Instatrending मनमोहना सांगते तुला जाते बाजारी जाऊ दे मला original singer गायत्री शेलार गवळण
Вставка
- Опубліковано 3 жов 2024
- #instatrending #gayatrivishalshelar #kanhamalakelkhul #instaviral #gayatrishelar #tranding #banjolover #gavlan #dholki #jatebajarijaudemala
तुमच्या आवाजात खुप गोडवा आहे ताई लय भारी ❤❤❤❤❤
अतिशय उत्कृष्ट गायन व ढोलकी वादन.जरा ढोलकीच्या तोडा वाजवताना तिकडं कॅमेरा आला असता तर आणखी मजा आली असती ❤
Nad khula gayan kelas tu Gayatri tai tuzya pudil vatchalis hardik hardik subechya.❤️🎉🔥🌹🙏
गायत्री ताई तुझा आवाज खूप आवडतो अग मला 👌👌such a great voice dear
सुंदर
लय भारी
ढोलकी वाले दादा ही गवळण मी तंमबुतल्या तमाष्या मध्ये आयकली आहे ही गवळण संभळी मध्ये वाजवण्या पेक्ष्या केरवा तालां मध्ये ढोलकीच्या आंगाने वाजवल्यावर खूप छान वाटते आयकायला
तशी पण घेतो आता trending la ha rhydum ahe
एकच नंबर 👌👌👌
Riyaj pahije gap jast padtoy antryat
❤
ढोलकी वाला बाबा एकच नबर
तुम्ही फ़िल्म मधे एक्टिंग व गाने गाउ सकता असे मला वाटते
मी सपना राठोड जाधव फॅन आहे तुझ्या आवाजाची 🌹👌👌👌👌
गायत्री तुझे आभार
तुझे गायन अप्रतिम
खूप शुभेच्छा
अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारा आवाज आहे गायत्री दीदी
गायत्री ताई चा आवाज एक नं 👌
ताई खूपच छान अप्रतिम .
ताई खूप छान ❤
वा काय आवाज
सुंदर अप्रतिम
Lay bhari
Mast didi 😊
Eka Babar gavaln a pratim aavaz❤️❤️❤️❤️❤️❤️मी गवळन अयकुन खुळ झालों ताई👍🏻👍🏻
Ek number awaaz
वादक एक नंबर गाण्याला रंग आला