दादा किती वेळेस सांगितले तरीही तू ऐकत नाही. शेवट ची वेळ आहे आता सांगण्याची. बायको ला महत्व दे. ती तुझ्या वर प्रेम करते पण तू नाही करत. तिने तुझ्या साठी नणंदे चा वाईट पना घेतला.. फक्त तुझ्या साठी. आणि तू च तिला दोषी ठरवले. आज तू एव्हढी मेहनत घेतोय पण तू पूजा ला त्रास देतोय. लक्ष्मी आहे तुझी ती. लोकांना असाच माणूस आवडतो जो स्वतः च्या बायको ला खुश ठेवतो. आज तू एव्हढी मेहनत करून व्हिडिओ बनवला पण तुझ्या भावा चे आणि तुझे व्हिडिओ व्ह्यूज सारखे आहेत. कारण तो त्याच्या बायको ला खुश ठेवत आहे. आणि तू दुखवत आहेस तुझ्या बायको ला. पब्लिक तर पूजा वहिनी ची फॅन आहे. आणि तू तिचा आदर नाही केला तर तू खाली च पडणार ना. तुझा भाऊ काही कष्ट न करता तुझ्या एव्हढे views आहेत त्याच्या व्हिडिओ ला..का आहेत जरा विचार कर. तो बायको साठी खूप काही करतो, तिच्या प्रत्येक गोष्टी मध्ये तिला साथ देतो. आई च्या विरोधात सुध्दा जातो बायको साठी. तिला मान देतो तो तेव्हढा. मुळात त्याची बायको पूजा वहिनी एव्हढी चांगली पण नाही स्वभावाने आणि दिसायला सुध्दा तरीही तुझा भाऊ किती काळजी घेतो तिची. लोकांना त्याच ते च वागणे आवडते. त्याच्या बायको ची बाजू घेऊन नेहमी तो तिच्या सोबत उभा असतो. पूजा वहिनी चा स्वभाव लाखात एक आहे. दिसायला तर एक नंबर आहेत. पण तुला त्याची किंमत नाही. म्हणून देव तुझी प्रगती अडवतोय. लक्ष्मी तुझ्या घरात आहे पण तू तिला त्रास देत आहेस. हे सर्व मी सांगते कारण मला काळजी वाटते. ब्लॉक केलं तरी चालेल पण जे बोलले ते 1000% खर आहे. जेवढं पूजा वहिनी ला खुश ठेवशील मान देशील तेव्हढी तुझी प्रगती कोणी अडवू शकणार नाही. कधी बायको आणि मुल घेऊन गेलास का फिरायला ..नाही. सर्व लोकांना घेतो आणि निघतो. जेव्हा तुला तुझ्या लक्ष्मी ची किंमत कळेल तेव्हा पैशाच्या रूपात लक्ष्मी घर भरेल.😊
😢 दादा एक सांगते चुकी तर दोघींची होती ना मग चायनल बंद करून शिक्षा पूजा ताईंना का दिली पण हे सर्व करून तुम्ही तुमचेच नुकसान करून घेत आहात .चुका तर देवांच्या हातून पण झालेत मग आपण तर माणसे आहोत चुका ह्या होणारच 😢 मग तुम्ही सर्व सुरळीत आणि मिटवले पण होते मग काय झाले चायनल बंद करू नका चालू ठेवा ..अति राग भिक माग 😢😢
Pandu dada tuza 1 million + subscribers wala channel kutay mala kahich mahiti nahi khup divas zale mi regular vedio pahat nahi randomly pahto kadhitari Because ata mi college la ahe Jamal tar plzzz reply खूप वाट पाहतोय reply ची तुझाच एक जुना subscriber
Pandu Dada tumhi appa n mayur sir ek number 😂😂😂😂😂😂 pandu aamcha foujia madhil te 2 Mitra khup bhari 😢😂😅 episode mst ❤😂
दादा किती वेळेस सांगितले तरीही तू ऐकत नाही. शेवट ची वेळ आहे आता सांगण्याची. बायको ला महत्व दे. ती तुझ्या वर प्रेम करते पण तू नाही करत. तिने तुझ्या साठी नणंदे चा वाईट पना घेतला.. फक्त तुझ्या साठी.
आणि तू च तिला दोषी ठरवले.
आज तू एव्हढी मेहनत घेतोय पण तू पूजा ला त्रास देतोय. लक्ष्मी आहे तुझी ती. लोकांना असाच माणूस आवडतो जो स्वतः च्या बायको ला खुश ठेवतो. आज तू एव्हढी मेहनत करून व्हिडिओ बनवला पण तुझ्या भावा चे आणि तुझे व्हिडिओ व्ह्यूज सारखे आहेत. कारण तो त्याच्या बायको ला खुश ठेवत आहे. आणि तू दुखवत आहेस तुझ्या बायको ला. पब्लिक तर पूजा वहिनी ची फॅन आहे. आणि तू तिचा आदर नाही केला तर तू खाली च पडणार ना.
तुझा भाऊ काही कष्ट न करता तुझ्या एव्हढे views आहेत त्याच्या व्हिडिओ ला..का आहेत जरा विचार कर. तो बायको साठी खूप काही करतो, तिच्या प्रत्येक गोष्टी मध्ये तिला साथ देतो. आई च्या विरोधात सुध्दा जातो बायको साठी. तिला मान देतो तो तेव्हढा. मुळात त्याची बायको पूजा वहिनी एव्हढी चांगली पण नाही स्वभावाने आणि दिसायला सुध्दा तरीही तुझा भाऊ किती काळजी घेतो तिची. लोकांना त्याच ते च वागणे आवडते. त्याच्या बायको ची बाजू घेऊन नेहमी तो तिच्या सोबत उभा असतो. पूजा वहिनी चा स्वभाव लाखात एक आहे. दिसायला तर एक नंबर आहेत. पण तुला त्याची किंमत नाही. म्हणून देव तुझी प्रगती अडवतोय. लक्ष्मी तुझ्या घरात आहे पण तू तिला त्रास देत आहेस. हे सर्व मी सांगते कारण मला काळजी वाटते. ब्लॉक केलं तरी चालेल पण जे बोलले ते 1000% खर आहे. जेवढं पूजा वहिनी ला खुश ठेवशील मान देशील तेव्हढी तुझी प्रगती कोणी अडवू शकणार नाही. कधी बायको आणि मुल घेऊन गेलास का फिरायला ..नाही. सर्व लोकांना घेतो आणि निघतो. जेव्हा तुला तुझ्या लक्ष्मी ची किंमत कळेल तेव्हा पैशाच्या रूपात लक्ष्मी घर भरेल.😊
आप्पा आणि पांडू एक नंबर मस्त कॉमेडी
सुपरहिट कॉमेडी पांडा भाऊ😂😂😂😂😂
खुप खुप छान विडिओ आहे पांडुरंग संर मस्त मीत्र आप्पा आणि पारी मस्त 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
दादा छान झाला बरंका कॉमेडी व्हिडिओ ❤❤❤
खुप खुप भारी हासत हासून पोट दुखतय
छान छान भारी
👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍✌️✌️✌️♥️♥️♥️♥️💛💛💛💛💙💙💙❤️❤️❤️❤️💚💚💚💚💚💚🌹🌹🌹🌹🌹🌹
असेच विडीओ बनवत जा दादा खुप छान 😂😂😂
मस्त पांडू दादा 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😢 दादा एक सांगते चुकी तर दोघींची होती ना मग चायनल बंद करून शिक्षा पूजा ताईंना का दिली पण हे सर्व करून तुम्ही तुमचेच नुकसान करून घेत आहात .चुका तर देवांच्या हातून पण झालेत मग आपण तर माणसे आहोत चुका ह्या होणारच 😢 मग तुम्ही सर्व सुरळीत आणि मिटवले पण होते मग काय झाले चायनल बंद करू नका चालू ठेवा ..अति राग भिक माग 😢😢
Very very nice 😅😅
मस्त विडियो झाला दादा असेच विडियो बनवा👌👌👌👌
खुप छान आहे पांडुरंग सर
❤❤❤वेरी वेरी नाईस पांडु तात्या❤❤❤
मस्त व्हिडिओ बनला एकच नंबर असंच प्रगती करत जावा पाडु तात्या आई तुळजाभवानी तुमच्या पाठीशी आहे
खूप छान एपिसोड झाला आहे ❤❤❤❤
Paru no 1
Pandu dada khup chan acting krta
Tumch acting super dada 👌👌
👌👌👌👌👌👌👌😂😂😂😂😂😂😂😂😂👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😢😢😢😢😢😢❤❤❤❤❤❤😂😂😂😂 1:57
खुप खुप छान
खूप खूप भारी पाडू दादा
Very nice video 👍👍👍👍👍👍👍
🤣😂🤣😂🤣😂😂🤣😂🤣😂🤣😂😂
खुप खुप खुप छान दादा ताई
खूप छान दादा ❤❤❤❤
खुप छान😂😂😂😂😂
दादा लय भारी कॉमेडी व्हिडिओ मस्त
पांडु आमचा फौजी हा एपिसोड कधी येणार आहे पांडु दादा
उद्या 8 vajta
@@pandurangwaghmarecomedy01 बर ठिक आहे दादा
खुप छान दादा 🎉🎉🎉
Pandu dada tuza 1 million + subscribers wala channel kutay mala kahich mahiti nahi khup divas zale mi regular vedio pahat nahi
randomly pahto kadhitari
Because ata mi college la ahe
Jamal tar plzzz reply
खूप वाट पाहतोय reply ची
तुझाच
एक जुना subscriber
तो चॅनेल नाही आता माझ्याकडे भाऊ हाच आहे
@@pandurangwaghmarecomedy01 web series chan ahe juni felling
missed
@@pandurangwaghmarecomedy01 kay zalay nemke nervous asa feel hotay mala pann
एक नंबर पांडू भाऊ कॉमेडी
Khup khup chan❤❤❤❤
👌👌🥰
Lay Bhari Dada 👌
Mast video Dada 👌👌👌😍😍♥️
खुप छान दादा
😂😂khup chhan video
Lai bhari comidy dada😂😂😂
एक नंबर आहे
एक नंबर कॉमेडी
खूप छान दादा ❤
Mastpandudada❤❤❤
एकच नंबर व्हिडिओ
Very nice 😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Khup chan vidio
Very nice 👍👍👍👍
खूप छान दादा 😂😂😂😂😂
Super Episode 😄😄😄😄😄😄🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😍😍😍😍😍💗💗💗💗💗👌👌👌👌
Khup Chaan video
Kadakkkk पांडुदादा 🤣🤣🤣🤣🤣🤣
Khup chan
Ekach number 🎉
Nice 👌 😇😃
Nice👌👌👌👌
👌👌👌👌👌👌
👌👌
👌👌👌👍
Khupach chan
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
खूप छान 👌👌👍😂😂
दादा पण पुजा च चायनल बंद नव्हतं करायला पाहिजे होत कारण नुकसान तुम्हच होणार
Nice DaDa
😂😂😂panda ashi commedy video ch 1no. Kartos 👌👍Te fauji sarkhe boar vattat video.
Masa Vudun Jayla To Kay Kawala Hay Ka KAWALYA!!!! :D #mayurkawale
😂😂😂😂❤❤
Mast mast
काय छान काॉमेडी
😂😂😂😂😂
खुप छाण
Nice ❤
Mast
Kkhup comedy hota ha video
👌🏻👌🏻👌🏻
👌👌😂🤣
😂😂😂👏👏👏👏👌👌👌👌
❤❤❤❤❤
🤣🤣🤣🤣👌👌👌👌
Nice
👍👍
😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂😂🤣😂🤣😂🤣😂😂🤣😂🤣😂😂🤣😂🤣😂🤣😂😂🤣खुप छान दादा
👌👌👌👌😂😂😂😂
❤❤❤
En nbr pandhu bhau😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂👌👌👌👌👌👌👌👌
Khupach chhan 🤘👌👌
😂😂😂😂😂😂😂👌👌👌👌👌
Super 👍
मस्त 👌😂😂😂😂😅
Khop chan dada🎉
Khoop chan dada
👌👌👌😂😂😂😂
खूप छान व्हिडिओ?
mast mast dada 🎉🎉🎉❤❤❤❤❤
खुप छान व्हिडिओ बनवला आहे
😂❤
1number
Big fan Dada ❤❤❤❤
#एकनिष्ठ ❤❤❤
🙏🙏
Khup chan😅😅❤❤