Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
पूर्वी हे गाणे मी ऐकले आहे,मध्ये पुन्हा हा व्हिडिओ दिसेनासा झाला होता.आता पुन्हा पाहून खूप आनंद झाला.मस्त लावणी.
अस्सल दुसरा शब्द नाही. संगीत, नाच, शब्द cinegraphy सगळच उत्तम आहे, माझ सगळ्यात favourite मराठी गाणं. याला म्हणायचं लावणी ❤
किती छान,निरागस जीवन होत तेव्हाचा आणि माझं बालपण ह्या सिनेसृष्टीत गेलं ते खूप अभिमानास्पद आहे. आता ची गाणी येतात आणि जातात पण तेव्हाची गाणी आजही तितकीच सुंदर पुन्हा पुन्हा ऐकावी अशी आहेत❤❤
किती सुंदर आपली मराठी संस्कृती, लावणी त्याला आवाज आदरणीय गायिका आशा भोसले, अस्सल मराठमोळ्या ढंगात जबरदस्त
Khup Chan lavani
Nilu fule sir kitihi dengr vilan rolls kart asle tari premal bapachi bhumika hi titkyach sunder sakarayche.❤❤❤
My favourite song gane tumache amache madhye amhi aekacho lahanpani best voice ashaji best dance
माझ्या मनातील लावणी❤
किती दिवस झाले मी हे गाणं शोधत होतो ❤
मी पण
Me too😂
हिंदी चित्रपटांची नायिका किमी काटकर यांची मराठी लावणी अप्रतिम सुंदर आहे प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी म्हटले आहे
या किमी कटकर नसून रक्षा मेहता आहेत.
Agdi uttam
ऐसे गाने sunte sunte दुनिया खतम भी हो जाए तो मे हंसी हंसी मर जाऊ ❤
Khup. Chan.lavani
आशा भोसले नचा आवाज किती मधुर गोड आहे
Child whood memory ❤❤
👌👍🙏
Good song
🥰
खुप छान
Sundar
माझी आवडती.लावणी
कोणत्या पिक्चर मध्ये आहे हे गाणं
Ha gon dance sati kudun getala
Which film
Khup divasanpasun shodhat hoto , chitrapatache navhi mahit navhate 😅🎉
पूर्वी हे गाणे मी ऐकले आहे,
मध्ये पुन्हा हा व्हिडिओ दिसेनासा झाला होता.आता पुन्हा पाहून खूप आनंद झाला.मस्त लावणी.
अस्सल दुसरा शब्द नाही. संगीत, नाच, शब्द cinegraphy सगळच उत्तम आहे, माझ सगळ्यात favourite मराठी गाणं. याला म्हणायचं लावणी ❤
किती छान,निरागस जीवन होत तेव्हाचा आणि माझं बालपण ह्या सिनेसृष्टीत गेलं ते खूप अभिमानास्पद आहे. आता ची गाणी येतात आणि जातात पण तेव्हाची गाणी आजही तितकीच सुंदर पुन्हा पुन्हा ऐकावी अशी आहेत❤❤
किती सुंदर आपली मराठी संस्कृती, लावणी
त्याला आवाज आदरणीय गायिका आशा भोसले, अस्सल मराठमोळ्या ढंगात जबरदस्त