शब्द ,, आणि, रचना यांची खान म्हणजेच आपले महाकाळ बुवा...नादच खुळा,,कोकणातील सर्वच ग्राम दैवत तांच तुमचा पाटीवर हात राहो..आणि अशी अनेक गाणी आम्हला ऐकायला मिळूदेत
खूप खूप छान शाहीर रत्नाकर महाकाळ जी. असे वाटते की तरुण पिढी आता कोकणातले रूढी परंपरेपासून दूर चालली आहे आणि तेवढ्यात शाहीर आपले एक सुंदर गाणं हा तरुण पिढीला कोकणातील परंपरेची ओढ लावते तुमचं गाणं म्हणजे तरुणांचे भवितव्य आहे तुम्ही या माध्यमातून आपल्या कोकणातील परंपरा जपत आहात आम्ही तरुणांनाही त्या परंपरा जपण्याकडे घेऊन जात आहात धन्यवाद
खुप छान सुरेल गायन अप्रतिम संगीत तसेच डोळ्याचे पारणे फिरणारी व्हिडिओ एडिटिंग साहेब मुंबईला आहे पण कोकणात आल्या सारखं वाटल❤❤ शाहीर आपला विषयच वेगळा असतो मार्केट ला खूप गाणी आहेत पण आपला गीत क्लास आहे.❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤Gurusati❤ily❤ Ek no maja Shahir Ratnakar sursagar kokan daryaja samraj ❤Ratnakar❤❤
खूप छान बुवा मस्त झाल गाण मला अभिमान वाटतो मी तुमच्या गावचा आहे ते, आणि अशीच छान छान गाणी देत जा आम्हला, आणी असच आपल्या कोकण च नाव मोठ करा खूप साऱ्या शुभेच्छा...
❤कोकणी माणसांच्या मनातले शाहिर रत्नाकरजी महाकाळ एक नंबर गीत दरवर्षीप्रमाणे आपलंच गाणं आणि आपला आवाज कोकणात राज करेल खुप खुप शुभेच्छा ❤
जबरदस्त गीत छान 💐👍👌
2024 च सर्वोतम शिमग्याच गाणं 👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जबरदस्त गीत.. अख्खा कोकणातच नव्हे तर मुंबई मध्ये देखील खुप गाजत वाजत आहे
खूप छान सॉंग मन भरून आलं.... 👍
महाकाळ बुवांच च गाणं वाजणार .महाकाळ बुवांची लेखणी उत्तम असते.आपल्या कोकणची शान आहेत
बरोबर दादा
मी एवढेच बोलेन अस जाऊ शिमग्याला ❤ गाणे ऐकून मन प्रसन्न होते
गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही महाकाल बुवांचच गाणं वाजणार शिमग्याला 👌🏻👌🏻👌🏻
आणि आम्ही ते वाजवतो सारख साऊंड सिस्टमला 🔉🔊📢
👌🏻👌🏻खूपच अप्रतिम शाहीर.. 🙏🏻
आपल्या या गाण्याने गावाकडची खूप आठवण येते.. ☺️
या वर्षीच सर्वात खूप छान गाणं. लय भारी ❤❤❤
शब्द ,, आणि, रचना यांची खान म्हणजेच आपले महाकाळ बुवा...नादच खुळा,,कोकणातील सर्वच ग्राम दैवत तांच तुमचा पाटीवर हात राहो..आणि अशी अनेक गाणी आम्हला ऐकायला मिळूदेत
अप्रतिम....गाणं....
आज तुमच्यामुळे आपले सन तग धरून आहेत 👌👌👌👌👌👌👌नतमस्तक तुमच्यापुढे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान
कोकणी माणसाच्या आवाजातील शब्द आणि सुर यांचा अलवार मिलाफ ! ❤
एक नंबर बुवा ❤
सुंदर लेखणी 😊
महाकाळ बुवांचा आवाज आणि लेखणी अप्रतिम. खरचं गावी जायची आतुरता खूपच वाढली❤
अप्रतिम 🎉❤
खुप छान ❤❤
बुवांचा नाद नाही एक नंबर बुवा❤🤩🥳
खूप छान शिमग्याच song 🙏💐💐
Buva khup chaan ❤❤❤
अप्रतिम गीत रचनेचे उत्कृष्ट गायक...❤❤🎉🎉
खुप छान शाहीर रत्नाकर बुवा खरंच आवाज खूप छान आहे तुमचा
खूप सुंदर....🎉🎉 सुंदर शब्द रचना....
ऐक नंबर song ... शाहीर रत्नाकर महाकाळ जी ❤
१ नंबर गाण काढलय आवाज भारी खूप छान तुमची गाणी सगळीच भारी आहेत बुवा
❤❤❤❤ आदर्श गायक आणि मित्र......❤
महाकाळ साहेब,अप्रतिम आवाज.
पुढील ़आटचालीस खूप खूप शुभेच्छा..!
खूप छान महाकाल बुवा❤
❤❤❤खूप छान माऊली
खूप खूप छान शाहीर रत्नाकर महाकाळ जी. असे वाटते की तरुण पिढी आता कोकणातले रूढी परंपरेपासून दूर चालली आहे आणि तेवढ्यात शाहीर आपले एक सुंदर गाणं हा तरुण पिढीला कोकणातील परंपरेची ओढ लावते तुमचं गाणं म्हणजे तरुणांचे भवितव्य आहे तुम्ही या माध्यमातून आपल्या कोकणातील परंपरा जपत आहात आम्ही तरुणांनाही त्या परंपरा जपण्याकडे घेऊन जात आहात धन्यवाद
Khup chhan git. Thanks.🎉🎉🎉🎉
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🚩🚩🚩🚩 मस्त गाण आहे 👌🏻👌🏻🙏
Jabrdasttttttttt👌👌❤️❤️❤️❤️
खूप छान गीत बुवा ❤
जबरदस्त शाहीर ❤🥰🚩💐👌
खुप छान सुरेल गायन अप्रतिम संगीत तसेच डोळ्याचे पारणे फिरणारी व्हिडिओ एडिटिंग साहेब मुंबईला आहे पण कोकणात आल्या सारखं वाटल❤❤ शाहीर आपला विषयच वेगळा असतो मार्केट ला खूप गाणी आहेत पण आपला गीत क्लास आहे.❤
दादा या वर्षी सुद्धा सिमग्याला हेच गाणं टॉप राहणार
अप्रतिम झालं आहे गाणं.....
अप्रतिम काव्यरचना आणि आवाज एक नंबर....
माऊली तुमच्या गायकीचा मी फॅन आहे....❤❤❤❤
मस्त बुवा एखादा छोटे महाकाळ बुवांचा रेकॉर्डिंग करून घ्या मस्त चालेल
एक नंबर बुवा 👍
अप्रतिम बुवा 🙏🏻🙏🏻
अंगात संचारल्यासारखं झालं.
😍 दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षाच नवीन सुपरहिट शिमगा गीत महाकाल बुवांच्या आवाजात, आणि दरवर्षी नवीन शिमगा गीताची आम्ही वाटच पाहत असतो, धन्यवाद बुवांना 🙏👌👍🎉
Ekch no❤
खुप सुंदर काव्यरचना 🙏🙏
Khup sundar geet
खूप छान ❤
सुंदर काव्य रचना 👌👌
1 no kela ahe....❤💥🤗🥳
Nais
Khup chan👌👌
वा बुवा❤🎉🎉
महाकाळ बुवा आपला आवाज व संगीत ताल सुर एकदम कडक
खुप छान, गाणं आईकूनच मन भरून आलं
एक नंबर गीत बुवा ..👌❤
खूप छान ❤❤
Ek number bua❤
अप्रतिम❤
Khup Chan Dada ❤
एकच नंबर 🙏🙏👌👍❤
अप्रतिम गीत
सुंदर गीत रचना बुवाच्या लेखनीला सलाम ❤❤❤❤❤
02:53
श्री देव नागार्जुन...कापरे (चिपळूण) सिताय पावणाई चांगभलं..🚩🚩🙏😍
धन्यवाद महाकाल बुवा❤
_#अप्रतिम बुवा तुमची काव्य रचना ❤🔥
Khup chhan git aani aavaj pn sundar❤❤
खूप छान @ महाकाळ ❤
Supar.Kadk.dada.gayk.rama.pardhi.kadun.ak.no.gan.aavdal
खूप छान..गीत...गायक...अभिमान तर अाहेच...
Khup Chan avaj ahe
खुप छान लेखनी ❤❤
khup sundar Geet 🎉
खुप छान गान यावर्षी पण आवाज कोकणात नाद नाय महाकाळ बुवांचा करायचा 🎉❤
कोकणची शान ❤
कोकणची शान 🚩
खूप खूप छान गाणं आहे. छान वाटलं ऐकून.👌🏻💐👌🏻
खूप सुदंर........ भावजी......❤
अप्रतिम....गाणं....
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤Gurusati❤ily❤
Ek no maja Shahir Ratnakar sursagar kokan daryaja samraj ❤Ratnakar❤❤
👌👌👌
खूपच भारी 👌🏻👌🏻👌🏻😍😍
Sundar song buva🙏👌👌
छान 😊
❤❤mast buva ❤
खूप छान गाणं
खूप छान बुवा 👌👌
छान अप्रतिम
खूप छान बुवा मस्त झाल गाण मला अभिमान वाटतो मी तुमच्या गावचा आहे ते, आणि अशीच छान छान गाणी देत जा आम्हला, आणी असच आपल्या कोकण च नाव मोठ करा खूप साऱ्या शुभेच्छा...
गावाला गेल्या सारखं वाटलं गाण ऐकून❤🎉
कोकणचा कोहिनूर हिरा ❤❤
महाकाळ बुवा,,,,👌👌👌🙏🏻
खुप सुंदर.गीत. व.गायन
खुप सुंदर गीत!!!❤❤❤
Sunder gane dada
1no दादा गाणं . मुंबईकराना कोकणची आठवण होईल .पालखी नाचवायला लवकर येतील .खूप छान .👍👍
❤❤ Sundar
Sunder gett❤
चाली आणि गाणी ऐकावी ती महाकाल बुवांचीच बाकीच्यांना जमनार नाही
Super hit song
Shahir 1st viewer this songs
Nice