रोहन, पाच मिनिटांचा व्हिडिओ का असू दे ना, पण रोज व्हिडिओ येवू दे ना. Please. आम्हाला आईला, प्रथा ला, ओवी ला, प्रतिक कल्याणी ला रोज बघायचं आवडत. तुमची सगळ्यांचे एकमेकांवरील प्रेम, तू तू मैं मैं बघायला खूप आवडत. प्लीज घरचा व्हिडिओ 5 मिनिटांचा असला तरी चालेल, पण रोज येवू देत.❤
Oh so sad we will miss Pratha a lot. This is the time to see her grow. Ur mummy's recipe. Anyway we understand ur situation too. It's very difficult to do the daily vlog along with ur preparations for different tours. But we will enjoy the 9 am vlog.
Khup chan vatal aai na bagun bappa bless u aai rohan bhau family vlog chi savay jhali aahe tumi plzz praytan kara kam pn important aahe pn tumch miss u ovee ❤❤❤❤❤❤
रोहन दादा विडीवोची सुरूवात छान केली रोहन दादा आणि रंजिता तुम्ही दोघांनी तब्येत संभाळून सव॔ काम करत रहा जसा वेळ मिळेल तसा विडीवो दाखवत रहा सगळीकडची धावपळ असते पण विडीवो आला नाही तर चुकलयासारख वाटत आणि खुप मिस ही करत राहु दादा तुझ्या चॅनेल वर पण वेळ मिळेल तेव्हा विडीवो दाखवा रेसिपी एक नंबर तुम्हाला स॔वाना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव जय सदगुरू जय श्री राम देव बरे करो तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हादीक शुभेच्छा ओवीला आणि प्रथाला गोड गोड आशीर्वाद आईला नमस्कार
We like to watch ur family vlog then crazy foody when we in tension or sick watching ur family vlog we forgets our tension sickness we want everyday if vlog cum everyday ur chennel will touch 1 million subscriber pliz sir dont do this 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
रिकामे बॉक्स मध्ये बसवायच्या आधी कृपया चेक करा बॉक्स....झाडून घ्या चांगला...सध्या खूप प्रमाणात साप आणि सापाची पिल्ले मिळत आहेत बॉक्स मध्ये...माझ्या बरोबर झालं आहे असे...मी जस्ट माझा बाळाना देणार खेळायला तेव्हा जस्ट बॉक्स उचलला तेव्हा त्यातून सापाचे छोटे पिल्लू बाहेर पडले....warehouse मध्ये बॉक्स कसेही पडलेले असतात..म्हणून आपण च काळजी घेतलेली बरी...😊
नवलेश भारी बोलला... Madam ना late jhala ki train pn late hote 😀...रंजिता ..कोळंबी आधी थोडं तेल टाकुन त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून परतून घेऊन मग त्याच तेलामध्ये फोडणीच साहित्य घालून केली ना की कोळंबीचा छान अर्क उतरतो रस्सामध्ये आणि खुप छान चव येते...बघ जमल तर प्रयोग करुन एकदा 😊❤...बाकी छान व्हिडिओ...काळजी घ्या सर्वांनी 😊
Hii दादा 👌❤️ आईंना बरे झालेलं बघुन बर वाटल. दादा असं na का हो बोलू कि दररोज विडिओ येणार nahi खुप सवय झाली आहे तुम्हा सगळ्यांना बघण्याची फिल्ज दादा शॉट विडिओ तरी टाकत जा दादा 👌🙏
Good Evening Ranjita ani Rohan pan tumache video aale nahi tar karmat nahi please video send Kara karan tumache video baguun sagala divas positive ani aanandi jato Sagalyachi kalaji ghaya God bless all of you 😊
मी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलवर चिंबोरी मच्छी पकडण्याची नवीन टेक्निक तसेच कॉमेडी व्हिडिओ आणि वेगवेगळे व्हिडिओ बनवलेला आहे तर माझ्या चॅनलचं नाव sameer Patil official shahabaj kar
जय सद्गुरु 🙏🏻🙏🏻 दादा तुमचे विडीयो बघायला खुप आवडतात. दादा मी काही doctor नाही आहे , पण माझे आजोबा या पावसाळ्याच्या दिवसात गिलोय (गुळवेल) यांचा रस प्यायचे, तो चवीला थोडा कडु असतो, पण त्या औषधाला आयुर्वेदाचे अमृत समजले जाते. निदान पावसाळ्याच्या दिवसांत तरी याचे सेवन केले पाहिजे, पावसाळ्यात जास्त प्रमाणात आपण आजारी पडतो. दादा औषध घेण जबरदस्तती नाही आहे, मला तुम्हाला शेअर करावं वाटलं म्हणून केलं Thank you dada 🙏🏻🙏🏻 Take care all patil family and your team
Good evening family happy 2 see Aie 2 see Aie ok n smiling may god keep her healthy n happy always God bless you u all happy 2 see u all together stay blessed God bless you ❤❤
पातीचा मासा गोड्या पाण्यातील असतो, चविष्ट असतो पण नाही सर्वांनाच आवडेल असे नाही, मला आवडतो. प्रथा ला रोज पहावी वाटते पण हरकत नाही, मात्र एक दिवस आड करून तरी vdo एउ दे. आम्ही प्रथा ला मीस करतो
Hii family... Samzte ki tumcha kam vadle aahe tourist company cha hishob vaigare pan video miss zala ki karmat nahi. Pati cha masa Navin ekte. Samzla nahi maasa.
माझ्या चॅनलचे व्हिडिओ बघा माझ्या चॅनेलवर चिंबोरी मच्छी पकडण्याची नवीन टेक्निक तसेच कॉमेडी व्हिडिओ आणि वेगवेगळ्या व्हिडिओ बनवलेला आहे तर माझ्या चॅनेल च नाव sameer Patil official shahabaj kar
आईला बघून बरे वाटले रोहन दादा रोज थोडा का असेना पण विडियो दाखवा कारण आई ओवी प्रथा कल्याणी ला बघित रोज तर खूप बरे वाटते आईने खूप छान बनवि ले मच्छीच काळवण❤🎉❤
ताई नविन.मासा तुमही आवडो किवा नाही तुमीही करता हे खुप आहे / कोकणातले सिलेकटेड 4 जणाचे मि विडिओ पहीते ते चढणीचे मासे पकडतात व चिबोरया खातात तयात तयाना आनंद मिळतो तुमहि पेरेमाने करता तयाची पावति नवलेश चागली देतो व आता 3 घही बाहेर असताना दोघानि घरछान साभाळल मिसेस दिक्षित
Rohan दादा as करू नको रे भावा... तूला माहित आहे ना सवय zaliy अरे tumha सर्वांना baghachi.. Kadhi char cha video yetoy असं होतऺ aamhala... Tewha pls असं decision nako pls... Ek divas jari video nahi aala tari chukalya chukalyasarkh होतं aamhala..khup miss karu tumhala.. 😞
रोहन, पाच मिनिटांचा व्हिडिओ का असू दे ना, पण रोज व्हिडिओ येवू दे ना. Please. आम्हाला आईला, प्रथा ला, ओवी ला, प्रतिक कल्याणी ला रोज बघायचं आवडत. तुमची सगळ्यांचे एकमेकांवरील प्रेम, तू तू मैं मैं बघायला खूप आवडत. प्लीज घरचा व्हिडिओ 5 मिनिटांचा असला तरी चालेल, पण रोज येवू देत.❤
🥰🥰🥰
हो रोहन दादा 5-,10 मिनिटातच असेल तरी चालेल 🙏🙏
Ho mala pan avdtat tumche vlogs daily takat ja plz
Oh so sad we will miss Pratha a lot. This is the time to see her grow. Ur mummy's recipe. Anyway we understand ur situation too. It's very difficult to do the daily vlog along with ur preparations for different tours. But we will enjoy the 9 am vlog.
Yes
We like crazy foody but we like Rohan vlog to watch more we want vlog everyday under wise we will get upset sir 😂😢😅 😅😢😂😂😅
Kolabi pahile masalamde tkayachi chan talachi mag batate takyache chan lagat chan tela mde kolabi talachi mag takyachi chan bhaji hot
जय श्रीराम, आईंना बघुन बरे वाटले!
We respect your decision Rohan Dada. We hope at least twice in a week we would meet.Stay always happy, blessed and healthy.
❤❤
Rohan sir we like to see your vlogs you spread positivity and happiness in your vlogs so please don't make your vlogs less.
Thank you 🥰🥰
दादा तुमचे विडियो म्हणजे आमची एनर्जी..❤❤❤❤❤❤
Khup chan vatal aai na bagun bappa bless u aai rohan bhau family vlog chi savay jhali aahe tumi plzz praytan kara kam pn important aahe pn tumch miss u ovee ❤❤❤❤❤❤
🥰🥰🥰
Hi dada roz vlog takat ja pls tumche vlog baghun khup Anand vato❤❤❤
Thank you 🥰🥰
Aai la baghun khup Chan vatale, dada aai la dakhavalya baddal thank you so much 😘❤❤
🙏🙏
रोहन दादा विडीवोची सुरूवात छान केली रोहन दादा आणि रंजिता तुम्ही दोघांनी तब्येत संभाळून सव॔ काम करत रहा जसा वेळ मिळेल तसा विडीवो दाखवत रहा सगळीकडची धावपळ असते पण विडीवो आला नाही तर चुकलयासारख वाटत आणि खुप मिस ही करत राहु दादा तुझ्या चॅनेल वर पण वेळ मिळेल तेव्हा विडीवो दाखवा रेसिपी एक नंबर तुम्हाला स॔वाना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव जय सदगुरू जय श्री राम देव बरे करो तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हादीक शुभेच्छा ओवीला आणि प्रथाला गोड गोड आशीर्वाद आईला नमस्कार
आईच्या रेसिपी बघायला आवडतात. Please video chalu theva roj ....
aie khup chan shant saglynchi kalgi ghenarya ahet tyanchihi kalgi ghya saglyani
We like to watch ur family vlog then crazy foody when we in tension or sick watching ur family vlog we forgets our tension sickness we want everyday if vlog cum everyday ur chennel will touch 1 million subscriber pliz sir dont do this 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
Thank you 😊
रिकामे बॉक्स मध्ये बसवायच्या आधी कृपया चेक करा बॉक्स....झाडून घ्या चांगला...सध्या खूप प्रमाणात साप आणि सापाची पिल्ले मिळत आहेत बॉक्स मध्ये...माझ्या बरोबर झालं आहे असे...मी जस्ट माझा बाळाना देणार खेळायला तेव्हा जस्ट बॉक्स उचलला तेव्हा त्यातून सापाचे छोटे पिल्लू बाहेर पडले....warehouse मध्ये बॉक्स कसेही पडलेले असतात..म्हणून आपण च काळजी घेतलेली बरी...😊
Rohan chi baithak kadhi aste...parmarthachya navane nustya bomba😅
Dada roj chi vlog baghaychi savai lagli aahe.pan tumhla jamel tase taka.pan aamchi aathavan theun vlog lavkar ,lavkar thakat ja.aamhi vat baghat aahot
Thank you 🥰🥰
Ovee pratha ko।hum roz miss kare roj vedio send larna pl
नवलेश भारी बोलला... Madam ना late jhala ki train pn late hote 😀...रंजिता ..कोळंबी आधी थोडं तेल टाकुन त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून परतून घेऊन मग त्याच तेलामध्ये फोडणीच साहित्य घालून केली ना की कोळंबीचा छान अर्क उतरतो रस्सामध्ये आणि खुप छान चव येते...बघ जमल तर प्रयोग करुन एकदा 😊❤...बाकी छान व्हिडिओ...काळजी घ्या सर्वांनी 😊
Thank you 🥰🥰
Aai kamjo r thodich aahe,ti aajari nasun balavan aahe .gharacha paya aahe❤🎉😊
🙏🙏
रविवार चे challenge video का नाही येत???
Hii दादा 👌❤️ आईंना बरे झालेलं बघुन बर वाटल. दादा असं na का हो बोलू कि दररोज विडिओ येणार nahi खुप सवय झाली आहे तुम्हा सगळ्यांना बघण्याची फिल्ज दादा शॉट विडिओ तरी टाकत जा दादा 👌🙏
🥰🥰🥰
आम्हाला तुमचे घरचे व्हिडिओ बघायला आवडतात. आणि प्रथाला बघायला😂❤❤❤
Thank you 😊
Dada Roj Video pahaychi Savay jaliyetar chotasatari video takat ja dada
Roj video yei dya please savay zali chaha pitana bagaychi
रंजिता ताई प्रथा ला पाहून खूप छान वाटले😊😊
Thank you 😊
आईची तब्येत बरी झाली बघून खूप छान वाटले काळजी घ्या आराम करा ❤
Thank you 🙏
Rohan Dada amhala itaki savay jali aahe tumchi video bagayachi thoda tari विडिओ roj dhakava please
Aaj aaine paticha maasa rassa bhaaji fay chhan banavli parcel aalelya video khup chhan vatala baghyala maja aali
Thank you 😊
Dada tya mashyala alibag madhe shivda aas boltat ani video roj yeudhya plzz 🙏🙌
रजिताच आणि कोळणीच नात वेगळच आहे. मराठीत टायपिग जमत नाही अजून. Ranjeeta दिलदार आहेत. सगळ्यांची प्रेमाने विचारपूस करतात.
Thank you 🥰🥰
कुरियरने मला सोडे पाठव पुण्याला चांगले भेटत नाही खूप वर्ष झाले मी सोडे खाल्ले नाही रंजीता तू कुरियर ने पाठव
कसे किलो सोडे तिकडे
Sode bnavun dlhva na
Hi very nice family
Take care kaku
Tumchya aaichi tabet kashi ahe,kalki ghya tyachi she will get well soon
Thank you 🙏
Nice video 👌👌
Mast Vlog 👌👌 आज आईला बघून खूप छान वाटले.... रंजीता वजन काटाची काय pries आहे सांग ?
Tumachya dubai tour chi mshitu haviy tyasathi kahi number
Nice vlog dada jay sadguru
Mast 🎉
Wireless camera aani weight machine chi link de na rohan dada
आई काळजी घ्या आपली
दादा रोज येऊ दे व्हिडिओ
Rohan tuza video 1,2,divasani tri yeu de aamala gharchi family bagayala milel ❤🧚♀️🧚♀️don pri begun br watate ❤😍😍😍😍🥰👍
Thank you 🥰🥰
❤❤❤❤❤❤ आई नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤👌👌👌👌👌🥰🙏🥰🙏🥰🙏🥰🙏🥰💓👍❤️💓👍❤️💓👍💓👍❤💞💝❤💞💝❤💞💝
🙏🙏
Good Evening Rohan & Patil family .Pratha Ani mothey baba keas kadhale ter Chan Destat.Colambichi Bhaji 1 No 😋😋.paratha khup hushar ahe.❤
Thank you 🥰🥰
जय सदगुरु❤
शुभ दुपार 🎉
आम्हाला तुमच्या दोघांच्या व्हिडिओची खूप सवय झाली आहे शॉट व्हिडिओ तरी येऊ दे ❤
आई अशीच राहू दे ठणठणीत
Good Evening Ranjita ani Rohan pan tumache video aale nahi tar karmat nahi please video send Kara karan tumache video baguun sagala divas positive ani aanandi jato Sagalyachi kalaji ghaya God bless all of you 😊
Thank you 🥰🥰
Miss you all but ok no problem busy raha but take care god bless you all FAMILY chan recipe navinch fish pahlla pratha so cute SWEET ANGEL 🙏👌❤
Thank you 🥰🥰
Good evening ❤🎉
रोहन दादा प्लीज असं नको करू जरा तरी विडिओ आला पाहिजे प्रथा ला मिस करणार आणि आईला पण म्हणून थोडा तरी विडिओ येऊ दे.
👍
Dada thoda ka rahina khara video tak re dada aai la bagun bara vatls❤
🥰🥰
आई,, खुप छान,,,,😊❤😊
Aai aram Kara. Tumhi bolatana tumhala Bara nahi he janvata.
Dada tumi darroj video.taka must vatte
रोज विडीओ बघायची सवय लागली आहे आणि आता
सांगतात रोज विडीओ येणार नाहीत अस असत का रोहन दादा रोज विडीओ टाकत जा
प्रयतन करू 🥰🥰
Dont eat curd or some milk related products before or after eating fish
❤❤❤❤❤
Dada please asa naka karu family vlogs is our forst priority.
मला पाठव सुकी मच्छी सोडे वगैरे पाठव मला बोंबील पाठव मला बरं नाही अजून विकनेस खूप आलाय
मी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलवर चिंबोरी मच्छी पकडण्याची नवीन टेक्निक तसेच कॉमेडी व्हिडिओ आणि वेगवेगळे व्हिडिओ बनवलेला आहे तर माझ्या चॅनलचं नाव sameer Patil official shahabaj kar
जय सद्गुरु 🙏🏻🙏🏻
दादा तुमचे विडीयो बघायला खुप आवडतात.
दादा मी काही doctor नाही आहे , पण माझे आजोबा या पावसाळ्याच्या दिवसात गिलोय (गुळवेल) यांचा रस प्यायचे, तो चवीला थोडा कडु असतो, पण त्या औषधाला आयुर्वेदाचे अमृत समजले जाते.
निदान पावसाळ्याच्या दिवसांत तरी याचे सेवन केले पाहिजे,
पावसाळ्यात जास्त प्रमाणात आपण आजारी पडतो.
दादा औषध घेण जबरदस्तती नाही आहे, मला तुम्हाला शेअर करावं वाटलं म्हणून केलं
Thank you dada 🙏🏻🙏🏻
Take care all patil family and your team
Thank you 😊
Ho barobar aahe
Best video ❤
Tumhi sarv swabhavane mast aahet
Thank you 😊
Jay Sadguru🙏 roj video pahayachi saway zali ahe.khup wait karat aste tumchya video chi😊
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
Nhi roj viedo phajen
Ka yet nahi aahe video
खूप छान लागतो खायला पातीचा मासा
पातिचा मासे फक्त आमटी करावी खुप छान,,,😊😊तो गोड मांसा आहे,, काही ना नाही आवडत,,पण मळा खुपचं आवडते,,,😊😊
Good evening family happy 2 see Aie 2 see Aie ok n smiling may god keep her healthy n happy always God bless you u all happy 2 see u all together stay blessed God bless you ❤❤
Thank you 🥰🥰
रोहन रंजीताला कधी कधी मच्छी वाले फसवतात इतकी साधी राहू नको असे सांग
Dada sanman maharashtracha jo zala tyacha video kadhi yenar
माईकचा प्रॉब्लेम झाला होता म्हणून व्हिडीओ टाकला नाही 😊
पातीचा मासा गोड्या पाण्यातील असतो, चविष्ट असतो पण नाही सर्वांनाच आवडेल असे नाही, मला आवडतो. प्रथा ला रोज पहावी वाटते पण हरकत नाही, मात्र एक दिवस आड करून तरी vdo एउ दे. आम्ही प्रथा ला मीस करतो
Thank you 😊
Tai tu glyatl manglsutr mst krun ghena video mdhe glyat fkt chain diste kale mni distch ny
Hii family... Samzte ki tumcha kam vadle aahe tourist company cha hishob vaigare pan video miss zala ki karmat nahi. Pati cha masa Navin ekte. Samzla nahi maasa.
Tai ya masyala shivda / padin/patin/basa/pangas /baiki. As sambodhale jate ani ha godya panyatil masa ahe.😊
रोहन दादा का वीडियो याच नाही तुमचं वीडियो लयं भारी असतात
Good evening Rohan n patil family 🙏aai chi recipe chan aahey Pratha babu cute distey ❤️❤simple aani chan video 👌👍
Thank you 😊
तुम्ही किती प्रकारचे मासे खाता आम्ही नाही खात जो मच्छी वेडे असतो तो काहीही खातो
दादा असे करू नकोस प्लिज छोटे विडीओ बनव पण तूझा विडीओ येवून दे. तूझ्या मूळे आणि ताई मूळे आम्ही तूम्हाला बघतो आणि ओवी प्रथा बघायला मिळते.
Thank you 🥰🥰
ओवि कुठे दिसलि नाही चैन नाही पडत मिसेस दिक्षित
रोहन,रंजिता ऑल द बेस्ट ❤❤
Thank you 🥰🥰
Aai Kashi aahe??
बरी आहे
लोक काही बोलू दे तुम्ही तुमच काम करा 😍
Good evening Rohan dada 😍 and patil family 😍😊❤️
Good Evening 😊
आईची तब्येत कशी आहे
बरी आहे.
Rohan daaaaa….this is not fair with us😢
आईला थोडा आराम करु दे सगळ्यानी च काळजी घ्या .
Jay sadguru 🙏
माझ्या चॅनलचे व्हिडिओ बघा माझ्या चॅनेलवर चिंबोरी मच्छी पकडण्याची नवीन टेक्निक तसेच कॉमेडी व्हिडिओ आणि वेगवेगळ्या व्हिडिओ बनवलेला आहे तर माझ्या चॅनेल च नाव sameer Patil official shahabaj kar
आईला बघून बरे वाटले रोहन दादा रोज थोडा का असेना पण विडियो दाखवा कारण आई ओवी प्रथा कल्याणी ला बघित रोज तर खूप बरे वाटते आईने खूप छान बनवि ले मच्छीच काळवण❤🎉❤
Thank you 🥰🥰
Plzz week mdhun 3 te 4 video tri kra rohans vlog vr
ताई नविन.मासा तुमही आवडो किवा नाही तुमीही करता हे खुप आहे / कोकणातले सिलेकटेड 4 जणाचे मि विडिओ पहीते ते चढणीचे मासे पकडतात व चिबोरया खातात तयात तयाना आनंद मिळतो तुमहि पेरेमाने करता तयाची पावति नवलेश चागली देतो व आता 3 घही बाहेर असताना दोघानि घरछान साभाळल मिसेस दिक्षित
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ आहे
Chan
Good evening DaDa 🍫
Aata Bari aahe ka Owi aani aai
हो बरी आहे
बरं झाले कमीच करा जरा
रंजीता मच्छी स्वस्त मिळाली
आमच्याकडे याही पेक्षा महाग आहे
मी सुखी मच्छी घ्यायला पालघर ला येणार आहे
@@nehasalve6607👍
रंजिता गुड निर्णय ❤❤