दशावतारमधे नारद ही भुमिका अतिशय अवघड अशी आहे.. यासाठी खुप अभ्यास हवा..केवळ भजन अभंग पुरेसे नाहीत..तर वेगवेगळी संगीत नाटके ऐकणै वाचणे त्याचबरोबर गाण्याची प्रसंगानुरुप निवडही महत्वाची..
अनंत बागवेंची नारदाची भुमिका अजरामर आहे. फक्त गायन म्हणजे नारद नव्हे. प्रसंगानुरूप अभिनय आणि गायन यांचा सूरेल संगम म्हणजे अनंत बागवे... अर्थात विठ्ठल गावकर तर.यानंतर आहेतच
कै. श्री अनन्तजी बागवे सरान्ची नारद भुमिका अविस्मरणीय अजरामर आहे. त्यान्चा नारद खूप विनोदी द्वैअर्थी बोली अलन्कारीक भाषा नाट्यरसीक प्रेक्षकाना खळखळून हसवून जायची. मी त्याच्नी बाबी नालन्ग दशावतार मन्डळात 1967.68 साली द्रोपदी वस्रहरणचे दशावतार पाहीले तेव्हा त्यांनी सात पातळे नेसून द्रोपदीचे भुमिका नाट्यरसीक प्रेक्षकाना खूप भावली. त्यान्चा नारदाच्या भजन गायकीचा आवाजही गोड होता. त्यान्ची अविसमरणिय आठवण करून त्याना विनम्र अभिवादन 🙏❤️🙏करून आपणास शेअर करीत आहे.
सरजी आपणास काही सान्गायचे सुचवायचे असेल तर सदर कमेन्ट द्वारे सुचवू शकता आपल्या दिलेल्या कमेन्टला माझ्या कडून जेवढी माहिती असेल तेवढी मी देण्याचा प्रयत्न करीन 🙏🙏🙏 धन्यवाद ❤️🌹🌹❤️@@mazasindhudurg_minanathwarang
गायक आनंद हार्मोनियम आमचे मित्र समीर मृदूंग वादक सुधीर ताल रक्षक कोरगावकर तसेच सिंधुदुर्ग माझा चे मीनानाथ साहेब यांचे व सर्वांचे मनपूर्वक आभार खूप सुंदर गायन
सर्व कलाकार चे अभिनंदन खुप खुप शुभेच्छा

तुमचा मोबाईल नंबर मिळेल का माऊली... 🙏
सरजी आपणास काही सान्गायचे सुचवायचे असेल तर सदर कमेन्ट द्वारे सुचवू शकता आपल्या दिलेल्या कमेन्टला माझ्या कडून जेवढी माहिती असेल तेवढी मी देण्याचा प्रयत्न करीन 🙏🙏🙏 धन्यवाद ❤️🌹🌹❤️@@mazasindhudurg_minanathwarang
गायक आनंद हार्मोनियम आमचे मित्र समीर मृदूंग वादक सुधीर ताल रक्षक कोरगावकर तसेच सिंधुदुर्ग माझा चे मीनानाथ साहेब यांचे व सर्वांचे मनपूर्वक आभार खूप सुंदर गायन
सर्वांचे गायन खूप सुंदर 🎉
Good new future attempts by new generation,my hatesoff to kanta mestriji for his contribution to konkan dashavtar🎉
तुझे नाम माझ्या जीवीचे ,,,,,,,छान गायलं
खूप सुंदर गायन कानडे बुवा
सर्व गायकांची नांव सांगा
Prayatn khup chngle ahe...pn......fit gayan mhnje narad bhumika nhiy....tyasathi.....khup experience ani study krava lagto....
Jari narad gayan spardha asli....tri gayan...sadarikarne....stage daring....
Aavaj swar yacha abhyas aani eter goshti.....ahet....
Ya sarv......ekhadya narad bhumika krnare....kalaakar ahet tyanche.......ek......comferance theva.....jene krun..........dashavtar janun gheta yeil....
Praytn chngle ahet...pn .......dashavtar mhnje tevdh sopp nhiy....
Baki over all thik 👍😊
kalakar kon ?