    Amcha bhau nahi jhukla kuna pudhe song
    New marathi song
    Bhaskar kare song
    Bhaskar kare new song
    #bhaskarkare #marathisong #ajaygaikwad #song

КОМЕНТАРІ • 35

  • @sureshchorge6269
    @sureshchorge6269 Місяць тому +6

    बहुजन समाजाच्या लढवया नेतृत्वाला वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा भाई भविष्यात अखंड कोकणाचं सामाजिक व राजकीय नेतृत्व आपल्या हातून घडावे हीच सदिच्छा आहे...
    तरुण पिढी आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने सामाजिक क्षेत्रामध्ये आपलं काम करत आहे,

  • @ashokkaranje2221
    @ashokkaranje2221 Місяць тому +2

    गीत रचना छान केली आहे.👌👌👍

  • @DipeshKadam-br5tc
    @DipeshKadam-br5tc Місяць тому +1

    खूप छान
    सर्व सामान्यातील माणूस म्हणजे आपले भाई भास्कर भाई कारे ❤

  • @pranayborle9344
    @pranayborle9344 Місяць тому +3

    लय भारी गाणं आहे अन्याया बद्दल आवाज उठवणारा एकच आहे आणि तरुण पिढीना चांगली चालना देऊन थोर महापुरुषांचे विचार त्यांच्या मना मनात देऊन त्यांना योग्य ती दिशा दाखवतात ते म्हणजे आपला माणूस श्री भास्कर भाई नारायण कारे ( स्वराज्य प्रतिष्ठान रायगड संस्थापक )

  • @sureshchorge6269
    @sureshchorge6269 Місяць тому +3

    माझ्या सारख्या असंख्य युवकांचे प्रेरणास्थान असलेल्या, रायगडाच्या मातीतल्या सुपुत्राला,सर्वसामान्य शेतकरी नेतृत्वाला, युवकांच्या प्रेरणास्थानाला, रायगडाच्या बुलंद बुरुजाला, कणखर स्वाभावाच्या निर्भीड व्यक्तिमत्वाला, शून्यातून सर्वस्व निर्माण करण्याची जिद्द असणाऱ्या स्वराज्याच्या भास्कराला आमच्या लाडक्या भाई ना वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा भाई आपणास उदंड व निरोगी आयुष्य लाभो हीच निसर्ग माते चरणी प्रार्थना 🙌♥️

  • @ganeshkap4211
    @ganeshkap4211 Місяць тому +2

    अजय दादा तुमच्या अवजाचा आणि गाण्याचा मी खूप चाहता आहे तुम्ही भाईचा गाणं बनवला मनापासून तुमचे आभार खूप छान गाणं आहे ....
    ह्या गाण्यातून आपल्या पर्यंत एकच संदेश आहे की कितीही संकटे आली तरी त्यात खंबीर उभ राहून लढण्याची ताकत संयमी भूमिका बजावत त्यातून बाहेर येण्याचा मार्ग झाल्यावर झालेलं कौतुकाची थाप ह्या गाण्यातून दाखवून दिलं आहे छान अजय दादा❤❤❤
    आजच्या दिवशी जन्मदिन वाढदिवस नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा भाईंना 🎉🎉🎉

  • @RajuTamhankar-cx8lg
    @RajuTamhankar-cx8lg Місяць тому +1

    उत्तम गाणं आहे

  • @kumarkobnak8967
    @kumarkobnak8967 Місяць тому +1

    वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दादा🩷🤝🎂🥳 #आपला माणूस 💪🏻💯*

  • @deepakpatil8492
    @deepakpatil8492 Місяць тому +2

    माझ्यापेक्षा मानान, सन्मानानं, कर्तुत्वान मोठे असलेलं एक खंबीर युवा नेतृत्व आपल्या सामान्य जनतेच्या अन्याया विरुद्ध लढणाऱ्या माझ्या हक्काच्या नेत्याला खूप आदर, सन्मान आणि प्रेम ❤

  • @akashdure7318
    @akashdure7318 Місяць тому +1

    ❤❤🔥🔥🔥

  • @virajwaghare933
    @virajwaghare933 Місяць тому +2

    आपला माणूस भास्कर भाई कारे ❤️‍🔥💪👑

  • @sachinambavale9367
    @sachinambavale9367 Місяць тому +1

    अचूक शब्दांची मांडणी करून छान गाणं बनवलं आहे, बहूजन समाजाच संघर्षमय नेतृत्व,

  • @harisawant6847
    @harisawant6847 Місяць тому

    खूप छान खूप छान🎉🎉🎉

  • @r.g.mirgal9554
    @r.g.mirgal9554 Місяць тому +1

    😎💪👑✨

  • @nileshborle2030
    @nileshborle2030 Місяць тому +1

    अप्रतिम शब्द रचना खूप छान सॉंग आहे 👌👌👌👌

  • @ratnakarbaswat404
    @ratnakarbaswat404 Місяць тому +2

    ❤❤अप्रतिम खूपच छान भाई ❤❤

  • @nitinchorgenitinchorge832
    @nitinchorgenitinchorge832 Місяць тому +1

    एक नंबर गाणं बनवला आहे 👑

  • @Vikram_pajne
    @Vikram_pajne Місяць тому +1

    नाद केला पण वाया नाय गेला 🔥🔥🔥🔥🔥

  • @nileshborle2030
    @nileshborle2030 Місяць тому +1

    आपला माणूस भास्करभाई कारे 👑👌👌

  • @COOL-NIKYA-03
    @COOL-NIKYA-03 Місяць тому +1

    भारी शब्द रचना
    जबरदस्त🚩🚩❣️❣️💥💥

  • @rakeshbatawale176
    @rakeshbatawale176 Місяць тому +2

    छान ❤😎🔥

  • @arunundare26
    @arunundare26 Місяць тому +1

    सूंदर लेखणी❤अप्रतिम💐💐💐🔥

  • @pratikmankar2709
    @pratikmankar2709 Місяць тому +1

    आपला माणूस...भास्कर भाई

  • @user-mc6yx8el1v
    @user-mc6yx8el1v Місяць тому +1

    गाणं खूपच सुंदर आपला माणूस

  • @vaibhavborle7189
    @vaibhavborle7189 Місяць тому +1

    आपला माणूस 🔥🔥🔥🔥

  • @bharatgavarkar4342
    @bharatgavarkar4342 Місяць тому +1

    खूप छान गीत रचना....✨💞😊👌🏻👌🏻👍🏻🎉✨💐

  • @sahilpagade9784
    @sahilpagade9784 Місяць тому +1

    लय भारी 👌👌

  • @mayurrikame9735
    @mayurrikame9735 Місяць тому +1

    Aapla bhai👑💪

  • @user-zl7ul1bh2b
    @user-zl7ul1bh2b Місяць тому +1

    Zakas

  • @vasantmahadik7717
    @vasantmahadik7717 Місяць тому +1

    💪🏻🔥

  • @bhimraosurytal6305
    @bhimraosurytal6305 Місяць тому +1

    वाव

  • @vishwasgaykar1186
    @vishwasgaykar1186 Місяць тому +2

    ❤❤❤❤

  • @virajwaghare933
    @virajwaghare933 Місяць тому +3

    ❤️‍🔥💪🫵

  • @akeshundare5158
    @akeshundare5158 Місяць тому +1

    ❤❤❤

  • @prasadkap7468
    @prasadkap7468 Місяць тому +1

    ❤❤❤