शिमला मिरची लागवड करायची आहे तर हा व्हिडिओ नक्की पहा! लागवडीविषयी सविस्तर माहिती!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лип 2022
  • #शेतकरीराजा
    #शिमलामिर्च
    #मिर्ची_भाव
    नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप बागल शेतकरी राजा यूट्यूब चैनल वर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे.
    आजचा आपला विषय आहे शिमला मिरची लागवड व्यवस्थापन..
    म्हणजेच लागवड करताना कोणती काळजी घेतली पाहिजे. म्हणजेच हवामान ,जमिनीची निवड ,रोपांची निवड, ओळीतील अंतर, रोग नियंत्रण ,बाजारभाव ,याविषयी संपूर्ण माहिती आपण घेतलेली आहे तर हा व्हिडिओ नक्की पहा..
    शेतकरी :- श्री हर्षवर्धन रामचंद्र शिंदे Harshvardhan Shinde
    संपर्क :- +91 95522 34955
    ☝️
    अधिक माहितीसाठी वर दिलेला नंबर वर संपर्क करू शकता.

КОМЕНТАРІ • 29

  • @samadhanzambare5571
    @samadhanzambare5571 Рік тому +5

    हर्षवर्धन शिंदे सर आपण खूप छान माहिती दिली. शेतकरी मित्राना याचा नक्कीच फायदा होईल. खुप छान 👌 👌 👌 👌

  • @satish2558
    @satish2558 Рік тому +2

    खूप छान मुलाखत 👌👍🏼👌👍🏼👍🏼

  • @jalindarlande9710
    @jalindarlande9710 Рік тому +1

    सर खूप छान माहिती दिली असून तुमचे हार्दिक शुभेच्छा

  • @shubhra_sunil_vlog
    @shubhra_sunil_vlog Рік тому +1

    Sir khup chan information milali keep it up....thanku....im new farmer

  • @dineshdhaigude9925
    @dineshdhaigude9925 Рік тому

    खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏

  • @sanketshinde1706
    @sanketshinde1706 Рік тому +2

    खुप छान माहिती दिली

  • @dipakrane712
    @dipakrane712 Рік тому +2

    धन्यवाद 👍🙏

  • @kaushalyanaiknaware2441
    @kaushalyanaiknaware2441 Рік тому +1

    Khup chan

  • @akashbagal4199
    @akashbagal4199 Рік тому +2

    Chan 👍👌🧡

  • @rajkumarzambare2777
    @rajkumarzambare2777 Рік тому +2

    👍👍👌👌

  • @nitinzambare1236
    @nitinzambare1236 Рік тому +2

    👍👍👌👌👌👌

  • @adityabhosale5114
    @adityabhosale5114 Рік тому +2

    👌👍👍

  • @sandyb6639
    @sandyb6639 Рік тому +2

    👍👍

  • @dileepjadhav6134
    @dileepjadhav6134 Рік тому +2

    👍✌️

  • @cam8473
    @cam8473 Рік тому +1

    Nice

  • @gadekarmaheshghargaon1024
    @gadekarmaheshghargaon1024 Рік тому +2

    शिमला मिरची चे किती तोडे होतात व किती दिवसाला तोडा करतात....

  • @sachinlendve7683
    @sachinlendve7683 Рік тому +2

    👌👌

  • @milindgaikwad961
    @milindgaikwad961 Рік тому +2

    डोंगर उताराची जमीन योग्य आहे काय ?

  • @santoshauti2615
    @santoshauti2615 5 днів тому

    PARIPURNA MAHITI DILIT

  • @mayur_1218
    @mayur_1218 2 місяці тому

    Zig zag???

  • @rameshwarshendge6652
    @rameshwarshendge6652 Рік тому +1

    1डिसेंबरलागवडचालेलका

  • @pravindarure4568
    @pravindarure4568 11 місяців тому +2

    दादा नंबर मिळेल का तुमचा

  • @swapnildarekar8728
    @swapnildarekar8728 Рік тому

    लागवड कधी करावी

  • @ganeshdeshmukh116
    @ganeshdeshmukh116 Рік тому +1

    Tumcha number bhetel ky

  • @suhasnagtilak9443
    @suhasnagtilak9443 Рік тому +2

    खुपच छान माहिती दिली

  • @salunkhea.n.3895
    @salunkhea.n.3895 Рік тому +1

    👍👍👌👌

  • @SA-wu2gx
    @SA-wu2gx Рік тому +1

    👍👍