सुंदरच झालाय विडिओ !👌👌मनोवेधक संगीत ही छान! पितृ लोकांतील पूर्वजाना ही लग्नाच्या या शुभ प्रसंगी आमंत्रण देण्याची ही लेवा पाटील समाजाची परंपरा केवढी विशाल आहे!👍👍
संपूर्ण अल्बम अतिशय सुरेख .. अप्रतिम गाणी , सादरीकरण उत्कृष्ट , सर्व कलाकारांचा अतिशय उत्स्फूर्त सहभाग , कॅमेरा अगदी टेक्निकली हाताळला आहे , अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे , लेवा समाजासाठी हे एक सुरेख भेट आहे मनिषाताईंनी दिलेली 👍🙏 टीम निप्रा चे मनःपूर्वक अभिनंदन व आभार .. अशाच एका सुंदर नवीन अल्बम च्या प्रतीक्षेत ...
सुंदरच झालाय विडिओ !👌👌मनोवेधक संगीत ही छान! पितृ लोकांतील पूर्वजाना ही लग्नाच्या या शुभ प्रसंगी आमंत्रण देण्याची ही लेवा पाटील समाजाची परंपरा केवढी विशाल आहे!👍👍
Ho tai
Dhanyavad🙏🏻🌹
@@nimprastudio खूप गाणी आहेत
खूप छान..
प्रत्येक लग्नात अशीच गाणी गायली पाहीजेत. फारच छान.
धन्यवाद 🙏🏻🌹
चांगले गाणे आहे
धन्यवाद 🙏🏻🌹
खूपच सुंदर व्हिडिओ झालाय .अप्रतिम सर्वच व्हिडिओ
खूपच सुंदर मनीषा👍👍👍👍
खूपच छान सर्वच गाणी,आपल्या समजाची परंपरा सर्वांना माहिती होईल...खुप च उपक्रम मनीषा... अभिनंदन डियर....
संपूर्ण अल्बम अतिशय सुरेख .. अप्रतिम गाणी , सादरीकरण उत्कृष्ट , सर्व कलाकारांचा अतिशय उत्स्फूर्त सहभाग , कॅमेरा अगदी टेक्निकली हाताळला आहे ,
अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे , लेवा समाजासाठी हे एक सुरेख भेट आहे मनिषाताईंनी दिलेली 👍🙏
टीम निप्रा चे मनःपूर्वक अभिनंदन व आभार ..
अशाच एका सुंदर नवीन अल्बम च्या प्रतीक्षेत ...
खूप छान
Very nice. Tai
Go ahead
🎉🎉🎉🎉🎉
Thank You 🙏
Khupch chan 👌🏻👌🏻
सगळीच गाणी खुप छान झाली आहेत 👌
खूप छान गीत
खूप छान ,माहीत नव्हतं हो चाली पण मस्त
खूपच छान 👌👌👌
Saglich gani kupch chan aahe👌👌
खूपच छान आहे
खूप छान 👌
सर्वच गाणी खुपच छान
छान विहिणी साहेब 🌹🌹
खूप छान गीत
हे गाणे मला अहिराणीत मिळेल का.....?
बोल आहेत का तुमच्याकडे?
खुप छान
Khup chan..lewa samaja vishai detail mahiti konala nhiy jast ..khari mahiti asel tr share nkki kara.
Very nice
खूप छान गाणे आहे ताई 👌👌👍👍
Mast tai mala add kara na group maday tai
Very nice Manisha
खूपच छान👌👌👌
धन्यवाद 🙏🏻🌹