भावपूर्ण श्रद्धांजली सूर्यकांत काका 26 फेब्रुवारी 2024 ह्या दिवशी तुमचे निधन झाले हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमची खूप आठवण येते काका तुम्हाला आम्ही कधीच विसरणार नाही तुमची लावणी मला समोरून ऐकाची होती पण ती कधी समोरून ऐकायला मिळाली नाही वडाळ्यात बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणुकीत आले होते पण संगीत ले नाही मला खूप भीती वाटायची ती माझी इच्छा होती ती अधुरी राहिली Miss you सूर्यकांत काका 🙏🙏🙏💐💐💐💐
हा कच्छी बाजा आहे, कोंबडी बाजा वेगळा असतो. लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणूकीत कोंबडी बाजा असतो. कोंबडीबाजा हे कोंबडीच्या आकाराचे पाय असलेले तोंडाने वाजवायचे पिपाणीसारखे वाद्य आहे.आजकाल हे ठराविक कोळीवाड्यात दिसते.
खूपच सुंदर.... बाई माझी करंगळी मोडली हे जुने गाणे वाजवले त्याचे आश्चर्य वाटले आणि आनंद झाला....सगळ्या वादकांच मनापासून धन्यवाद....🙏🙏🙏
एक नं. ही कला अशीच जिवंत ठेवा. काय सुंदर ताळमेळ.. जुनी गाणं वाजून मन प्रसन्न्न केले.
लहानपण वरळी, प्रभादेवी मुंबई येथे गेले. आठवणी जाग्या झाल्या फारच छान... सुंदर... धन्यवाद
Miss You Suryakant BHAI
१ नंबर , 👌👌👌👌👌 🙏🙏🙏
एकदम झकास .
शेखर सावंत यांचा कोंबडी बाजा फार जुना आहे...मी वाजवतो
भावपूर्ण श्रद्धांजली
सूर्यकांत काका 26 फेब्रुवारी 2024 ह्या दिवशी तुमचे निधन झाले हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमची खूप आठवण येते काका तुम्हाला आम्ही कधीच विसरणार नाही तुमची लावणी मला समोरून ऐकाची होती पण ती कधी समोरून ऐकायला मिळाली नाही वडाळ्यात बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणुकीत आले होते पण संगीत ले नाही मला खूप भीती वाटायची ती माझी इच्छा होती ती अधुरी राहिली Miss you सूर्यकांत काका 🙏🙏🙏💐💐💐💐
फारच सुंदर,मजा आली.
वा वा वा.. भारीच.. नवीनच पहिले... मस्त वाटले.. जरा मराठवाडात या.. तुमचे वादन सगळ्यांना पाहूद्या... राम राम पाहुणे 🙏🙏🙏🙏🙏
एक नंबर
मस्त छान ऐकायला खूपच sweet वाटतं ऐकत बसायचे अस आहे
किती छान वाटते आईकायला
Kadak yaar
व्वा कच्ची आणि लावणी कॉम्बिनेशन आवडली.त्यात पिपाणी आल्यामुळे South चां फील आला.
Excellent ... 🙏
Super Vaibhav bhav Maja aagaya thank you solid dhamal Vasant Shankar bhai Solanki nalla sopara thana palghar Love you
लय भारी, एकदम खतरनाक,
खूप छान सर महाराष्ट्र भर कार्यक्रम करावा
🙏🙏🙏
खूप सुंदर ❤
Ver6 good performance in
☠️ khatrnak 👌🙏
Well played suryakant
Khup chan
Mast Eknumber
Wah Wah
Super🎉
Dada 1 no ahe video
Ek number suryakant uncle...🔥🔥🔥🔥
khup chhan
मस्तच
खूपच छान
Sanai Tafa chi Video Upload Kara...
मस्त
छान धन्यवाद Salute to all term
हा कच्छी बाजा आहे, कोंबडी बाजा वेगळा असतो.
लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणूकीत कोंबडी बाजा असतो.
कोंबडीबाजा हे कोंबडीच्या आकाराचे पाय असलेले तोंडाने वाजवायचे पिपाणीसारखे वाद्य आहे.आजकाल हे ठराविक कोळीवाड्यात दिसते.
वरळी मध्ये
Mast👍👍👏👏
असे नामचीन वाजवणे आणि वाजवणारे मार्केट मध्ये खूप कमी आहे ह्यांचा हात पकडू नाही शकत आत्ताची पोर ।।।। एक वादक
Midadarlarahatotopannaswarshspurvikombadibajafemashotameledykhupchanhotijunteson.nachaylakhupmajjayayachi.thankyou.
Attache vajvne mhnje na layi cha patta na suraa cha 😏😏
ANEK VARSHANI BAGHITALE NI AAIKALE HYANA CONT KASE KARU SHAKTO HYANCHA CONT NO MILU SHAKEL .
Ha tar girgaon chya milind cha group ahe
Hakachhibajaaaahekombdibaja..sangampicharmadherajkapoornemeremankigangateremankijumnakabolradhabolsangamhogakinahimadheaahe
दादा आपल्याला या ग्रुप चा नंबर मिळेल का
Contact number ky ahe
Mitra contact ghvat asel tr add kr