शौच साफ होण्यासाठी ३ सोपे उपाय 3 Best Remedies for constipation By Dr. Rupesh Amale

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • Constipation is a health disorder which can be faced by an Individual at any age. This can be easily managed with certain modifications in our lifestyle. Many people fall in a trap to have various home remedies or medicines in order to cure this.
    1. Wake up Early
    Getting up early in the morning is the best thing and one gets easy evacuation of bowel and bladder. During morning time there is a predominance of vaat dosha in environment and ultimately in our body too. Apan Vaat is basically responsible for complete evacuation of bowel. Due to predominence vaat dosha in body apaan vaat also can do its function at optimum level early morning.
    2.Drinking Hot water
    Starting a day with glass of hot water really helps to build health gut environment. During sleep parasympathetic syatem remains activated. to switch on sympathetic system hot water really helps. As well as it helps to improve peristaltic movement of the gut.
    3. Malasan
    This yogasan really helps to excrete out waste products out of the body. In this pose one needs to extend hip and sitting in squat position. As one should maintain straight spine with putting abdomen in middle of two legs.
    With good abdominal muscle pressure on finds it very easy to evacuate bowel.
    **Appoinment No:- +91 9137258338 / Mail:- dramaleayurveda@gmail.com
    **Clinic Adress:-
    {Vashi} - F2/C4, 2nd Floor, Above Laxmi Jwellers,Near Shabari Hotel, Sector 9,
    Vashi, Navi Mumbai, 400703.
    {Kopar Khairane} - Shop No. 10, Laxmi Narayan Complex, Sec - 12A,
    Kopar khairane, Navi mumbai- 400709.
    {Nerul} - Shop No.1, Sai Srushti Apartment, Sec - 6, Nerul(W), Navi Mumbai- 400706.
    Like, Share, Subscribe for more!
    Follow me on my other social media handles for all updates, events and live sessions-
    1. Facebook Page: / dramaleayurveda
    2. Instagram: www.instagram....
    3. Linkedin: / rupesh-amale-0507341a9
    4. twitter : Am...
    5. UA-cam Channel: / channel

КОМЕНТАРІ • 3,3 тис.

  • @DrRupeshAmaleAyurveda
    @DrRupeshAmaleAyurveda  3 роки тому +1138

    शौचाला साफ ना होणे हा आजार नसून मोठ्या आतड्याची क्रिया मंद असल्याचे लक्षण आहे. त्यासाठी उपचार हे औषधाच्या स्वरूपात घेणे आपल्याला सवय लावणारे असू शकते.
    १. सकाळी लवकर उठणे.
    २. कोमट पाणी पिणे
    ३. मलासन
    हे तीन उपाय नक्की करा.

    • @cecilialobo127
      @cecilialobo127 3 роки тому +22

      Good information

    • @swapnalikachaudhari6163
      @swapnalikachaudhari6163 3 роки тому +20

      Sir he khup mahttvachi mahiti सांगितली कारण यामुळे लोकांच्या मनात असलेली भीती नाहीशी होईल

    • @marutipatil6890
      @marutipatil6890 3 роки тому +10

      खूप छान माहित......

    • @markshendge6568
      @markshendge6568 3 роки тому +14

      थोडक्यात पण अति महत्वाच सागितल👍

    • @sampatkamane1151
      @sampatkamane1151 3 роки тому +7

      Ca va see 0

  • @maniksonawane-fm2ye
    @maniksonawane-fm2ye 6 місяців тому +23

    फारच छान, आरोग्यास उपयोगी माहीती
    दिल्या बद्दल धन्यवाद।

  • @vijaymandore2030
    @vijaymandore2030 2 роки тому +48

    डाॅक्टर, खूप खूप धन्यवाद आपल्या मौलिक, तर्कशुध्द व अत्यंत प्रामाणिक सूचनेसाठी.
    आजच्या काळात औषध न घेण्याचा सल्ला देणारे डाॅक्टर विरळेच!

  • @nandkumarkulkarni7975
    @nandkumarkulkarni7975 5 годин тому

    Nice information.

  • @रुक्सानाशब्बीरखाँपठाणगटसलाबतपू

    नमस्कार सर तुम्ही दिलेली माहिती खूप छान वाटली

  • @ashokjadhav8605
    @ashokjadhav8605 Рік тому +10

    खुप महत्त्व पूर्ण माहिती झाली डॉक्टर साहेब,धन्यवाद🙏🙏

  • @ShekharBhoyar-l1l
    @ShekharBhoyar-l1l Рік тому +6

    खूप छान सर एक नंबर माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद

  • @sujanprabhukholkar2047
    @sujanprabhukholkar2047 2 роки тому +26

    Dr.Extremely important information explained in a simple way.

  • @chandrakantmahamuni683
    @chandrakantmahamuni683 Місяць тому +3

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे
    आपल्या तीन सुचना निश्चितच प्रभावी आहेत. धन्यवाद डॉ.

  • @kapiltekle8852
    @kapiltekle8852 3 дні тому +1

    सर जे तुमी लेफ्ट साईडला दुखत मधले मला सेम तसच होतय सर खरच तुमी खुप हुशार आहात सर

    • @DrRupeshAmaleAyurveda
      @DrRupeshAmaleAyurveda  2 дні тому

      व्हिडिओ पाहून अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद

  • @bhalchandradanekar6058
    @bhalchandradanekar6058 3 місяці тому +4

    धन्यवाद डाक्टर फार छान सोप्या पद्धतीने समजावून सांगितले. धन्यवाद

  • @ajitdudhale7862
    @ajitdudhale7862 2 місяці тому +3

    खुप छान माहिती मिळाली. धन्यवाद सर🙏🙏

  • @raghunathkulkarni4818
    @raghunathkulkarni4818 10 місяців тому +1

    आपण फारच पालाळ लाऊन video दाखविले जात आहे थोडक्यात सांगितले की लक्षात राहतात

  • @sachindeokar4786
    @sachindeokar4786 2 роки тому +6

    Sir Mi Night Duty la Kiwa Zip Purna N Zalay Mule Pot Lavkar Saf hot nahi v Kahitari Khave lagte v Nantar 10-15 Min.nantar Shaucchss Lagte tar Kay karave lagel.

    • @gopinathrathod4135
      @gopinathrathod4135 Рік тому

      Sir ma la pan potachi samsa age ani fistula she tyavar up char sgne

  • @gulamnabifshaikh2442
    @gulamnabifshaikh2442 3 роки тому +8

    Mala nehemich problem Asto,hote pan samdhan hot nahi .will do this. Dhanywad 🙏

    • @DrRupeshAmaleAyurveda
      @DrRupeshAmaleAyurveda  3 роки тому +1

      नक्की करा. आणि आपला अभिप्राय कळवा.

  • @mirapawar5713
    @mirapawar5713 7 місяців тому +1

    Maza mulaga 10 yrs aahe pan tyala daily Motion hot nahi.
    To roj sakali 6.30am uthato.

  • @renubabar3639
    @renubabar3639 2 роки тому +16

    डॉ.रुपेश,खूप छान पद्धतीने महत्वाचा विषय
    तपशिलाने समजवला आहात.धन्यवाद.

    • @gajanandhanwe9670
      @gajanandhanwe9670 2 роки тому

      ऐक ना बर माहिती दिली असून त्यात

    • @shakuntalabarge2259
      @shakuntalabarge2259 2 місяці тому

      सर माझे वय 70वषॅ आहे मला 2/3दिवसातून 1वेळ शोचाला लागते तरी दररोज पोट साफ होण्यास उपाय सागा

  • @shobhatikam1334
    @shobhatikam1334 8 місяців тому +2

    माझं वय ७१ आहे.माझ्यासाठी काय सांगाल?रात्री सारखं लघवीला उठाव लागत.काय करु?

    • @dattakarpe8706
      @dattakarpe8706 5 місяців тому

      ब्लल्ड शुगर टेस्ट करून घ्या एकदा

    • @arundongrey4
      @arundongrey4 5 місяців тому

      Please consult a urologist for prostate problem...

  • @हिंदीशिक्षक

    सर जी,तुमची ही विडिओ खूपच छान व उपयोगी आहे,परंतु गरम पाणी किती प्यावे याचा ही खुलासा करा किंवा गरम पाण्यात निम्बु पिळला तर योग्य राहील का किंवा उन्हाळ्यात तांब्याच्या पात्रातील पाणी पिण्याबद्दल ही मार्गदर्शन करा.

    • @DrRupeshAmaleAyurveda
      @DrRupeshAmaleAyurveda  Рік тому

      @हिंदी शिक्षक
      गरम पाणी लिंबू सह चालेल.
      तांब्याच्या पत्रातील पाणी सुद्धा चालेल.

  • @suryakantpanchgalle8373
    @suryakantpanchgalle8373 Рік тому +4

    खुप छान व्हिडिओ ! धन्यवाद सर .

  • @ramdassobale7699
    @ramdassobale7699 2 роки тому +5

    डाॅ खुप उपयुक्त माहिती , धन्यवाद🙏

  • @HinduraoThorat-zt4pz
    @HinduraoThorat-zt4pz 5 місяців тому +1

    दोन पायावर गुडगे दुखी मुळे बसु शकत नाही कमोड मध्ये बसतो पाणी नियमित गरम बरेच वर्षा पासुन पितो चुर्ण घ्यावे लागते

    • @vimalminde8992
      @vimalminde8992 3 місяці тому

      Dr. Upay sanga mala pn gudaghe dukhi aahe

  • @subhashdhame9631
    @subhashdhame9631 10 місяців тому +3

    खुप छान माहिती मिळाली.मी सकाळी लवकर उठून गरम पाणी.पीत आहे.मलासन करत नाही.ते आता करणार

  • @sanjaytharali720
    @sanjaytharali720 Рік тому +11

    खूप छान माहीती दिलीत.
    धन्यवाद!
    डॉ. साहेब 🙏

  • @pravinsonawane4134
    @pravinsonawane4134 Рік тому +1

    संडास च्या जागेवर खाज(वचका) येते, कृपया उपाय सांगा

  • @sunilambokar265
    @sunilambokar265 2 роки тому +10

    डॉक्टर उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻

    • @shrinivaspawar46
      @shrinivaspawar46 Рік тому +1

      डॉक्टर, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, कारण मला हा त्रास आहे

  • @suryakantghag375
    @suryakantghag375 7 місяців тому +3

    फार छान माहिती मिळाली त्यामुळे आपल्याला खुप खुप धन्यवाद मला आहार ची माहिती मिळाली तर खूप बरे होईल

  • @dilipsankpal4306
    @dilipsankpal4306 14 годин тому

    धन्यावाड़ पन गुढगे दुखी मुळे संगले मलसान करू शकत नाही काय करू

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 Рік тому +7

    Very good explaining...thank you dr 🙏

  • @kamalgawali9782
    @kamalgawali9782 3 роки тому +6

    Mala knee problem aslya mule. Me malasan karu shakat nahi. Maze knee ligaments problem aahe.

    • @anaghadixit9326
      @anaghadixit9326 3 роки тому

      मला पण हिच समस्या आहे .डॉ .दुसरा काही उपाय सुचवु शकाल का ?

    • @KRISHNAKOKARE-p2g
      @KRISHNAKOKARE-p2g Рік тому

      नी प्राबलमसाठी दुसरे आसन सुचवा जे कमोड वर बसुन करता येईल धन्यवाद

  • @AkshadaPote-z4r
    @AkshadaPote-z4r 9 місяців тому +1

    Dr majyaa grandmother la 1 mahina jhala toilet hot nahiye

  • @PLANET_INFO25
    @PLANET_INFO25 3 роки тому +36

    Dr मनापाऊस खूप खूप धन्यवाद ,, आपण दिलेले उपाय खरोखरच उपायकारक आहेत

  • @pramodjadhav2336
    @pramodjadhav2336 Рік тому +9

    ❤डॉक्टर साहेब छान माहिती मिळाली आहे, आपले शत:आभार आणि धन्यवाद...💐💐💐

  • @SangitaShivale-wm3bg
    @SangitaShivale-wm3bg 3 місяці тому +1

    मला पण शौचाला साफ होत नाही त्यामुळे दिवस भर फ्रेश नाही वाटत है आंबट ढेकर येतात पायी दुखतात पित्त चा त्रास होतो तुम्ही सांगितले ले उपाय करून पाहीन धन्यवाद सर

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 6 місяців тому +5

    रात्री नॉनव्हेज न खाल्ल्यास दुधात, कोमट पाण्यात एक चमचा गाईचे तूप घालून झोपण्या पूर्वी प्यावेच.

  • @ManojBhongale-ih4qs
    @ManojBhongale-ih4qs Місяць тому +5

    धन्यवाद डॉक्टर साहेब तुम्ही अतिशय चांगला पध्यातीने माहिती दिली तुम्ही दिलेली माहिती खूप उपाय कारक आहे मना पासून धन्यवाद

  • @jayshreeshirke8746
    @jayshreeshirke8746 5 місяців тому +1

    माझेही पोट साफ होत नाही

  • @leelanalavade7212
    @leelanalavade7212 3 роки тому +9

    उपयुक्त माहिती दिली, सर धन्यवाद।

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 Рік тому +6

    Thank you so much Sir for sharing such valuable information.

  • @vishwanathalmel9565
    @vishwanathalmel9565 Місяць тому +1

    Thank sir

  • @Brahmastra0604
    @Brahmastra0604 3 роки тому +9

    अप्रतिम माहिती दिली, अगदी बरोबर हेच घडत आहे. धन्यवाद सर

    • @anandraopawar6420
      @anandraopawar6420 3 роки тому +1

      आपण सांगितलेल्या तीन उपायानी म्हणजे 1.सकाळी पाच वा.उठणे, 2.दोन किंवा दिड ग्लास गरम पाणी पिणे व मलासन करणे ,ह्यामुळे मला तीन दिवसातच फरक पडला.

  • @ravindrajoshi7921
    @ravindrajoshi7921 Рік тому +6

    सोप्पी पद्धत निवेदन केली.समजावणे खूपच छान व्हिडिओ आवडला

  • @ChandaChinchmalatpure
    @ChandaChinchmalatpure 8 місяців тому +1

    मला कधीच त्रास होत नाही
    काल पासुन शी आल्यासारखी वाटते
    पन येतच नाही
    खुप त्रास होत आहे

    • @sanjivgarje2562
      @sanjivgarje2562 6 місяців тому

      एरंडोल तेल पी भावा

  • @prakashwani5470
    @prakashwani5470 2 роки тому +7

    उपयोगी माहिती. धन्यवाद डॉक्टर!!

  • @artikumbhar9801
    @artikumbhar9801 3 роки тому +11

    अगदी साधे आणि सोपे उपाय सांगितले.. खुप खुप धन्यवाद 👌👌🙏🙏

    • @DrRupeshAmaleAyurveda
      @DrRupeshAmaleAyurveda  3 роки тому +2

      नमस्कार अदिती
      अभिप्राय नोंदवा ल्याबद्दल धन्यवाद.

    • @ashokbhusare2006
      @ashokbhusare2006 3 роки тому

      माझ्या मुलीला त्रास हे

    • @sachinsirsat8037
      @sachinsirsat8037 2 роки тому

      @@DrRupeshAmaleAyurveda hii

  • @MohanMandhhare
    @MohanMandhhare 9 місяців тому +1

    आणि हा त्रास वयाचे 50 मध्ये होत आहे काही मार्गदर्शन करा 😊

  • @ajaykhadse694
    @ajaykhadse694 Рік тому +64

    मी तर एवढा कंटाललेलो आहे की असे वाटतय की पोटातिल आतड्या एक वेला पीडुन काढाव की काय,,,,

  • @vasundharakadupatil6231
    @vasundharakadupatil6231 3 роки тому +12

    खुपच चागंली माहीती सागीतंली🙏🙏

    • @veenaupasani3961
      @veenaupasani3961 3 роки тому

      सर आपण दिलेला सल्ला योग्य आहे पण गुडघे दुखीमुळे मला नात बसता येत नाही त्यामुळे कमोड वापरावा लागतो यावर काही उपाय आहे का

  • @dharmalawand2384
    @dharmalawand2384 День тому

    मला एक मुखी भगंदर झाले आहे व पोट साफ होत नाही 😢😢😢😢😢

  • @rekhaugale9216
    @rekhaugale9216 3 роки тому +7

    Thank you, sir

  • @siddharthpatil5247
    @siddharthpatil5247 3 роки тому +9

    Very useful information and nicely explained.

  • @मंगलसरोदे
    @मंगलसरोदे 8 місяців тому +1

    पोट दुखवतच मेशेज केलला आहे

  • @narendrajoshi2131
    @narendrajoshi2131 3 роки тому +8

    खूप छान माहिती सांगितली डाॅक्टर साहेब धन्यवाद!!

    • @sanjaybhilare1842
      @sanjaybhilare1842 2 роки тому

      खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर शुभ रात्र निर्णय घेण्यात येईल 👍

  • @purplesign4543
    @purplesign4543 3 роки тому +5

    Thank you so much Sir

  • @pravinsuryawanshi8038
    @pravinsuryawanshi8038 2 місяці тому +2

    Thank you sr ❤

  • @kalpanabedre1974
    @kalpanabedre1974 3 роки тому +5

    छान वाटलं आपला व्हिडीओ पाहून मलाही हाच त्रास आहे यामुळे पोट मोठे होते का मला त्यासाठी उपाय हवा आहे आपल्याला भेटायचं आहे

  • @anantsalagare2283
    @anantsalagare2283 2 роки тому +6

    Very nice explaination & useful ; also can save medical expenses ; Thank you sir

  • @rajendrajoshi6665
    @rajendrajoshi6665 28 днів тому

    माझे वेट सात किलो कमी झालेमगिल सहा महीने तक।
    कब्ज फार अस्ते विरेचक २० एमएल घेवे अस्टे।
    प्रोस्टेट, पाइल्स, मोटीबिंदु , हाथ कम्पन, वोकल कार्ड आवाज बादल
    दस बरस पसुन्न,वाय ७०आहे

  • @yashwantmestry650
    @yashwantmestry650 3 роки тому +5

    धन्यवाद सर। खूप छान उपयुक्त माहिती सांगितली आपण. मलासन किती वेळ करायचं आहे व कधी करायचं आहे ते सांगावे.

    • @DrRupeshAmaleAyurveda
      @DrRupeshAmaleAyurveda  3 роки тому +1

      नमस्कार
      किमान ५ मिनिटे
      संडास करते वेळी अथवा संध्याकाळी

  • @ashokmohiteindianarmy
    @ashokmohiteindianarmy 2 роки тому +15

    डॉक्टर साहेब खूप छान आणि साधी सोपी सरळ परिपूर्ण अशी माहिती आपण दिलीत डॉक्टर शतशः धन्यवाद आपले 💐💐👌👌👌💐💐👍👍। मी देश सेवा केलेला एक माजी सैनिक आहे ।

    • @shubhamdethe8757
      @shubhamdethe8757 2 роки тому +1

      रेजिमेंट कोणते आहे

    • @sayajiraojadhav6979
      @sayajiraojadhav6979 2 роки тому

      खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.

    • @sharadraut4079
      @sharadraut4079 Рік тому

      खूप छान साहेब 🙏🙏🙏🙏🙏

  • @atmarammane6411
    @atmarammane6411 2 місяці тому +1

    डॉक्टर आपण सांगता आहात की सकाळी पाणी प्या मी आत्ताच एक आयुर्वेद डॉक्टर सांगत होते की सकाळी पाणी पिल्यास तुमच्या भुकेवर होतो तुमचा पोटातील मंदाग्नी होतो आणि त्यातून बरेच आजार होवू शकतात.सकाळी पाणी पिण्याविषयी हे मत मत्तंतरे मग आम्ही कोणता उपाय करावा. सकाळी सकाळी पाणी प्यावे की नाही.

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 Рік тому +10

    Dr Amale too much thankful for the valuable information about constepation.

  • @girishapte6227
    @girishapte6227 Рік тому +5

    माहिती चांगल्या पद्धतीने सांगीतली आहे. मलासन दिवसातून किती वेळा करावे तसेच कोणत्या वेळी करावे ते कृपया सांगावे.🙏

  • @mgteli
    @mgteli Рік тому +2

    मला सनात बसता येत नाही.गुडघ्यावर बसता येत नाही, कमोड वापरतो. सहा वाजता उठतो दोन ग्लास गरम पाणी पितो तरीही होत नाही.

  • @shobhajadhav4973
    @shobhajadhav4973 3 роки тому +5

    Chan mahiti sagitli Thank you 🙏

  • @arvindnerekar5860
    @arvindnerekar5860 Рік тому +6

    मला हा त्रास आहे, आपण सांगितले प्रमाणे करण्याचा प्रयत्न करतो. क्रुतज्ञता. धन्यवाद👏👏

    • @arvindnerekar5860
      @arvindnerekar5860 Рік тому

      यासाठी मी रोज त्रिफळा चूर्णे घेतो व आठ दिवसांनी कायमचूर्ण गोळी घेतो हे बरोबर आहे का? कळवावं. माझं वय ६८ आहे

    • @kirankhamkhedkar1448
      @kirankhamkhedkar1448 2 місяці тому

      खूपच छान माहिती दिली डॉ.
      धन्यवाद.🙏🕉️

  • @vaishalivaval1804
    @vaishalivaval1804 7 місяців тому +2

    डॉ.खूप उपयोगी माहिती मिळाली! धन्यवाद 😊

  • @ashwininaique3063
    @ashwininaique3063 2 роки тому +8

    Sir, thank u very much for ur clear cut information on how to cure constipation. God bless u.

  • @rajlanjewar9075
    @rajlanjewar9075 3 роки тому +5

    sir maz poat pn saaf hoat nahi ani fungal infection pn zal ahe pls tell me kay karu

    • @M.damale9631
      @M.damale9631 3 роки тому +1

      Helo sir

    • @M.damale9631
      @M.damale9631 3 роки тому

      Sir tumhala fungal aahe tar tyach aushadh aahe
      Fakt 500 rupya madhe te milat
      Tumhi mala tya sathi call karu shakta sir
      Garnty ch aushad aahe

  • @renukatambe1994
    @renukatambe1994 Місяць тому

    डॉक्टर साहेब नमस्कार. मला हा ञास होतो.माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @ashokbhangde6883
    @ashokbhangde6883 3 роки тому +8

    Good knowledge, presentation, And excellent

  • @priscillaferreira4294
    @priscillaferreira4294 2 роки тому +14

    Thank you Dr. Very good explanation.

  • @sharadharidas3520
    @sharadharidas3520 10 місяців тому

    Dulcoflex वारंवार घेतल्यास त्याचे दुष्परिणाम काय होतात?

  • @bharatmatakijai9601
    @bharatmatakijai9601 3 роки тому +50

    Very nicely explained!! A doctor prescribing natural remedies without medicines......WAH!! Truly wonderful!!👍👌

    • @JmKhore
      @JmKhore 2 роки тому +3

      मला खाली बसता येत नाही, मी कमोड वापरतो तर मला मलासन करता येणार नाही दुसरा उपाय सांगा,मला कान्सीपेशनचा त्रास आहे कृपया मार्गदर्शन करावे. वय ८१ वर्शे आहे.

    • @ramchandrashedge6641
      @ramchandrashedge6641 2 роки тому +1

      धन्यवाद, आपण सूचवलेले उपाय खरोखर आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहेत

    • @DVDAbirGulal
      @DVDAbirGulal Рік тому +1

      Dr.Khooop chhan remedy i/o constipation. Thank U Dr.

    • @DudharamPadole
      @DudharamPadole Рік тому

      ​@@ramchandrashedge6641ooo0o😊k

    • @kusumratnaparkhay825
      @kusumratnaparkhay825 10 місяців тому

      ​@@DVDAbirGulalस

  • @jayashree___
    @jayashree___ 3 роки тому +5

    धन्यवाद डॉ. खुप ऊपयुक्त माहीती दिली 🙏🙏

    • @vijaybhamare8547
      @vijaybhamare8547 Рік тому

      सर,अतिशय ऊपयुक्त माहिती . माझा प्रश्न आहे मला दोन वेळा म्हणजे सकाळी संडास होते परंतु नाष्टा केल्यावर परत 6तासानी म्हणजे दुपारी तीन किंवा साडेतीन ला जावेच लागते .त्यामुळे प्रवासात problem होतो .तरी ही सवय कशी बदलावी ह्याचे कृपया मार्गदर्शन करावे

  • @TaraNikam-w9b
    @TaraNikam-w9b Місяць тому +1

    सर अशीच माहिती नेहमी देत चला

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 3 роки тому +7

    Very nice remedies explained in this video Thank you so much for the this

  • @ChandaChinchmalatpure
    @ChandaChinchmalatpure 8 місяців тому +9

    सर कधीच त्रास होत नाही काल पासुन खुप त्रास होत आहे सी आलीच नाही कीती वेळा जाऊन बसते टॉयलेट मधे

  • @kailasbondale313
    @kailasbondale313 Місяць тому

    सर माज पोट पूर्ण पणे साफ होत नाही, आणि लगवी पण पूर्ण होत नाही, बार बार लागवी येते, पोट साफ न झाल्या मुळे लगवी च काय कनेक्शन असू शकते काय सर, मी खूप परेशान आहे सर, यावर आपन मार्गदर्शन केलात तर, खूप छान होईल sir please

  • @dilipsoparkar3340
    @dilipsoparkar3340 3 роки тому +18

    Thanks for explaining things In simple way.

  • @stephenmartis7470
    @stephenmartis7470 3 роки тому +10

    Thank you doctor for a very good suggestion

  • @CvJadhav-qw6vh
    @CvJadhav-qw6vh 2 місяці тому

    Havng constipation problem & Trble everyday. No feelng also...

  • @uttamvarpe6540
    @uttamvarpe6540 Рік тому +4

    खूप छान माहिती दिली आहे डॉ. आपण

  • @mariafernandes4405
    @mariafernandes4405 2 роки тому +5

    Nice Remedies for those who suffer from constipation

  • @aayushkaberad2468
    @aayushkaberad2468 3 місяці тому +1

    कोमट पाणी घेतल्याने पोट साफ होते

  • @tawaresunilr
    @tawaresunilr 2 роки тому +4

    Thanks a lot Dr
    I am following these steps since long back and benefitted.

  • @rampanchal2202
    @rampanchal2202 3 роки тому +5

    छान माहिती सर

    • @shwetapatkar5847
      @shwetapatkar5847 3 роки тому

      खुप छान माहिती दिली

  • @aajigodavri2248
    @aajigodavri2248 10 місяців тому +1

    Kidney stones keliye batao sir . 22mm ka h

  • @ShrutiGogate-p8o
    @ShrutiGogate-p8o 28 днів тому +1

    खुप छान माहीती

  • @मंगलसरोदे
    @मंगलसरोदे 8 місяців тому

    बरोबर सकाली पाच वाजता उठलेकी खुप फ्रेश वाटत असते आणी सात नंतर उठल्यवर खुप अंगदुखते फ्रेश वाटत नाही

  • @ashagurav7564
    @ashagurav7564 5 місяців тому

    सर,माझी मुलगी 13 वर्षांची आहे.तिचे पोट साफ होत नाही,पाय सतत दुखतात,भूक लागत नाही,त्यामुळे hb level कमी आले.उपाय सांगा

  • @PanditZole-ys8jb
    @PanditZole-ys8jb Місяць тому +1

    Pvzolepatil

  • @suvarnauttekar4756
    @suvarnauttekar4756 Місяць тому

    वातामुळे माझे पोट खूप वाढलेले आहे त्याच्यासाठी उपाय सांगा

  • @amrutashirke2428
    @amrutashirke2428 7 місяців тому

    Thank u dr.माझे पोट गच्च होते.दोन्ही मांड्यामध्ये आणि बॅक pain होतं. toilet ला साफ होत नाही.खूप त्रास होतो

  • @PayalRajput-jl4vm
    @PayalRajput-jl4vm 2 місяці тому

    माला पण खुप तारस आलाय मि ओमी डी capsule खातों तेव्हा बर वाटते.,,😢😢

  • @n-md6i
    @n-md6i 9 місяців тому

    मि खुप वैतागलेलो आहे ह्या प्रोबलमला..माझं पोट साफ नाही होत नाही,पोट साफ न झाल्याने अंसिडिटी होते,जळजळ होते,उलट्या होतात..खुप त्रास दिला आहे

  • @sukantg7846
    @sukantg7846 4 місяці тому

    सर मला लहानपणी पासूनच शौचाला साफ होत नाही
    आणि शौचाला दोन-तीन दिवसांपासून एकदा होते.
    हे फार लहानपणी पासून आहे
    मात्र तेव्हा मला कसलाच त्रास होत नव्हता आता मी वयाच्या तिशीत आहे आणि मला आता
    गुद्वारा जवळ दुखणे टोचल्यासारखे होणे ..
    शौचास न होणे या समस्या वरचेवर वाढूच लागले आहेत .
    पोटही सतत जड असल्यासारखे लागते
    हल्ली गॅस ची समस्या ही होऊ लागली आहे
    आणि मी वर्क फ्रॉम होम करणारी मुलगी आहे
    व्यायाम रोज अर्धा तास करते ज्यामध्ये सायकलिंग आणि वॉकिंग चा समावेश असतो
    मी या पोटाच्या अडचणीला भयंकर वैतागली आहे
    आणि आता माझं लग्नही होणार आहे.
    आपल्या स्वतःच्या घरातल्या पुढे या अशा समस्या असण्याचं दुःख नसतं
    मात्र सासरकडील लोकांमध्ये अशा समस्या उद्भवल्या तर मात्र मला फार खजील झाल्यासारखं वाटेल
    सर मला काहीतरी ठोस उपाययोजना द्या..😅😢

  • @sandhyashahane8990
    @sandhyashahane8990 5 місяців тому

    मला चार दिवसापासून हा त्रास होतो आहे ऍलोपॅथिक गोळ्या घेतल्याने हा त्रास होऊ शकतो का मी कॅल्शियमच्या गोळ्या घेतल्या कॅप्सूल त्यानंतर मला त्रास सुरू झाला

  • @nitinambhore5715
    @nitinambhore5715 Місяць тому

    सर.. बेंबी सरकणे यामुळे हा त्रास होऊ शकतो का... माझी बेंबी सरकलेली आहे तर यावरती काय उपाय आहेत ते सांगा...🙏🙏

  • @premVmishra
    @premVmishra 3 місяці тому +1

    आधी ऊपाय व नंतर इतर माहीती दिली तर ? अतिशय छान , नैतर चॕनल बदललं जातं,कारण अनेक जण ही माहीती टाकतात व 12 मिनीटांच्या व्हीडीयोत शेवटची 2 _3 मिनीटेच उपयुक्त असतात.||