अध्याय चौदावा गुरुचरित्र मराठी | खूप सामर्थ्याचा अध्याय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • श्री गुरुचरित्र/ श्री सद्गुरू चरित्रामध्ये श्री दत्तात्रेय प्रभूंचे अवतार श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे वर्णन आहे. यातील चौदावा अध्याय हा अत्यंत सामर्थ्य , पुण्य , आत्मस्थिती देणारा आहे. या विडिओ मध्ये या अध्यायाचे अर्थासह विवरण सदगुरु दत्तात्रेयांच्या कृपेने दिलेले आहे. याचे नित्य श्रवण, पठण, केल्याने अत्यंत सामर्थ्य प्राप्त होते. कारण श्रीपाद स्वामींना कलियुगातील भगवंत मानले जाते.
    ||ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः||
    नेहमीसाठी चौदावा अध्याय ओळी वाचन आणि श्रवण येथे करू शकता.👇
    • Gurucharitra adhyay 14...
    🌷श्रीसद्गुरुचारित्राच्या ( गुरुचरित्र) इतर अध्यायांची प्लेलिस्ट👇
    • || श्रीसद्गुरुचरित्र ||

КОМЕНТАРІ • 949

  • @parmarthshravan1
    @parmarthshravan1  5 місяців тому +50

    निरुपण ऐकून झाल्यानंतर 14 व्या अध्यायाचे रोज ओळीसह श्रवण व वाचन करण्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहे 👇
    ua-cam.com/video/RxfFKoAJluw/v-deo.html

    • @snehajoshi5600
      @snehajoshi5600 5 місяців тому +6

      समर्थ सद्गुरु श्री नाना महाराज की जय जय जय समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय जय जय समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ आई जय जय जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय जय जय जय रघुवीर समर्थ कोटी कोटी प्रणाम....

    • @prajwalnalavade3238
      @prajwalnalavade3238 4 місяці тому

      Qqqqqqqqqqqqqqq QQ q​@@snehajoshi5600

    • @ManjulabenPatel-mw4sb
      @ManjulabenPatel-mw4sb 4 місяці тому

      @@snehajoshi5600qqqaa is

    • @ManjulabenPatel-mw4sb
      @ManjulabenPatel-mw4sb 4 місяці тому +1

      I am so sorry for your loss and

    • @ManjulabenPatel-mw4sb
      @ManjulabenPatel-mw4sb 4 місяці тому

      I am so sorry for your loss and I hope you find peace in your heart and soul and that you find peace in your heart and that you can be with someone who is truly loved and loved by you and your family and that you are able to be with them and be with them forever and ever and ever ever and ever ever and ever and forever forever and ever ever and ever you ❤😊😊😊

  • @shubhangipawar5789
    @shubhangipawar5789 Місяць тому +3

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @rautpoonam2683
    @rautpoonam2683 2 місяці тому

    जय सद्गुरु जय जय रघुवीर समर्थ ❤

  • @snehajoshi5600
    @snehajoshi5600 5 місяців тому +6

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय जय समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय जय जय रघुवीर समर्थ... कोटी प्रणाम जय जय जय स्वामी समर्थ आई...

  • @anshsajgure04
    @anshsajgure04 Місяць тому +1

    श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू श्री स्वामी समर्थ माऊली❤❤❤❤

  • @ShubhangiNaik-so9pj
    @ShubhangiNaik-so9pj Місяць тому +1

    ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीवल्लभ आय नमः जय सद्गुरू समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जिनेन्द्र

  • @shitalwaykar4490
    @shitalwaykar4490 Рік тому +3

    जय जय रघुवीर समर्थ ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः

  • @snehajoshi5600
    @snehajoshi5600 5 місяців тому +2

    समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.. समर्थ सद्गुरु श्री नाना महाराज तराणेकर की जय.. स्वामी समर्थ आई जय जय जय

  • @suryakanttembkar3347
    @suryakanttembkar3347 Рік тому +7

    जय सदगुरू श्रीराम राम समर्थ.

  • @dnyaneshawernijai672
    @dnyaneshawernijai672 Рік тому +1

    Om. Shree. Swami. Samarth

  • @mahadevnimbalkar140
    @mahadevnimbalkar140 Рік тому +8

    श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री सद्गुरु कृपेने अतिशय चांगले झाले

  • @vishjadhav4251
    @vishjadhav4251 Рік тому +8

    Jay sadguru ❤️💟

  • @rajendrapednekar5192
    @rajendrapednekar5192 2 роки тому +23

    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
    स्वामी आजोबा, तुमची कृपादृष्टी माझ्या व माझ्या कुटुंबावर कायम असू देत. आम्हा सर्वांचे आरोग्य कायम चांगले ठेवा. जसे आतापर्यंत आम्हाला आमच्या चुका पदरात घेऊन सांभाळलात तसेच यापुढेही आमचे रक्षण करा. आम्हाला योग्य मार्ग दाखवा व तुमचे नामस्मरण सदैव आमच्या मुखाने कायम होत राहू देत हीच आपल्या चरणी नम्र प्रार्थना. 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @snehajoshi5600
    @snehajoshi5600 2 місяці тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय समर्थ सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ आई माझे तुम्हाला कोटी कोटी प्रणाम समर्थ सद्गुरु श्री नाना महाराज तराणेकर की जय जय जय

  • @kamalangane2043
    @kamalangane2043 Рік тому +6

    Jay Sadguru 🌸🌸🙏🙏😘

  • @sandipkhune7445
    @sandipkhune7445 2 роки тому +7

    🙏🏻💐 श्री राम समर्थ🙏🏻💐
    🙏🏻💐 जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻💐
    🙏🏻💐जय सद्गुरू 💐🙏🏻
    🙏🏻😘🥰🤗💐

    • @anitakatule7741
      @anitakatule7741 2 роки тому +1

      Sri ram samarth 💐💐💐🙏🙏🙏🙏💐💐💐💐🙏🙏🙏🙏

  • @akshyapatil8110
    @akshyapatil8110 2 роки тому +7

    🙏...जय जय रघुवीर समर्थ...🙏
    🙏...जय सद्गुरू... 🙏

  • @dilipwaghmare264
    @dilipwaghmare264 2 роки тому +4

    🙏Ilजय जय रघुवीर समर्थ ll श्री राम समर्थ ll ओम श्री गुरू दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभा य नम ll 🙏🙏🙏

  • @BharatiMurekar-sg7no
    @BharatiMurekar-sg7no 6 місяців тому +1

    जय सदगुरू

  • @nilamkamble3454
    @nilamkamble3454 2 роки тому +3

    जय जय रघुवीर समर्थ जय सदगुरू श्री राम समर्थ जय सदगुरू श्री दत्तात्रेय नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय

  • @dnyaneshawernijai672
    @dnyaneshawernijai672 Рік тому +1

    🎉Shree. Swami. Samarth

  • @udayladsaongikar1556
    @udayladsaongikar1556 Рік тому +4

    अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @snehajoshi5600
    @snehajoshi5600 2 місяці тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय समर्थ सद्गुरु श्री नाना महाराज तराणेकर की जय जय जय जय स्वामी समर्थ महाराज आई माझे तुम्हाला कोटी कोटी प्रणाम सकल सद्गुरुंना माझे कोटी कोटी प्रणाम जय जय जय...

  • @rangolibypk734
    @rangolibypk734 Рік тому +5

    Shree swami samarth shree avdhut chintan shree gurudev datt

  • @anitajadli1172
    @anitajadli1172 23 дні тому

    🌹🙏जय सद्गुरु🙏🌹
    🌹🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏🌹

  • @shamkiwalekar9868
    @shamkiwalekar9868 Рік тому +4

    अवधूत चिंतन श्री गुरू देव दत्त. 🙏🙏

  • @snehajoshi5600
    @snehajoshi5600 4 місяці тому

    समर्थ सद्गुरु श्री नाना महाराज तराणेकर की जय जय जय जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ आई माझे तुम्हाला अनेक कोटी प्रणाम....... कृपा असावी....

  • @arunapoyekar9896
    @arunapoyekar9896 Рік тому +3

    Om shree Swami samarth, Jay Jay Swami Samarth 🙏

  • @snehajoshi5600
    @snehajoshi5600 5 місяців тому

    समर्थ सद्गुरु श्री नाना महाराज तराणेकर की जय जय जय समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय समर्थ सद्गुरु श्री गुरुदेव दत्त जय जय जय समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ आई जय जय जय अनंत कोटी कोटी प्रणाम जय जय जय.....

  • @snehajoshi5600
    @snehajoshi5600 2 місяці тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय जय स्वामी समर्थ आई माझे तुम्हाला कोटी कोटी प्रणाम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा....

  • @snehajoshi5600
    @snehajoshi5600 5 місяців тому

    समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.. समर्थ सद्गुरु श्री नाना महाराज तराणेकर की जय जय जय रघुवीर समर्थ कोटी कोटी प्रणाम....

  • @snehajoshi5600
    @snehajoshi5600 2 місяці тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय समर्थ सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ आई माझे तुम्हाला अनेक कोटी प्रणाम समर्थ सद्गुरु श्री नाना महाराज तराणेकर की जय जय जय रघुवीर समर्थ..

  • @atharvabhujbal3854
    @atharvabhujbal3854 2 роки тому +6

    🙏🌹जय जय रघुवीर समर्थ 🌹🙏जय सदगुरू 🌹🙏

  • @snehajoshi5600
    @snehajoshi5600 2 місяці тому

    समर्थ सद्गुरु श्री नाना महाराज तराणेकर की जय जय जय माझे तुम्हाला कोटी कोटी प्रणाम

  • @anaghamalkar3293
    @anaghamalkar3293 Рік тому +3

    Khupach 👌 arthpurna wachan🙏🏼 shri gurudev datta

  • @snehajoshi5600
    @snehajoshi5600 5 місяців тому

    समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय जय जय रघुवीर समर्थ कोटी कोटी प्रणाम समर्थ सद्गुरु श्री नाना महाराज तराणेकर की जय जय जय.. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय जय..

  • @snehajoshi5600
    @snehajoshi5600 8 місяців тому

    Samarth sadguru Shree Swami Samarth aai koti koti pranam....

  • @avinashbendale
    @avinashbendale 2 роки тому +4

    जय सदगुरु..

  • @dnyaneshawernijai672
    @dnyaneshawernijai672 Рік тому +1

    Avadhuta. Chintan. Shree. Gurudev. Datt

  • @neelambhorade4064
    @neelambhorade4064 2 роки тому +5

    Jay jay raguvir samrth 🙏🌹♥jay sadguru 🙏🌹🙏🌸🌺🌸🌺

  • @snehajoshi5600
    @snehajoshi5600 4 місяці тому

    समर्थ सद्गुरु श्री नाना महाराज तराणेकर की जय जय जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय जय जय जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ आई माझे तुम्हाला कोटी कोटी प्रणाम जय जय जय

  • @youucan7359
    @youucan7359 Рік тому +4

    अवधुत चिंतन श्री सद्गुरु समर्थ

  • @shefalirane7892
    @shefalirane7892 Рік тому +27

    🙏🏻 तुम्ही खूपच सुंदर पध्दतीने समजून सांगितले खरच छान मी 14 अध्याय नेहमी वाचते पण मला अर्थ कळत नव्हता माझी खुपच इच्छा होती अर्थ समजून घेण्याची आज तिही पुर्ण झाली धन्यवाद

  • @snehajoshi5600
    @snehajoshi5600 3 місяці тому

    समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय जय जय

  • @snehajoshi5600
    @snehajoshi5600 4 місяці тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय जय स्वामी समर्थ आई माझे तुम्हाला अनेक कोटी कोटी प्रणाम जय जय रघुवीर समर्थ.....

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 2 роки тому +3

    🙏🍒🌷🌿🌺Jay Jay shree swami Samantha gurudev datta 🌺🌿🌹🍃🌷🍒🍍🌸🍐🍇🍎👏👏👏

  • @priyamandhare6414
    @priyamandhare6414 2 роки тому +4

    🙏 Jay Sadguru 🙏

  • @sharayuagnihotri3314
    @sharayuagnihotri3314 2 роки тому +3

    जयसद गुरू.जयजयरघुवीरसमर्थ

    • @dilippotdar1274
      @dilippotdar1274 2 роки тому +1

      🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏जय सद्गुरु 🙏

  • @janvichile7628
    @janvichile7628 2 роки тому +3

    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Jay sadguru🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @somanathpatil2917
    @somanathpatil2917 2 роки тому +4

    जय जय रघुवीर समर्थ🌷⚘👌👏🏿

  • @snehajoshi5600
    @snehajoshi5600 7 місяців тому

    Samarth sadguru Shree Gajanan Maharaj ki Jay... samarth sadguru Shree Swami Samarth aai maze koti koti pranam.... awadhut Chintan Shree Gurudev Datta Jay Jay Jay

  • @snehajoshi5600
    @snehajoshi5600 4 місяці тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय जय रघुवीर समर्थ अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री गजानन महाराज की जय जय जय

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande8398 2 роки тому +2

    नमस्कार.
    खूपच सुंदर विवरण.खूप समाधान झाले, ऐकून.
    आपले उच्चार स्पष्ट आहेत, छान समजले.

  • @sonudacchu3323
    @sonudacchu3323 Рік тому +3

    Jay sadguru 🙏 Jay Jay raghuvir samrth

  • @snehajoshi5600
    @snehajoshi5600 7 місяців тому

    Samarth sadguru Shree Gajanan Maharaj ki Jay Jay Jay Jay

  • @snehajoshi5600
    @snehajoshi5600 8 місяців тому

    Samarth sadguru Shree Gajanan Maharaj ki Jay Jay Jay.... awadhut Chintan Shree Gurudev Datta Jay Jay Jay....

  • @hemavaste1184
    @hemavaste1184 8 місяців тому

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ गुरुदेव भजन श्री स्वामी समर्थ महाराज की

  • @snehajoshi5600
    @snehajoshi5600 5 місяців тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय जय जय जय रघुवीर समर्थ अनंत कोटी कोटी प्रणाम.....

  • @omwagh7699
    @omwagh7699 2 роки тому +5

    Akhand nishkam shree seva dasyabhakti ghadavi v antri akhand tikavi 🙏🙏

  • @snehajoshi5600
    @snehajoshi5600 Місяць тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय जय रघुवीर समर्थ आई माझे तुम्हाला कोटी कोटी प्रणाम सांभाळून घ्या आई....

  • @snehajoshi5600
    @snehajoshi5600 Місяць тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय जय रघुवीर समर्थ अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री गजानन महाराज की जय समर्थ सद्गुरु श्री नाना महाराज तराणेकर की जय समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ आई जय जय जय समर्थ सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय जय जय सांभाळून घ्या आई माझे तुम्हाला कोटी कोटी प्रणाम.....

  • @poojadehadray4732
    @poojadehadray4732 2 роки тому +8

    🙏माझ्या मुलाचे नाव सायंदेव आहे
    कडगंजी येथे सायंदेव महाराजांची १८ वी पिढी राहते माझ्या गुरुंनी त्याचे नाव ठेवले आहे माझ्या गुरूंबरोबर मी सायंदेव महाराजांच्या घरी गेले होते
    तिथे हस्तलिखित गुरुचरित्र पाहिले

  • @dnyaneshawernijai672
    @dnyaneshawernijai672 Рік тому +1

    Avadhut. Chintan. Shree. Gurudev. Dart Dhignbar. Dhignbara. Shree. Padhavalbha. Dhignbara

  • @rajeshgoud9409
    @rajeshgoud9409 Рік тому +5

    Avdhut Chintan shree Gurudevdatta 🙏
    Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🌺🌺

  • @snehajoshi5600
    @snehajoshi5600 2 місяці тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री साईनाथ महाराज की जय समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय समर्थ सद्गुरु श्री नाना महाराज तराणेकर की जय जय जय जय स्वामी समर्थ आई माझे तुम्हाला कोटी कोटी प्रणाम जय जय जय

  • @girishkoli99
    @girishkoli99 2 роки тому +3

    🌹🌹जय सद्गुरु 🌹🌹🙏🙏🙏

  • @appleee204
    @appleee204 2 роки тому +4

    Jay Sadguru 🙏🙏

  • @ssp2280
    @ssp2280 2 роки тому +3

    Khup sunder nirupam

  • @snehajoshi5600
    @snehajoshi5600 4 місяці тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय जय....जय जय रघुवीर समर्थ....

  • @snehajoshi5600
    @snehajoshi5600 7 місяців тому

    Digambara digambara Shreepad wallabha digambara samarth sadguru shree Swami Samarth aai maze koti koti pranam samarth sadguru shree Gajanan Maharaj ki Jai samarth ki

  • @vaishnavimanaware7198
    @vaishnavimanaware7198 2 роки тому +5

    Jai sadguru🙏🙂

  • @paridhipatil4994
    @paridhipatil4994 2 роки тому +4

    Jai sadguru🙏🌺🌺🌺

  • @namratadesai2158
    @namratadesai2158 2 роки тому +3

    जय सदगुरू 🌹🙏 जय जय रघुवीर समर्थ 🌹🙏 श्री राम समर्थ 🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @surekhapanchal6887
    @surekhapanchal6887 2 роки тому +20

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @shubhangikarekar9440
    @shubhangikarekar9440 2 роки тому +9

    Khoop Sundar varnan avadhut chintan shree gurudev datta 🙏❤️🙏

  • @anuradhabinawade361
    @anuradhabinawade361 Рік тому

    🙏🌹 shree Swami Samarth Jay jay Swami Samarth 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sangitashete9680
    @sangitashete9680 2 роки тому +50

    जय सद्गुरु 🙏🙏 सद्गुरूंनी च या देहा कडून श्रवण करून घेतले ते सद्गुरु चरणी समर्पित 💐🌹💮 जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

    • @harrymeshetti8241
      @harrymeshetti8241 2 роки тому +3

      जय. जय. स

    • @sangitajagtap2276
      @sangitajagtap2276 2 роки тому +3

      🙏🙏खरच खूपच छान श्रवण करुन घेतले 🙏🙏💐💐

    • @nakulss4
      @nakulss4 2 роки тому +1

      @@harrymeshetti8241 1

    • @milindsonawane139
      @milindsonawane139 2 роки тому +2

      Avdhut chintan shri gurudev datta

    • @snehajoshi5600
      @snehajoshi5600 8 місяців тому

      Digambara Digambara Shreepad wallabha digambara samarth sadguru Shree Swami Samarth aai maze koti koti pranam samarth sadguru shree Nana Maharaj Taranekar ki Jay.. samarth sadguru shree Gajanan Maharaj ki Jay Jay Jay.... awadhut Chintan Shree Gurudev Datta Jay Jay Jay......

  • @ujjwalaparamane8803
    @ujjwalaparamane8803 2 роки тому +6

    ॐ नमो भगवते वासोदेवाय 🙏🌹

  • @snehajoshi5600
    @snehajoshi5600 4 місяці тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय जय....

  • @snehajoshi5600
    @snehajoshi5600 8 місяців тому

    Samarth sadguru Shree Gurudev Datta Jay Jay Jay.......

  • @avinashkhambekar8663
    @avinashkhambekar8663 2 роки тому +3

    Nice very nice .

  • @Samcringemaker
    @Samcringemaker 2 роки тому +11

    सद्गुरू कृपेने उत्तम निरूपण झाले आहे जय सद्गुरू

  • @aniketnimbalkar6637
    @aniketnimbalkar6637 2 роки тому +11

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ जय सदगुरू❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🏻

    • @SRRP7025
      @SRRP7025 2 роки тому

      जय जय रघुवीर समर्थ रामदास समथ श्री राम समथ

    • @seemapahade7442
      @seemapahade7442 Рік тому

      अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

    • @varshadarne7630
      @varshadarne7630 Рік тому

      Jai sadgurudeo ,tumcha away khup sunder sahaj ahe aikun khup man
      prasanna hote ani arth pan khup sunder samjavala ahe ,khup khup dhanyavad ,avadhut chintan gurudevdattamaharaj ki jay

  • @PriyaNanche-jl4gg
    @PriyaNanche-jl4gg 3 місяці тому

    श्री सद्गुरू समर्था माझ्या नवऱ्याला लवकरात लवकर पूर्ण बरे करा

  • @rageshreeshastri8823
    @rageshreeshastri8823 2 роки тому +6

    🙏🚩🪔🌹🌿🙏 श्रीपाद राजम् शरणं प्रपद्ये! 🙏🪔🌹🌿🙏 गुरुदेव दत्ता झडकरी धाव आता.. ममचित्ता शमवि आता! १४व्या अध्यायातील विनंती, प्रार्थना मान्य करा....! 🙏🪔🌹🌿🙏निरंतर तुझ्या कृपाछत्र छायेत सदासर्वकाळ राहो हीच चरणी लीन होऊन प्रार्थना करते... 🙏😌🙏

    • @kalpanasupekar8209
      @kalpanasupekar8209 2 роки тому

      श्री. सद्गुरू स्वामी समर्थ, सदगुरु गुरु देवदत्त जय जय गुरू देव 🙏🙏

    • @vilaspatil5701
      @vilaspatil5701 2 роки тому

      @@kalpanasupekar8209 ĺ(

  • @yojanapatil8565
    @yojanapatil8565 2 роки тому +13

    ।।जय सदगुरु । 💐देवा तुमचाच आधार आहे💐 ।।

  • @snehajoshi5600
    @snehajoshi5600 Місяць тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय जय... समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.. समर्थ सद्गुरु श्री नाना महाराज तराणेकर की जय
    समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय जय रघुवीर समर्थ आई माझे तुम्हाला अनेक कोटी कोटी प्रणाम...... आशिर्वाद असूदे.,

  • @sunandagawade9755
    @sunandagawade9755 2 роки тому +14

    Shree Datta Jayantee nirupan milale hech mothe Bhagay ahe jay sadguru 🙏🙏💐💐🙏🙏

  • @snehajoshi5600
    @snehajoshi5600 2 місяці тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय समर्थ सद्गुरु श्री नाना महाराज तराणेकर की जय समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ आई माझे तुम्हाला कोटी कोटी प्रणाम जय जय जय रघुवीर समर्थ....

  • @jyotisagat3442
    @jyotisagat3442 2 роки тому +6

    गुरुचरित्र पारायण म्हणजे काय? ते कसे करावे

  • @dnyaneshawernijai672
    @dnyaneshawernijai672 Рік тому +1

    जय. जय रघूवीर. समर्थ. श्री दतात्रय. श्रीपाद. श्रीवलभाय. नमः

  • @Samcringemaker
    @Samcringemaker Рік тому

    जय सद्गुरू सद्गुरू कृपेने उत्तम निरोपण जय सद्गुरू

  • @shobhapatil7665
    @shobhapatil7665 2 роки тому +5

    🌹🌹🙏

  • @pravinpatil7422
    @pravinpatil7422 2 роки тому +3

    आपणा सारिखा करिती तात्काळ नाही काळवेळ तया लागी

  • @snehajoshi5600
    @snehajoshi5600 7 місяців тому

    Samarth sadguru Shree Gajanan Maharaj ki Jay Jay Jay Jay...

  • @sampatimangale9560
    @sampatimangale9560 Рік тому +1

    🌷🌷 जय सद्गुरु 🌷🌷श्री गुरुदेव दत्त 🌷🌷 श्रीपाद श्री वल्लभiय नमः🌷🌷श्री स्वामी समर्थ 🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🌷🌷

  • @snehajoshi5600
    @snehajoshi5600 29 днів тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ आई माझे तुम्हाला कोटी कोटी प्रणाम जय जय जय

  • @ShubhangiNaik-so9pj
    @ShubhangiNaik-so9pj 2 місяці тому

    ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीवल्लभ आय नमः जय जिनेन्द्र

  • @BharatiMurekar-sg7no
    @BharatiMurekar-sg7no Місяць тому

    जय सदगुरू माऊली 🙏🙏

  • @snehajoshi5600
    @snehajoshi5600 3 місяці тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय जय रघुवीर समर्थ